Тёмный

बसक : एक धनगरी परंपरा l धान्यासाठी घोंगडीला दिला जाणारा मान/शेतात मेंढरं बसवल्याने शेतकरी धान्य देतो 

धनगरी जीवन
Подписаться 463 тыс.
Просмотров 164 тыс.
50% 1

शेतीसाठी लंडी खत खूप उपयोगी असते धनगर बांधवांनि शेतात मेंढ्या बसवल्यानंतर त्यांना बसक दिली जाते त्याविषयी धनगरांची असणारी परंपरा या विडिओ च्या माध्यमातुन दाखवली आहे
#dhangar
#dhangarwada
#धनगरी_परंपरा
#बसक
#dhgangarijivan
#siduhake
#siduhakevlog
#mendhar
#balumama
#shepherd
#farmer
#लंडी_खत

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 132   
@hifriends1203
@hifriends1203 3 года назад
जुनी परंपरा जपली आसेल तर ती फक्त धनगर समाजानी आजही पाहायला मीळत त्याचे जुने राहानी मान जस च्या तस आजही जपत आलेत आपली पंरपरा 🙏 आजही जर कधी रस्त्यानी धनगर बाधव आपली मेंढर घोड्यावर बिर्हाड घेऊन जानार्या माता भगिनी आपापली बिर्हाड सावरीत लहान मुल पाठीवर घेऊन माऊल्या पाई चालत असतात त्याची लगबग बघुन खुप छान वाटत 🙏 धनगरी जीवनात जरी खुप कष्ट सहन करावे लागत असले तरी मला ते लहान पना पासुन आवडले जर कधी आमच्या कडे पेढपाळ आले की मी त्याना पहायला जात असायचो त्याच रहानी मान मला खुप आवडायच आजही मला धनगरी जीवन खुप आवडत 🙏
@amolbhakare4278
@amolbhakare4278 3 года назад
खरोखर खूप छान वाटले व्हिडिओ पाहून आनंद वाटला मनाला आजही रुढी परंपरा जपल्या आहेत धनगर समाजाने आपला खूप खूप आभारी आहे छान माहिती दिली आहे भाऊ
@sagarshelar1274
@sagarshelar1274 2 года назад
बापू विरु वाटेगावकर यांचा चित्रपट बघितला आहे का भाऊ तुम्ही . काय व्यक्तिमत्वं होत ते अशी व्यक्ती परत नाही होणार कधीही. सलाम आहे संपूर्ण धनगर समाजाला. जनतेसाठी संपूर्ण जीवन वाहून दिल् बापू विरु वाटेगावकर यांनी .
@Priyaa..0705
@Priyaa..0705 3 года назад
खुप छान माहिती शेअर केली दादा..!! जय मल्हार.. दादा तुमच्या घरी लहान मुले मुली asthil तर त्यांना छान शिक्षण द्या. फेसबुक वर अहिल्या देवी प्रबोधन मंच page आहे लाईक करा अजून महिती मिळेल. शिक्षणा विषय
@sukhdevsargar8573
@sukhdevsargar8573 3 года назад
पाहुणे हो आपण तरी जपु आपल्या सार्या रुढी परंपरा खूप काही शिकायला मिळते नवीनपहायला मिळतया धन्यवाद
@nitinnivale7217
@nitinnivale7217 3 года назад
माऊली तुमच्या आवाजात धनगरी ओवी ऐकण्याची इच्छा आहे 🙏🏻 खुप छान व्हिडिओ होता माऊली 🙏🏻
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
👍🙏
@rohineematange2446
@rohineematange2446 2 года назад
होय सुंदर ओव्या गाऊन टाका व्हीडिओ त अन वेगवेगळे आवाज काढून मेंढ्यान कोणते इशारे देता ते पण टाका
@suvarnagadilkar9276
@suvarnagadilkar9276 3 года назад
फार फार बरे वाटले की तुम्ही आम्हाला असे विडिओ दाखवत आहेत म्हणून खूप खूप धन्यवाद तुमची काम फार फार कठीण आहे तुम्हाला बघून खूप छान वाटत दादा असीच माहिती आम्हाला सागा
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 3 года назад
छान तुमची परंपरागत व्हिडीओ दाखवतात त्याबद्दल धन्यवाद भावा
@dayanandshinde9441
@dayanandshinde9441 3 года назад
मेढीची लेडी एक नंबर खत आहे शेतीला भरपूर लेडी खत आसेल तर दुसरा वर खत टाकायची गरज नाही हा आपला अनुभव आहे
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
👍👍🙏
@pmfashion1327
@pmfashion1327 3 года назад
दादा तुम्ही छान माहिती देतात जे dislike करतात त्यांना काय कळणार धनगरी जीवन 👍👍👌👌 nice
@mangalgune4850
@mangalgune4850 3 года назад
मी वहोलार आहे मिरज गाव नगरच तुमच्या सारखीच पद्धत आहे आमच्या कडे बारा बलूते दार खळी झाली की धान्य देतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunitaghogale7798
@sunitaghogale7798 3 года назад
