Тёмный

सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात | Crape Jasmine Garland 

Sunil D'Mello
Подписаться 130 тыс.
Просмотров 2,1 млн
50% 1

सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात | Crape Jasmine Garland
वसई म्हणजे फुलांचे माहेरघर! वसईत बाराही महिने विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. आज आपण तगर, चाँदनी किंवा Crape Jasmine ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलांपासून वेण्या कश्या बनवल्या जातात हे पाहणार आहोत.
नवापूर परिसरातील काठेपाडा गाव हे वेण्यांच्या लघुउद्योगासाठी सुप्रसिद्ध आहे. दिवसाला अक्षरशः हजारो वेण्या बनवणाऱ्या ह्या गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण ह्या कामात पारंगत आहेत.
आजच्या व्हिडिओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत.
१. तगरची फुले कधी व कशी खुडतात,
२. तगरीपासून वेण्या कश्या बनवतात,
३. वेण्या कुठे विकल्या जातात,
४. वेण्यांचा वापर कश्यासाठी होतो.
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
विशेष आभार:
सुरेशदादा मेहेर व कुटुंबीय,
पूनमताई मेहेर व कुटुंबीय,
काठेपाडा गावचे प्रेमळ रहिवासी
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
आयुर्वेदिक तुळशीची शेती
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पारंपरिक नांगराने केलेली भात-शेती
• पारंपरिक नांगराने केले...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#vasaifarming #taggarfarming #chandni #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #greenvasai #crapejasmine #shrisiddhivinayaka #siddhivinayak #shirdi #shirdikesai #saibaba #garland #flowergarland #smallscale #smallscalebusiness #smallscaleindustry

Опубликовано:

 

23 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@sunildmello
@sunildmello 3 года назад
सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात वसई म्हणजे फुलांचे माहेरघर! वसईत बाराही महिने विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. आज आपण तगर, चाँदनी किंवा Crape Jasmine ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलांपासून वेण्या कश्या बनवल्या जातात हे पाहणार आहोत. नवापूर परिसरातील काठेपाडा गाव हे वेण्यांच्या लघुउद्योगासाठी सुप्रसिद्ध आहे. दिवसाला अक्षरशः हजारो वेण्या बनवणाऱ्या ह्या गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण ह्या कामात पारंगत आहेत. आजच्या व्हिडिओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. १. तगरची फुले कधी व कशी खुडतात, २. तगरीपासून वेण्या कश्या बनवतात, ३. वेण्या कुठे विकल्या जातात, ४. वेण्यांचा वापर कश्यासाठी होतो. हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: सुरेशदादा मेहेर व कुटुंबीय, पूनमताई मेहेर व कुटुंबीय, काठेपाडा गावचे प्रेमळ रहिवासी हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा केळीवाला - एक माहितीपट ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mwV8UATbBjg.html आयुर्वेदिक तुळशीची शेती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vxniFJPkTjU.html पारंपरिक नांगराने केलेली भात-शेती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-LONMVky-sDE.html पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Elth1KaMugY.html बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-K5gMCTh4S4M.html वसईतील भाजी शेती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bmP8We3_hII.html वसईची फुलशेती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zgoGzn9y6Xw.html वसईतील पानवेल/विड्याची पानं ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-cr_uRWPxmVI.html २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jgI_O6lOCvk.html वसईच्या ऑर्किडची कहाणी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Tp9xrocunXY.html #vasaifarming #taggarfarming #chandni #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #greenvasai #crapejasmine #shrisiddhivinayaka #siddhivinayak #shirdi #shirdikesai #saibaba #garland #flowergarland #smallscale #smallscalebusiness #smallscaleindustry
@srshkoli
@srshkoli 3 года назад
Good
@srshkoli
@srshkoli 3 года назад
M
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@srshkoli Ji, thank you
@kumudsutar558
@kumudsutar558 3 года назад
oooooooooooooooooooolsam
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@kumudsutar558 Ji, thank you
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 3 года назад
