Тёмный

बानाईसाठी रक्षाबंधनाला केला पारंपारिक धनगरी दागिना, सासरी जाताना आले भरुन | dhangari jivan | banai 

धनगरी जीवन
Подписаться 460 тыс.
Просмотров 541 тыс.
50% 1

बानाईसाठी रक्षाबंधनाला केला पारंपारिक धनगरी दागिना, सासरी जाताना आले भरुन | dhangari jivan | banai
#banai #dhangarijivan #दागिने
#rakshabandhangift
#dhangaridagine
#siduhake #rakshabandhan

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 481   
@snehapednekar6111
@snehapednekar6111 Год назад
बाणाई तुझ्या माहेरची सर्व जण खूप प्रेमळ आणि सुस्वभावी आहेत
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@ravikiranbhuse624
@ravikiranbhuse624 Год назад
जगातील सर्वात सुंदर आणि श्रीमंत घर❤️❤️❤️❤️ मी बघितलेलं 🥰🥰
@mohinibeldare2005
@mohinibeldare2005 4 месяца назад
खूप छान video............पुण्यात जमीनीला सोन्याचा भाव आल्यामुळे बापाला लेक भावाला बहिण जड झाली......नवीन कायद्यानुसार लेकिला संपतीत समान हिसा दयावा लागतो ..........यामुळेच सगळी नाती फक्त दिखाऊ पनाची राहिलित..........पैशा पुढ मानसाची किंमत शून्य झाली ............तुम्ही पुण्याच्या जवळपास च आहात पण आपली संस्कृत व मानसिक जपुन आहात अन ति अशीच जपा हि माझी खूप कळकळीची विनंती........... मानस अन नाती जपा................खूप दिवसानी नंदेचे पाय धुवून तिची पाढवन करताना पाहिल .....मायेनी तोंडावरून हात फिरवत मुका मागनारी आजी पाहिली........हे सगळ पाहून खूप रडले.....कारण हे सुख सगळ्यानाच नाही मिळत.........जपा हे सर्व अन पुढच्या पिढीत रूजवा...............खूप रडवल आज तुमच्या video नी............लिहितानाहि डोळे भरून येतात.......खूप शुभेच्छा ❤
@vedikaparab8588
@vedikaparab8588 11 дней назад
किती छान वाटत बाणाई माहेरी तर त्यांची मजा झाली किती तो आदर आणि पाऊण चार धन्य धन्य ते माहेर
@varshaauti5503
@varshaauti5503 Год назад
माहेराहून पाय निघत नाही. डोळे😢 भरून येतात. दोन्ही घरची लक्ष्मी असती मुलगी. दोन दिवसाचे माहेर पण वर्ष भराची माया.
@akshayshinde3597
@akshayshinde3597 Год назад
आमचा सर्व धनगर समाज साधा भोळाच आहे जुनी माणसं ती सोनं आहेत हाके पाहुणे तुम्ही तरी आपल्या समाजाच्या सर्व चाली रती दाखवता एक नंबरचं असतात तुमचे विडिओ❤❤
@mohanpukale7479
@mohanpukale7479 Год назад
बानाई म्हणजे कलियुगातील अहिल्यादेवी धन्य बानाई सलाम स्त्रीशक्तीचा
@sandiplavate3413
@sandiplavate3413 Год назад
काय सांगू ग बाई तुला माझ्या माहेरची रीत माय बाप भावाची ती जगा वेगळी प्रित ...
@bharatmahamulkar3954
@bharatmahamulkar3954 Год назад
असे माहेर मिळणे म्हणजे आणि भावजया मिळणे खरच नशिबवान आहात बाणाई तुम्ही
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 4 месяца назад
अशी संस्कृती खूप कमी झाली आता.माणुसकीचे दर्शन घडलं .सुंदर आणि छान माहेर आहे बाणाईचे.जीवाला जीव देणारी सर्व माणसं. माहेरवसनीसाठी काय करू आणि काय नको अस झाल सर्वांना. जगातील सर्वात श्रीमंत असते ते माहेर. खूप सुंदर प्रेरणादायक संस्कृती पहायला मिळाली.खूप छान..!!
