संपूर्ण विडिओ पाहण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा IRFC: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-thXtMLPR8Ps.html REC: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SsDZFA4rUt0.html
NHPC, HUDCO, SAIL, NATIONALUM, SCI, RCF, ONGC, NTPC, BAJEL etc. This is undervalued stock. Not for any buy or sell purpose only study purpose share information. Any stock check mostly this point are analysis importent. 1. Company Borrowing (कंपनीचे कर्ज) is Quarterly and Yearly Decreased 🔽 or Increased 🔼. 2. Price-earnings ratio (PE) (किंमत-कमाई गुणोत्तर) Stock PE & Sector PE is compare. PE range of 10 to 30 historically. Average PE of Nifty in the last 20 years was around 20. * So PEs below 20 may provide good investment opportunities; lower the PE below 20, more attractive the investment potential. 3. Profit-to-book value ratio (PB) (प्राईस-टू-बुक) Stock PB & Sector PB compare. Typically, value investors consider a Profit-to-book value ratio below 1 to be an indicator of an Undervalued Stock. However, a P/B ratio of 3 is widely regarded as a standard for undervalued stocks. 4. Sales check Quarterly and Yearly is Increased 🔼 or Decreased 🔽. 5. Net Profit Quarterly and Yearly is Increased 🔼 or Decreased 🔽. 6. ROCE (Return on capital employed-नियोजित भांडवलावर परतावा). ROCE considers both debt and equity financing. # How is ROCE ratio calculated? ==>> Suppose company DEF Ltd. has an equity capital of Rs 500 crore and a debt capital of Rs 300 crore. It generates an EBIT of Rs 150 Crore. ROCE = EBIT / Capital Employed (Total Equity + Total Debt). ROCE = 150 / 800 = 0.1825 or 18.25%. 7. Return on equity-इक्विटीवर परतावा(ROE) # How is ROE ratio calculated? ==>>Return on Equity (ROE) = Net Income ÷ Average Shareholders' Equity. 8. Promoter holding more than 60 to 75% is required. FII==>>foreign institutional investor holding. DII==>>Domestic institutional investors holding. Public holding==>>सार्वजनिक FII and DII pick the fundamental and technical best business grow stock are Pick Up so check highly investment FII and DII. Any changes Quarterly and Yearly check. 9. Cash Flow check Quarterly and Yearly. 10. Reserved Cash check Quarterly and Yearly. 11. Goverment budget based best sector invest powerful stock Pick Up and own study required. 12. Some stock is news basis grow some days and weeks or months.
मॅम शक्य झाल्यास options buying आणि selling vr video बनवा आणि live ट्रेडिंग करून दाखवा किंवा रोज अर्धा एक तास तरी live trading सुरू करा खूप लोकांना फायदा होईल 🙏🙏
मराठी मध्ये विडिओ असल्या मूळे खूप चांगल समजते. मी नवीनच शेअर मार्केट मध्ये आले असल्या मूळे मला पण छान समजत. धन्यवाद ताई 🙏🏼 असेच छान छान विडिओ काढत जा म्हणजे आपला मराठी माणूस शेअर मार्केट मध्ये पुढे जाईल
आपण खूपच छान प्रकारे माहिती सांगतात. त्यामुळेच मी शेअर मार्केट कडे ओढले गेली व आता शेअर मार्केट कशायचे ठरविले आहे आणि आज एक महिना झाला शिकत आहे . धन्यवाद ताई
Another two Stocks are 👇 1) STOCK NAME - ONGC PE RATIO - 6.88 is good compare to peer. ROE - 14%. Stock providing good dividend. The company has shown a good profit growth of 42.34% for the last three years. Company is debt free. Technical - Inverse Head and Shoulder breakout On monthly timeframe. 2) Stock Name - MGL 1. PE - 11.28. 2. Company has been maintaining healthy ROCE of 26.19% over the Past three years. 3. Debt Free. Net sales increases. Net Profit Increase TECHNICAL- 1. Strong Breakout Candle on Monthly Timeframe. 2. Trading All time High 3. Darvas Box Breakout Pattern 4. Six years long range breakout.
अतिशय सुंदर analysis... तुमच्या प्रयत्नांमुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्ग तरुण तरुणी यांचा शेअर मार्केट कडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलत आहे आणि कळत न कळत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार तुमच्या मुळे होताना दिसत आहे . ९ लाख subscribers म्हणजे फक्त सुरुवात आहे, लवकरच तुमच्या निस्वार्थ कामाला करोडो लोक support करतील. मराठी मध्ये असेच आणखी व्हिडिओ बघायला नक्की आवडेल,धन्यवाद.