Lleew3wwwwwwwwwwwwwwwwww44w444w43w444w4ww4444ww4e44w4w4wwww4wwwwew44ww4wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwww44wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwewwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwweww3w4ew43ew4wwww44wewwe4w4wwwwww4wwwwwwww4wwww44wwwwww44ww4444ww4www4wwwwwww4wwwwwwwwwweww4wwwe3wwwwwwwwwwwe3wwwewwwwww4wewwwwwwww4wwwewww4w4wwwwwwweewwwwwewwe4wewwwwwwwwwawwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwww3wwwwww3www3ewww3wwwwwwwwwwww4eww4wwwwwwwwwwwwwww3ww44wwww4wwwwwwwwww4wwww4wwww333w4www4ww3wwwwww4wwwwwwww4wwwwwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwew4wwwwww44www4wwwww4wwwwwwwwwwwwewwwewweewwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwweww3wwewew33wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww3ewwwwwwwwwwwwwwwwwwewwwwewewwwwwwweewwwwewwwwwwww4wwwwww3wwww33wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww4www44ww444444w4ww44w44w4ww4w44444wwwww4wewww444www4w44www444w4wewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwewwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwweewwwwwwwwww3www3wwwwww3wwwwww3wwwwwwwwwwww3wwww3wwwewwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwew3wwwwwwwwewwwwwwwewwwwwwwwwwwwwewwwwwwwwwewweweeweweewewwewww3wwewwewwwwwwwwwwwwwwewwwwwwwwewwwwew3wwweewww3w33wwwwwwwwewwwwwwe3wwwwewwwww3wwwewwwwwwe3eewwww3wwwwwwwwwww3wwwwwewwwewew3wewwwwwwewwwwwwwwwwwwwwwwe3wwwwwwwwwwwwwwwwewwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwewwww3wewwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwww3ewwwwwwwwwewwewwwwwwwwwewweewwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwww4wwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwww33wwwwwewwwwwwwwwwwwwwwwwew3wwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwewwwwwwwwwwwwwwewwwww3wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwewe
@mugdhapatil4980
@mugdhapatil4980 3 года назад
तुमचे video छान असतात धनगराच जीवन कसं असतं हे छान प्रकारे दाखवलं आहे
@namdevbichkule3750
@namdevbichkule3750 3 года назад
लय भारी माहिती 🙏🙏
@daivashalabjadhav3513
@daivashalabjadhav3513 3 года назад
कष्ट म्हणजे काय असत ते धनगरी माणसाला विचारा त्यंच्या एवढ कोणीच करत नाही
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏🙏
@chhayag.434
@chhayag.434 3 года назад
धनगर समाज माझ्या माहितीत शाकाहारी आहेत पण खरच का याच्या स्त्रिया दिसायला खूप सुंदर आणि चवळीची शेंग आहेत मला फार आवडतात
@anilramrajrajpal4244
@anilramrajrajpal4244 3 года назад
Loving the traditional life style !! Amazing !!
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏🙏
@rudranshbalajidhekale8518
@rudranshbalajidhekale8518 3 года назад
जय मल्हार जय अहिल्यादेवी 🌹🌹🙏🙏🙏... 🌷🌷💐💐
@siddheshbalghare1675
@siddheshbalghare1675 3 года назад
खंडोबा च गाण खूप छान आहे हे गाण्याची ऐक व्हिडिओ पाठवा
@sanjivanthombre7241
@sanjivanthombre7241 3 года назад
दादा तुमच्या सर्व विडिओचा मिळून एक नंबर ग्रामीण कथासंग्रह होईल यासाठी प्रयत्न करा
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏🙏👍
@ashoknavale8094
@ashoknavale8094 Год назад
हाके दादा तुम्ही खूप अवघड जिवन जगता पण खूप आनंदी जिवन आहे तुमचं
@rohineematange2446
@rohineematange2446 2 года назад
नका कायमचे शहरात येऊ माणुसकी , प्राणी व निसर्ग प्रेम खरंच छान जपताय तुम्ही तुमच्या घरच्या स्त्रिया त्या वेगळ्या पद्धतीच्या गोधड्या बनवतात मला हव्यात 2 । विक्री हेतूंनी बनवा मल्हारी मार्तंड आहेत तुमच्या पाठीशी
@Raj50871
@Raj50871 3 года назад
तुमचं राना वनातील जीवन खूप छान आहे.