गावातील महिला बालिका पुरुष सर्वच वेण्या करण्यात सराईत आहेत खूपच सुंदर माहिती 👍👍👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, लीना जी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 года назад
हे शेतकरी आणी त्यांच्या हया मेहनतीला कलाकारीला सलाम आणी त्यांची ही सविस्तर माहीती आमच्या पर्यंत पोचविल्या बद्दल तुझेही खुप खुप...आभार 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@seemakulkarni7721
@seemakulkarni7721 2 года назад
पहाटे चार पासून....सकाळी चार पासून नव्हे .मस्त काम एकदम पवित्र...ब्युटीफुल कला
@sunildmello
@sunildmello 2 года назад
हो, अगदी बरोबर बोललात, सीमा जी. धन्यवाद
@pradnyamahajani9949
@pradnyamahajani9949 Год назад
खूप छान माहिती मिळाली 👍👍अतिशय सुंदर वेण्या 👌👌चाकरमानी कोकणात येताना देवीची ओटी भरण्यासाठी, गौरीसाठी, गणपतीसाठी या वेण्या घेऊन येतात. खूप मेहनतीने बनवल्या जातात या वेण्या. कष्ट करणाऱ्या या सर्व मंडळींना नमस्कार 🙏🙏🙏 देव त्यांना ऐश्वर्य संपन्न करो 🙏🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रज्ञा जी
@nageshgawade9674
@nageshgawade9674 3 года назад
दादूस, तुमची वाणी या वेण्यांसारखी गोड व सुमधुर आहे. खूप छान माहीती दिलात. Keep it Up. 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, नागेश जी
@jskkunder6122
@jskkunder6122 2 года назад
आपली वसई किती प्राचीन आणि किती समृद्ध आहे याचा प्रत्यय तुझे व्हिडिओ पाहून येतो. तुझा हा ब्लॉग लवकरच लोकांच्या आवडीचा नंबर 1 ब्लॉग होईल यात शंकाच नाही.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, कुंदर जी
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f 3 года назад
आमच्या ग्रामीण जीवनात इतके रंग आहेत. बघत रहावे...ह्या भगिनींना आणि त्यांच्या कलेला सलाम... आणि तू जे काम करतो आहेस ते पचंड आणि ग्रामीण जीवनाला जगात नेणार आहे तुला लाख शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹. ❤❤❤❤
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
@samuelalmeida1379
@samuelalmeida1379 2 года назад
सुनिलजी, वेण्यांचं माहेर घर म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'काठेपाडा' या सुंदर गावाविषयी, मी वसईकर असूनही आतापर्यंत अनभिज्ञ होतो. खरोखरच मी चकित झालो आहे. या गावातील बंधू-भगिनींच्या मेहनतीला विनम्र अभिवादन. या गावकऱ्याविषयी अभिमान वाटतो आहे. खंत वाटतेय ती याचसाठी की, त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला त्यांच्या पदरात पडत नाही याचा. शेवटी व्यापारांचीच भर होते आहे याचा मनस्वी विषाद वाटतो आहे. कष्ट कुणाचे! कमाई कुणाची? ज्या देवतांना या वेण्या वाहिल्या जातात त्या देवांची कृपा त्यांच्यावर राहो ही प्रार्थना. धन्यवाद......
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सॅमुएल जी
@dattatraypai9089
@dattatraypai9089 Год назад
Wonderful Great video I would request Sunil to arrange a walking tour of such wonderful locations Thanks
@ganeshpawar611
@ganeshpawar611 3 года назад
मस्तच फार कष्टकरी ह्या ताई आहे. त्या मानाने मोबदला फारच तुटपुंज्या मिळतात. त्यांना योग्य मोबदला मिळायलाच पाहिजे
@sunildmello
@sunildmello 3 года назад
बरोबर बोललात, गणेश जी. धन्यवाद
@pramilapawar2861
@pramilapawar2861 3 года назад
Venya करताना पाहून खूप आनंद झाला मेहनतीला सलाम
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, प्रमिला जी
@Behappy33318
@Behappy33318 2 года назад
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ. तुम्ही बरोबर आहात. आजची मुले फक्त टीव्ही किंवा मोबाईल पाहतात. शेतकरी खरोखर कठोर परिश्रम करतात. एकेकाळी मी कोकणात शेतीचा व्यवसायही करत होतो जेव्हा मी मुंबईत नोकरी गमावली. तुम्ही पिकवलेल्या भाज्या कमी किमतीत विकल्याच्या वेदना मला माहीत आहेत. कृपया अशा कठोर परिश्रम करणारा शेतकऱ्यांचे व्हिडिओ आणि कथा बनवा जेणेकरून आम्ही आमच्या मुलांना दाखवू शकू. सुनीलजी, तुमच्या यशासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत आणि आपले प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, समी जी
@baalah7
@baalah7 3 года назад
Unique Topic 😇 वेण्या कसे बनवतात ,पुरुष आणि स्त्री दोन्ही मिळून, खूप छान 🙌🏼
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, बालाह जी
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 3 года назад
वा आजचा विडीयो फार सुंदर बनवला आहे. मुंबई ला हि एक वेणी २० ते २५ ला मिळतात. प्लिज ह्या ना डजन ला भाव जास्त मिळाला पाहिजे. दादा तुमच्या मुळे आम्हाला समजले.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 2 года назад
