Тёмный

माहेरामध्ये भावजयांनी बानाईचा चांगलाच केला पाहुणचार | बानाईचे माहेर | dhangari jivan | banai 

धनगरी जीवन
Подписаться 448 тыс.
Просмотров 499 тыс.
50% 1

माहेरामध्ये भावजयांनी बानाईचा चांगलाच केला पाहुणचार | बानाईचे माहेर | dhangari jivan | banai
#banai #siduhake #dhangarijivan #rakshabandhan #रक्षाबंधन

Опубликовано:

 

2 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 345   
@vaishalikumbhar5650
@vaishalikumbhar5650 11 месяцев назад
प्रतेक आईची माया अशीच असते लेकीला कधी रिकाम्या हाताने परत नाही पाठवत काहीतरी पिशवीत भरून देते कारण तिला खूप समाधान मिळत
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 9 месяцев назад
ताई खूप प्रेमळ मानस आहेत तुझ्या माहेरची सर्वजण मेहनती आहेत असेच प्रेम राहुध्या काळजी घ्या सुरक्षित राहा देव तुमचे भले करो❤❤
@arunapingle330
@arunapingle330 11 месяцев назад
बाणाई बाई हिच आपली श्रीमंती (आपली ‌माणसे,शेती-भाती ,दुभती जनावरे आणि आपल्या कुटुंबातील प्रेमळ जीव लावणारी माणसे 🙏)❤
@pranitamane1133
@pranitamane1133 11 месяцев назад
वहीणी तुम्ही खूप नशीबवान आहात सोन्यासारखं सासर आणि माहेर मिळालय👍😊😍
@meghashewade8174
@meghashewade8174 11 месяцев назад
प्रत्येक पोरींना माहेरचा वानोळा देणे हे माहेरचा धर्मच आहे बाणाई वैनी 🙏 खुप छान
@dhangarijivan
@dhangarijivan 11 месяцев назад
🙏
@hemalatakarande2585
@hemalatakarande2585 11 месяцев назад
बानाई ताई माहेरची सर्व लोक कष्ट करताना बघून मन भरून आले. सर्वांना चांगले आरोग्य लाभो ही प्रार्थना🎉
@adityathorat6354
@adityathorat6354 11 месяцев назад
बाणाई तुमचे माहेर खूप छान आहे आज्जी तर लय भारी आहे तुम्ही एक संस्कांरी मुलगी आहात आणि एक आदर्श सुन ❤❤
@jyotikakade9143
@jyotikakade9143 11 месяцев назад
बाणाई तुमचे माहेर आणि माहेरची माणसं बघून आपोआपच डोळ्यातून आनंदाश्रू तरळले धन्य तुमचे माहेर मराठी चित्रपट चा सीन बघीतले सारखे वाटते
@ganeshsarode522
@ganeshsarode522 11 месяцев назад
माझी पण आजी अशीच प्रेमळ आहे.🙏 माणुसकी जपणारी शेवटची पिढी.
