वहिनी खूप खूप कही केल आणि प्रतेक घरातला सूनानी अस रहील पाहीजे कारण की वहिन एक आईची मूलीची सूनेची जवाबदारी पारपाढल खुप छान👌🏻 आजल जाताना सर्वला भेठली तूजे समेरचे सूदाभेठली खुपछान आसच बॉडीग राहूदे आणि विडिओ खूप खूप खूप छान होता👌🏻👌🏻❤😊
तुझ लग्न झाल तेव्हा तर कोमल म्हणाली आम्ही सुन नाही मूलगी आहे आमच्या घरची मग आत्त काय झाल फक्त विडिओ साठी आस खोट बोलायच काय आर्थ आहे याला वागच एक आणि विडिओ दाखवाच एक
हो मी पण तो vlog बघितला होता.. व तीच्या मुलींना सासूबाई प्रेम करत नाही ही तिची पोस्ट पण वाचली होती.. आता ते सर्व डिलीट केले आहे.. यांच्या लग्नाच्या वेळी ती पण सासरी न्हवती गेली..
आरती नको कुठले विषय या व्हिडिओ मध्ये बघून सर्व कुठलेच प्रश्न नकोत खुश राहा आनंदी राहा विशाल ला त्रास होईल असे प्रश्न कोणीच विचारु नयेबाकी व्हिडिओ खूप छान ❤❤❤😊😊
Je krtey khup chan krteye....aani lok ky tula tya xyz person sobat compare krtay tila etke varsh pardeshat rahun sadh English yet nahi dhad marathi nahi neet nd tichya starting chya video mdhe confidence khupach low hota tiche starting video bagitle tar kalel te....tu confident aahe tichyapeksha chan krtey....nd kahi tich bghun nahi you tube ky tine discovered kel nahiye.....all the best
Wow! Kitti chan vahini milali tula ani tu pn kart asavi etk tyanna pn changli bhaujay milan yala khup moth nashib lagat kharach..u both r lucky to have each other👍
आरती घरोघरी मातीच्या चुली असतात.लोक काही ही फालतू प्रश्न विचारतात ते दुर्लक्ष कर. तू एकाच उत्तर दिलंस तर दुसऱ्यांचे प्रश्न तयार असतात. म्हणून मला तरी वाटत तू स्पष्टीकरण देऊ नये. त्याची काही गरज नाही. त्यात ही काही चुका शोधणारे मिळतील. तुझी skill तू channel grow करण्यामध्ये वापर. बाकी तुझी वहिनी फार छान आहे स्वभावाने .
Tomal la manuski nhi na tichay ghrchyla karn ek jan pn nvte time nit asto tr ajun ghr bhrun watl ast to geli nighun udya vel kalela kon yeil shejari madtila yatat na milun mislun rhych tr nhi tych ts nhi y koni yet jat nhi aju bajuche pn watt
@@shraddhajadhavsj हो बरोबर बोललात, शेजारील कोणालाच लग्नाला बोलवले नाही.आणि नातेवाईक पण नव्हते,नवरीकडचे पण नव्हते कारण दुसर्याच जातीच्या केली आहेत.कोणाशीच पटत नाही.
@@AnuradhaShinde-v1x आरती समोर बोलते ,तीची चुकी नाही आहे ,ती टोमलसारखी vdoसमोर खोटं खोटं नाही बोलत.टोमलला संबंध चांगले करायचे नाहीत, ती घमंडी घरात आग लावून गेली,एखाद्या बाईने एकदा चुकले असेल तर माफ करून सोडून द्यायला पाहिजे होते.पण ती खिलाडी आहे,सासरीही या अगोदर वाईटच होती .
आरती तुझे बाबा कुठे राहता .भाव जवड की इगतपुरी ला .....आणी त्यांच कोण करत .म्हणजे जेवणाच ......आणी त्या बाई कोण होत्या ज्यांच्या अंगावर साडी टाकली होती त्या.......
Ag etak moth ky apradh kelis tu te dar ughadatch nahi nidan apalya natu sati tr far ughadav.....arv pahatoy gharakde ...jaude sodun de ani bindast raha
Jari tomal mule tula subscriber milale asle tari tu tizya nakawar tichun video karteys ....khup fast learn kelas tu you tube videos n all...tomalichi jalat asel aata😂
आरती लक्ष देऊ नकोस कोणाकडे स्वाभिमानाने जगायला शिक आजची जनरेशन या जगामध्ये कोणा वाचून कोणाचं काहीच अडत नाही कमेंट करून मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या परंतु जे काही तुझ्या व्हिडिओमध्ये दिसते सेम माझ्यासारखेच स्टोरी आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटले म्हणून मी इमोशनल झाले. आणि मी तुला कमेंट मध्ये इंस्टाग्राम आयडी परंतु तू माझी कमेंट डिलीट करून टाकली.
Kuthtri वाटतंय की तू खूप दुखावली काळजी करू नको सगळे दिवस सारखे नसतात कधीतरी बदलतात पण एका गोष्टीने नेहमी आनंदी राहा की नवरा खबिरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे हळू हळू बदलेल सगळं😊
Tai tumhi म्हणता का बाई कॅमेरा फ्रेंडली नाहीत...तर मग त्यांना व्हिडिओ मध्ये का घेतले...आन त्या कोण आहेत हे सांगायला कॅमेरा फ्रेंडली कशाला पाहिजे त्या...तू सांगू शकतेस ना...त्या कोण आहेत ...
खर आहे ताई तुम्हाला सांगू ताई माझ्या वहिनीने ना मला विचारलं ना तू जेवण काय बनवायचं तरी मी त्यांना सांगते की तुमचं घरी तुम्ही निर्णय घ्या म्हणून तुम्ही जी चटणी मिरची बनवणार ती आम्ही खाणार मी हेच शब्द माझ्या वहिनीला वापरते
ते दारच उघडत नाही ताई तर आपण कसं जाणार कसं भेटणार कसं बोलणार काय परिस्थिती असेल तुम्ही विचार करा ना लोकांना प्रत्येक गोष्ट नाही समजते सोबत घडते त्याला माहिती आहे
Ekada Vishal la pathav bindas ja dar wajava ...baghu ughatat ki Nahi dar...Tumhi tumchya 100 percent try Kara....tyani Nahi ughadala tar Tya aaichach man khail tila...poraga dar wajawat hota ani mi dar ughadala Nahi...bindas ja Kahi Nahi honar ek tar ughatil dar kiwa Nahi don paiki ek hoil Baki kashala kalji.
दिवा लावायला आणि श्राद्ध करायला अजुन त्यांची अर्धांगिनी जिवंत आहे.हे सगळ विशालता आईने करायचं असतं ,ती वर गेली की मग विशाल करु शकतो.एवढंही लोकांना माहित नाही.थोडं परंपरेत चा विचार करत जा.