खूप साध्या पद्धतीने आणि पूर्णपणे परिपूर्ण असा हा दुर्वाहार होता मला खूप मनापासून हार करायची इच्छा होती पण मला जमत नव्हता पण तुमचा व्हिडिओमुळे मला अगदी सहज हार बनवायला येत आहे खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी कायम राहो धन्यवाद
Khup chhan har dakhavla taee tumche khup dhanyavad. Ganpati bappa tumhas ashich chhan buddhi devo jenekarun amhihi tumche har baghu thank you once again taee.
काकू खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही हार बनवायचे सांगितले मला खूप आनंद वाटला माझी इच्छा होती की कधीतरी हा हार बनवावा पन मला असे वाटायचे की दूर्वा मोजून जुडी बनवायची असते मी आशा पद्धतीने शेवंती वेणी बनविते