@yogitadevadkar3166
@yogitadevadkar3166 3 года назад
खूप छान दादा तुमच्या गावात गेल्यावर गजी दाखवा आम्हाला👍👍
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
👍🙏🙏
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 года назад
Lai bhari video thanks Chan mahiti deta tumhi dada
@dhangarijivan
@dhangarijivan 2 года назад
धन्यवाद 🙏🙏
@mukund1206
@mukund1206 3 года назад
खूप मस्त आहे व्हिडिओ.... संस्कृती जपा... अधिक व्हिडिओ अपलोड करा.......
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@jaimatadi2691
@jaimatadi2691 3 года назад
भावा तुझा गावचा ही व्हिडिओ बनवा तुमचे गाव आणि घर बघायचं आहे
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏👍
@gokuldeokatepatil2966
@gokuldeokatepatil2966 3 года назад
खुप खुप छान हे बगुन मला पण माझ बालपण आठवल भाऊ👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏👍
@sangeetasawant318
@sangeetasawant318 2 года назад
Chan astat video khup mehnt aste balu mama chya navan chang bhl
@dhangarijivan
@dhangarijivan 2 года назад
🙏
@latakamble4977
@latakamble4977 Год назад
Chhan video aahe 👍👍👍👍🙏
@kishortakale1345
@kishortakale1345 3 года назад
खूप छान व्हिडिओ
@sapnadongre6787
@sapnadongre6787 3 года назад
दादा नवीन माहिती मिळाली भारी वाटला वीडीओ
@rajendrakapadejaishriram4942
@rajendrakapadejaishriram4942 3 года назад
जय मल्हार जय अहिल्यामासाहेब जय विर धनगर 👍🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@kisantambe4121
@kisantambe4121 3 года назад
दादा खूप👏✊👍 छान अशीच तुमच्या चालीरीती आम्हाला सांगत जावा
@user-nh3vn3lu2b
@user-nh3vn3lu2b Год назад
खुप छान
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
श्री बाळूमामा की जय
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Год назад
Nice video
@Raj50871
@Raj50871 3 года назад
तुमच्या बोलीभाषेतील काही विलक्षण म्हणी असतील तर त्यांचा तुमच्या बोलण्यात वापर करा.
@FoodzTime
@FoodzTime 3 года назад
धन्यवाद भाऊ आम्हाला ःबसक म्हणजे काय हे समजावून सांगितले 🤗🤗👌🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@jaimatadi2691
@jaimatadi2691 3 года назад
Khup Chan aahe video bhava gavche video baghyala avdtata 👍👌👍👍🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
👍
@Dhanshri-vz2ew
@Dhanshri-vz2ew 2 года назад
dada tumi je jivan jagta ye tya peksha sukhi Jevan nahi anch shahari jivan fakat Paisa बाहेरच खान बस पण खर जीवन छान तुमचं
@shardulbansode4161
@shardulbansode4161 3 года назад
खुपच छान माहिती सांगितलीआहे 🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@anitatike5706
@anitatike5706 2 года назад
👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 2 года назад
🙏
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 3 года назад
छान आहेत परंपरा
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@shivkanyajankar3262
@shivkanyajankar3262 3 года назад
खूप खूप छान
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@pandharijadhav7318
@pandharijadhav7318 3 года назад
जुनी रूडी परंपरा टिकवून ठेवा जय मल्हार
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
जय मल्हार 🙏
@kailasthorat6089
@kailasthorat6089 3 года назад
Khup chan Dada asech navnavin Vedio takat ja khup chan vatte
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏👍
@nageshgavali888
@nageshgavali888 Год назад
दादा खुप छाण अशाच चालि रीती आमाला सांगत जा
@ajitshah6258
@ajitshah6258 Год назад
👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@appasaheblate3361
@appasaheblate3361 3 года назад
भाऊ विडिव्हो मस्तच असतो तुमचा 👌👌👍👍
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
धन्यवाद दादा 🙏
@jaharanadaf6273
@jaharanadaf6273 3 года назад
Mast
@rahulkare3873
@rahulkare3873 3 года назад
Chhan
@shashikantdange8854
@shashikantdange8854 3 года назад
💐👌👌🙏
@yogeshmisal3074
@yogeshmisal3074 3 года назад
1 no life
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@sachinbarkade6597
@sachinbarkade6597 3 года назад
जय मल्हार
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
जय मल्हार 🙏
@chhayag.434
@chhayag.434 3 года назад
स्त्रिया बांधेसूद मला आरोग्य आणि खाणे कसे असते ते सांगितल तर कळेल माझी काय खाऊ न तब्येत ठीक होईल सांगा
@nitinkedare3128
@nitinkedare3128 2 года назад
Khup chan 😊
@prakashkhade7656
@prakashkhade7656 3 года назад
Kahi thikani BASAKI ase mhantat........!!
@Yogeshpg303
@Yogeshpg303 3 года назад
Hech jivan....
