Тёмный

बाजारातून घेतले खेकडे Fish Market 😍 | श्रीवर्धन फिश मार्केट | S For Satish | Shrivardhan (Kokan) 

S FOR SATISH
Подписаться 375 тыс.
Просмотров 155 тыс.
50% 1

बाजारातून घेतले खेकडे Fish Market 😍 | श्रीवर्धन फिश मार्केट | S For Satish | Shrivardhan (Kokan) #BajaratunGhetleKhekde #ShrivardhanFishMarket #FishMarketInShrivardhan #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Опубликовано:

 

12 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 201   
@abhishekhedukar3144
@abhishekhedukar3144 Год назад
भाई... जिंकलस तू....... हळू हळू का होईना पण जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे च तुला तुझे subscribers भेटतील..... अश्याच भारी भारी व्हिडिओ बनवत रहा....proud of you 😎🙌🤗🌍💯
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
श्रीवर्धन चा मच्छी बाजारआणि भाजीची मंडई पाहून मजा आली, तुमच्या विडिओ मुळे आम्हाला हा बाजार पाहता आला. धन्यवाद. (दासगांव ).
@vaibhavwani1555
@vaibhavwani1555 Год назад
दादा , मी श्रीवर्धन मार्केट तर रोजच फिरतो , पण तुमच्या विडिओ मधून , youtube ला आपला स्वतःच गाव बघायला वेगळीच मजा आहे,
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
Thank you❤️
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Год назад
सतिश तुमच्या मुळे आम्हाला वेगवेगळ्या शहराची बाजार. वेगवेगळी होलसेल ची दुकाने अशी भरपूर माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद. आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️
@dineshambolkar13
@dineshambolkar13 Год назад
हा संपूर्ण vlog छान होता पण त्यातील एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे ह्या गावातील प्रेमळ माणसे. ..
@sahyadritekokan
@sahyadritekokan Год назад
गावाकडची बताच न्यारी मासे, खेकडे 😋😋 खूप काही मिळलातात आणि खूप enjoyment असते खूप छान आहे व्हिडिओ आवडली.. सतीश दादा 👌👌
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 Год назад
Fun video… Pradnu cuteness overload
@securtiygames24x77
@securtiygames24x77 Год назад
Thank you Amcya shriwardhan cha video dakhavlya baddal
@mitalibhoinkar8736
@mitalibhoinkar8736 Год назад
Maz gav as video t bagayla khup bhari vatal thanks dada
@vaibhavsalvi9482
@vaibhavsalvi9482 Год назад
Khup mast video 😍
@dipendrakamble6944
@dipendrakamble6944 Год назад
Aamche Shrivardhan che Mansa sadhi bholi 💝
@rushipangarkar9382
@rushipangarkar9382 Год назад
Khup chhan vlog dada♥️ God bless you
@tntviper4586
@tntviper4586 Год назад
Aaj gavamadhe sohla aahe somjai aaicha , nakki bhet dya maja yeil aani aashirvad bhetel . 😃
@advatul1740
@advatul1740 Год назад
Dada your both are simply great ..nice Explore fish market 👍👌💐
@rajendarbhuvad4404
@rajendarbhuvad4404 4 месяца назад
श्रीवर्धन बाजार खुप छान आहे
@rajmore5217
@rajmore5217 Год назад
Satish dada khrch nice family
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Год назад
Mast chan bhari 👌👌👌👌👌👌
@mpnimbare4655
@mpnimbare4655 Год назад
Khup sunder ♥️♥️
@sunildeshmukh2053
@sunildeshmukh2053 Год назад
Prabhu Ali Shrivardhan Sarasvati Nivas is our home.
