Тёмный

बाबल्याकडून बहिणींका रक्षाबंधनाचा मोठा गिफ्ट | सर्व भावा बहिणींनी एकमेकांक देण्यासारखा गिफ्ट | Kokan 

Colours of Konkan
Подписаться 106 тыс.
Просмотров 63 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RU-vid चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबल्याकडून बहिणींका रक्षाबंधनाचा मोठा गिफ्ट | सर्व भावा बहिणींनी एकमेकांक देण्यासारखा गिफ्ट | Kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Развлечения

Опубликовано:

 

31 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 165   
@madhurirane1045
@madhurirane1045 11 месяцев назад
विनु कुठे गेला त्याला नाही बांधली राखी तो कुठे गेला पुनम बरोबर वाटत नाही तु रागाने राहिलीस आम्हाला नाही आवडलं वषाॅचा सण असा रागाने करायचाय नाही 😮😮
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 11 месяцев назад
Vinu la tar rakhi soda sadha call pan nahi kelay
@supriyavengurlekar6832
@supriyavengurlekar6832 11 месяцев назад
@@ColoursofKonkan पुनम ताई तू विनू ला राखी बांधायला हवी, कारण आज तुमची ओळख सगळ्यांना विनू मुळे झाली आहे, त्याला मनापासून चांगल वाटत तुमच्या सगळ्यांबद्दल, ते दिसत व्हिडीओ मध्ये, काल परवा तर विनू नंदन ला पण शिकवत होता, मामा भाच्याचा प्रेम कळतं, सख्ख्या मामान कधी नाय पण विनू मामानं त्याला शिकवायचा प्रयत्न केला, बाबु पण शिकवेल हळू हळू, पुनम ताई कमेंट वाचत असशील तू तर please राग बाजूला कर आणि विनुला फोन कर, विनू मुंबईत असेल तर व्हिडीओ कॉल वर राखी बांध, 🥰 तुमच्या संपुर्ण परिवारासाठी
@nishadas7266
@nishadas7266 11 месяцев назад
Poonam Tai ya video madhe pan je vaglis te pan barobar nahiy Ani vinu la call pan kela nahis tho tar vidco madhe chukich kahi bolas nahi tu kiti tyala bolte video madhe Ani Nana tuza pheksha khup mothe ahet so tyacha pan aadat karayla hava
@smitapatil1169
@smitapatil1169 11 месяцев назад
@@nishadas7266 ho. tas pahil tar tya pn etarana vdo madhe patakan bolatat. tevha koni ragavalel pahil nahi ahe. kal khup attitude dakhavala.
@Aarya_24
@Aarya_24 11 месяцев назад
अगं पूनम तू खूप नशीबवान आहेस कारण तुला विनू सारखा मायाळू भाऊ आहे. तो पण सख्या नसून चुलत. माझे स्वतःचेच उदाहरण बघ,चुलत तर लांबच पण सख्या भावाला पण माझी आठवण येत नाही. रक्षाबंधन तर लांबच राहिले. नाती मनापासून जपता आली पाहिजेत. पूनम पुढचा व्हिडिओ विनू ला राखी बांधताना असला पाहिजे, ही माझी नाही तर सर्व सबस्क्राईबरांची इच्छा असेल.
@sarika1479
@sarika1479 11 месяцев назад
पुनम नानांच्या वयाचा तरी विचार कर ते किती वयाने मोठे आहेत तू किती राग करते त्यांचा ते स्वतःहून तुला लाडू भरवतात आणि तू रागाने नको मला हे तुझं वागणं चुकीचं आहे
@dhanashrikhade1191
@dhanashrikhade1191 11 месяцев назад
Yes correct. Te mothe asun swatahun bolayla gele hote
@user-wn5lj4rm4g
@user-wn5lj4rm4g 11 месяцев назад
पुनम ताई माणसं तोडायला वेळ लागतं नाहीं जोडायला खुप वेळ लागतं राग सोंड बाकी तु सगळ्या गोष्टी एक नंबर आहेस सगळा शी हसुन खेळुण रहा ❤❤
@supriyavengurlekar6832
@supriyavengurlekar6832 11 месяцев назад
माझ्या दारावर येऊ नको, हे बोलण चांगल नाही माणूस दुखावला जातो,रोज कमेंट करायला जमत नाही पण व्हिडिओ n चुकता बघतो आम्ही, पण आज पुनम ताई अस बोलायला नको होत, आपल्या घरी किती माणसांचा आपुलकीने येणं जाणं आहे यावर आपली श्रीमंती आहे, पिंकी ताई नाना बाबू पुष्पा छान vlog झाला, या कमेंट च वाईट नको वाटून घेऊ मुद्दा लक्षात घे, कुठेतरी व्यक्त व्हावं वाटल म्हणून बोलले, बाकी तू समजस आहेस पुनम ताई 😊
