Тёмный

बाजरीचे आप्पे : इतके झटपट अवघ्या १५ मिनिटांत | Bajari Appe | Bajari Recipe | Aappe | आप्पे | नाष्टा 

Vaishali Deshpande
Подписаться 236 тыс.
Просмотров 250 тыс.
50% 1

बाजरीचे आप्पे : इतके झटपट अवघ्या १५ मिनिटांत | Bajari Appe | Bajari Recipe | Aappe | आप्पे | नाष्टा
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
Breakfast Recipes बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
• Breakfast Recipes
बाजरी आप्पे साहित्य आणि प्रमाण :
१ कप बाजरी पीठ
१/२ कप बारीक रवा
१/२ कप दही
१ मध्यम तुकडा आलं
३ हिरव्या मिरच्या
१/४ कप गाजर
१/४ कप कोबी
१/४ कप कांदा
१/४ कप ढोबळी मिरची
३ टेबलस्पून मटार
२ टेबलस्पून श्रावण घेवडा
१ निळा पाकीट इनो
१ टेबलस्पून तेल
तेल आप्पे करायला
मीठ चवीनुसार
#vaishalideshpande #आप्पे #बाजरीआप्पे #breakfast #quickbreakfast #breakfastrecipe #bajariappe #bajarirecipe #zatpatnashta

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 137   
@mayamukta3803
@mayamukta3803 7 месяцев назад
ये भाजरी चे अपे खूबज छान❤❤❤❤❤धन्यवाद
@malatinanal2527
@malatinanal2527 2 года назад
खुपच छान वेगळ्या प्रकारे बनवता येतात👌👌
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 7 месяцев назад
खुपच छान 🙏
@mangalaparadkar7887
@mangalaparadkar7887 Год назад
खूपच सुंदर बाजरी चे आप्पे छान वाटले खरच नक्की बनविन
@janhavikulkarni5099
@janhavikulkarni5099 2 года назад
खुप सुंदर आणि पौष्टिक आप्पे
@ushakhot8792
@ushakhot8792 Год назад
Khup chañ appe
@shilpaphadke506
@shilpaphadke506 2 года назад
भाज्या किती सुंदर बारीक बारीक छान चिरल्या आहेत
@ravindrachaudhri1678
@ravindrachaudhri1678 Год назад
खुप छान आप्पे बनविले ताई
@jayarajiwadekar2448
@jayarajiwadekar2448 Год назад
आज मी करून बघीतले आप्पे मस्त झाले. पटकन झाले
@varshapandhare7599
@varshapandhare7599 2 года назад
वाह काय अप्रतिमच, पौष्टिक रेसिपी 👌👌😊
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Год назад
*वैशाली ताई, फारच छान आहेत बाजरीचे आप्पे.पण ताई, जर दही नसेल तर लिंबाचा रस चालु शकेल का. ते कृपया सांगावे. ही छान रेसीपी सांगितली, त्यासाठी आभारी आहोत.भावी यशस्वी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!*
@sukhadagadre3358
@sukhadagadre3358 Год назад
बाजरी चे आप्पे एक दम मस्तच चव ला लय भारी
@bhaktimane8586
@bhaktimane8586 Год назад
मला फारच आवडले कधी येऊ खायला
@ashoksohani4685
@ashoksohani4685 Год назад
Vaishali hai khupch Chan dish aahet app, tumche til gum poli video pasun dilelya polya khupch Chan aaplya servant aavdlya....Dhanyawad
@madhurimaphatak5163
@madhurimaphatak5163 9 месяцев назад
खूप छान, मी आताच केले, छान झाले.. 😊😊
@saritadeshpande4066
@saritadeshpande4066 Год назад
बाजरीचे आप्पे करुन पाहु सोपी रेसीपी 👍👍👍👍
@savitawaghmare234
@savitawaghmare234 Год назад
खूप छान
@vinodinib8302
@vinodinib8302 Год назад
Khupch chan recipe
@varshanimbkar605
@varshanimbkar605 11 месяцев назад
Apratim & healthy appe❤
@advaitoak5935
@advaitoak5935 Год назад
आप्पे खूपच मस्त आणि त्याही पेक्षा तुमचे सांगणे खुप छान असते ते जास्त भावते मनाला (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
धन्यवाद
@pramodinipatel8529
@pramodinipatel8529 Год назад
Very nice appe recipe
@jyotiraorane574
@jyotiraorane574 2 года назад
मी काल बाजरीचे आप्पे बनवले. फारच छान झाले होते. सर्वांना खूप आवडले. बाजरीच्या पिठाचे आप्पे बनतात हे पहिल्यांदाच पाहिलं. तुमचे मनापासून आभार या नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी बद्दल.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
अरे व्वा ! खूप छान. सगळं श्रेय तुमचं आहे.