@user-sp2ny2tg9l
@user-sp2ny2tg9l 11 месяцев назад
❤ बानाईची आई खूप चांगली आहे अशी आई मला पाहिजे होती मला आई आहे सखी असून सावत्र सखी वागते माझ्या बरोबर खरंच बानाई तु खुप नशिबवान आहेस तुझं सगळं कुटुंब छान आहे
@anupriyashringare6454
@anupriyashringare6454 11 месяцев назад
बानाई तुमचं माहेर चे घर नीट नेटके, तिथली 😮माणसे आणि तुमची आई प्रेमळ आणि कष्टाळू आहेत. सर्वजण एकमेकांना सांभाळून घेतात. सुंदर व्हिडिओ.…🙌👌👌❤️
@shilpa0780
@shilpa0780 11 месяцев назад
मी आजच माहेराहून आली सातारा हून मुंबई ला .... आई अशीच असते.. काय देऊ आणि काय नको असं होतं तिला.....❤️❤️❤️👍🏻😊
@shekharwaghmare577
@shekharwaghmare577 11 месяцев назад
बानाई ताई तुमचे कुटुंब मोठं आहे आई बाबा आणि भाऊ यांच्या लाड्क्या आहात आसे वाटते आई ची माया खुप वेगळी असतेच मुलगी आली की आनंद होतोच
@dipalidahibhate8698
@dipalidahibhate8698 11 месяцев назад
आज्जीची😢 आठवण आली. आज्या असतातच मायाळू❤
@babynandasasane7928
@babynandasasane7928 11 месяцев назад
Banai खूप सुंदर दिसता सर्व डाग घातले नवीन साडी नेसली लक्ष्मी आहात सिदु दादाच्या घरची आसेच नेहमी आनंदी राहा सर्वगुण संपन्न आहात❤❤❤❤
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 11 месяцев назад
बानाई ताई तुमचे माहेर खूप छान आहे. तुमच्या आजी तर खूप प्रेमळ आहेत.❤ तुमच्या माहेरची माणसं खूप साधी आणि कष्टाळू आहेत. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला अशी आई मिळाली❤❤😍💝
@nandkumarture4890
@nandkumarture4890 11 месяцев назад
तुमचे सारखे सरल मारगी व अतिशय सजजन लोक बघून बरे वाटले खरी माणूसकी खरे प्रेम मनापासून पाहुणचार। तुमी करता मला एक दिवस तूमचेकडे येऊन राहायचे आहे व तुमाला gift. देणेचे आहे येऊ का
@najukapawade5050
@najukapawade5050 11 месяцев назад
बानायी आई खूप छान आहे तुमची आई मला माझ्या आजी ची आठवण आली ही जुनी मानस खुप प्रेमळ असतात
@poojaprasade5258
@poojaprasade5258 11 месяцев назад
बाणाईची आई हया वयात पण किती सुरेख दिसतात. खुपच सुंदर माहेर आहे बाणाईच.
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 11 месяцев назад
बाणाईने संपूर्ण ब्लाँग केला .ग्रेट बाणाई .
@mayamhasade2715
@mayamhasade2715 11 месяцев назад
मीहेरचा आनंद वेगळाच असतो बानाईताई किती खूष आहेत
@seemaambokar2113
@seemaambokar2113 11 месяцев назад
बाणाई तुमच माहेर म्हणजे गोकुळ आहे मला माझ्या गावची आठवण झाली. खरोखरच सुंदर छान
@eknathdeore743
@eknathdeore743 11 месяцев назад
ताई माहेरची सर्व मंडळी कष्टाळू व दिलदार आहेत . राखीपोर्णिमेच्या सर्वांना सूभेच्छा
@dhangarijivan
@dhangarijivan 11 месяцев назад
🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 11 месяцев назад
वहिनी माहेरची सगळे चांगले आहेत. तुमच्या वहिनी खूप छान आहेत. आजी🤗 तर खूप छान आहे. Video खूप खूप छान वाटला ❤❤👌👌👍
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 11 месяцев назад
सगळी माणस किती प्रेमळ आहेत् कष्टाळु आहेत हेच खर जीवन जगण आहे सुंदर आहे त्यात समाधानी आयुष्य जगतात बघून खुप छान वाटते
@radhikamulik8498
@radhikamulik8498 11 месяцев назад
तूम्हाला पाहून माहेर ची आठवण आली बानाई ❤❤
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 11 месяцев назад
बानाई ताई तुज्या माहेरची मानस वहीन्या खुप छान आहेत सासर माहेरची मानस मेहनती आहेत तुजी आजी पाहुन माज्या आजीची आठवन झाली अशीच जीव लावायची
@sumankamble3244
@sumankamble3244 11 месяцев назад
आईच्या मायेला अंत नाही बाणाई खूप छान दिसत आहे माहेरपण चेहर्यावर झळकत आहे आसीच खुष रहा
@dattatraybandgar1166
@dattatraybandgar1166 8 месяцев назад
माझ्या आवडता सगळेत भारी ब्लाॅगर ❤ ❤ काहिहि फालतू नसते ब्लाॅग मध्ये 😊
@maliniwani207
@maliniwani207 11 месяцев назад
🎉बानाई तुझे माहेर खुप श्रीमंत आहे, खुप छान व्हिडिओ
@santoshnighot5129
@santoshnighot5129 11 месяцев назад
खूपच सुंदर आहेत सर्व लोक आणी मायाळू पण छान वाटल ❤👌👌👌
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 11 месяцев назад
सिद्धू भाऊ आणि बानाई ताई यांची आज्जी खूपच प्रेमळ. नातीला माळवे देण्यासाठी धडपड किती करते आज्जी. विहिरीवर गड्यांच्या बरोबरीने काम केले आहे. बहिण - भावाचे बोलणे एकदम भारी. कुठलाही बडेजाव नाही. माहेरची सर्वच लोकं कष्टाळू आहे. आम्हाला अजून व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल.