@anandmk2902
@anandmk2902 Год назад
कित्ती निरागस सुंदर व्यक्ति,,, कुठल्याही प्रकारचा मी पणा, गर्व नाही,,,
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@ratangaikwad322
@ratangaikwad322 6 месяцев назад
खूब सुंदर वीडियो
@gokulsonavane
@gokulsonavane 6 месяцев назад
आज काल कुठ मीडत हो आपल्या लोकांनमधे ऐवड प्रेम बघायला
@trendyearns1622
@trendyearns1622 Год назад
अशी प्रेमळ, मेहनती आणि गोंडस आजी मिळणे भाग्यवान आहे
@nanduborude
@nanduborude Год назад
आजी या वयात सुद्धा पदर पडून देत नाही. घरातील सर्वच मंडळी प्रेमळ आहेत.
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 Год назад
बाणाईचे आणि अर्चनाचे पाय धुताना मी रडलो सिद्धू भाऊ तुम्ही ग्रेट आहात असं आयुष्य आम्हाला लागत होतं तुम्हाला त्रिवार मुजरा
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
धन्यवाद दादा🙏
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 Год назад
बाप लेक एकत्र बसले होते मन भरून आले आ😭😭💯👌👍👏👏
@mangalaburade2948
@mangalaburade2948 3 месяца назад
👌👌👌 व्हिडीओ पाहून खूप छान वाटले आपुलकी, जिव्हाळा माया ममता , प्रेम हे पैसे देऊनही भेटत नसते. माहेरी वेगळंच वाटते. खूप छान
@meenak6269
@meenak6269 Год назад
सगळ्या मोठी श्रीमंती म्हनजे प्रेमाची माणसे 👍👌🏻👌🏻 खुप छान माहेर 👌🏻👌🏻 आई वडीलांच्या प्रमाची बरोबरी कोणीच करु शकत नाही 🙏🏻 आयुष भर तुला आई वडिलांचे प्रेम मिळु दे 😊😊😊🙏🏻🙏🏻
@rammahamuni9771
@rammahamuni9771 Год назад
बानाई तुमचा स्वभावातील भोळाभाव मनाला खूप भावतो. 😢 बापाची माया,लेकीवर😢😢😢
@vaishalichaudhari3
@vaishalichaudhari3 9 месяцев назад
बानाई खरचं लक्ष्मीच रूप आहे 😊
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Год назад
बानाई ताई तुझ्या माहेरची माणसं खूप छान 👌 आहेत.
@dr.surekhajawale5947
@dr.surekhajawale5947 Год назад
वा...वा.काय छान सासरवाडी आहे तुमची ,किती प्रेमळ नि साधी माणस,काय छान पाहुणचार 👍👍👍👍💐💐💐💐☺️☺️
@user-gr5mh7ky6r
@user-gr5mh7ky6r Год назад
बाणाई तुमचे माहेर खूप छान आहे सासर व माहेर दोन्ही खूप मस्त आहेत तुम्ही खूप नशीबवान आहात
@user-jn8iq7kj5n
@user-jn8iq7kj5n Год назад
बाणाई खूप छान आई बाबांच्या आशीर्वाद तुम्हाला असेच मिळू🎉🎉🎉🎉
@utkarshavishwasu2405
@utkarshavishwasu2405 Месяц назад
खूप छान दादा सर्वांचं प्रेम पाहून मन भरून आले ❤❤❤ आज्जी खूप प्रेम ळ आहे ❤❤
@rupalipawar8016
@rupalipawar8016 Год назад
माझ्या आजीची आठवण आली खुप छान माहेर❤