@pushpapatil6864
@pushpapatil6864 Год назад
व्वा खूप छान आहे रेसिपी👌👌 अप्रतिम आहे
@padmamazumdar1012
@padmamazumdar1012 Год назад
Vaisala kharech sunder appe dhakavlet tumhi . Nakki karun baghieen .🙏
@alkagaikwad7133
@alkagaikwad7133 Год назад
Kehup chan 👌👌
@jyotijamnerkar6799
@jyotijamnerkar6799 Год назад
Khup chaan salle ahet nakki. Karun pahin
@freyashkapatil1402
@freyashkapatil1402 2 года назад
khup chaan....mala khup awadel...keep it up
@FriendsFamilyKitchen
@FriendsFamilyKitchen 2 года назад
This is looking so tempting. so delicious, flavourful, and nicely explained.| The cooking and preparation method of the recipe is so nice. 💕Stay Blessed and stay connected 😍
@aparnajakhadi7717
@aparnajakhadi7717 Год назад
मस्त रेसिपी वैशाली ताई
@deepalisontakke5079
@deepalisontakke5079 Год назад
वेगळी छान रेसिपी
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 Год назад
Very nice good
@anupsalvi1428
@anupsalvi1428 Год назад
Kaku 1 number
@manishakokate5263
@manishakokate5263 2 года назад
Hi ma'am thanx for this healthy recipe for kids..🙏👍☺️🌹
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
मनिषा ताई, आपल्या चॅनेलवर आपण लहान मुलांसाठी पण काही पौष्टीक असे पदार्थांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. पोळी पिझ्झा, पोळी कटलेट, पोळी सँडविच हे पदार्थ तुम्ही बघू शकता.
@manishakokate5263
@manishakokate5263 2 года назад
@@VaishaliDeshpande नक्की पाहीन ताई.‌ 🙏😊🌹
@smitakulkarni6050
@smitakulkarni6050 Год назад
Mastch
@nalinisultanpure714
@nalinisultanpure714 Год назад
Bhajya cutter mdhe barik klya ka kiti fine cutting aahe
@manishalingayat4726
@manishalingayat4726 Год назад
खूप सुंदर रेसिपी ताई.
@sanchitubale7510
@sanchitubale7510 Год назад
Nice 👍🏻
@dilipbharankar3757
@dilipbharankar3757 2 года назад
मस्तच आपे वेगळी रेसिपी
@ShardaRupenGupta
@ShardaRupenGupta Год назад
नक्की बनवणार मी
@rajashree8672
@rajashree8672 2 года назад
खूप छान मी करून पाहते 👌
@vrindagadkari6795
@vrindagadkari6795 9 месяцев назад
Chan recipe. Dhahi che option aahe ka?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 9 месяцев назад
हे आप्पे लगेच करणार आहोत म्हणून दही वापरले आहे. त्यामुळे दही आणि इनो यांची प्रक्रिया चांगली होते. तुम्ही दही न वापरता आंबट ताक वापरू शकता. तसेच पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पण आपण आप्पे बनवले आहेत. त्याचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे.
@pritijoshi9413
@pritijoshi9413 Год назад
अप्रतिम रेसिपी आणि खुप सुंदर प्रकारे सांगितली🙏🙏👌👌
@swatichitre12
@swatichitre12 2 года назад
Chan ...apratim padartha
@vinodinib8302
@vinodinib8302 Год назад
Khupch ch
@vrushalimandke4244
@vrushalimandke4244 Год назад
Khup chan
@rekhajaybhaye
@rekhajaybhaye Год назад
Nice,I will try it
@prajaktapalsule7139
@prajaktapalsule7139 2 года назад
Mast khup chan. Me tumhi dakhvlele sabudana vade me kele parva khup chan zale hote
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
अरे व्वा ! मस्तच ! धन्यवाद
@jayashreeraut385
@jayashreeraut385 Год назад
खुप सुंदर रेसिपी ताई
@amitajoshi2853
@amitajoshi2853 2 года назад
खूपच healthy 👍 छान दिसतायत आतून ही. बाजरीने चिकट होतील का असे वाटले पणं दिसत नाहीत तसे काही झालेले video त. 👍
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Год назад
श्री राम, ताई छानच आप्पे बनवलेत!
