Тёмный

बहिणी आल्या भाऊबीजेला घरी😍| बायकोने केला बहिणींचा पाहुणचार | 200k सेलिब्रेशन - Panvel (Navi Mumbai) 

S FOR SATISH
Подписаться 382 тыс.
Просмотров 450 тыс.
50% 1

बहिणी आल्या भाऊबीजेला घरी😍| बायकोने केला बहिणींचा पाहुणचार | 200k सेलिब्रेशन - Panvel (Navi Mumbai)
#BahiniAalyaBhaubijelaGhari #BaykoneKelaBahininchaPahunchar #200kCelebration #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...
व्हाट्स ऍप नंबरवर मसाला ऑर्डर करण्यासाठी - 8097266294

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 648   
@mayabandal4196
@mayabandal4196 2 года назад
खरच हे प्रेम वएकमेकांनविषयीचा आदर कायम असाच राहू दे हीच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना व व्हिडिओ पाहून डोळे पाणावले व मन भरून आले भाऊ बहीण पे्म व ताईंनी सुंदर गाण गायले आनंदाने साजरा करून सगळ्यांच्या चेहर्‍यावर छान हसू पाहून मस्तच वाटले बहिणींचे गिफ्ट सुंदर व दोघी खूप सुंदर दिसत आहे तुमच्या पुर्ण परिवाराला अभिनंदन व खरच हे बहिण भावाचे पविञ नात व त्याचे महत्व अनमोल आहे खूप खूप छान व सुंदर फॅमिली विजयभाऊ व वैशूताईंना मिस केले 👌👍🙏🙏🙏☺
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you 🙏
@harshavardhinijadhav6211
@harshavardhinijadhav6211 2 года назад
अभिनंदन सतीश आणि वर्षा.खूप आनंद वाटला दोन गोष्टींसाठी. एक तर दोन लाख सबस्क्रायबर झाले म्हणून आणि दुसरं म्हणजे वर्षाने किती प्रेमाने दोन्ही नणंदासाठी सगळं केलं तेही हसतमुखाने. असेच गोडी गुलाबीने रहा.वर्षाचं खूप कौतुक. बहिणी पण मस्त आहेत सतीश सारख्याच.खूश रहा.
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 года назад
आजचा दिवसाचा आनंद द्विगुनीत झाला भाऊबीज व तुझे 200 K पूर्ण, खुप खुप अंभिनदन, ज्या दिवसांची तू व आम्ही अतुरतेने वाट बघत होता तो क्षण सरते शेवटी आला, तुझ्याबरोबर वर्षाताईचे,आईचे ,भांवांचे , बहीणींचे व मुलाचे सुद्धा अंभिनंदन, तुझ्या बहिणीना खुप दिवासानी बधितल्यावर आनद झाला , खुप छान जेवण, मस्त शर्ट, 200 k चे अंत्यत सुंदर केक कापून सेलिब्रेशन, तुला छान gifts आल्यात .... जाम भारी, तुला असेच यश प्राप्त होऊत.
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
❤️🙏
@anujmudgun1057
@anujmudgun1057 2 года назад
भाऊ बहिणींच प्रेम पाहून आनंद वाटला , खूपच छान .
@sanikakupte217
@sanikakupte217 2 года назад
दोन लाखांचे कुटुंब झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. अशीच प्रगती करा. व्हिडीओ खूपच छान होता. मस्त वाटले तुमचा आनंद बघून. खूप छान. लाडू बारीक झाल्यासारखा वाटतो.
@amaragroengineeringwork9723
@amaragroengineeringwork9723 2 года назад
वर्षा ताई च आपलं बरं आहे जसा देश तसा वेश
@sanjaybhadvalkar3036
@sanjaybhadvalkar3036 2 года назад
हा व्हिडिओ खुप सुंदर आहे . या व्हिडिओत वर्षां ताईने सर्वांवर कडी केली आहे . तब्येत बरी नसताना देखील उत्तम पाहुणचार कसा असतो हे त्यांनी दाखवून दिले
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 года назад
खूप छान वाटलं. भाऊबीज छान साजरी झाली. मजा आली.