@vaijayantikolte9456
@vaijayantikolte9456 11 месяцев назад
पूनम अती करते अती तीथे माती बाबलया आणि वीनु चांगले विडीओ बनवता
@ravindrathakur9040
@ravindrathakur9040 11 месяцев назад
विनू आणि बाबल्याचा लंग्न झालं तरी पण बहिणीनं वरची माया त्यांच्या मनातून गेली नाही अशीच माया राहूदे ❤❤🙏
@pratibhavengurlekar8482
@pratibhavengurlekar8482 11 месяцев назад
येवढा राग बरा नाही पूनम ते सर्व तुला येवढा मस्का मारतात. आणि attitude दाखवते नानांचा वयाचा तरी विचार कर
@smitapatil1169
@smitapatil1169 11 месяцев назад
ha na
@sahilshigavan8380
@sahilshigavan8380 11 месяцев назад
पुणग्या ताई चे खूप नखरे असतात लगेच कसला राग येतो तिला काय माहित पूनम ताई येवढा राग बरा नाय नाना असेच बोलतात मस्करीत त्याच्या 😂
@sahilshigavan8380
@sahilshigavan8380 11 месяцев назад
@@poonamghadi7586 हो बरोबर आहे ताई पान तू नाना वर कसला रागावते त्यांचं बोलण मनावर नको घेऊ ते असेच मस्करीत बोलतात आणि तू त्यांना बोलीस की येऊ नका माझा दारात कस वाटलं असेल त्यांना म्हणून बोलो
@dayasamant990
@dayasamant990 11 месяцев назад
सगळ्यानी तिला डोक्यावर बसवली आहे.
@janakighadigaonkar1329
@janakighadigaonkar1329 11 месяцев назад
Punamla kharach ajibat bolaychi rit nahiye. Ani nandanlapan tashich savay lagliye ulat ani kahipan bolaychi. Mothi taipan kitti ghabrun bolat hoti poonamla. Poonam swataha konala kahi bolli tar chalta pan dusryane kahi bolla tila ki lagech samorchyala khup vaiit bolte. Nana tichya vadilanchya vayache ahet te kitti tichi vinavni karat hote. Te poonam yaychya adhi nighat pan hote beechare. Poonamla kharach khup dokyavar chadhavun thevlay.
@manasi5815
@manasi5815 11 месяцев назад
रक्षाबंधन कार्यक्रम छान झाला, गिफ्ट पण भारी आहे बाबल्या
@anantpawar5274
@anantpawar5274 11 месяцев назад
पुंग्याला मोठयानशि कसे बोलायच कळत नाही
@Aarya_24
@Aarya_24 11 месяцев назад
मोठ्या बहिणीमधे जो समंजसपणा हवा तो खरच पिंकीमधे आहे. पूनमचा स्वभाव पण छान आहे. ती कोणालाही खायला दिल्याशिवाय पाठवत नाही. थोडी रागीष्ट आहे.
@aishwaryakulkarni9426
@aishwaryakulkarni9426 11 месяцев назад
ती पूनम पुष्पा शी कधीच नीट वागत नाही... साधं बोलत पण नाही
@dayasamant990
@dayasamant990 11 месяцев назад
अगदी बरोबर
@sangeetabhatte5422
@sangeetabhatte5422 11 месяцев назад
एकदम भारी कल्पना 👍👌👌गिफ्ट ची चढाओढ नात्यातली माया संपवते .फुलांसारखे असावे.रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा❤😊
@woolencreation8494
@woolencreation8494 11 месяцев назад
अग पुनम ताई आजच्या दिवशी तरी राग बाजूला ठेवायला पाहिजे होता तू.. सगळे तुला किती प्रेमाने बोलत होते, कदाचित तुमचे काही झालं असेल पण आम्हला vedio बागतना फक्त रागवेलेली आणि वैतागलेले दिसतेस ... अस करू नये. निदान सणाच्या दिवशी तरी... Rakshabandhn हा भाहिन भावा मधला खूप प्रेमाचा आपुलकीचा दिवस आहे... विनू दादा , बाबू दादा तुझी प्रेमाने थट्टा मस्करी करताना ... नाना पण तुला किती जीव लावतात... तरी पण तू तेंच्याशी अशी वागू नकोस.... वाईट वाटते... N sorry me kahi चुकीचं बोलले असेल तर.. vedio जे दिसल तेज सांगितलं.. लव frm Goa...❤️
