Тёмный

बद्‍धकोष्ठता (constipation) - पाच प्रमुख कारणे आणि उपाय | Tejas Limaye | HealThy Life 

Just For Hearts
Подписаться 294 тыс.
Просмотров 41 тыс.
50% 1

बद्‍धकोष्ठता म्हणजे घरा-घरात दिसून येणारी समस्या! बऱ्याचदा तात्पुरत्या काळासाठी अनेकांना बद्‍धकोष्ठतेचा त्रास होतो. पण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याचे कारण शोधून काढल्यास, ते दूर केल्यास हा त्रास नेहमी होणे टाळता येते. नेहमी होणारी किंवा बऱ्याच काळासाठी असणारी बद्‍धकोष्ठता ही मूळव्याध, फिशर सारख्या अनेक समस्यांना जन्म देऊ शकते.
बद्‍धकोष्ठतेची बहुतांश कारणे आपल्या जीवनशैलीत दडली असतात. चला आज अशी पाच प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाय समजून घेऊया. यामुळे तुम्हाला बद्‍धकोष्ठता झाल्यास त्वरित उपाययोजना करायला तसेच बद्‍धकोष्ठतेचा अप्रतिबंध करायला नक्कीच मदत होईल. भेटूया मग आज संध्याकाळी 7 वाजता HealThy Life सिरीज मध्ये! या विषयाबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा.
Subscribe Now:
/ justforhearts
Follow us to stay updated:
• Our website : www.justforhea...
• Join our Telegram channel: t.me/JustForHe...
• Like us on Facebook: / justforhearts
• Follow us on Twitter: / justforhearts
• Follow us on Instagram: / justforhearts
• Linked in : / just-for-hearts
For inquiry mail us on : operations@justforhearts.org
For appointment what app us on - 9850911269

Опубликовано:

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
@vilasdadhe5841
@vilasdadhe5841 2 года назад
खूप छान माहिती मिळाली आहे 🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@RahulPatil-lv7zd
@RahulPatil-lv7zd 8 месяцев назад
Atyant upyukta mahiti
@JustForHearts
@JustForHearts 8 месяцев назад
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@jayashreepatil9019
@jayashreepatil9019 2 года назад
डॉ.तुम्ही खूपच छान महत्त्वाची माहिती दिली आहे.
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@snehalramtirthkar5780
@snehalramtirthkar5780 3 года назад
खुपच छान माहिती सांगितली
@ltejas86
@ltejas86 3 года назад
Dhanyawad Snehal!!
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@Sayanisrangoli
@Sayanisrangoli Год назад
Thank you mam for best information 🙏🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Most welcome 😊
@gayatribagal8754
@gayatribagal8754 Год назад
Maml khup Chan mahiti Dilit Thank you 🙏
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sayalibhalerao3570
@sayalibhalerao3570 3 года назад
it is very helpful to us thank u 👍❤
@JustForHearts
@JustForHearts 3 года назад
Yes Dr. Tejas explained it very well. Are you facing this issue?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sachinshingne2868
@sachinshingne2868 7 месяцев назад
Thanks mam, nice session
@JustForHearts
@JustForHearts 7 месяцев назад
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@madhavdhakne9853
@madhavdhakne9853 Год назад
Great bhet madam ji
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Thank you. Have you subscribed our channel?
@ramdasghodke2707
@ramdasghodke2707 Год назад
Thank you doctor.
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Welcome! Have you subscribed our channel?
@vikaschavan389
@vikaschavan389 3 года назад
खूप छान माहिती दिली आपले अभिनंदन व आभार
@JustForHearts
@JustForHearts 3 года назад
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@balkrishnalondhe6609
@balkrishnalondhe6609 Год назад
Thank you dr,
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Welcome ! have you seen other videos from our channel ?
@jagannathbhujbal6732
@jagannathbhujbal6732 3 года назад
Self explanatory. Best.Balanced talk
@JustForHearts
@JustForHearts 3 года назад
Glad to know you liked it.