@girishthakare3484
@girishthakare3484 11 месяцев назад
🙏👌🌹👌🇳🇪 किती कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खुप खुप सर्वांना सलाम आणि अभिनंदन सगळ्यांचे
@amolbaravkar8891
@amolbaravkar8891 Год назад
आम्हाला बानाई ताईचं माहेर बघण्याची खूप दिवसाची इच्छा होती धन्यवाद बानाई ताई
@bantykadwe2793
@bantykadwe2793 5 месяцев назад
खरंच हो दादा खूप सुखी संसार आहे तुमचा असच राहावं मस्त जिंदगी भर
@sarikaghule958
@sarikaghule958 6 месяцев назад
खरी खरी माणसे ....खरे आनंदी आयुष्य,... समाधान वाटतं व्हिडिओ बघताना.. खुप खुप धनयवाद
@gurumahmane6892
@gurumahmane6892 Год назад
❤❤❤❤मी तर बघायचे आधीच 👍👍👍करते मला माहित आहे मस्तपैकी च विडिओ आहे😊😊😊
@sanmeshjadhav7752
@sanmeshjadhav7752 Год назад
मिपन
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Год назад
बानाईताई खूप छान आहे. माहेर. माहेरची माणस. आई बाबा भावाऺना मनापासून. नमस्कार 🙏👍
@maliniwani207
@maliniwani207 2 месяца назад
खुप छान व्हिडिओ❤❤🎉🎉
@najukapawade5050
@najukapawade5050 Год назад
आजी च वय किती आता येवढं वय असून पाट्यावर वाटण वाटत आहे ajji tula khup आयुष्य लाभो ❤❤❤
@user-sp2ny2tg9l
@user-sp2ny2tg9l Год назад
❤ बानाई तु खुप नशिबवान आहेस ❤❤❤❤
@samadhanchaudhari6149
@samadhanchaudhari6149 7 месяцев назад
खूप सुंदर सिद्धू भाऊ चा मस्त पैकी डायलॉग खूपच भारी मस्त पैकी ❤❤
@cricketwithus5904
@cricketwithus5904 Год назад
बानाई आजी ला बघून खूप आनंद झाला मला , मला माझ्या आजीची आठवण आली . तुम्ही सगळे खूप गोड आहात . तुमचे video बघायला आवडतात मला .
@SantoshPAldar
@SantoshPAldar Год назад
फारच छान व्हिडीओ. आजी, आई, भाऊ. आजोबाची पटका बांधण्याची पद्धत फारच सुंदर. नविन पिढीने पटका बांधण्याची पद्धत तरी शिकावी. पुढे निदान सन समारंभात पटका नव्या पिढीला बांधता येईल.
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Год назад
धनगर म्हणजे धनाच आगर ,मनाची श्रीमंती, संस्कृती, परंपरा चालीरीती, सण उत्सव हिंदू संस्कृती प्रमाणे साजरे करुन काबाडकष्ट करून स्वाभिमानी जिवन जगणारा समाज ... छत्रपतींच्या महाराष्ट्रात मानाचा मुजरा
@manishapatil9813
@manishapatil9813 Год назад
हे सगळे सोपस्कार रिती रिवाज गावालाच करतात शहरातील लोकानी सगळ सोडून दिलेलं आहे जो तो आपल रूबाबदार दाखवत असतो. हे रित भात तुम्ही जोपासल्या पाहून खूप बर वाटल. आई,बाबा ना पाहून बरे वाटले. माहेर आणि सासर दोन्ही श्रीमंत banai माणसानी भरलेल .