@rupeshbhingare5425
@rupeshbhingare5425 2 года назад
खूब खूब अभिनंदन सतीश दा, वर्षा वहिनी , प्रांजू , प्रदनू आणि छोटे भाऊ आपल्या सर्वांचे मनस्वी अभिनंदन.....💐 🎂
@suvarnapawar3844
@suvarnapawar3844 2 года назад
अभिनंदन सतिश असेच यश प्राप्त होओ हिच सदीच्छा
@MrPATIL-ct9yz
@MrPATIL-ct9yz 2 года назад
तुम्ही असेच खुश राहा, ताईचा स्वभाव खूप छान आहे
@laxmandisale8860
@laxmandisale8860 2 года назад
काँग्रॅच्युलेशन सतीश दादा तुझ्या फॅमिली नंबर मध्ये आम्ही तुझ्या मध्ये सामील आहोत आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी आणि तुला भाऊबीज च्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ मस्त होता 👌👌👍👍💓💓🙏🙏
@kalpanabholankar4085
@kalpanabholankar4085 2 года назад
अभिनंदन सतिश भाऊभिजेच्या शुभेच्छा खूप छान व्हिडिओ आहे बहिणी पण छानच आहे मस्तच
@vinayakgurav2708
@vinayakgurav2708 2 года назад
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.....200kसबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा... ह्या दिपावलीच्या सणात आनंद द्विगुणित करणारा क्षण आहे.. खरचं शब्द कमी पडतील.... hats of you दादा....
@nayanarathod8932
@nayanarathod8932 2 года назад
छान झाली , भाउबीज ,आणी सेलिबेट, पण छान झाल .... 👍👍✌️🤗❤️❤️
@shobhakamble5278
@shobhakamble5278 2 года назад
बिहिण भावाच प्रेम पाहून आनंद झाला खुप छान वर्षा खुप गुणी आहे
@MarathiEasyRecipe
@MarathiEasyRecipe 2 года назад
Chaan❤️❤️
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 2 года назад
अभिनंदन सतीश For Two Lakh subscribe असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा तुला खुप सुभेच्छा
@madhukarchavan7042
@madhukarchavan7042 2 года назад
मुल खूप गोड आहेत तुमची बोबडे बोलण खुपच मला आवडत छोट्याच
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 года назад
अभिनंदन सर्व जणांना दोन लाख सबस्क्राईब झाल्या बद्दल शुभ दिपावली
@kailaskudale7214
@kailaskudale7214 2 года назад
Dear Sathish, तुम्हां सर्वांची आवडणारी गोष्ट म्हणजे चहा घ्यायला या , नाष्टा करायला या ,जेवायला या . अर्थात हे तुम्हाला माहिती आहे की it's not possible तरीही ज्या आपुलकीने आणि प्रेमाने तुम्ही बोलवता सर्वच अप्रतिम. 200k बद्दल अभिनंदन! Ok take care.good night.
@aparnaaphale7019
@aparnaaphale7019 2 года назад
Abhinand
@sangitadalvi711
@sangitadalvi711 2 года назад
खूप छान अप्रतिम खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
@savanlalbige8386
@savanlalbige8386 2 года назад
हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@dgpdgp3530
@dgpdgp3530 2 года назад
🙏🙏 छान व्हिडिओ असता दादा तुमची मलापण व्हिडिओ बनवायचे आहे कसे बनवतात सांगाल का प्लीज तुमचा नंबर मिळेल काय
@pralhadthakur4752
@pralhadthakur4752 2 года назад
भाऊबीज आणी २ लाख फॅमिली झाल्या बद्दल हार्दिक सुभेचछा शतीश आणी तुझ्या परीवाराला
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 2 года назад
काँग्रतुलेशन्स सतीश,छान व्हिडिओ संपूर्ण फॅमिली अशीच हसत खेळत रहा. पडुडि झोपली
@balimeher4217
@balimeher4217 2 года назад
अभिनंदन शतीष best of luck 👍
@pritambothare11
@pritambothare11 2 года назад
अभिनंदन दादा💐....For 200K😇 ....असेच तुम्ही व्हिडिओ करत रहा😘 ...आणि असेच तुम्हाला यश प्राप्त होत राहो😍
@shubharane5606
@shubharane5606 2 года назад
Abhinandan Satish Ani varsha
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you
@pritambothare11
@pritambothare11 2 года назад
@@SFORSATISH welcome dada😇....mi पन्हळी बुद्रुक या गावचा आहे....
