ताई मस्त मस्त हार बनवण्याचं ज्ञान दिल्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा ईश्वर आपल्यास सुख शांती मान सन्मान देव व आरोग्य धनसंपदा देवो राम कृष्ण हरी श्री सुभाष पाटील महाराज कोल्हापूर
ताई आपण खुपच सुंदर व सहज सोप्या पद्धतीने असा भरीव हार करून दाखविलात . आपले आभार. आणि मी इतर प्रांतातील पण केरळ , कन्नड , आंध्र च्या हार करण्याच्या पद्धती पहिल्या पण तुमची पद्धत खूपच सोपी आहे, धन्यवाद. 🙏🌹 घोडके रा. द. पुणे ,5 ऑगस्ट 2021.