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Год назад
खूप छान वाटले बानाई चे माहेर घर पाहून डोळ्यात पाणी आले आठवणी जाग्या झाल्या आजीला नमस्कार
@arnavshinde8415
@arnavshinde8415 Год назад
वडिलांचे प्रेम बघुन डोळ्यात पाणी आले कीती छान
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
वहिनी माहेरी 1 वर्षानी जाता किती प्रेमाने करतायत सगळे बघूनच मन भरून😢 आले आजी एवढ्या वयात पण पाट्यावर मसाला वाटून जेवण बनवते 🙏🙏वहिनी वडलांनी प्रेमाने पायात आंगूट घातले वडलांची हेच प्रेम माया असते 😢😢🙏🙏👌👌👍 वहिनी तुमच्या वहिनीने खूप कौतुकाने हळदी कुंकू मान दिला वहिनी तुमच माहेर आणि सासर खूप खूप चांगल आहे.🙏🙏🙏🙏👌👌👍 ❤❤❤❤❤❤❤❤
@nehachirecipeaniblog1991
@nehachirecipeaniblog1991 Год назад
खुप छान केला आहे पाहुणचार दादा आणि बानाबाईच माहेरच आनंद बघून त्याच्या भावजई बानाबाईच पाय धुऊन त्याचा मानसन्मान केला त्याचा आदर केला खरंच डोळ्यात पाणी आले बघून 🎉🎉👍👍👍🥹🥹🥹🥹🥹👌👌👌👌👌🥰🥰🥰
@madhukargaikwad4373
@madhukargaikwad4373 Год назад
खरंच खूप निरागस सुंदर साधी सरळ मानस धन्यवाद सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@user-nd6es8qw3t
@user-nd6es8qw3t Год назад
आजी सागरचा मुकका घेताना डोळ्यात पाणी आले जुनी माणसं खूप प्रेमळ आहेत
@meghashewade8174
@meghashewade8174 Год назад
खूप छान माहेर खुप छान प्रशस्त मोठ घर बाणाई वैनी 🙏
@girijasawant8145
@girijasawant8145 Год назад
बाणायीचा पाहुणचार मस्त झाला पण सासरवासीण ला निरोप देताना पाय धूतात ते संस्कार, रित पहायला मिळाल्याने जून्या आठवणी जागा झाल्या. गावाकडे इतके सुंदर कुटुंब, एकत्र राहतात त्यामुळे समाधान असते त्याच्याकडे.
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 5 месяцев назад
निसर्गाचे वरदान मिळालेली मानस अंगुठ खूप छान ताई कुटुंब सोन्या सारखं आहे
@pradhnyadole8563
@pradhnyadole8563 7 месяцев назад
आई वडिलांची सर कुनीच करू शकत नाही. तुमचे आई वडील बघून मला पण रडू आले.व माझ्या आई बाबांची आठवण आली. खुप निर्मळ मनाची माणसं आहेत तुम्ही.🙏🙏
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Год назад
Khupach bhari vatale Banai vahinisahebanchi maherchi mans khupach chaan aahet👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@pravinchavan1088
@pravinchavan1088 Год назад
मस्त सुखी कुटुंब ,शेवटला गाणं मस्त आहे.
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Год назад
वहिनी खूप छान आहे तुमचं माहेर अर्चना वहिनीचा पण छान सत्कार केला आणि तुमचा पण किती छान केला किती बरं मयांचं माहेर असंच असावं आई-वडील पण खूप छान आहे तुमचे तुमचे भाऊ आणि वहिनी रक्षाबंधन पेक्षा अधिक असा महिना खूप सुंदर साजरा केला
@NG-hj7zt
@NG-hj7zt Год назад
आजी खूप छान आहे कष्टकरी. . प्रेमळ...अशी माणसे मिळणे अशक्य आहे आता इथून पुढे.जुनी खोड. खूप खूप चांगला व्हिडिओ
@bantykadwe2793
@bantykadwe2793 5 месяцев назад
खरंच दादा मला अस वाटते की तुमच्या सोबत येऊन राहायचं मला पण अस जीवन आवडते दादा खूपच कठीण आहे पण शांत आहे अस जीवन जगन कोणाचं टेन्शन नाही काही च नाही
@leenabora2224
@leenabora2224 5 месяцев назад
Sasar and Maher khupach chan. Very loving fortunate family.
@Pawar-vk4jd
@Pawar-vk4jd Год назад
खूप छान व्हिडिओ
@yam668
@yam668 Год назад
अर्चना पण मामाची मुलगी आहे का? दादा तुमचे सर्वांचे प्रेम बघून खरंच ऊर दाटून येतो.