@baalah7
@baalah7 2 года назад
*200000 Subcribers Abhinandan* 💐💐 *Satish + Varsha + Pranju + Pradnu + sarv family & friends la khup khup Abhinandan* 😇
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 года назад
पहिल्यांदा सतिश भाऊ तुमच्यासाठी २००के पुर्ण झाल्या बद्दल 👍🎉 खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏🙏
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 года назад
तुम्हां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@ratnakaranjavkar6229
@ratnakaranjavkar6229 2 года назад
सगळ्याचे चेहेरे हसरे आहेत. असेच हसत राहा.
@pansare9941
@pansare9941 2 года назад
खुप खुप शुभेच्छा सतिश भाऊ अभिनंदन 💐💐💐💐👌👌👌👍👍👍💐💐💐💐
@laxmishinde9522
@laxmishinde9522 2 года назад
khup chan programe ,ase mahnatat ki gharache khamb bhakkam havet .mahnje bhavjai chngli asel ter bhahini yeu shakatat .varsha ,la salute ,karan satish ,tumche gharche khamb versh ahe
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 года назад
Dada chi Good Family 👍😁👌🇮🇳💚💚💚💚💚
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 2 года назад
अभिनंदन सतीश 💐2००k . असेच चांगले चांगले विडिओ करत रहा. असेच यशस्वी होत रहा.
@shamravbansode3808
@shamravbansode3808 2 года назад
Best family .Best brothers and sisters .Best Bhavjay for nanads..It is good to maintain good family relationships...
@prafullabhave9149
@prafullabhave9149 2 года назад
शुभ दीपावली ! खासकरून २ लाख सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल आपले अभिनंदन! असेच आपले चॅनेल प्रगतीपथावर राहून ५ लाखाचा टप्पा पार करो हीच सदिच्छा !💐💐🎂🎂
@sulekhabaviskar8507
@sulekhabaviskar8507 2 года назад
तुमच्या बायकोचे अभिनंदन विशेष ती तुमच्या नातेवाईकांना जवळ करते. आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकते. म्हणून तुम्हाला हे शक्य होते.
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you
@smitaniphadkar8798
@smitaniphadkar8798 2 года назад
Khup khup Abhinanadan 👍 Satish n Varsha khupch mehanti ahat tumhi ,tyachech he fal ahe ki 200k jhale . Asech musst musst video banvat raha. All the best . Punha ekda congratulations 🎊
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 2 года назад
Your sisters are very beautiful 😍
@sunilraut3731
@sunilraut3731 2 года назад
अभिनंदन अभिनंदन असेच छान छान विडियो बनवा भाऊबीज छान साजरी झाली गावी गेले की हा आनंद आई सोबत साजरा करावा गावतल्या निर्सगा सोबत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@youyourself9288
@youyourself9288 2 года назад
Mi tr lahan bhau tumcha ani tumhi dada khup fan zhli ahe tumchi kharch chagla sabhav ahe doghan cha
@दिपालीगायकर
अभिनंदन दादा वहिनी तुम्हाला
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 2 года назад
Thank u dada ...gift awadale ...Chan watala....bara zala bhaubij nimitta gift open Kela...mazya kadun dada vahini la bhaubij gift pohachala...vedio khup Chan....God bless u....Ani congratulations for 200k💐💐💐🍫🍫🍫🎂🎂🎂🎂
@swapnilphadke4
@swapnilphadke4 2 года назад
Dada tumcha vidio bhgun diwali selibret jalaya sarki vatate happy diwali
@shobhadate1961
@shobhadate1961 2 года назад
अभिनदन खुप छान आहे तुमच्या बहिनी फव्त आईची कमी होती दिवाळीलाआईला मुबईला का नाही आणले
@surekhashelar8888
@surekhashelar8888 2 года назад
Khoop sundar pahunchar doghi tai Khoop sundar aahet👌👌🙏🙏
@swarupachavan941
@swarupachavan941 2 года назад
खूप खूप अभिनंदन दादा तुमचं 💐💐💐💐💐
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 2 года назад
सतिश, अभिनंदन असंच यश मिळो
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 года назад
अभिनंदन सतिश दादा २००k झालेबददल खूपच छान व्हिडिओ
@babasahebgade4766
@babasahebgade4766 2 года назад
अभिनदंन सतिश भैया नशिबवान आहोत तुम्ही, very good 👌
@priyasagar2071
@priyasagar2071 2 года назад
Varsha tai kharach tumhi great aahat...family sathi dedication ky asta hey tumcha kade baghun kalta...khup shant,simle,natural dista tumhi mla..khup hard working aahat..ani saglyat changli gosht manje sasarchya lokana kasa japav ani tyancha sobat kasa rahav tumcha kadun shikav mahnun... FKT VARSHA TAI TUMCHA MULE HAA CHANNEL SUBSCRIBED KELA AAHE.