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
खुप छान आहे श्रीवर्धन दादा मस्त व्हिडिओ ♥️♥️👍👍
@rajmore5217
@rajmore5217 Год назад
Khrch khup chan manas ahet
@rajmore5217
@rajmore5217 Год назад
Dada khrch mst
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 2 месяца назад
Kevdhi fish ani kiti swasth......chhaan vdo bhau👌🚩khup varshaan purvee gelelo aamchi family Papan che friend raahaayche Shrivardhan la ani Harihareshwar la.....Papancha friends cha group regularly zaayche....Mohan shetye naavaache friend hote....aata te hayaat naahit🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 26 дней назад
❤️❤️❤️
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
Mast mast 👌👌👍
@bhagyashreetabib7474
@bhagyashreetabib7474 Год назад
Khup Chan watay maz gav Ani mazya kaki atya vahini na pahun as vlog madhe... Boyta vikanari green saadiwali Mazi choti kaki ahe, shingati viktayt tyanchya bajuchya mothya jaubai ahet Ani kalawa vikanarya kakinchya bajuchya yellow sadiwali atya ahe..kharach mast watala vlog khup diwasani sarvana baghata aal..khekadi ghetlelya kaki ahet...kiti sangu Ani ky ky sangu as zalay mala 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️😍
@prafuld2724
@prafuld2724 Год назад
Maz gav baghtana bharich vatat anytime 😍😍
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 Год назад
Chan 👍 👍
@alpeshshedge8641
@alpeshshedge8641 Год назад
खूप छान वाटल आमचं मच्छी मार्केट दाखवल्या बद्धल धन्यवाद दादा ❤️
@rajmore5217
@rajmore5217 Год назад
Khrch mla pn bhari vatal Alpesh da
@KUNAL-lw8oc
@KUNAL-lw8oc Год назад
दादा आमचं गाव पण श्रीवधन आहे तिथलाच वडवली गाव आणि माझ्या सासूबाई च माहेर जीवने बंदर आहे जिवण्यात त्याचं माहेर आहे खूप छान वाटलं आपलंच गाव बघून मस्त तूम्ही जाणं अमच्या वडवली गावात
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Год назад
खुप मस्त ब्लॉग, एक नंबर फिश मार्केट, खुप मस्त माहिती, खुप मस्त व मोठे खेकडे मिळाले, पुढ्या ब्लॉगची उत्सुकता, खेकड्याच कालवण बघायला मिळणार👍👌😋😋
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 Год назад
खूप छान वीडियो सतीश भाऊ 👌👌👌👌👌👌💐🙏
@maheshbhagat8186
@maheshbhagat8186 Год назад
हो दादा तुम्ही बाजारपेठ दाखवलीत मी पण गेलो की फीरतो माझ आजोळ आहे व बहिणी च सासर आहे सोमजाई देवळात जा देवीच दर्शन घ्या
@akshatakhedekar3122
@akshatakhedekar3122 Год назад
Shrivardhan chi manas ekdm chaan
@vijayajawale7669
@vijayajawale7669 Год назад
दादा विडीओ खुप छान आहे👌👌 फिश 👌👌
@praveentendolkar1047
@praveentendolkar1047 Год назад
छान बाजार आणि मस्त व्हिडिओ 👌👌
@user-fd2wi3wi7c
@user-fd2wi3wi7c Год назад
बाजारपेठ जुने एसटी बस स्थानक जवळ श्रीवर्धन, रायगड
@rudra2915
@rudra2915 Год назад
जय शिवराय दादा 😊🙏🚩
@sunilraut3731
@sunilraut3731 Год назад
खूप छान माहिती दिली बाजारपेठ छान आहे आवडली खासकरून मासली बाजार आवडला विडियो आवडला
@smitabhingarde5623
@smitabhingarde5623 Год назад
खूप छान 👌
@maheshsaldurkar1805
@maheshsaldurkar1805 Год назад
खुप मजा. आली ‌आमच्या गावचे विडिओ बघून
@aforairplane
@aforairplane Год назад
सतीश दादाची व्हिडिओ अमाला खूप आवडतात 💓💓💓💓✈️✈️✈️
@bhausahebmalkar1591
@bhausahebmalkar1591 Год назад
भाऊ एकदा शिर्डी येथे या महाराष्ट्राच्या साईबाबा संस्थान महाराष्ट्र कोपरगाव तालुका आहे
@kirtiambre1711
@kirtiambre1711 Год назад
😍😍
@pratikchavan1135
@pratikchavan1135 Год назад
Khupch Chan vlog Satish da ani family ❤️✌️
@famousmalvanikatta834
@famousmalvanikatta834 Год назад
खूप छान दादा 👌👌👍👍
@gayatrigokarn745
@gayatrigokarn745 Год назад
Ek number vlog. Mast. Fresh fresh 🐟 🐠. Market to nice.
