Happy Diwali Shinde sir, Pawar sir , and Phadnavis sir. All good time , blessings and above all brother and sister's protection , respect and love. God bless you'll on your path of success.
दादा मला आजही एक ही रुपया मिळला नाही प्रमोदिनी आबासो पाटील शेणे जिल्हा सांगली मला आजही एक ही रुपया मिळला नाही तरी ते मिळणार नाही का ते सांग दिवाळी साजरी केली नाही
दिवाळी आली पण ऐक रुपया बोनस नाही मिळाला फक्त सांगतच आहे आम्हाला च माहित की आमची दिवाळी कशी चालली आहे ना शाॅपिंग,ना दिवाळी फराळ,ना दिवाळी ची सजावट,ना नवीन कपडे खरेदी... दिवाळी बोनस तर सोडा पण जाॅब करुन ऐक रुपया पगारा चा पण नाही आलाय 😌😌😌