Your communication and body langugage is full of positive energy. At the same time your sincerity and sense of humour is great and spot on. I have seen your videos of fundamental and technical analysis. You are doing 👍
मॅडम मराठीतून शेअर मार्केटचे ज्ञान आपण देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यामुळे अनेक मराठी या दुर्लक्षित क्षेत्राकडे वळत आहेत.***कृपया स्टॉक सेलिंग बद्दल एखादा व्हिडिओ बनवावा***
Rail Stock - IRCTC - This stock will grow high as many new trains and tourist booking system upgraded. Ayodhya Ram Mandir is one of the point of attraction. RAILTAIL will also can give better performance as per interim budget 2024. 2nd Stock BHEL - As back bone of the power generation equipment manufacturer this stock will also grow. As Government is also planning to boost power sector.
रचना, तुमची खूप मोठी फॅन आहे मी. इतका क्लिष्ट विषय तुम्ही फार सोपा करून मांडता. प्रत्येकाला खिळवून ठेवता. इतर व्हिडिओज प्रमाणे तुमचे विडिओ पळवले जात नाहीत. एक छोटी शंका आहे कि किती वेळा ipo साठी applay करतो पण ते मिळत नाहीत. त्या साठी काही टिप्स आहेत का?
🙏🏻 हे गव्हर्नमेंट चे ३०% buget आहे बाकी ७०% बाकी आहे, या buget मध्ये ३ गोष्टीवर जास्त focus केले, railway , energy, solar. भविष्यात solar, चे share raily प्रमाणे नक्कीच वाढणार,यावर आपण नक्कीच अभ्यास करावा , market मध्ये solar energy चे नक्कीच नवीन share येतील,तसेंच raily मध्ये Irfc, Bcpl railway infa.
खूप छान पद्धतीने उदाहरण देऊन समजेल अस सांगितलं आहे. चांगला स्टॉक कसा शोधावा त्याच्या मुख्य बाबी कोणत्या हे मराठी स्पष्ट करून सांगावं तसेच आय पी ओ बाबत सविस्तर माहिती द्यावी अशी विनंती आहे
@@dineshdevlekar4020Barobar aahe assets vikle aahet. Pan aata orders mule Suzlon jorat chalel. No doubt about Suzlon now that it will become three digits by July 2024.
Mi Seema kadam aapn bhetloy pricision technicals mdhe.satara yethun.mi suchvl hote ki Marathi mdhun knowledge milal pahije.ani tu te kela Rachana.u are the best guide for us.
नमस्कार म्याम मझ वय सध्या 31 वर्ष आहे आणि मी नोकरी करतो आणि माझी सेवानिवृत्ती इथून 28 वर्ष माझी सर्व्हिस राहिलेली आहे. तर माझे 2 प्रश्न आहेत mam . 1) माझ्या सेवानिवृत्ती नंतर तेव्हाच्या महागाई नुसार मला महिन्याला किती खर्च येईल ? २) आणि महिन्याला त्यावेळेस जेवढा खर्च येईल तेवढं महिन्याला income येण्यासाठी मला सध्या sip madhye किती बचत करावी लागेल.
Bharat Electronics ( defence sector ) and Nestle India ( Fmcg sector ) are among the top market leaders. Are fundamentally very strong having fantastic order book, solid distribution and professional management and promoters.
Defence :- 1) Sci Railway :- 2) Rites नमस्कार मॅडम तुम्ही जी माहिती सांगता ती खूप महत्त्वाची असते आणि आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत म्हणजेच मराठीत भाषेत असल्यामुळे खूप लवकर समजते. तुम्ही मॅडम स्टॉक मार्केटच्या रिलेटेड स्टॉक कसे ऍनॅलिसिस करायचे बॅलन्स शीट कशी चेक करायची आर ओ इ म्हणजे काय आर ओ सी म्हणजे काय ह्याच्यावर व्हिडिओ बनवा ना 🙏🙏
Fundamental analysis is nothing of peer review comparative financial statements of co by application of ratio analysis rather i suggest to go for technical analysis
Bharat electronics Ltd is under ministry of defence BEL Ltd संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मधिल मोठी कंपनी आहे. बाजार भांडवल चांगले आहे. बाजार PE नुसार स्टॉक PE कमी आहे. ROE 22.80%. वार्षिक विक्री वाढ उच्च आहे (18,183 CRORES). निव्वळ नफा देखील चांगला आहे (3,571 CRORES). विक्री वाढ 3% आणि नफ्यात वाढ 29% आहे.
IRCTC आणि एल अँड टी हे दोन स्टाॅक्स फंडामेंटली छान आहेत, आणि तुमचे व्हिडिओ ग्रामीण भागातील व शहरी मुलांना ही उपयोगी पडतील जर तुम्ही डीटेल्स मार्केट अॅनॅलिसीस साठी उपयोगी पडतील, धन्यवाद
Hello Rachana tai, tumi khup chaan ani informative videos share karta ,first of all thanks to u, Basically as per my knowledge government ne specialty 3 sectors jast force kelay to be next five years ani yamde infra made sarvat pahila stock HG infra enginering , 2nd minda corporation, auto components made khup strong client base ahe yaancha ,ani defence made, 3rd one is Kaynes technology mala khup strong wataytat as per next 5 years.