@gaurisovani
@gaurisovani Год назад
आजचा व्हिडिओ आवडला
@aniltambe7042
@aniltambe7042 Год назад
Dada hote bada kas ahi srivardhan made 24 hars
@manishachogale7628
@manishachogale7628 Год назад
Somajai mandirat nahi gelat ka shrivardhanch jagrut mandir ahe
@dipalideulkar9334
@dipalideulkar9334 Год назад
दादा श्रीवर्धन मार केट बगुन खूप बर वाटल .गावाची आठवण आली
@mangaldham6923
@mangaldham6923 Год назад
दादा तुम्ही चणे फुटाणे जिथून घेतले ना ते माझ्या मावशिच दुकान आहे आणि चण्याची बट्टी दाखवली ती पण माझ्या मावशीचा दुकान आहे बघून खुप छान वाटलं मी मावशीला विचारलं तर मावशी म्हणाली हो कोणतरी नवरा वायको आले होते भट्टीचा फोटो काढत होते खूप छान वाटलं
@anagharaut4763
@anagharaut4763 Год назад
Nice video 👌👌👌👌👌👌
@manishachogale7628
@manishachogale7628 Год назад
Mast video
@pansare9941
@pansare9941 Год назад
👌👌👌👍👍👍 मस्त छान विडिओ
@pradipkadu4951
@pradipkadu4951 Год назад
दादा मी पण श्रीवधन मधी राहते
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 Год назад
व्हिडीओ खुप छान होता 👌👌👌
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
Chan watl video bagun dada tuja mule market bagayla bheytl
@shaheensajid8859
@shaheensajid8859 Год назад
One number hai 👌👌👌👌 yammy yammy 👍👍👍👍👍
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Год назад
Very nice place chan ENJOY kela nice fish market 🙏👍👌
@maheshsaldurkar1805
@maheshsaldurkar1805 Год назад
फेमस आहे
@snehapashte3935
@snehapashte3935 Год назад
👌👌
@amarkadam9578
@amarkadam9578 Год назад
श्रीवर्धन आपला आहेच तसा खुप सुंदर
@sandipbaikar5683
@sandipbaikar5683 Год назад
मस्तच👌
@mamtamanik7737
@mamtamanik7737 Год назад
कोकणची माणसं साधी भोळी 😘❤️🤩...aamhi kokankar
@user-qc5yn7nr1j
@user-qc5yn7nr1j Год назад
दादा बोलायचे तरी श्रीवर्धंनला जाणांर होतात ते रहण्याची खाण्याची वेवस्ता केली अस्ती
@hitendrapatil3618
@hitendrapatil3618 Год назад
बहुतेक मछी खराब आहे ती लोक पाणी लावतात मछी त्या वरून समजते आणि दादा तु बोलतो फ्रेश आहे फ्रेश आहे काय बोलणार दादा तुला कशाला उगाच खोट
@vijaymokal1549
@vijaymokal1549 Год назад
Patil shrivardhan che nahi tumhi mahun ase bolat ahe
@mamtamanik7737
@mamtamanik7737 Год назад
Tumhi jata ky machii pakdayla ...tr samjte machhi fresh aahe. Ki nhi te.....koli lok khot nhi bollat.
@mamtamanik7737
@mamtamanik7737 Год назад
Chatrapati Sambhaji maharaj yanna athvva te ky boltat te aamchya kolyan vishay 🙏💪
@hitendrapatil3618
@hitendrapatil3618 Год назад
मी पण कोळी आहे तुमाला कोळी लोकांची मासली बघायची आहे तर यु टुब वर मुंबई चा कोळी बघा म समजेल ताजी मासली
@hitendrapatil3618
@hitendrapatil3618 Год назад
मुंबई चा कोळी एक दिवस सर्च करा यु टुब वर त्या मध्ये वाण म्हणून विडिओ भाग एक आणि दोन दोन्ही भाग बघा नंतर बोला तसा विडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर मला एमएस करा
@sandeshpawar8589
@sandeshpawar8589 Год назад
दादा तुम्ही नारलिफाक खाली तिथे बर्फी पण खूप छान मिळते तिला दर्ग्याची बर्फी म्हणतात किंवा नाक्यावरची बर्फी म्हणतात खाऊन बगा खूप छान लागते
@preetgujar644
@preetgujar644 Год назад
Hi dada evdhya javal alyas tr divyger la pan ja 😊
@ashwiniwaghmare831
@ashwiniwaghmare831 Год назад
Mazhya mamache gaav hi kelashi ahe. Tumchya sitaram kelashikar rahatat ka????
@vidyaghadi8176
@vidyaghadi8176 Год назад
kontya hotel la utarlat dada tumhi ,pls add dya na
@jyotipatiljyotipati3396
@jyotipatiljyotipati3396 Год назад
👌👌😊😋
@MrSunil2212
@MrSunil2212 Год назад
मी नवी मुंबईत राहतो. इथे तिकडच्यापेक्षा स्वस्त आहे.
@meenathakur1890
@meenathakur1890 11 месяцев назад
Namskar Dada..market konta hota..kuthali pakhadi..hoti..
@minaltamhane9730
@minaltamhane9730 Год назад
mi gele hote tenvha mkt madhe khup raamfale hoti.Tase shaant aahe gaav.Mase taaje aahet.Mhasala yethe pan gele hote.Sode ek number aahet mkt la.Kuthehi kahihi road var khau naka.kadhi kadhi skin la problem yeto.
