Тёмный

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर भैरवी...ज्ञानदेव जिणे नामेविण व्यर्थ 

Vasantgadkar Official
Подписаться 250 тыс.
Просмотров 1,2 млн
50% 1

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांनी गायलेली भैरवी...ज्ञानदेव जिणे नामेविण... व्यर्थ आषाढी एकादशीच्या निम्मीताने सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता.कराड येथील समाधी स्थळी संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे : संगीतमय निरूपण झाले..कोरोना लॉकडाउन जमाव बंदीच्या कारणामुळे कीर्तना ऐवजी निरूपण करावे लागले..
या कार्यक्रमाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे दादांचे चिरंजीव सारेगमप फेम पद्मनाभ गायकवाड (वसंतगडकर ) यांच्या संकल्पनेतून पंचपदीला शात्रीय संगीताची जोड मिळाली.
सात पाच तीन या माऊलींच्या हरिपठातील अभंगावर दादांनी आध्यात्मिक निरूपण केले..
पद्मनाभने केलेल्या ध्वनि व्यवस्थेच्या उत्तम सयोजनामुळे..या निरुपणतील audio श्रोत्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो..हेड्फोन लाऊन जरूर ऐका..
नम्र सूचना.वसंतगडकर अधिष्ठांनावरील किंबहुना बाळकृष्ण दादांचे कोणतेही video कॉपी करून इतर कोणत्याही चॅनेल वर आपलोड करू नये..सर्व व्हीडियोंचे अधिकार राखीव आहेत..
संगीत सयोजन,गायन साथ,व गिटार वादन पद्मनाभ वसंतगडकर
पखवाज:ओमकार इंगवले पुणे,
तबला: मयूर उबाळे पाटण,
हार्मोनियम:अधिक शिंदे,कराड,
ध्वनि व्यवस्था,अनुसंधान साऊंड,कराड.
जरूर निरूपण पूर्ण ऐका,chanel subscribe करा.youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा.आपले विनीत सद्गुरू जनार्दन महाराज संस्थान वसंतगडता.कराड. सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Опубликовано:

 

29 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 340   
Далее
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 4,5 млн