Mazagon Dock Shipyard मी गुंतवणूक करायची झाली तर PROMOTER HOLDING बघतो. तसेच कंपनी चा मागील 3 वर्षाचा profit growth 37.97% आहे. तसेच मागील 3 वर्षात उत्पन्नात ( revenue) वाढ 16.86% आहे . आणि healthy ROE आणि ROCE आहे. सर्वात महत्वाचे कंपनी DEBT FREE आहे. सरकार फ्रान्स सरकार सोबत वेगवेगळ्या करार फायनल स्टेप ला आहे आणि डिफेन्स सेक्टर मधील ह्या स्टोक्स ला फ्युचर मधी ग्रोथ आहे. म्हणून मॅडम माझं आवडता शेअर माझगाव डॉक
RVNL and ITC RVNL या साठी कारण नुकत्याच declared झालेल्या बजेट मध्ये इंडियन रेल्वे मध्ये नवीन डेव्हलपमेंट करण्याचे मुद्दे सांगितले आहेत ITC ( FMCG Sector) या साठी कारण बजेट मध्ये टुरिझम डेव्हलपमेंट च सांगितलं आहे आणि आयटीसी ही कंपनी बऱ्याच मोठ्या हॉटेल्स ब्रँड मध्ये डील करते म्हणून.
Mazgaon Dock in defense sector - its zero debt, almost monopoly, healthy order book. Sinclairs Hotel in tourism - its zero debt, healthy balance sheet, promotors have good track record
मला वाटतं 1.टाटा स्टील २.suzlon Energy हे दोन स्टॉक असावेत कारण सुझलॉन हे पवन ऊर्जा निर्माण करणारी कंपनी आहे.आणि त्यांची फंडामेन्टनल ग्रोथ चांगली आहे टाटा स्टील हे संरक्षण क्षेत्रात काम करणारे आहेत फंडामेन्टनल पण चांगली आहे कृपया ताई तुम्हीं टेक्निकल एज्युकेशन आणि कॅंडल पॅटर्न चे व्हिडिओ आमच्या सारख्या नवशिक्या साठी बनवाना
Fundamental analysis of any stock 1. Value Investing: Buy stock when its price is less than the Intrinsic value of the stock. 2. Ratios: 1. P/E ratio (less is good, should be less than 20) 2. P/B ratio (less is good) 3. Debt to Equity ratio (less is good) 4. Current Ratio (More is good) 3. Balance Sheet (Sales, Profit, Total Assets to Total Liabilities, Cash Flow) 4. Business (1. Whether is needed in the market 2. Future perspective 3. Whether there is a Monopoly of the Business 4. Competitors 5. Political Support) 5. More promotor Pledging is bad. 6. It is a good sign if foreign investors and mutual funds are increasing their holdings.
Bharat forge Ltd. company कारण या कंपनीचा forging चा व्यवसाय आहे. ही कंपनी आता armoured vehicles रणगाडे, guns, इत्यादीं बनवत आहे. म्हणजेच defence products बनवत आहे. बनवण्यावर जोर देत आहे.
Mam 2 company's ahit jya pm आवास योजनेशी निगडित aahet 1 HUDCO:- Housing & Urban Development Corporation Ltd is primarily engaged in the business of financing housing and urban development activities in the 2 NBCC :- The Co. operates in three major segments - Project Management Consultancy, Engineering Procurement & Construction, and Real Estate. 🙏🏻 Yeu द्या aapla नाव screen la ✌🏻
रचना ताई रूप टॉप सोलर आणि ग्रीन एनर्जी क्लीन एनर्जी या या क्षेत्रातील चांगल्या स्मॉल कॅप नॅनो कॅप मायक्रो कॅप कंपन्या ज्या भविष्यात ग्रोथ करू करू शकतील अशा रिस्की कंपन्या पण सांगा
Mam I learning in 7th standard my name is Ayush I analysed Infrastructure development sector. Larsen and toubro company Market cap is - 464081.85 cr, P/E ratio is - 36.69, net profit in quarter - 36.69cr, sales in quarter - 55127.82, ROCE - 18.84, Debt - 122108.75cr and face value is 2 My opinion Larsen and toubro Debt is so more and quarter sales nice net profit in quarter is low and quarter sales is more but net profit is low key sectors infrastructure segment 51% revenue it is very nice *I not segested this stock* thaks
Yes, Mazi vinanti ahe ki Marathi madhe fundamental analysis kase karayche...stock kase select karayche etc ..also Penny stocks kase baghayche...Marathi madhe video dile tar far bare hoel.. please increase your content in Marathi 🙏