@alpeshshedge8641
@alpeshshedge8641 2 года назад
अभिनंदन दादा 2 लाख झाल्या बद्दल
@sandeepsant412
@sandeepsant412 2 года назад
🌹🌹🙏अभिनंदन 🙏🌹🌹सतीशजी 🙏 असाच तुमचा परिवार वेगाने वाढत जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🙏पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या घरातील लहानांन पासून मोठया पर्यत सर्व सदस्यांचे अभिनंदन 🌹🙏
@sandeshsalvi162
@sandeshsalvi162 2 года назад
अभिनंदन दादा आणि वहिनी
@sheetalshelar233
@sheetalshelar233 2 года назад
Tumchya bhavachi smile ek no 😉 cute ahe
@BilluToley
@BilluToley 2 года назад
प्रिय सतिश आणि फैमिली, आपण असेच आनंदित रहा. असेच गोड सुंदर वीडियो आम्हाला पाहुन खुप आनंद होतो. 👌👌🙏
@alkapatil8256
@alkapatil8256 2 года назад
अभिनंदन सतिश दादा,👍👌👌😍
@sameerdhumal4059
@sameerdhumal4059 2 года назад
अभिनंदन दादा.
@ashwinimore3821
@ashwinimore3821 2 года назад
Congratulations dada n vahini . Khup chan video. Assech celebration zale pahije
@anujadalvi6498
@anujadalvi6498 2 года назад
खुप खुप अभिनंदन 👏👏
@aparnamuzumdar7547
@aparnamuzumdar7547 2 года назад
Maaaast! kiti chan!😍bhava bahini che prem!. Missing ur mom.
@saylilingayat3607
@saylilingayat3607 2 года назад
Varsha ajunahi naram vatey tarihi nanda yenar mhanun kambar khocun kamala lagli chaan aavdla mala 😍
@nehak6145
@nehak6145 2 года назад
अभिनंदन तुमचं दोघांचं.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.व्हिडिओ खूप आवडला
@kishorgorivale650
@kishorgorivale650 2 года назад
अभिनंदन २००K झाल्याबद्दल आम्ही पण केक खाल्ला त्यातला भाऊबीज छान झाली
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 года назад
Tuzi bayko koop mehanati husar kamsu ani premal ahe masta jevan kele number one bhaubij chhan sajari keli ani subcriber ne sunder gifts dile ani tula two lakh subcribers zale tya badal abhinandan ani pudhil ayusha sathi hardik subhechha Dev bare karo masta hota video avadala
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 2 года назад
अभिनंदन💐💐
@swapnilphand0009
@swapnilphand0009 2 года назад
खूप छान व्हिडिओ असेच फॅमिली चे मिळून व्हिडिओ बनवत रहा
@minaltamhane9730
@minaltamhane9730 2 года назад
Satish bhau bahini khas aalya doghi masta aahet.Parivar khup changala tumcha.Asech prem rahane main nahitar ugach gairsamaj houn naati tutatat.
@supriyapalkar3438
@supriyapalkar3438 2 года назад
Khup Chan video... congratulations ..tumhhi asech chan chan video banvat raha ... aamhala khup aawdtat tumche video
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you
@koknatlawagh7436
@koknatlawagh7436 2 года назад
सतीश तुझं खुप खुप अभिनंदन 200k बद्दल
@pushpashedge2014
@pushpashedge2014 2 года назад
सतिश, व्हिडिओ छान.प्रेमळ भाऊ आहेस
@sakshigaikwad1183
@sakshigaikwad1183 2 года назад
अभिनंदन . भाउबीज छान साजरी झाली.
@akshaymhamane7444
@akshaymhamane7444 2 года назад
Nice family and pahunchar khup Chan kelat
@nandakhot9558
@nandakhot9558 2 года назад
Khup mst astat tumcha video..gavche video tr khup ch bhari astat..varsha Tai pn khup mst aahe..pranju pradnu..