@ltejas86
@ltejas86 2 года назад
Thanks for your feedback
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@PramilaZendi
@PramilaZendi 6 месяцев назад
Very nice speech 👌👌👌👏
@JustForHearts
@JustForHearts 6 месяцев назад
Thank You. Do subscribe to our channel and share the video with your friends and family.
@vaidehiraorane471
@vaidehiraorane471 2 года назад
Chan mahiti
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@truptilchawre7492
@truptilchawre7492 3 года назад
Useful session Ma'am 👍
@ltejas86
@ltejas86 3 года назад
Thank you Trupti!! Do you suggest any other diet tips for constipation?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@gaurishankarkalshetti277
@gaurishankarkalshetti277 10 месяцев назад
Thanks for lecture.
@JustForHearts
@JustForHearts 10 месяцев назад
You are welcome
@mangalaahire8546
@mangalaahire8546 2 года назад
छान माहिती आहे
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shankarvalvi3272
@shankarvalvi3272 2 года назад
🙏🏻 खूप छान माहिती मिळाली . मॅडम
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@madhuribhagan958
@madhuribhagan958 5 месяцев назад
Chhan ch sangitl 😊
@JustForHearts
@JustForHearts 5 месяцев назад
धन्यवाद !
@padmashriupadhye8592
@padmashriupadhye8592 3 года назад
Ma'am excellent session 👏👌
@ltejas86
@ltejas86 3 года назад
Thank you Padmashree!! Hope the tips will be useful. Do share the video!
@JustForHearts
@JustForHearts 3 года назад
Glad to know you liked it.
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@anjalishirke1858
@anjalishirke1858 2 года назад
Dr Tejas madam tumhi khup Chan sangata
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
Thank you very much.
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@nagnathadhatrao1970
@nagnathadhatrao1970 Год назад
Good
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 2 года назад
अतिसुंदर
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद. उपाय नक्की करून बघा आणि फरक जाणवला की कळवा.
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@madhuradhatingan7306
@madhuradhatingan7306 3 года назад
Knowledgeable video. Can we take buttermilk after taking dinner.
@ltejas86
@ltejas86 3 года назад
Thanks for your feedback! Yes, buttermilk can be definitely taken after dinner. Use fresh, homemade curds for making buttermilk. Avoid too sour and too cold buttermilk.
@madhuradhatingan7306
@madhuradhatingan7306 3 года назад
@@ltejas86 Thanks
@prajaktapatil1556
@prajaktapatil1556 3 года назад
खूप छान माहिती मँम
@JustForHearts
@JustForHearts 3 года назад
Thank you ! Ya series madhle bakiche videos pan nakki bagha
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@belasane5904
@belasane5904 Год назад
Khup chan guide kele aahet.mala BP,Sugar,Acidity cha prob. Aahe.toilet la janyachi feeling hote.gele ki stool pass n hota fakta gases baher padtat.kashya mule hote aani Kay upay karava.tyamule zop disturb hote.
@JustForHearts
@JustForHearts Год назад
हे व्हिडिओस नक्की बघा - ढेकर आणि गॅसेस -१० उपायांनी कमी कराru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-66NtVunwGxE.html आम्लपित्ताची १० कारणं आणि त्यावरील उपाय ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-c5fYA3R6iTo.html
@dilipshingne5743
@dilipshingne5743 2 года назад
Excellent advice for constipation.
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
Glad to know it was helpful. Have you seen other videos from our channel?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@vijaykharatsir9986
@vijaykharatsir9986 3 года назад
छान माहिती सांगितली मँडम
@JustForHearts
@JustForHearts 3 года назад
तुम्ही या series मधले बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@anaghakad248
@anaghakad248 9 месяцев назад
Mam alsar potatil tyacyebupay
@JustForHearts
@JustForHearts 8 месяцев назад
Okay nakkich tya war video karu
@dnyaneshwarghumare953
@dnyaneshwarghumare953 3 года назад
डॉ माझे पोट साफ होत नाही पोट जड वाटते भूक लागत नाही पोटात गॅस तयार होते पोटात गुड गुड आवाज येतो बेबीच्या वरच्या भागात खालच्या भागात सुज येते यांच्या मुळे सुज येऊ शकते का
@ltejas86
@ltejas86 3 года назад
पोट साफ न झाल्यामुळे पोट फुगणे, दुखणे, भूक न लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. व्हिडिओ मध्ये सांगितलेले उपाय करून पहा. पोट साफ व्हायला लागल्यावर नक्की फरक पडेल.
