मातीची लक्ष्मी, शेजारी 2 गजलक्ष्मी आणि फोटो मांडा खाली अक्षता ठेवा गणपतीची सुपारी ठेवा नवीन आणलेली मूर्ती समोर विड्याच्या पानावर अक्षता ठेवून पंचामृत अभिषेक करून मांडा दुसऱ्या दिवसापासून देवघरात ठेवू शकता व्हिडिओ मध्ये दिसणारी गणेश मूर्ती योग्य आहे बारकाईने पहा डाव्या साईडला सोंड एक दात अर्धा पोटाला सर्प सोबत उंदीर
@poojakrishnamarathi5395 चांदीची लक्ष्मी बनवुन आणली आहे. दर वर्षी फोटो व मातीच्या लक्ष्मी पुजन करायचो पण ह्या वर्षी फोटो, मातीच्या मूर्ती पुजेवेळी ठेवायची कि फक्त चांदीची प्रतिमा पुजन करावी.