Тёмный

बांध कोरतोय ? कायदेशीर रित्या काय होऊ शकत . कोणाकडे आणि कसा अर्ज करावा. 

Adv.pranita Kanse
Подписаться 454
Просмотров 7 тыс.
50% 1

शेजारी बांध कोरतोय तर अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर अर्ज कसा करावा. अतिक्रमण म्हणजे नेमक काय?शेत जमीन अतिक्रमण कसे काढावे .अर्ज कसा करावा , अर्जासोबत कोणती कागपत्रे जोडावी.
महाराष्ट्र महसूल कायदा 1966 Sec 138. #शेतकरी #बांध कोरणे. MLRC. #new #leagl . news जमिनीची शासकीय मोजणी

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@pramodpatil4514
@pramodpatil4514 4 месяца назад
Chhan
@aniketfatale6775
@aniketfatale6775 Месяц назад
मॅडम परंतु हीं माहिती पूर्ण गट नं करिता झाली... परंतु आपपसातील बांध कोरणे किंवा कमी करणे यावर उपाय काय..
@narayanawchar6613
@narayanawchar6613 3 месяца назад
आमच्या गटामध्ये 4 जण आहेत मला बांधावर खूप त्रास आहे मोजणी साठी 1 सहधारक सही देत नाही काय करावे
@SanjayKhadse-wq6re
@SanjayKhadse-wq6re 2 месяца назад
मॅडम म्युझिक 2009 मध्ये वडिलांचे नावे 81 आर जमीन होती 2024 मध्ये 80 आर चा उतारा मिळतो परत 81 आर चा उतारा मिळण्याकरता काय करावे लागेल
@dnyaneshwarchudavekarpatil5592
@dnyaneshwarchudavekarpatil5592 3 месяца назад
मोबाईल नंबर द्या ताई माझा पण एक प्रोब्लेम झाला आहे त्या साठी
@Adv.pranitaKanse
@Adv.pranitaKanse 3 месяца назад
काय प्रोब्लेम झालां आहे 🙄
@dnyaneshwarchudavekarpatil5592
@dnyaneshwarchudavekarpatil5592 3 месяца назад
@@Adv.pranitaKanse शेजारी बाधसाठी खूप त्रास देत आहे खाजगी पद्धतीने त्याची जमीन मोजली तर 45R होत आहे तर आमच्या वडिलांनी त्याला फकत 40R जमीन विक्री केली आहे तर आमची जमीन शिलक 79R राहल्या पाहिजे पण ती होत नाही 74R होत आहे आमचे गाव जहागीर जहागीरदार आहे त्या मुळे तहसील कार्यालयात भूमी अभिलेख विभागात माहिती विचारली तर त्याने सांगितले की तुमच्या गावाची मोजणी होत नाही
@dnyaneshwarchudavekarpatil5592
@dnyaneshwarchudavekarpatil5592 3 месяца назад
तो वक्ती other cost ahe Ani Mi open categiri ahe
Далее
Немного заблудился 😂
00:16
Просмотров 300 тыс.