@aratiyadav7001
@aratiyadav7001 3 месяца назад
Sakali pot sf honyasthi ky krve
@JustForHearts
@JustForHearts 3 месяца назад
Video madhye delele upay karun bagha.
@aratiyadav7001
@aratiyadav7001 3 месяца назад
Khup jast time lgt
@drpatil6088
@drpatil6088 Год назад
फार. सुंदर सांगीतलॆ
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@viprakarnik8356
@viprakarnik8356 2 года назад
खूप छान माहिती Fiber आहारात पाहिजे, तर.तयाची link पाठवाल का गाजर ,काळया मनुका मधुमेही ना चालत का
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
सर्व पोषण, अन्नातील तथ्ये, जीवनसत्त्वे आणि बरेच काही साठी खालील प्लेलिस्ट पहा ru-vid.com/group/PLooSk0jS4tTG-tbffBKK9imeJo-_DvGpD Share with your friends and family also
@kavitakarekat6147
@kavitakarekat6147 2 года назад
मला फिशर झाला आहे आणी मला खूप त्रास होतो आहे .आणि शुगर आहे पण नेहमी नॉर्मल असते .१००/१६७अशी असते . कधी तरी घट्ट संडास झाली जास्त त्रास होतो. अळीव, चिया सीडस् .सब्जा रोज खाल्ले तर चालेल का ? आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
@ltejas86
@ltejas86 2 года назад
हो. मर्यादित प्रमाणात (~ 2 tsp daily) चालेल. पाणी भरपूर प्या. रोजच्या जेवणात कोशिंबिरी आणि सालासकट डाळी घ्या.
@akshayyadav3471
@akshayyadav3471 6 месяцев назад
पोट साफ होत नाही खूप पोट जड वाटतं जेवलेले अन्न पचतच नाही मला खूप त्रास होतो काय उपाय असेल तर सांगा
@JustForHearts
@JustForHearts 6 месяцев назад
विडिओ मध्ये दिलेले उपाय करून पहिले का ?
@jayendragore732
@jayendragore732 Год назад
आपण खुप छान सविस्तर माहिती सांगत आहात,पण काही तज्ञ असेही सांगतात की जास्त पाणी हे योग्य नाही.त्यामुळे नेमके काय योग्य आहे?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! पाणी किती प्यावे त्यासाठी हा विडिओ नक्की बघा आहारातले पाणी - समज आणि गैरसमज ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SDHXcV-lAOw.html
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 Год назад
पोट साफ न होण्याचा बऱ्याच वर्षांपासून त्रास आहे पोटात खडे होणे ह्या प्रकारच्या समस्या जेवण केल्यानंतर माझ पोट साफ राहत नाही पोट कडक होऊन फुगण्याचा त्रास होतो तसेच पोटात विषारी गैस तयार होणे पित्त होण उलट्या होणे अश्या प्रकारचा त्रास होतो ह्या समस्या दुर करण्यासाठी कोणता उपाय करावा
@JustForHearts
@JustForHearts Год назад
विडिओ मध्ये दिलेले उपाय नक्की करून बघा फरक पडेल
@ltejas86
@ltejas86 3 года назад
@DineshMahajan: तुम्ही live chat मध्ये विचारले होते की जेवणानंतर १ तासाने पाणी पिऊन चालेल का? याचे उत्तर 'हो' असे आहे!
@JustForHearts
@JustForHearts 3 года назад
@DineshMahajan we hope you got your answer.
@dineshsmahajan9607
@dineshsmahajan9607 3 года назад
Thank you mam ...... या सवयीमुळे अन्न पचनासाठी मद्त होते ....हे खरय का mam ?
@ltejas86
@ltejas86 3 года назад
@@dineshsmahajan9607 असं काही नाही खरंतर. दिवसातला बराच काळ पचनाचे काम सुरू असते. त्यामुळे दिवसभर नियमित अंतराने पाणी पिणे चांगले आहे.
