राम कृष्ण हरी,माऊली. भैरवी चालीत अप्रतिम चाल म्हणालात मनाला आनंद झाला.तुमच्याला गायनाला शुभेच्छा अशीच माऊलीची कृपा आपल्यावर राहावी अशी माऊली चरणी प्रार्थना.
आमचे कैलास महाराज असते ना मग कळाले असतं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