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
नाही. 🙏
@MeenaSutar-dw1ut
@MeenaSutar-dw1ut 6 месяцев назад
खूप छान ताई माहेर आहे तुमच 🎉🎉🎉🎉🎉
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 Год назад
कोणत्याही मुलीचा माहेरून पाय निघत नाही. 😔मुलगी ही बाबांची लाडकी असते. कोणतीही गोष्ट आपल्या बाबाकडे मागावी आणि ती मिळाली नाही असं होत नाही . खरंच बाणाई ताई तुमच्या माहेरची माणसं किती निरागस आहेत ❤❤❤
@sakshimasal3154
@sakshimasal3154 6 месяцев назад
Khoob Chhan Aji
@ArchanaKamathe-hb1ro
@ArchanaKamathe-hb1ro Год назад
Banai tuz sasar maher khupch premal aahe. ....aajji tar khup mayalu. ..sagli manas aaplishi vatatat. ...
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@sagarkumbhar1597
@sagarkumbhar1597 Год назад
धनगर समाज एक नंबर माणसं
@sathesandhya6861
@sathesandhya6861 Год назад
दादा तुम्ही सगळ्या बरोबर छान रहाता. बानाईताई लाड करता. तुमचे कौतुक. करते खूप 👌
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 Год назад
बाना ताई रडवलस लका आज.... तु सु़खी पन हाईस‌ आणि कष्टी‌ सुद्धा.. पन सदा सु़खी रहा तुम्ही समदी हिच देवाला बिरोबा खंडोबाला प्रार्थना..
@asmitabhoi
@asmitabhoi 9 месяцев назад
खूपच छान व्हिडिओ आहे
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 месяца назад
Dev Tumchya brobr ahe ❤ Dev tumche Rakshan kro ❤
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Год назад
खूप सुंदर गाव आणि घरान बाणाईचे खूप लाड घरातील लक्ष्मी आहे
@tejaswinikokate9836
@tejaswinikokate9836 6 месяцев назад
Khupch chan👍👏👌👌👌
@asiyainamdar5590
@asiyainamdar5590 6 месяцев назад
Lai bhari
@kanchanraje1313
@kanchanraje1313 6 месяцев назад
खुप सुंदर आहे तुम्ही सगळे असेच राहा नेहमी ❤❤😊👍🌹🌹🌹🌹
@user-dk7hi5eu5d
@user-dk7hi5eu5d Год назад
असं माहेर सुरेख बाई सर्वाची लाडकी बानाई ताई
@rohineematange2446
@rohineematange2446 Год назад
माहेर या शब्दातच काही जीवनातील मौज आहे । बाणाई वहिनी तझें सासुसासरे म्हणजे मामा मामी च आहेत न । म्हणजे नात्यातच लग्न झालंय तर। खूप सुंदर घर आहे । जावयाचे खूप लाड चालू असतीलच अन अर्चना पण नाट्यातीलच आहेकी काय पाय कोणी वहिनीने धुवायचे असतात का ? मस्तच रिवाज संस्कार जपयण्यात नाती पक्की होतात
@svatari4650
@svatari4650 Год назад
Banai Tai khup nashibwan ahe
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy Год назад
खुप खुप छान आहेत माणसं बानाई खरी माणुसकी आहे खुप खुप छान विडीओ बनवता एकदम रीयल आहे
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Год назад
खूप छान आहे बानाईचे माहेरची माणसे आई बानईचा सारखा चेहरा आहे खूप बर वाटले व्हिडिओ बघून धन्यवाद
@sagarbudhanawar3818
@sagarbudhanawar3818 9 месяцев назад
जगातलं सगळयात मोठ विद्यापीठ म्हणजे जग बघितलेली ही मोठी माणस ❤❤
@rajashreemhatre3948
@rajashreemhatre3948 Год назад
Khupach chaan
@poojapatade3694
@poojapatade3694 Год назад
माझ्या आजीची आठवण येते आमची आजी देखील मी गेल्यावर आशीच खुप प्रेमाने बनवते. खूप छान स्वभाव आहे सगळ्या माणसांचा
@swapnalidalavi3835
@swapnalidalavi3835 Год назад