@namratadalvi05
@namratadalvi05 Год назад
हे माझ गाव आहे . आमच्या मार्केटच व्हिडिओ बनवलात खुप छान वाटलं🙏🏻
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️
@rajmore5217
@rajmore5217 Год назад
Khrch kokan ks ahes tey dakhvalas
@vrushalidurgawali237
@vrushalidurgawali237 Год назад
Amach gav aahe
@priyajohari7695
@priyajohari7695 Год назад
Khup Chan vatle fish market bhaji market baghun ...khup mast👌👌👌👌
@AmitPatil-kc8su
@AmitPatil-kc8su Год назад
Dada hya lodge che nav kai ahe ani kuthe ahe
@sujatadusing2436
@sujatadusing2436 Год назад
Nice
@anjalikokare4571
@anjalikokare4571 3 месяца назад
Fish market kuthe ahe?
@gayatridevikudwalkar9485
@gayatridevikudwalkar9485 Год назад
माझे गाव श्रीवर्धन किती बघू असे झाले...फुटाणकरांचे..चणे फुटाणे आमचा लहानपणी चार खाऊ.. शिवाजी चौकात रिक्षा स्टँड कडे घर आहे
@bhavnawadwal7095
@bhavnawadwal7095 Год назад
Ajun kiti divas aahat tumhi plz reply me mala jamla tar me nki bhet ghein tumchi
@pravindevare9241
@pravindevare9241 Год назад
#दादा माझा गाव पण तिथेच आहे.., वाळवंट, चिखलप, मी पण तिकडचा आहे.... Video bagun बरं वाटलं खुप बरं वाटलं, thank tya sathi. Mala गावची आठवण aali... ❤️❤️
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
❤️❤️
@pravindevare9241
@pravindevare9241 Год назад
खूप बरं वाटलं.. इतक्या महिन्या नि गावचे रस्ते आणि beach bagitla mi ❤️❤️
@bhavnawadwal7095
@bhavnawadwal7095 Год назад
Thank you so much dada market dakhavlas tu sagle aamche koliwada til mahila mandal hote vahini ,bahin , maushi pan hoti 🤩
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
😄😄❤️✌️
@bhavnawadwal7095
@bhavnawadwal7095 Год назад
Khup bhari vaatay mala
@smitanewrekar1622
@smitanewrekar1622 Год назад
खूप छान व्हिडीओ शिव्हर्ध
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 Год назад
Blog khup mast aahe. Kokan trip he amachya family Che favorite tourist destination aahe. Tumhi doghe far Chan aahat. Varsha tai faar awadatat mala.
@swapneelyelve7056
@swapneelyelve7056 Год назад
Sukhi machi aplya mandangad market la mast h ek number
@SFORSATISH
@SFORSATISH Год назад
होय आम्ही घेतो तिकडे
@rupalimanjrekar4381
@rupalimanjrekar4381 Год назад
Mast video . Aamhala kalv khup khup aavdtat
@linathakkar9386
@linathakkar9386 Год назад
Mast👍😊
@SS-nakshatra
@SS-nakshatra Год назад
सतिश हा व्हिडिओ खूपच छान! किती ते प्रकार तुमच्या मुळे आमच्या पर्यंत पोचले भाजी जरा ओळखीची वाटली😝 अबोलीची वेणी कोकणी बाईच्या अंबाड्यावर पाहिजेच वाह दिल खुश कर दिया तुम्ही लेकरांना खूप छान शिकवण देत आहात महाराजाना वंदन करताना अजिबात लाजायच नाही
@maheshthigale4506
@maheshthigale4506 Год назад
जरा कमी लांबीचे व्हिडिओ की, बघतात सगळे आवडीने 🙏🙏
@rightchoicecollection3690
@rightchoicecollection3690 Год назад
Hotel ka naam to batao incomplete information
@rohinisarode240
@rohinisarode240 Год назад
Good 👍🏻 but I don't like eat fish 🐟
@kanchangaykar6968
@kanchangaykar6968 Год назад
👌👌👌👌👌
@shwetakadam815
@shwetakadam815 Год назад
Mast hota aajcha video fish khup swasta vatli ...fish viknarya kaki sarva masta bolat hotya
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 Год назад
Khupach chan video 👍
@vijaymokal1549
@vijaymokal1549 Год назад
Khupch Chan Satish mase shijaun gheun ja thanks amcha bajar pn dhakavlas
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 Год назад
Nice video 👌👌👌👌👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩
@maheshthigale4506
@maheshthigale4506 Год назад
कमी लांबीचे व्हिडिओ बनवले की views वाढतात असे सुचवायचे होते
@mrunaliniwalawalkar5142
@mrunaliniwalawalkar5142 Год назад
Maja aali 👌👌
@sunitamohite1548
@sunitamohite1548 Год назад
Ice box made machi panvel la ggeun ja Pune.
Далее
Я читаю переписки сына
00:18
Просмотров 748 тыс.
Лепим из пластилина🐍
00:59
Просмотров 151 тыс.