खुप छान माहिती मिळाली. साखर पूर्ण पणे बंद केली पण त्याऐवजी थोडा गुळ वापरला तर चालेल का? उदा. खिरीमध्ये साखरे ऐवजी गुळ, शिऱ्यामध्ये गुळ अशा रितीने. अर्थात हे पदार्थ रोज खाल्ले जात नाहीत पण कधीतरी खाताना! मी predibetic आहे म्हणून विचारले.
घोसाळ, लाल पांढरा भोपळा, भेंडी यांचं दही घालून केलेली रायती खूप छान लागतात.आणि दही पण पोटात जातचं पण फायबर युक्त भाज्या ही त्या निमीत्तानी खाल्या जातात.
मि दोन दिवसा पुरवि ठाण्याला डायबिटीस साठी गेलो होतो त्यानि मला दुध व त्यासारखे पदार्थ व मोड आलेले कडधान्य खाऊ नये व मशे गोड्या पाण्यातील खावे असे सांगितले व आज माझा रक्त तपासणी रीपोट आला आहे. मि आता काय करु ते कळत नाही तुम्ही मला मार्गदर्शन कराल काय
Hello Maza baba 85 years old aahet , sugar bp and other health issues khup aahet So tyana 1 day complete upwas karaycha aahe fakta liquid ghyach , tya divshi Medicines ghyachi nahi Tar tyancha age la advisable aahe ka , kel tar chalel ka Please suggest at the earliest
Main daily 5 kilometers chal ti hun, normal work Ghar main karti hun. Chal ke aane ke baad sattu drink le sakti hun proteïne powder ki javab pe. Weight 80 , age 68, hight 5.2 .