मित्रानो चुलीवरच आईच्या हातच जेवण जणू स्वर्ग सुख. असेच काही कोकणातले ग्रामीण विभागातील खाद्यपदार्थ आणि चुलीवरच जेवण व्हिडीओ च्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो .लॉक डाउन मध्ये सध्या कोणतेही fish market चालू नसल्यामुळे आमच्या घरी बरेच दिवस आम्हीला फ्रेश fish खायला नव्हते मिळाले.बऱ्याच दिवसांनी आमच्या वाडीत रत्नागिरी मधून एक fish ची गाडी आली होती आणि आईने बांगडा fish/fish mackrel घेतला .,आणि घरी आणून मस्तपैकी फ्राय केला.बांगडा फिश फ्राय रेसिपी.
kokan people lifestyle, and culture and festival,food
19 сен 2020