@PRATIBHAMANE-co7mq
@PRATIBHAMANE-co7mq 11 месяцев назад
बानाई ताई तुमचे माहेर खूप छान आहे. आज्जीला बघून मला माझ्या आजीची आठवण झाली.
@sumitrawagh7416
@sumitrawagh7416 11 месяцев назад
बाणाई आईला पाहीले खूपच छान वाटले तूझ्या कष्टाळू व प्रामाणिक आहे ❤❤
@rasikagovande2740
@rasikagovande2740 11 месяцев назад
छान आहे बाणाईच्या माहरचे वावर व इतर सर्व. तिन्ही भाऊ एकत्र रहातात ते पाहून छान वाटले.
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 11 месяцев назад
खुपच छान, सुंदर, अप्रतिम, कुटुंब. माहेर ते माहेर
@supriyakadam5675
@supriyakadam5675 11 месяцев назад
Banai tai khup khush ahet maheri aalyavr...aaji khup chan aahe...aajjich prem khup vegl asty..aai vadil bhau bhavjay chan aahe family tai tumchya maherchi...asch yet java aadhimdhi maheri..
@user-cg6wg8xt9f
@user-cg6wg8xt9f 11 месяцев назад
बानाई माहेर खूप छान 👌
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 11 месяцев назад
Banaai vahiny che Maher che lok khupach premal aahet aani haach premal swabhav tumchat disun yeto ❤❤
@dnyandeonarute3749
@dnyandeonarute3749 11 месяцев назад
बाणाईताई हिच खरी ‌माहेरची माणस
@reetasingh3215
@reetasingh3215 11 месяцев назад
Khup sunder aahe maher tumcha, Premal aahe aai.. Kiti sukh aahe ya lokat.. Banaii thanks aamhala maheri anayala.. Gaganat mavena maya tumchi.. God bless you
@sunitadhare6813
@sunitadhare6813 11 месяцев назад
खुप छान माहेर तुमचं बाणाई एकदम छान कुटुंब
@bharatipawar4513
@bharatipawar4513 11 месяцев назад
खूप छान माहेर आहे तुमच बाणाई ❤❤
@yogita7546
@yogita7546 11 месяцев назад
ताईच माहेर खूप भारी आहे सगळे चांगले आहेत❤❤❤❤❤👌👌👌🥰🥰🥰🥰
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 5 месяцев назад
❤❤❤❤,खुपच छान, भरपूर माणसं आणि भरपूर काम ,भरपूर आनंदी जीवन आपली माती आपली माणसं ह्या पेक्षा स्वर्ग सुख काय असतं
@user-dk7hi5eu5d
@user-dk7hi5eu5d 11 месяцев назад
खुप छान बनवला विडीओ बानाईताई सर्व जनच खुप छान आहेत
@rammahamuni9771
@rammahamuni9771 11 месяцев назад
बानाई, तुझा आदर्श प्रत्येक सासुरवासी माझ्या बहिणींनी घेण्यासारखा आहे.🥰🥰🥰🥰🥰🙏🌹
@Beingsrushhh
@Beingsrushhh 11 месяцев назад
छान आहे बानाई वहिनी चे माहेर😘😍 आणि कुटूंब😘 बागायत पण छान आहे 👌
@shilathane2492
@shilathane2492 11 месяцев назад
बानाई खुप छान आहे तुम्हच माहेर व सासर खुप आनंद आहे तुम्हच्या कुंटुंबात👍👌💐
@hanumantshinde2462
@hanumantshinde2462 11 месяцев назад
खूप छान आहे बानाईचे माहेर
@anantgawai440
@anantgawai440 11 месяцев назад
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@hemrajkhillari304
@hemrajkhillari304 11 месяцев назад
खूप छान परिवार आहे बानाई वाहिनी च्या घरचा
@vaishalidevasthali4811
@vaishalidevasthali4811 11 месяцев назад
ताई तुमची खूप शेती आहे छान वाटले हिरवी गार भाजी सर्व मिळून खूप कष्ट करता
@rajeshdeshmukh9909
@rajeshdeshmukh9909 11 месяцев назад
खुप छान आहे तुमचे माहेर 👌🏻
@mokindalad35
@mokindalad35 11 месяцев назад
बानाई ताई माणस सगळेच चांगली आहेत.पण आपल्या माहेरची घोडा फारच छान व सदृड आहेत.