सूनिलजी तुम्ही दाखविलेला व्हिडिओ पहिला तग्रीच्या कली खुडून सुंदर वेण्या बनविण्यात ही सर्व लोक गर्क असतात. फारच सुंदर काम ही सर्वजण करत असतात.ह्यांना अजून जास्त पैसे मिळोत महागाई वाढली आहे.खूप सुंदर व्हिडिओ दाखविल्या बद्दल धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
अगदी बरोबर बोललात, रेखा जी. धन्यवाद
@nileshshingte2677
@nileshshingte2677 3 года назад
मस्त खूप सुंदर माहिती दिलीत सुनील जी, तुमचे व्हिडिओ पाहताना अस वाटते की व्हिडिओ चा शेवट होऊच नये. असे नव नवीन व्हिडीओ पाहायला नक्कीच आवडतील.👍👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@vandanatamradaman8732
@vandanatamradaman8732 3 года назад
खुप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@vandanatamradaman8732 जी, धन्यवाद
@happysoul5739
@happysoul5739 3 года назад
खूप छान माहिती दिली तुम्ही सुनीलदादा, धन्यवाद 🙏🙏💐
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@happysoul5739 धन्यवाद
@rajeshmhatre9432
@rajeshmhatre9432 3 года назад
सुनीलजी आपण आपल्या शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली आहे।🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, राजेश जी
@manjulakale5808
@manjulakale5808 2 года назад
मोबाईल मोबाईल वाली बाई काहीच आयकॉल मोबाईल वाली बाई नेहा
@vidyapai494
@vidyapai494 3 года назад
Sunilji Vasai Virar was always a paradise for fresh tasty vegetables ,fruits and beautiful flowers only people of these sectors know its importance and have treasured it till today. Schools should conduct visits to such places where children will learn the importance and value of the nature and the hardworking people. Very Grateful to you that you are taking efforts showing and sharing information on all these topics 👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐.Do take care all of you.🙌🙌🙌🙌
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 года назад
@Vidya Pai, Yes.Schools I understand plan one day visit to monginis and similar factories, visit to such places will also help children to develop familiarity and respect for such sector too.
@vidyapai494
@vidyapai494 3 года назад
@@Prabhu_Desai thank you Mr Prabhu Desai🙏🙏🙏🙏
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 года назад
@@vidyapai494 In fact Your idea was good .We show younger generation only bigger projects which impresses them but they do not relate and forget over the period but if we introduce them to such sectors so that children gets interested and respect smallest labour.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Vidya Ji and Prabhu Desai Ji
@minalmanjrekar6089
@minalmanjrekar6089 2 года назад
सुनील जी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 काठीपाडा गावातील लोकांची पहाटे कळ्या खुडण्यापासून ते संध्याकाळी वेण्या बनवण्याची मेहनत व कलाकुसर पाहून फार कौतुक वाटले
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@bindiyajadhav
@bindiyajadhav Год назад
बोलता बोलता /न बघता मेहनत करून वेण्या बनवण्याची ही कला खूपच सुंदर आहे...👌👌👌.... Very talented 👌
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, बिंदिया जी. धन्यवाद
@rajeshrigudiwala
@rajeshrigudiwala 2 года назад
Thank you Sunilji for bringing this skilled artisan of our villages to limelight. This village is a industry on its own.My salute to all the women and men for their sincere and dedicated work.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for your kind words, Rajeshri Ji
@athalyerajan2823
@athalyerajan2823 3 года назад
Sunil my mother and sister used to wear a gajra or weni from fragrant mogra etc. This brought me many memories of my childhood in mumbai. Thank you and have a nice
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Rajan Ji
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 года назад
धन्यवाद 🙏🙏सुनील तुम्ही प्रत्येक व्हिडीओ मध्ये काहीतरी वेगळ दाखवता म्हणून तुमची व्हिडीओ बघतात भरपूर माहिती मिळते 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@shobhakadam7741
@shobhakadam7741 3 года назад
वसईतील समृध्दी आपण उलगडून दाखवत आहात त्यामुळे अधिकाधिक माहिती आमच्या पर्यंत पोहोचते,खूप छान वाटते पाहायला. 🙏🏼🙏🏼
