चांगलं केलं ताई हा कार्यक्रम दाखवले असते कारण यामधून खूप छान संदेश जातो की आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्धाच्या दिवशी आपण अन्नदान केलं आजकालच्या पिढीला हे जाणून देणे आवश्यक आहे
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार केला मी नंदा कमेंट करतं आहे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा 🎉 अतीशय सुंदर विडियो मस्त खरंच खूप खूप छान झाले आहे ❤ आम्ही पण् ताई असंच खजुराची आणतो बी नाही राहतं तेच्या मध्ये छान लागतं खुप ❤
Kaku jhad kse lavayche yacha detail madhe video bnva na aaji sobat ..karn nursary madhun jhad aantana changl ast ani aapn lavlya nantr tyala have tshe ful yet nahi kevha vadh hot nahi..aajina sangayla lava ks vadhvaych te