@KakasoPatil-ed3me
@KakasoPatil-ed3me 11 месяцев назад
आजीचा एक शब्द ऐकून माझ्याही आजीची आठवण झाली माझी आजी मला म्हणाली.होती माझ्या माघारी कोण देते तुम्हाला. तेच खरं झालं आजीला जाऊन वीस वर्षे झाली वायरची पिशवी घडी घालून आणावी लागते.
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 11 месяцев назад
Maher chi manse khup premal ahe❤❤🎉🎉asech anandi raha 🎉🎉
@shilapalve1752
@shilapalve1752 11 месяцев назад
किती छान माहेर बाणांई
@sunitahushare4784
@sunitahushare4784 11 месяцев назад
खूप चं छान आहे माहेर बानाईताई
@misalshrikant2172
@misalshrikant2172 11 месяцев назад
मस्त आहे माहेर बानाई ताई ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@DyaneshwarThorat-pq7fq
@DyaneshwarThorat-pq7fq 11 месяцев назад
फार सुंदर व्हिडिओ बनवला ताई
@Priya17188
@Priya17188 11 месяцев назад
खूप छान माहेर आहे तुमचं. प्रेमळ आणि कष्टाळू माणसं आहेत. आजी तर खूपच छान आहेत. 🙏
@maltiroy4076
@maltiroy4076 11 месяцев назад
बानाई ने खुप छान विडओ बनवला 😊
@BhagyashriDagade-yd1ri
@BhagyashriDagade-yd1ri 11 месяцев назад
Khup chan banai❤
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 11 месяцев назад
Chan aahe 👌👌vahini tumche maher 🥰bhau, vahini, ajji 👌🥰🥰
@muktavaidya3524
@muktavaidya3524 11 месяцев назад
खूप छान व्हिडिओ व्हिडिओ बघून खरच गावची आठवण आली
@vinayaktavare9446
@vinayaktavare9446 11 месяцев назад
Mast aahet gharche 😊
@deepagirolla3234
@deepagirolla3234 11 месяцев назад
खूप छान घर आहे
@virajhake4636
@virajhake4636 11 месяцев назад
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
@sachinbhoir589
@sachinbhoir589 11 месяцев назад
आम्ही गावला जातो लहान असताना ,आजी असेच भाज्या ,लसूण मिरची चटणी दायची बनवून
@user-ot5qt3cf4z
@user-ot5qt3cf4z 11 месяцев назад
जय मल्हार पावने
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 11 месяцев назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ भानाई वहिनी खूपच छान आहे तुमचे माहेर आजीपण खूप छान आजीला नमस्कार खूप छान व्हिडिओ
@nayannaik9021
@nayannaik9021 11 месяцев назад
Banai khup hushar aahe. Ekti ne sampurna video kela 🎉. Shabbat.khup chan aahe maherchi manse.....from London
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 11 месяцев назад
छान व्हिडीओ बनवला बाणाईने माहेर छान आहे 👌👌👌👌
@gayatrikhochare2798
@gayatrikhochare2798 11 месяцев назад
खूप छान बनाई ❤
@shobhasonawane7442
@shobhasonawane7442 11 месяцев назад
खूप छान आहे ताई तुमच माहेर 😊
@sureshpawar2861
@sureshpawar2861 11 месяцев назад
Chhan khup chhan Maher aahe Tai saheb
@rekhapacharne2200
@rekhapacharne2200 11 месяцев назад
छान व्हिडिओ बनवला बाणाई वहिनीने सुंदर🎉🎉
@reshmaghule5675
@reshmaghule5675 11 месяцев назад
खूप सुंदर आहे माहेर बानाई ताईचे त्यांची आई पण
@dipaliwaghamore9802
@dipaliwaghamore9802 11 месяцев назад
