तुमच्या भजनामध्ये मुक्याच सोंग नाही का? तो मुका असतो देव आणि दानव यांच्यातील समुद्रमंथनातून जे १४ रत्न बाहेर पडले त्याचे ॲक्टिंग व हातवारे करून विनोद करत खुलासे खुलासे करतो व शेवटी सर्वांना विठ्ठलाचा गजर करण्यास सांगतो मग त्याचे तोंड येते व बोलायला लागतो