@anupakharkar1190
@anupakharkar1190 2 года назад
अप्रतिम, जाळीदार अप्पे :-)
@jaywantjadhav2065
@jaywantjadhav2065 Год назад
Best
@damayantitakane5295
@damayantitakane5295 2 года назад
खूपच छान रेसिपी
@praachideshmukh3604
@praachideshmukh3604 Год назад
माझ्याकडे आप्पे पात्र नहीं, म्हणुन मी उथप्पा type केले, खूपच छान झाले Bhajya कच्च्या घातल्या
@rohinimalavade1911
@rohinimalavade1911 Год назад
Dahya chya aivaji kay vaparu shakato....nahi ghatal tar chalel ka
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
दही गरजेचे आहे. आपण पारंपरिक पद्धतीने पण हे आप्पे बनवू शकतो. त्याचा व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केला आहे.
@rohinimalavade1911
@rohinimalavade1911 Год назад
@@VaishaliDeshpande .....Thank you for reply mi dahi na ghalata limbu pilun ani soda ghalun karun baghitale chhan jhale.... thank you 😊
@pratibharanadive8704
@pratibharanadive8704 Год назад
Khoop chaan 👌👌🙏🙏
@shilpaphadke506
@shilpaphadke506 2 года назад
Yammmmmmi
@kalpanapatil9064
@kalpanapatil9064 Год назад
खूपच छान 👌👌
@jyotishedge60
@jyotishedge60 Год назад
ताई मस्तच नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
धन्यवाद आणि तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
@laxmandesai9829
@laxmandesai9829 2 года назад
Msttttt
@shobhananaware5758
@shobhananaware5758 Год назад
Khup chan recipes 😍👌👌👌👍🌹🙏
@premamhapsekar2086
@premamhapsekar2086 Год назад
👌👍
@ashamulay3606
@ashamulay3606 2 года назад
अगदी पौष्टिक पदार्थ आहे. 🙏 ताई तुमची कढई कुठल्या कंपनीची आहे सांगाल का?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
निर्लेप कंपनीची कढई आहे.
@latawath21
@latawath21 Год назад
Khupch. Chan bnwile ashyach nwnwin resipi dakhwt ja tae
@margaretpinto2936
@margaretpinto2936 Год назад
Shravan gevda which vegetable
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
french bean
@madhavishukla9335
@madhavishukla9335 Год назад
एखादा एपिसोड पावसाळी भाज्या वर करा ना
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
मला मिळाल्या तर नक्की करते.
@vidyajog3636
@vidyajog3636 Год назад
आप्पे घालताना मधला शेवटी घालावा ना?
@monalichaudhari7867
@monalichaudhari7867 Год назад
Eno sarv mishrannat galun thevala tar te nanatarche aapee fugnnar nahi na ??
@monalichaudhari7867
@monalichaudhari7867 Год назад
Pz reply
@manjulamalve1738
@manjulamalve1738 Год назад
I don't like to use eno what other alternative can be used because eno should not be used by BP patients
@aparnas5823
@aparnas5823 Год назад
खूपच छान,,,, बाजरी पिठापासून आप्पे ,,,,पण जर इनो घालायचे नसेल तर मग काय करावे लागेल ,,plz सांगाल वैशाली ताई ,,,आणखी कुठल्या वेगवेगळ्या पदार्थांपासून आपण आप्पे बनवू शकतो ,,मी कालच आप्पे पात्र विकत आणले आहे ,,,मी शोधत होते आप्पे रेसिपी
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
बाजरी पीठ वापरून आपण पारंपरिक पद्धतीने आप्पे कसे करायचे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. बाजरी पीठ वापरून आपण एकाच पीठात सहा पदार्थ दाखवले आहेत. तसेच दाक्षिणात्य पदार्थ या प्लेलिस्ट मध्ये विविध प्रकारचे आप्पे व्हिडिओ बघायला मिळतील.