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 года назад
Sunil ji, good evening. Just saw the episode on Veni Making. Hats off to the entire village family. Nice video.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Makarand Ji
@shundi5
@shundi5 3 года назад
खूप सुंदर व्हिडीओ. पाहिलं तरी प्रसन्न वाटत ही फुल आणि वेण्या पाहून. खूप छान माहिती मिळाली तुमच्या कडून , नेहेमी वेण्या घेतो पण आज कळले कुठून येतात त्या.👌👌👍👍. हे बघून यावस वाटत तुमच्या वसईत.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
वसईला स्वागत आहे, शुंडी जी. धन्यवाद
@dipalishelar6497
@dipalishelar6497 2 года назад
@@sunildmello W
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 3 года назад
आम्हाला नेहमी वेणी पाहून आश्चर्य वाटायचे की ह्या वेण्या कुठून येतात आणि कोण बनवतात? पण आज तुम्ही इतक्या छान पध्दतीने व्हिडिओ बनवला की सर्व शंका दूर झाल्या. सुंदर आणि नाजूक वेणीचे रहस्य उलगडले. काठेवाडातील सर्व लहानथोरांना सलाम. तुम्हाला धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@yogeshtayde5071
@yogeshtayde5071 3 месяца назад
अतिशय सुंदरमाहिती
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 3 года назад
नमस्कार सर 🙏 आपण किती छान समजावून सांगता ,आपला आवाज मला खुप आवडतो, आपल्या बोलण्यात आपुलकी, आत्मियता वाटते आपले व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बघते ईतकी मी आपली फॅन आहे जरा हटके , नाविन्यपूर्ण , असे आपले व्हिडिओ असतात , किती मेहनत करतात ह्या मुली त्यांना खूप शुभेच्छा मेहनतीला सलाम मनापासून धन्यवाद सर कांचन रानडे डोंबिवली
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कांचन जी 🙏
@sameerghogale1905
@sameerghogale1905 3 года назад
HI SUNIL.. THANKS FOR SHARING INTERESTING INFORMATION ABOUT VENI MAKERS OF VASAI 👌☘
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Sameer Ji
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 года назад
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. आवडला. शेअर पण केला.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@smitakanade2907
@smitakanade2907 3 года назад
खुप सुंदर गाव आहे. वसई बद्दलची माहिती उत्तमरीत्या लोकांपर्यंत पोहचवत आहात. 👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@asharaje3937
@asharaje3937 2 года назад
मोठ्या ना नमस्कार छोट्याना सलाम तुम्ही. खूप शाळा शिका तुम्हाला व्यापारी घरी येण्याची पण जरूर पडणार नाही तुम्ही स्वतः दादर ला जाल खूप शुभेच्छा अभ्यास पण करा
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, आशा जी
@gayi3artgoa167
@gayi3artgoa167 2 года назад
I also belong to florist family our village Mardol, Ponda, Goa is known for Goan special n as for flower artist with 56 families from more then 107 years carrying florist occupation known as . . . नाईक फुलकार समाज म्हार्दोळ, गोवा. I'm 5th generation following it to next level ...
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Wow, what an amazing tradition. Kudos to you! Thank you
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 года назад
सुनील आपली वस ई म्हणजे फुलांचे घर किती सूदंर वेणी करतात भरभर आपल्या गावात बनवलेले वेणी गजरे मुबंई बाहेर जातात ऐकुन खूप अभीमान वाटते आभारी सुनील मस्त विडियो
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@5281978
@5281978 3 года назад
एका आगळ्या वेगळ्या विश्वाचा सुंदर अनुभव करून दिल्याबद्दल धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, शिवानंद जी
@ramakantchippa2829
@ramakantchippa2829 Год назад
धन्यवाद, अत्यंत महत्त्वाचे व दुर्मिळ अशी माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, रमाकांत जी
@reshmakolambkar6073
@reshmakolambkar6073 3 года назад
Very informative as well as hard working team. Thanks for sharing information. GOD BLESS YOU AND YOUR FAMILY
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Reshma Ji
@jaeekawli6879
@jaeekawli6879 3 года назад
Heyyy its an nice inspiration from kids to us.A hard working family.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Yes indeed. Thank you, Jaee Ji
@ujwalapise2717
@ujwalapise2717 2 года назад
लहान मुलां वर खूप छान संस्कार होत आहेत
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, उज्वला जी
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
चांगली माहिती. जय महाराष्ट्र.