तुमच्या आईला पाहुन मला माझ्या आजीची आठवण आली 😭😭
@arunathorat2637
@arunathorat2637 11 месяцев назад
Mast video banvala Tai maherche ghar aani manse dakhavli khupch chan
@ashagadekar6678
@ashagadekar6678 11 месяцев назад
बाणाई खुप छान आहे माहेर ,आजी पण वहिनी सर्व छान❤❤
@pankajchavan6671
@pankajchavan6671 11 месяцев назад
Khup chaan vlog ahe pahun khup Anand zala aaji pn khup Chan ahet😊
@jayshreehawale3849
@jayshreehawale3849 8 месяцев назад
माहेर छान आहे बाणाई तुझं प्रेमळ आहेत सर्वजण ❣️
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 11 месяцев назад
सुंदर माहेर 👌👌👌👌
@SangitaSangle-ey4cl
@SangitaSangle-ey4cl 11 месяцев назад
खरच खूप छान आहे माहेर
@sathesandhya6861
@sathesandhya6861 11 месяцев назад
माहेरचा वानवळा आईची मायाच. असते. काहीही. असुदे वानवळा. ती माया असते आणि. बानाईताईचा. स्वभाव. खुपच छान आहे. मग. भावजया. का नाही. करणार. बानाईताई च कौतुक खूप छान.
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 11 месяцев назад
Banai che maher chanch ahe 👌🙏🙏🙏🙏👍👍
@supriyamohite1600
@supriyamohite1600 11 месяцев назад
बाणाई खूप छान आहे माहेर प्रतेक स्री ला माहेर बद्दल अभिमान असतो आई ला वाटत लेकीला काय देऊ नी काय नको सर्व विश्व एकीकडे आणि आई दुसरीकडे
@dilipshinde5612
@dilipshinde5612 10 месяцев назад
छान माहेर आहे बानाईचं!
@shelkedipakanna7967
@shelkedipakanna7967 11 месяцев назад
माझी पण आजी अशीच खूप मायाळू आहे गावाला गेल्यावर शेतातील भाजीपाला दाळी काहिनाकाही समान मायेने बांधून देते पूर्वीचे म्हातारी माणसं खूप मायाळू होती 😢
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy 11 месяцев назад
खुप खुप छान बानाई खुप कष्टाळू आहेत तुमच्या माहेरचे अगदी तुमच्या सारखे आहेत
@dhangarijivan
@dhangarijivan 11 месяцев назад
🙏
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 11 месяцев назад
खूप छान व्हिडिओ होता❤❤
@balutotare9978
@balutotare9978 11 месяцев назад
जय मल्हार
@varshaphopale
@varshaphopale 11 месяцев назад
माहेर खूप छान आहे बाणाई .माहेरची माणसे पण। आईची माया काही निराळी च असते .आणि सिदू दादा सारखाच व्हिडीओ छान वाटला .❤❤❤❤
@santoshghate6727
@santoshghate6727 11 месяцев назад
खुप सुंदर 👌❤
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 11 месяцев назад
Khup chhan video
@Saching007-b7i
@Saching007-b7i 3 месяца назад
1 नंबर माहेर तुमचे ताई, माय तर माझ्या आजी वानी हाय 🙏
@vishnugaikwad5615
@vishnugaikwad5615 11 месяцев назад
Chan video Banai Tai dada ❤
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 8 месяцев назад
खूप छान बनवला आहे व्हिडिओ, बाणाई, छान!
Далее
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10
Пиратские котики
00:50
Просмотров 55 тыс.
Это реально работает?!
00:33
Просмотров 3 млн
घटावर्णी भात लावणी
16:48
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10