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 2 года назад
Congratulations Satish Dada on completing 2 Lakh sucbribes on RU-vid. Kalji Ghya
@sagar8140
@sagar8140 Год назад
अण्णा फक्त "मस्त झालंय"एवढंच बोलतो
@swapnilphadke4
@swapnilphadke4 2 года назад
Dada tai ne mast shrat dilay happy diwali dada
@smitalad8561
@smitalad8561 2 года назад
Happy Diwali Congratulaton Vlog kadhi sampla kalach nahi
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 года назад
खुप मन लावुन वहिनी करतेय नणंदांसाठी सगळं तुम्ही तीला मदत करा .
@abhishekpatil6436
@abhishekpatil6436 2 года назад
अभिनंदन दादा २०० k पुर्ण झाले .... खूप छान आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤️❤️
@sajjalanaik5704
@sajjalanaik5704 2 года назад
दादा आजचा ब्लॉग बघून मन गहिवरुन आले
@niksspatil8727
@niksspatil8727 2 года назад
लवकरच 1000k होउदे 😍😍😍😍😍
@riyasawant3739
@riyasawant3739 2 года назад
अभिनंदन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला. All the best and god bless you all.
@ashwinithakur7380
@ashwinithakur7380 2 года назад
Dada tula ethunach bhaubij keli aahe bhetaycha yog kadhi yetoy mahit nahi to time lavkar yeude aani parat ekda congratulations dada vahini
@simasatpute4437
@simasatpute4437 2 года назад
Dada me aaj khup sare video bgitl mala khup aavdlee yerop mdun bgtiiii♥️👍asch happy Raha
@varadshree1445
@varadshree1445 2 года назад
Congrats for 200k 💐💐💐❤️❤️❤️ 👌👌👌🎉🎉🎉 Besan Ladoo 🥰
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 года назад
सतिश 200 k पूर्ण झाल्या बद्दल तुझे हार्दिक अभिनंदन... उत्तरोत्तर तुझी अशीच प्रगती होत राहो हीच शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nazimmapari611
@nazimmapari611 2 года назад
Kup kup congrulation dada 200k tumcha video ami wat karto ani video phato ami gulf la bhair gavi asun time kadun tumcha video bagto happy nice day
@kiranpatole1838
@kiranpatole1838 2 года назад
Abhinandan, aata laxsha 300k pudhil kalasathi khup sarya shubhechha
@minaltamhane9730
@minaltamhane9730 2 года назад
Varsha ok zali ka ? Health saavarali?200 K celebration .bhaubeej all in one good vlog.
@santoshpadyalvlog
@santoshpadyalvlog 2 года назад
Congratulations सतिश दादा 🎉👍👏 आम्हाला पार्टी कधी देणार आहात
@ganeshtawde-cp4hd7tm4m
@ganeshtawde-cp4hd7tm4m 2 года назад
दादा 200 K झाल्याबद्दल तुझे वहिनींचे मनःपूर्वक अभिनंदन . असेच यश पुढेही भेटत राहू दे अशीच आई जगदंबे भवानी काली माते चरणी प्रार्थना .
@Vijay-gl4lc
@Vijay-gl4lc 2 года назад
अभिनंदन 🙏
@kavitajadhav9201
@kavitajadhav9201 2 года назад
Khup khup abhinandan! 400 k sathi shubhecha.
@raziyashaikh3174
@raziyashaikh3174 2 года назад
Happy Diwali 🎉🎉🎉 Congratulations to Both of you 200K Celibration 👍👍 And Bhowbij Celibration Khup Chan👌👌
@jagdishpoyrekar356
@jagdishpoyrekar356 2 года назад
अभिनंदन सतीश आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे
@vaishali9922
@vaishali9922 2 года назад
Congratulations 👏 for 200k. All the Best 👍💟 God Bless you 🙏
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 2 года назад
मनःपूर्वक अभिनंदन👍
@namitapotdar2173
@namitapotdar2173 2 года назад
200k wow sai congrates dada happy Diwali to all yr two sis v smart's like v much yr big sis she looking in blue saree s v v.v v pretty 💕💕💕
Далее
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11
А вам, слабо?
00:22
Просмотров 56 тыс.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11