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, शैलेंद्र जी जय महाराष्ट्र!
@sangeetamansukh5959
@sangeetamansukh5959 2 года назад
Khupch chhan 🙏🙏👍👍🙏👌 super
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, संगीता जी
@PxPftPrds
@PxPftPrds 2 года назад
Thank you for giving us such intresting inormation
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot, Nick Ji
@suryakantvapilkar3196
@suryakantvapilkar3196 3 года назад
बऱ्याच काळानंतर तुमचा व्हिडिओ आला. छान विषय. या माता, भगिनींना, लेकींना पूर्ण लाभ मिळालाच पाहिजे. त्यांच्या मेहनतीचे चीज झालं पाहिजे.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी. ह्या चॅनलवर प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड करत असतो, कृपया घंटीचे बटण दाबा म्हणजे आपल्याला व्हिडीओ अपलोड केल्यावर मेसेज येईल.
@jayshreebhogale5162
@jayshreebhogale5162 3 года назад
खूपच छान वेळेचा उपयोग करतात लहान मुलीसुध्दा छान वेळेचा उपयोग करतात चांगली सवय लावली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, जयश्री जी
@artiraut8970
@artiraut8970 3 года назад
Thanks for sharing this video came to know about many facts, these hard working people deserve more money than what they are getting.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Arti Ji
@mohanpatil2467
@mohanpatil2467 3 года назад
खूपच छान! पुन्हा एकदा शेतीविषयक video बनविल्याबद्दल धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@ashwinikate8712
@ashwinikate8712 Год назад
अतिशय सुंदर वेण्या केलेल्या आहेत. पण या वेण्या करणाऱ्या सगळ्या महिला आणि गावकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळणं जास्त गरजेचे आहे.बाजारात या वेण्या चढ्या भावाने विकतात आणि या खरोखर मेहनत करणाऱ्या लोकांना मात्र अगदी तुटपुंजे पैसे मिळतात. देवाकडे प्रार्थना की हा कडी मेहनत करणाऱ्या सगळ्या लोकांना त्यांचा योग्य मोबदला मेहनताना मिळू देत🙏 खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना🙏🌹🌹
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, अश्विनी जी. धन्यवाद
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 2 года назад
ह्या वेण्या पुजेला व कळसाला बांधल्या जातात.अत्यंत आकर्षक दिसतात.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@meenalnaik4965
@meenalnaik4965 3 года назад
धन्यवाद खुप छान
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, मीनल जी
@santoshw3822
@santoshw3822 3 года назад
V nice Sunil, keep it up... I watch ur videos regularly
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Santosh Ji
@nitinswami9001
@nitinswami9001 2 года назад
सुनील ,खूप छान माहिती दिली,एवढ्या वेण्या कवडीमोल भावाने द्यावया लागतात.किती सुंदर वेण्या अप्रतिम,. मेहनत ला पर्याय नाही.गणपती गौरीला स्वतः विकत जा ना सर्वांना कमी भावात मिळतील व्यापारी लुटतात.👌👍☺️☺️☺️
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, नितीन जी
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 года назад
खुपच छान माहिती सांगितले दादा तुम्ही 👌
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, सुप्रिया जी
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 3 года назад
Very informative video h thanks🌹🙏 variety is the spices of life you have very positive approach to appreciate the big or small rich or poor you are unique Sunil well done looking for some more vedio keep going and doing
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Maryanne Ji
@geetanjalithakur7657
@geetanjalithakur7657 3 года назад
Those little girls will develop amazing level of eye hand co ordination. And look at the strenght of the ladies they can sit so straight with out a back support unlike some can't even sit on floor.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
You said it right, Geetanjali Ji. Thank you
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 года назад
खूपच छान...तुमच्या वसईत, कष्टाळू, talented,efficient कलाकार,सुगरण...सर्व प्रकारचे अवलिये आहेत...एकदम समृद्ध आहे वसई...येथील प्रत्येक कष्टकरी नेहमी आनंदी,समाधानी व आरोग्यवान राहो...तुमचे सगळेच video उत्कृष्ट असतात...धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@shilpagadre2226
@shilpagadre2226 Год назад
बापरे!! त्यांचे हात किती भरभर चालतायत!
@sunildmello
@sunildmello Год назад
हो, त्यांचा वेग खूपच जास्त आहे. धन्यवाद, शिल्पा जी
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 года назад
The smell of these flowers is mind-blowing, very skillful ladies. Well done to them on keeping this art alive. Greetings from Scotland. Have a lovely day!
