Suvarna Tai हे ही लाडू खूप सुंदर,,,, रेसिपी साठी thank you,,,, आई नी केलेली रेसिपी म्हणजे छानच असणार,,,,पनीर टिक्का पण मधले छान वाटले, रेसिपी नक्की शेअर करा 😊
माझ्यापण घरी गेली 18 वर्षे बाप्पा आहेत. वर्षभराचे बाप्पा ,बाप्पा यायच्याआदल्या दिवशी आम्ही विसर्जन करतो. आणि नवीन बापांची मूर्ती बाप्पा येतात तेव्हा आम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. माझ्याही घरी वर्षभरासाठी गणपती बाप्पा असतात आणि आम्ही पूजा करतो. ताई खरच खूप प्रसन्न वाटते.❤❤ मी तुझे ब्लॉग रोज पाहते. तेव्हा मला बापाची आठवण येते. आणि हो ताई आमच्या गावामध्ये जवळजवळ सगळ्यांच्या घरी बाप्पांची मूर्ती आहे.❤❤🙏🙏
Tai khup divas tumhala ek sangiache hote, fridge khup bhintila chitkun theu naka,mhanje thode antar theva,karan frige chya mage jo gas asto to garam hoto ,ani hava janyasathit thodi jaga asavi,ani shock chi pn bheeti aste,pudhe oldun. Theva, please,ladu mast , nice video ❤❤❤
मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग ताई दादा पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार आईला पण् नमस्कार गणपती बाप्पा मोरया अतीशय सुंदर पूजा छान मस्त झालं आहे ❤🙏🙏❤🌹
Rahul bhai la Thank you..!! Karan kaki nehemi fakt Saglya taai Na Good Morning kartat.. But aaj Rahul ne aamha Saglya Purush subscribers Na pan wish kelA ❤️❤️❤️❤️❤️