@dineshsmahajan9607
@dineshsmahajan9607 3 года назад
@@ltejas86 ok mam 🙏
@sadashivnirmale5833
@sadashivnirmale5833 2 года назад
मधुमेहाच्या औषधाने बद्धकोष्टता होते का?
@ltejas86
@ltejas86 2 года назад
हो. काही प्रकारच्या औषधांमुळे होऊ शकते. बद्धकोष्ठता होत असल्यास डॉक्टरांशी बोला.
@maheshwaghmare5338
@maheshwaghmare5338 2 года назад
Didi mi khup lahan aahe mala constipation jalay 6 month jale pot dukhatay kahi tari upay sanga
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
संपूर्ण विडिओ नक्की बघा त्यात सांगेतल्या प्रमाणे फॉलो करा आणि तरी नाही बारा वाटले तर एकदा डॉक्टरांना दाखवून घ्या.
@belasane5904
@belasane5904 Год назад
Madhumeh aani acidity asel tar konchi fruits ghyavi.jenekarun pot saf hoil.
@akshayyadav3471
@akshayyadav3471 6 месяцев назад
डॉक्टर मला पण खूप त्रास होतो
@JustForHearts
@JustForHearts 6 месяцев назад
विडिओ मध्ये दिलेले उपाय करून पहा नक्की फरक पडेल
@prashantkhabale9848
@prashantkhabale9848 8 месяцев назад
पोट साफ होत नसेल तर युरीक असिड वाढते का
@JustForHearts
@JustForHearts 8 месяцев назад
युरिक ऍसिड वाढ नाही .
@gitanjalijadhav7079
@gitanjalijadhav7079 Год назад
Mam maja chatit sarkh chamkat dukhat n pitt pn khup hoty
@JustForHearts
@JustForHearts Год назад
हा विडिओ नक्की बघा आम्लपित्ताची १० कारणं आणि त्यावरील उपाय - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-c5fYA3R6iTo.html
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@sharadkadu5332
@sharadkadu5332 Год назад
Madam mala pn ha tras khup kadhi pasun hot ahe ani pot dukhte
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Lifestyle var kaam karne garjeche ahe. Diet, exercise , divasbharichi halchal, pachan hya sarva goshtit sudharna keli ki tumcha tras kami hou shakto
@laxmanakhade5776
@laxmanakhade5776 2 года назад
म्याडम दुध खायला पाहिजे का नाही
@ltejas86
@ltejas86 2 года назад
अति दुधामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते.दुधापेक्षा ताक घ्या.
@laxmanakhade5776
@laxmanakhade5776 2 года назад
खुप छान माहिती दिली म्याडम
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@sushmachoure2670
@sushmachoure2670 2 года назад
खूप छान माहिती 🙏🙏
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण विडिओ बघितले असतील?
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@shailapatil1526
@shailapatil1526 3 года назад
खूप छान माहिती
@JustForHearts
@JustForHearts 3 года назад
धन्यवाद ! तुम्ही या series मधले बाकीचे पण व्हिडिओस बघितले असतील.
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@rohinigaikwad1841
@rohinigaikwad1841 2 года назад
Kiti sundar mahiti dilit mama.. Thank you🙏
@JustForHearts
@JustForHearts 2 года назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? For any inquiry whats app on 94229 89425
@belasane5904
@belasane5904 Год назад
@@JustForHearts मला बध्द कोस्टा चा त्रास आहे.बिपी,शुगर‌ आहे.तसेच पित्त पण आहे . त्यामुळे गोड, आंबट, तिखट वर्ज्य आहे.तर फळांच्या मधे कोणती फळे घेतली तर चालेल.कृपया सांगावें.
@poonammore8224
@poonammore8224 Год назад
Thank you ma'am 🙏
@JustForHearts
@JustForHearts Год назад
Do try all 5 tips and let us know which one was effective for you.
@shubhangirane9093
@shubhangirane9093 2 года назад
खूप छान माहिती सांगितली
@JustForHearts
@JustForHearts Год назад
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Далее