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot, Doctor Ji
@nilimadhomse7497
@nilimadhomse7497 3 года назад
खूपच सुंदर माहिती दिली सुनिल भाऊ
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@nilimadhomse7497 जी, धन्यवाद
@estarat
@estarat 3 года назад
Tagar has no smell. Jai jui is Jasmine, that smells divine.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@estarat Ji, thank you for the information.
@sheronmisquitta3317
@sheronmisquitta3317 3 года назад
Very nice appreciated the hard work done by the villagers .But sad to know about the low bargaining power.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thank you, Sheron Ji
@sindhubansode4960
@sindhubansode4960 2 года назад
सुंदर कारागीर आहेत त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!( सातारा सिंधू बनसोडे)
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, सिंधू जी
@pramodpetkar3088
@pramodpetkar3088 2 года назад
नमस्कार एक आगळ्या वेगळ्या सुंदर व्यवसाया बद्दल उत्तम सादरीकरण केल्या बद्दल आपले मनापासून आभार. प्रभु चरणी जागा मिळाल्या मुळे फुले स्वतःला धन्य समजत असतील पण त्याचे श्रेय या मेहनती लोकांना जाते. पण मेहनतीच्या मानाने मोबदला खूपच कमी. जर एकजूट करून योग्य मोबदल्याची मागणी केली तर मेहनतीचे थोडे फार सार्थक होईल पुन्हा एकदा आपल्याला तसेच या कष्टकरी लोकांना मनापासून धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
@durgashirodkar18
@durgashirodkar18 3 года назад
Lovely. I like all your videos. Vasai's Discovery Channel. Keep up the good work. Bless !
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Durga Ji
@meghasuryawanshi9188
@meghasuryawanshi9188 2 года назад
Too great information 👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Megha Ji
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Год назад
वसईच्या परिसरातील फुले आणि सुंदर वेण्या बनविण्याचा गृह उद्योग पाहून थक्क व्हायला झाले. फार कष्ट आहेत. एक वैषम्य वाटते की 30 वर्ष , इतक्या कमी भावाने, इतका सुंदर मल व्यापाऱ्याला दिला जातो...पण गावातून कोणीच तरुण पिढीतील स्वतः व्यापारी का नाही झाले ? या सर्व भगिनी वर्गाला अधिक पैसे नक्कीच मिळू शकतील ..
@sunildmello
@sunildmello Год назад
ह्या महत्वपूर्ण सुचनेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@kanchanchatterjee1203
@kanchanchatterjee1203 Год назад
I have been seeing ur videos @One week ago ,I know and can speak Marathi, as I am Born in Maharashtra, a very very beautiful video, thanks a lot 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Kanchan Ji
@the_invisible__
@the_invisible__ 2 года назад
This is called Incredible India(अतुल्य भारत)
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Absolutely, Pratik Ji. Thank you
@kevinpinto5587
@kevinpinto5587 3 года назад
Awesome video sunil bro Since I was at home full family saw on TV I am commeting from mobile PINTOS CUISINE
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot to you and your family, Kevin Ji
@heeragadge1861
@heeragadge1861 3 года назад
सुनिल योग्य माहिती दिलया बद्ल धन्यवाद करोना काळात 20 रु महत्व पटवून दिल फार कष्ट करतात त्यानां कष्टाचे मोबदला फार कमी मिळतो महिला मेहनती आहे मोलाची माहिती दिलया बद्ल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, हिरा जी
@shobhamarathe2771
@shobhamarathe2771 2 года назад
खूप कौतुक सर्वांचेच👌👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, शोभा जी
@pushpabhinde1344
@pushpabhinde1344 2 года назад
Sunil I must appreciate your efforts to bring out something different.I salute you.You can make Vasai as a tourist spot.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for your kind and motivation words, Pushpa Ji
@jayshreedavda3503
@jayshreedavda3503 2 года назад
Great work.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you, Jayashree Ji
@priteshraut8771
@priteshraut8771 2 года назад
पालघर जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देण्याचा सुनिल भाऊ सुंदर प्रयत्न करत असतात, माझ्या शुभेच्छा लवकरच १लाख सबस्क्राईबर बनण्यासाठी.धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रितेश जी
@dipalisawant9021
@dipalisawant9021 3 года назад
वेण्याचा व्हिडिओ पाहून मन, खूप खुश झाले धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, दीपाली जी
@jayakakde8840
@jayakakde8840 2 года назад
छान
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, जया जी
@kadambarm9723
@kadambarm9723 3 года назад