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@amolkhatmode8873
@amolkhatmode8873 3 года назад
👍
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏🙏
@vikasauti2458
@vikasauti2458 3 года назад
छान. आता कुठल्या गावात आहे. हाके 😘
@chandrashakershinde1155
@chandrashakershinde1155 3 года назад
बंधू खूप मस्त, 👌🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@bhavanaholkar5449
@bhavanaholkar5449 3 года назад
हा वस्तुविनिमय काळ नाही खत विकून नगदी पैसे मिळवावे विशुद्ध व्यावसायिक तरच प्रगती होऊ शकते
@rekhabhagwat3164
@rekhabhagwat3164 2 года назад
Lay bhari
@rohanmane7328
@rohanmane7328 3 года назад
👌👌👌👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@prafullyashwante5981
@prafullyashwante5981 3 года назад
Dada Khwada movie sarkhya goshti aajahi hotat ka
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
100 मधिल एखादं देतं त्रास👍🙏
@sadashivpatil3831
@sadashivpatil3831 3 года назад
Kadsk
@ashoknavale8094
@ashoknavale8094 Год назад
जिना है तो हासके जिओ
@santoshthorat7183
@santoshthorat7183 3 года назад
♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
🙏
@bhavanaholkar5449
@bhavanaholkar5449 3 года назад
खत विकून पैसे मिळवून व्यावसायिक बनून आणि प्रगती पंथाच्या वाटचाल करावी आता वस्तू विनिमयाचा काळ नाही
@gurnuleshivam6380
@gurnuleshivam6380 3 года назад
Khat vikata yet nahi tyana karan ki te eka thikani rahat nahit
@virajhake4636
@virajhake4636 3 года назад
लय भारी 👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
धन्यवाद शेठ🙏
@suniljadhav-po5im
@suniljadhav-po5im 3 года назад
दादा तळ बसवाय किती धान्य आणि पैसे घेता. तुमच्या गावात पोहोचल का नाही अजून
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
नाही अजुन पोहचलो. आता वाडा चालू वाटेला आहे म्हनुन धान्य शेतकरी देतात तस घेतो.
@vilasgavade7494
@vilasgavade7494 2 года назад
Hi
@dasharathtandale5212
@dasharathtandale5212 2 года назад
🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan 2 года назад
🙏
@maharajshrinathji6066
@maharajshrinathji6066 3 года назад
Thanks 😊🙏💐 Namste 🙏🙏 dhangare tup milen ka ? Please
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
थोडं जास्त झाल की नक्की कळवू🙏
@maharajshrinathji6066
@maharajshrinathji6066 3 года назад
@@dhangarijivan 7620779654
@Shivanshkale
@Shivanshkale 3 года назад
नावकरी आपले शिक्षण काय आहे.
@birajihake4487
@birajihake4487 3 года назад
2 mahine balvadi
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-pmvt4btJAN8.html 🙏🙏☝️
@artandcraft1413
@artandcraft1413 3 года назад
धनगरी जीवन खुप खङतर आसते याची जानीव होतआहे
@nirajpalvankar9876
@nirajpalvankar9876 3 года назад
हे कुठे आहे? कोणतं गाव आहे?
@krushnajagtap2090
@krushnajagtap2090 3 года назад
एका रात्रीचे कीती धान्य घेता आत्ता
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
शेतकरी देईल तस 🙏
@vanitasdaughter1244
@vanitasdaughter1244 5 месяцев назад
Evdese dile😢
@rajendrakapadejaishriram4942
@rajendrakapadejaishriram4942 3 года назад
डिसलाईक करणाऱे कोण आहे.
@patilsul2782
@patilsul2782 3 года назад
मराठा
@aadeshshendge3829
@aadeshshendge3829 3 года назад
धनागरच नाद कुणी करावा
@Shivanshkale
@Shivanshkale 3 года назад
किती बिऱ्हाडाचा वाडा हाय. आपल्या व्हिडीओ मध्ये आपल्याच भाषेचा वापर करा. शुद्ध पणा नको.
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
👍
@shivajilokhande701
@shivajilokhande701 3 года назад
@@dhangarijivan आम्हाला समजले नाही तुम्ही कोणत्या गावात वाडाबसवलाहोता मी मेंढी पालन केले आहे बाळूमामा च्यानावानचागभंल,
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
@@shivajilokhande701 मावळात आहे
@bkfilms9455
@bkfilms9455 3 года назад
तुमचा नबर द्या
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
dhangarijivansampark@gmail.com वर ईमेल करा
@omkarpowar1608
@omkarpowar1608 3 года назад
तुम्ही घोंगडे बनवता का ?
@dhangarijivan
@dhangarijivan 3 года назад
विनता येत पण मेंढरामुळे वेळ भेटत नाही
@bhairupalave3769
@bhairupalave3769 2 года назад
👌👌
Далее
Семья с двойным дном. Рассказ
2:45:06