Banaich maher khup chan ahe. Maherchi mans khup god ahe bhai vahini aai bap aaji chan
@ashagadekar6678
@ashagadekar6678 Год назад
आजच्या विडिओ खूप खूप छान दादा बाणाईच माहेर खुप छान आहे,
@bharatraut6479
@bharatraut6479 Год назад
एकदम मस्तच विडिओ खूप छान धन्य वाद
@bhagyashreepawar7562
@bhagyashreepawar7562 Год назад
How nice relations are between father and daughter. Love and respect to each other. God bless you all 😊
@joystanakulkarni1056
@joystanakulkarni1056 Год назад
आजी नं १
@pratapsathe4277
@pratapsathe4277 Год назад
खुप खुप सुंदर आहे माहेर आई वडील खुप सुंदर आहे❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@surekhakudale529
@surekhakudale529 7 месяцев назад
खुप छान कुटुंब आहे आजी पण छान आहे
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 Год назад
बाणाईचे माहेर आहे गुणाचे असे नाही कुणाचे असेच राहो सदैव आनंदी सुखी समाधानी सहकुटुंब सहपरिवार
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Год назад
खूपच छान बाणाई चे माहेर जुनी परंपरा
@neelamambekar2502
@neelamambekar2502 9 месяцев назад
Khup chan video godd godd aathavani sunder
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Год назад
बाणाई किती छान माहेर आहे तुझ आई वडील ची माया वेगळीच असते
@madhurikachare6404
@madhurikachare6404 Год назад
खूप छान दादा आजकाल कुठे ले भाऊ भावजय नंदादाना ओळख देत नाही तुमची साखरवाडी छान आहे तुमचा पाहुणचार छान झाला आजी अजून काम करतात वहिनी च्या भावजय खूप छान नंणदच्या पाया पडल्या हे बघून छान वाटले
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Год назад
Banai che sasar ani maher khupach chhan ahe. God bless to all.
@sunilshelkeshelke8942
@sunilshelkeshelke8942 Год назад
खूप छान आणि चांगले आहे तुम्ही सर्व जण
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Год назад
काय बोलू शब्दचं नाहीत ❤❤❤❤खूप भारी फिलिंग येतीय व्हिडीओ बघताना ❤❤
@Music_mood_05
@Music_mood_05 Год назад
बाणाई तुझ्या वडिलांसारखे माझे वडील होते तुझं कौतुक सोहळा बघून माझ्या वडिलांची आठवण आली
@dadasothombare8413
@dadasothombare8413 Год назад
गावातील खूप सुंदर आठवणी असतात 🙏🙏
@kailasbirari1298
@kailasbirari1298 10 месяцев назад
बाणाई तु सासरी व माहेरी गोडच आहेस आज तुझे माहेर पण पहावयास भेटले
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 Год назад
खुप सुंदर माहेरपण डोळे भरून आले ❤❤❤❤❤😊
@rupaliwaghmode3677
@rupaliwaghmode3677 Год назад
दादा किती छान आजचा व्हिडिओ वाटला बघायला.... कमेंट करायला शब्द सुचत नाहीयेत.....निखळ...निरागस...निष्पाप....अशी माणस आजच्या युगात खूप दुर्मिळ बघायला मिळतात... त्यात तुम्ही आहात.... व्हिडिओचा एंड बघताना डोळ्यातून कधी पाणी ओघळून गेले कळले सुद्धा नाही...
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
🙏
@yogeshove2981
@yogeshove2981 25 дней назад
Proud to be a Dhangar...❤
@anuradhakaranjkar5869
@anuradhakaranjkar5869 Год назад
Khup chan aagar swagat ani paramparik padhati pahayala milalya
Далее
Starman🫡
00:18
Просмотров 14 млн