Ur videos gives very informative knowledge, quality is excellent, Ur Marathi language fluency, very much respects u always gives those who are hardworking person, girls , ladies and children also. Their hardwork get scope to worldwide and blessed to have a great inspiration. Lovely veni makers n TAGAR, MOGRA FLOWERS GARDENERS. SALUTE N RESPECT TO THEM, And u also loads of love n Many Many thanks for sharing this informative video. 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗👌👌
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Kadamba Ji
@kkkarkhanis1149
@kkkarkhanis1149 3 года назад
Sunilji chan informative videio dakhavlat sarvjan kiti Chan venya patapat banavtat suparb pahate char vajlyapasun yancha divas suru hoto amazing kiti kasht.ghetat hi sarv mandali hatts off them tumhala pan vegla chan vishayavarcha vidio by dakhavlyabaddal salut
@sunildmello
@sunildmello 3 года назад
@@kkkarkhanis1149 जी, खूप खूप धन्यवाद
@dhananjaygole3559
@dhananjaygole3559 Год назад
Very nice Sunil Iam from Vasai Feeling very proud to be Vasaikar Thanku so much to bring them in limelight
@sunildmello
@sunildmello Год назад
Thanks a lot for your kind words, Dhananjay Ji
@pranitamore5497
@pranitamore5497 15 дней назад
सुनील दादा तुम्ही छान माहिती सांगितली आणि तुमचा आवाज मला खूप आवडतो
@sunildmello
@sunildmello 10 дней назад
खूप खूप धन्यवाद, प्रणिता जी
@malinisawant2181
@malinisawant2181 3 года назад
🙏💐सुनीलजी.एक नवीन विषय दाखवला बद्दल धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@rupasawant6520
@rupasawant6520 11 месяцев назад
घरातील एकाने दादर माकेट मध्ये जाऊन वेण्या विकायच्या व्यापारी कमिशनर खुपच घेतात.
@sunildmello
@sunildmello 11 месяцев назад
ह्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, रूपा जी
@dhirajvartak9827
@dhirajvartak9827 2 года назад
मस्त विडिओ👌👌अर्नाळा नवापूर गावाकडे आज फुले वाडी छान सुरू आहे आगाशी गावातून वाडी आणि वेणी हे 80 % कमी झालं लहानपणी वाडी आणि फुले काढणे आमचा दिनक्रम होता हा व्हिडीओ पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या .👍💐 खूप छान विडिओ
@sunildmello
@sunildmello 2 года назад
वाह! खूप छान, धीरज जी. माहितीबद्दल धन्यवाद
@manishasardesai4087
@manishasardesai4087 3 года назад
खुपच छान माहिती मिळाली आजपर्यंत कधीही असे पाहिले नव्हते, खुप मेहनत आहे vdo पाहून खुप छान वाटले.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 года назад
Nice vlog Hats off the sisters how fast they are weawing the veni...as a machine speed... Vasaikar..farmers always brilliant and hard workers...they are inovative of new ideas.... Thanks sunna
@sunildmello
@sunildmello 3 года назад
Thanks a lot for your kind words, Narendra Ji
@payalwaje9908
@payalwaje9908 2 года назад
Nice👌👌👍
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thank you
@pranotikarkhanis3545
@pranotikarkhanis3545 Год назад
Khup ch chan sunder mahiti sangitle tya baddle khup khup danyawad.
@sunildmello
@sunildmello Год назад
खूप खूप धन्यवाद, प्रनोती जी
@artjaydeep3568
@artjaydeep3568 2 года назад
शेतकऱ्यांची खरं खूप वाईट परिस्थिती आहे आपल्या देशात.इतके श्रम करून फार कमी मोबदला मिळतोय हे चित्र खूप जास्त वाईट आहे.आणि असमतोल😢
@sunildmello
@sunildmello 2 года назад
बरोबर बोललात, जयदीप जी. धन्यवाद
@frankalphanso2508
@frankalphanso2508 3 года назад
👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 года назад
धन्यवाद, फ्रँक जी
@UK7A
@UK7A 2 года назад
Dear Bro☺, I only started seeing your vlogs since last 2 days, the first one is about those wooden toys and sculpture. Since than I wait to see what new you are going to introduce us with. ☺☺☺☺☺😍😍😍😍😍😍😍😍. I like Vasai and the East Indian culture, used to live in Mumbai until few years now in 🇬🇧. Originally a Goan.😊. Your vlogs are very informative and amazing and the way you communicate is highly appreciated. You might not believe even before I saw the full video I commented and as soon as saw the beautiful team mending those veni. I could smell the scent here. DEV Bare Karo, 😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Thanks a lot for your kind words
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 3 года назад
सुनील जी हा video दिल्याबद्दल धन्यवाद, salute मेहनती ला
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@rekhagurav7932
@rekhagurav7932 2 года назад
खूप सुंदर विडिओ, वसई म्हणजे स्वर्गच आहे, भाज्या, फुलं, फळं. आता ट्रेन बंद आहेत मग वेण्या कसे आणतात व्यापारी. आम्ही तर वसई च्या भाजीला मुकलो या वर्षात. तुम्ही मराठी शुद्ध बोलता. 👌👌👌
@sunildmello
@sunildmello 2 года назад
वेण्या मुंबईला ट्रेनने पाठवल्या जातात. खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@sandhyagandhi-vakil4241
@sandhyagandhi-vakil4241 2 года назад
Have you suggested to them to make a cooperative for selling? That way the profits remain within the community.