@aparnas5823
@aparnas5823 Год назад
@@VaishaliDeshpande ok
@aparnas5823
@aparnas5823 Год назад
@@VaishaliDeshpande पण समजा ईनो नाही घातले तर चालू शकेल का
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
ज्वारीचे आप्पे, पारंपरिक पद्धतीने दाखवलेले आप्पे यात इनो नाही वापरले. लगेच करून खायचे असतील तर इनो किंवा सोडा गरजेचा आहे.
@aparnas5823
@aparnas5823 Год назад
@@VaishaliDeshpande ok ,,, आत्ताच बघितला तो व्हिडिओ ,,,मस्त आहेत रेसिपी ,,,,thank you वैशाली ताई
@Vinc5658
@Vinc5658 Год назад
😋
@manasijoshi9108
@manasijoshi9108 2 года назад
खूप छान. बाजरीच्या ऐवजी नाचणी, ज्वारीचे पीठ वापरता यैईल का?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
हो. आपण ज्वारी वापरून पण आप्पे बनवले आहेत. त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे.
@manasijoshi9108
@manasijoshi9108 2 года назад
@@VaishaliDeshpande धन्यवाद, वैशालीताई
@sunitajawale8369
@sunitajawale8369 Год назад
,👍👌👌👌
@swatik.928
@swatik.928 2 года назад
❤️❤️🙏
@manishanalawade558
@manishanalawade558 4 месяца назад
इनो बद्दल खायाचा सोडा घातला तर चालेल का
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 4 месяца назад
हो चालेल. पण प्रमाण निम्मे घ्या.
@ushaholkar9033
@ushaholkar9033 2 года назад
आप्पे पात्र साप कस करता ताई
@sangeetakamat289
@sangeetakamat289 Год назад
बाजरी ऐवजी ज्वारीचं पीठ चालेल का
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
हो. चालेल. पण ज्वारी पासून आपण पारंपरिक पद्धतीने आप्पे कसे करायचे त्याचा व्हिडिओ upload केला आहे.
@ushaholkar9033
@ushaholkar9033 2 года назад
आप्पे पात्र कस साप करता सांगा ताई
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
व्हिडिओ बनवते यावर
@pratibhamuley9783
@pratibhamuley9783 Год назад
वैशाली लाई मला बाजरीचे पीठ अजीबात आवडत नाही परंतु आपले आप्पे मी नक्की करून बघननार
@subhashdabe1198
@subhashdabe1198 Год назад
खूप छान
@sunitichitari1209
@sunitichitari1209 Год назад
इनो ऐवजी सोडा घालून करता येतील का
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
हो येतील.
@ushaholkar9033
@ushaholkar9033 2 года назад
आप्पे पात्र कस साप करता दाखवा
@snehalatakamble6081
@snehalatakamble6081 2 года назад
Aapan jr hech pith ratrbhar tevun sakali appe kele tr Dahi n ghalta ? Tase chalte ka?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
बाजरी धान्य वापरून एकाच पीठात आप्पे, उत्तप्पा, डोसा, इडली, आंबोळी, ढोकळा कसा बनवायचा याचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. त्यात पीठ रात्रभर ठेवून पदार्थ तयार करता येतात.
@ashabhogan1912
@ashabhogan1912 Год назад
@@VaishaliDeshpande त्याची लींक द्याल का
@sonyjadhaw875
@sonyjadhaw875 2 года назад
जर इनो किंवा तत्सम पदार्थ न घालता अप्पे करायचे असतील; तर कसे करायचे?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
आपल्या चॅनेलवर बाजरी धान्याचा वापर करून एकाच पीठात ६ पदार्थ केले आहेत. त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे.
@sulbhaghatge2793
@sulbhaghatge2793 Год назад
U can't add rai in cold oil
@nilakshipisolkar7019
@nilakshipisolkar7019 Год назад
खूप छान न आंबवता केले आप्पे
@nitinambure8282
@nitinambure8282 Год назад
रवा घातला नाही तर चालत नाही कां?
