✔️PPF मध्ये गुंतवणूक कशी करावी? : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D2BweCB3uBU.htmlsi=rRhnzxN7X-SsV9AJ ✔️महिला सन्मान बचत पत्र खरंच फायदेशीर आहे का? : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UXhXtpU8j8I.htmlsi=anFmi6-be5uogBXq ✔️लाडकी बहिण योजना: ladakibahin.maharashtra.gov.in/ ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
नमस्कार ताई माझी मैत्रीण आहे तीला तर स्वताचे घर आहे आणी रूमभाडे सुधा येते आणि त्याचाकडे कामाला बाई आहे तरी अशा लोकांना चौकशी न करता ही योजना लागू कशी होते हेच समजत नाही आणि जिथे खरच गरज आहे तीथे हे सरकार जास्त चौकशी करते हा कुठला प्रकार काही समजत नाही
Hi रचना आणि वर्षा मॅम मी खूप सुंदर पद्धतीमध्ये 50 रुपयांपासून 3000 पर्यंतचा इन्व्हेस्टमेंट सांगितलं खरंच खूप उपयोगी आहे आणि आता नक्कीच आम्हाला फायदा झाला मदत होईल धन्यवाद!
मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद लडकी बहीण योजना आल्यापासून माला सारखे वाटत होते की तुम्ही यावर व्हिडिओ बनवावा आणी तो तुम्ही बनवलात खरंच तुम्ही खूप जिनियस आहात .
ग्रेट मॅडम 🙏 खूप छान माहिती दिली 🙏 खूप खूप खूप च महत्वाची महिलानं साठी माहिती आहे. मी तर माझ्या मैत्रिणींना शेअर केले आहे तुम्हीं पण सर्वांनी कर🙏 मॅडम च्या चैनलची जाहीरात म्हणून नाही तर "माझ्या लाडक्या मैत्रीणीना शक्षमं करण्यासाठी एक पाऊल माझा पण"
PPF नवीन नियम 1 ऑक्टोबर २०२४ पासून लागू आहेत, त्याबद्दल कृपया डिटेल व्हिडिओ कराल का? महत्त्वाचं म्हणजे, सध्या चालू असलेल्या मायनर अकाउंट बद्दल जास्त माहिती द्यावी.. कुठेच खात्रीशीर माहिती मिळत नाही. आपल्याकडून शेवटची अपेक्षा आहे😊
नमस्कार मॅडम प्लीज प्लीज प्लीज मॅम तुम्ही पुढील विषयावर व्हिडिओ बनवू शकता का? 1)लहानपणापासून मुलांना फायनस चे शिक्षण कसे दयायचे.? 2)मुलांना मनी मॅनेजमेंट कस शिकवाचे? प्लीज प्लीज प्लीज मॅम या वर एक तरी व्हिडिओ बनवा ना?
Thanks for arranging this type of discussion please try to arrange metting with government authority make economics subject in main 7 subject compalsary of 150 marks it's will helps to how to Handel monypower properly now in days more then 40 persents students not going collage and they unable use mony properly
रचना हे सगळ ठीक आहे की थोडी माहिती सांगितली पण हा हफ्ता किंवा ही योजना अशीच चालू राहील याची ग्यारंटी नाही ना..... विरोधी पक्ष्य म्हणतो की सरकार कडे पैसे नाहीत निवडणुकी पर्यंत ही योजना चालू राहील मग काय करायचं
Very good motivational video kelat Thank you🙏🙏🙏 mam me over lock chi mashin ghetli ahe me blouse stitch karte thank you so much mam tumi dilelya mahiticha mahilana nakki fhayda honar ahe shevati kay tar mahila saksham zalich pahije Thanks🌹🙏 mam
thank u so much. mam. Asech vidio deta ja. Paishbaddal kahich samjat nahi tumche abhar kase manu mahilasathi sashakt aarthik bajuni he tumhi sangrah. Garib mahilan dilasa mil to thak u so much.
आमच्या घरात काम करणाऱ्या ताईचे पैसे आल्याबरोबर तिचा नवरा ते मागून काढून घेतो आणि दारूवर, जुगारात, बाजारू बायकांवर, मित्रांबरोबर सगळे पैसे उडवतो. घरी दमडी सुद्धा उरत नाही😢
ते जॉइंट अकाउंट होते म्हणून मी त्याचे झेरॉक्स जोडले नव्हते आणि त्याच अकाऊंटवर पैसे पडले मी पण ठरवलं होतं लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की एसआयपी चालू करायची
ताई माझे तर 3000 रुपये बँकेतून कट झाले अकाउंट जुने होते जे अकाउंट चे झेरॉक्स जोडले त्याच्यावर पैसे पडले नाही बँक ऑफ महाराष्ट्र पैसे कट करत आहे अजून माझ्या हातात एक रुपया सुद्धा आला नाही
Hello Rachana Mam, This video is very informative for me and my family, I want to please connect with you, need to start investing please let me know how and when can we call or book appointment for further information. I also got ladki bahin yogna first installment. Looking forward for your feedback. Thank you.
Rachana don't be a compulsive thinker of investment concept at each walk of life , the woman giving interview is more honest ,creative about taking care of women who are getting benifit of ladaki bahin yojana . So called educated people often do this sort of thinking . Upgradation of skill , creating micro level employment is perfect solution as it will reduce burden on our govt to refund these women as they will increase thier earning capacity. Why didn't you suggested this idea like this woman is a principal question .
maza navra mahnte tuzya duknyt ch maze paise jate balm ghenyt mala 1hi rupaya milla nahi jar mala paise miltil tar me mazya var treatment var kharch karel pun bhetan ka mala