@sunildmello
@sunildmello 2 года назад
Yes, it's a good idea, will pass it on to them. Thank you, Sandhya Ji
@aaratisawant6699
@aaratisawant6699 Год назад
खरच खुप मेहनत घेतात ही लोक ही कला किती उपयोगी ठरते बघा
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, आरती जी. धन्यवाद
@helendmello8995
@helendmello8995 Год назад
व्वा. सुंदर वेण्या. पण मेहनतीला मोल नाही. आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. आई बाबांना सलाम.
@sunildmello
@sunildmello Год назад
अगदी बरोबर बोललात, हेलन जी. धन्यवाद
@arunapatil9462
@arunapatil9462 3 года назад
तुमच्या व्हिडीओ मध्ये रोजच्या आयुष्यात लागणारे विषय पाहून छान माहिती मिळते मराठी एकदम छान मध्ये मध्ये एकही इंग्रजी शब्द नाही हे कौतुकास्पद आताशा मराठी माणसे इंग्रजाळलेले मराठी बोलतात
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@gajanankorgaonkar351
@gajanankorgaonkar351 3 года назад
सुनील खूप छान माहिती दिल्याबद्दल. पिकते तिथे विकत नाही हे खरं आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी कायदा करणे गरजेचे आहे. सरकारी दरबारी ह्या व्हिडिओची योग्य दखल घ्यावी ही विनंती
@sunildmello
@sunildmello 3 года назад
अगदी बरोबर बोललात, गजानन जी. धन्यवाद
@jayaargade8012
@jayaargade8012 Год назад
छान माहिती
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, जया जी
@sakshideshpande1354
@sakshideshpande1354 2 года назад
किती शुद्ध मराठी तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते नेहमी प्रमाणे छान विडिओ 👌 सौ.साक्षी देशपांडे पुणे
@sunildmello
@sunildmello 2 года назад
खूप खूप धन्यवाद, साक्षी जी
@makarandkanade6116
@makarandkanade6116 3 года назад
सुनील फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि आपले सगळे Vlog अतिशय सुरेख असतात विशेषतः तुमचे निवेदन आणि Vlogging Skill एक नंबर. Keep it up Boss. धन्यवाद ✌👍💐
@sunildmello
@sunildmello 3 года назад
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मकरंद जी 🙏
@mangeshkhot1785
@mangeshkhot1785 2 года назад
मेहनत व चिकाटीला सलाम. कौतुक करावे तितके थोडे🙏
@sunildmello
@sunildmello 2 года назад
धन्यवाद, मंगेश जी
@konkanvilagelife
@konkanvilagelife Год назад
Khoop छान mahitipurn video 🙏👌👌🥰
@sunildmello
@sunildmello Год назад
धन्यवाद, ध्रुव जी
@kalpanaalhat9675
@kalpanaalhat9675 3 года назад
👍👍नारी शक्ती झिंदाबाद, वेण्यांच्या या गावाला साष्टांग नमस्कार.
@sunildmello
@sunildmello 3 года назад
खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
@deeptisworld6700
@deeptisworld6700 2 года назад
दादा आता अजून एक व्हिडीओ बनवा त्या वेण्या कशा बनवायच्या त्यावर! खूप सुंदर वेण्या!
@sunildmello
@sunildmello 2 года назад
नक्की प्रयत्न करू, दीप्ती जी. धन्यवाद
Далее
OG Buda - Сделай Мне Приятно Щас
02:24