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
नुसते बाजरी पीठ वापरले तर आप्पे चवीला चांगले होत नाही. पण पारंपरिक पद्धतीने पण बाजरी आप्पे कसे करायचे त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात रवा वापरला नाहीये.
@praachideshmukh3604
@praachideshmukh3604 Год назад
हे पीठ, दही, eno न घालता, फक्त मीठ घालून रात्री भिजत घालून, सकाळी, इडली, डोसा, आप्पे करू शकतो का??
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
अगदी पारंपरिक पद्धतीने पण आपण हे सगळे पदार्थ बाजरी पासून करू शकतो. त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. 'बाजारी पासून एकाच पीठात सहा पदार्थ' हा व्हिडिओ आहे आणि बाजरीचे पदार्थ या प्लेलिस्ट मध्ये तो व्हिडिओ अपलोड केला आहे.
@vaishalikulkarni9467
@vaishalikulkarni9467 Год назад
परतवून नाही. परतून.
@ashokkalokhe8959
@ashokkalokhe8959 2 года назад
ताई,बिडाच्या पात्रात दही घालून केलेले आप्पे. आंबट पदार्थांची प्रक्रिया होत नाही कां..? आरोग्यासाठी ते कितपत योग्य आहेत ..? माधवी काळोखे.🙏
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
मी नॉन स्टिक आप्पे पात्र वापरले आहे.
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 2 года назад
ताई,खूप,छान आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏🤗👍
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
चॅनल साठी शुभेच्छा !
@naninawasichannel6039
@naninawasichannel6039 2 года назад
👌👍🌹🌹🌹💯💖💕🙏🙏
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 2 года назад
नमस्कार ताई मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏🤗
@lifechangingverses6237
@lifechangingverses6237 2 года назад
ऐनो नसेल तर
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande 2 года назад
१ टीस्पून बेकिंग सोडा वापरु शकता.
@milindmcse
@milindmcse Год назад
सगळेजण Instant food च्या नावाखाली लोकांना eno वापरण्याला प्रवृत्त करत आहेत. सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो शक्यतो बौद्धिक काम असणाऱ्यांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी. Eno वापरलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात का? Instant चा अट्टाहास कशासाठी? व्हिडिओ पहा जरी पटकन बनवता येणारा वाटला तरीही असे पदार्थ बनवण्यासाठी खरं तर जास्त वेळ लागतो. कृपया गैरसमज करून घेऊ नये.मी तुमच्या पदार्थाला किंवा तुमच्या विडिओला दोष देत नाही.
@VaishaliDeshpande
@VaishaliDeshpande Год назад
मिलिंद सर, नमस्कार. तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे. आपल्या चॅनेलवर मी दोन्ही प्रकारे पदार्थ दाखवत असते. या आधी बाजरी वापरून पारंपरिक पद्धतीने हेच पदार्थ दाखवले आहेत. अजूनही अनेक पारंपरिक पदार्थ माझी आई, सासूबाई यांच्या सोबत बनवले आहेत. विदर्भ, कोकण प्रांतातील काही पारंपरिक पदार्थ माझी आई, सासूबाई यांनी दाखवले आहेत.
@mendgudlisdaughter1871
@mendgudlisdaughter1871 8 месяцев назад
जेव्हा एखाद्या पदार्थात नैसर्गिक आंबवण्याचकि प्रक्रिया होते तेव्हा ब जीवनसत्व व आतड्यातील चांगले जीवजंतूही वाढतात.
@geetagoshti9352
@geetagoshti9352 8 месяцев назад
Agreed
@sanjaybahekar7692
@sanjaybahekar7692 Год назад
Onion + Cabbage together will form toxic compound. Why eno , without chemical you can't prepare appe.
@poojapowar1614
@poojapowar1614 Год назад
खुपच छान
@premamhapsekar2086
@premamhapsekar2086 Год назад
Nice 👍
@minalgosavi5744
@minalgosavi5744 Год назад
Khup chan
@vaishalipandit2181
@vaishalipandit2181 2 года назад
👌👌👌👌
@bhaktigandh
@bhaktigandh 2 года назад
खूप छान
Далее
ДИАНА в ТАНЦЕ #дистори
00:14
Просмотров 87 тыс.