@smitapatil1169
@smitapatil1169 11 месяцев назад
ho na. disatana changal nahi vatat. rag bajula thevala asata tar. kahi zal asu shakate. pn mud nit thevala asta tar.pushpa pinki tai normal astat. as kahi naste
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 11 месяцев назад
रक्षाबंधन मस्त गिफ्ट पण भारी झाडें लावा झाडें जगवा 👍🏾
@priyankaprakashsawant1689
@priyankaprakashsawant1689 11 месяцев назад
Punam u r very proudy bcz tu aaj jya ritine vagly aahes ..... I can't imagine 😮.....Bablya mulhe aamhi vdo baghto.....tyachya shivay majja nahi yet.....he is very lovable person......tu zad asha prakare khechle ki tya madhe aaple SANSKAR disatat.....Nana is sr.citizen.....u r roude 😔😔
@billipilli
@billipilli 11 месяцев назад
How true...bablya is fun so we watch ....but poonam must have taught she is the queen of show😂😂😂...NO POONAM U AREN'T
@अमृतवेल
@अमृतवेल 11 месяцев назад
भारी केले बाबलो दादांनी, पण पूनम ताई अजून फुगून,नाही आवडले 😢, पुष्पा ची साडी छान😊 बाबलो दादा अॅलर्जी साठी औषध घे, डोळे चेहरा वर सूज दिसते आहे
@sandeepmain4062
@sandeepmain4062 11 месяцев назад
तुझी ही योजना खुप आवडली भावना पूनमच्या राग मला आवडला नाही एवढा राग बरा नाही
@Karthikdesigaming
@Karthikdesigaming 11 месяцев назад
मी एक सांगू का?पूनम एवढा रागावला पन कोणीतरी तिला विचारलं का की काय झालं असेल तिला टेन्शन कसला तरी शेवटी ती माहेरवाशीण आसा म्हणून तिला आलेला राग ती आपल्या माणसांन वर काढणार ना तिला समजून घ्या आणि तिच्याबद्दल वाईट कमेंट करू नका प्लीज
@nilimananajkar9635
@nilimananajkar9635 11 месяцев назад
पुष्पा तु त्याला राखी बाधताना पदर निरंजनाच्या अगदी जवळ होताग पहाताना धस्स होत होत रक्षाबंधन कार्यक्रम छान झाला सर्वाना आशिर्वाद तुझी वृक्षाची रोपे देवुन ओवाळती आवडली आजी पुणे
@swarangijuwatkar2115
@swarangijuwatkar2115 11 месяцев назад
वर्षातून एकदा हा आनंदाचा दिवस येतो राग रुसवे वर्ष भर करत राहा पण रक्षाबंधन हे हसत खेळत साजरे व्हायला हवे ,पूनम ताई घरात जाणती सावरती आहे आम्ही तीला कुटुंब प्रमुख म्हणवतो तीच्या कडून ही अपेक्षा नहोती पुढची पिढी तुझ्या कडून आदर्श घ्यायच्या अपेक्षेत आहेत
@snehalratnakantdalvi9233
@snehalratnakantdalvi9233 11 месяцев назад
Punam Tai he aavdle nahi nana vyane mote asun svtahun bolayla gele ladu bharvayla gele tri tuza attitude kiti bablya pn kiti mska lavt hota tri pn tuz tech Bablya tuz gift lay bhari tu chagla sandesh dila kharch lay bhari Punam Tai ch vagne aavdle nahi babu tuza sathi v tuza vichaara sathi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@varshashetye2001
@varshashetye2001 11 месяцев назад
पूनम तुझे भाऊ किती छान आहेत.कश्याला रागवतेस.
@sharyupatil4765
@sharyupatil4765 11 месяцев назад
Mukesh tuja gift khup chan hota idea chan hoti tuji masta asch kela pahije
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 11 месяцев назад
बबलू दादा तू खूप मोठं गिफ्ट दिलेस.बहिणीनं वरच प्रेम झाडे मोठी होत जातात तसेच तुमचा भाई बहिणी मधील असणारे प्रेम वाढत जाव विनू दादा कुटे राहिला.
@pravinsakpal8533
@pravinsakpal8533 11 месяцев назад
अति करते पूनम ताई हे बर नाही वाटले सगळया वर पाणी
@pravinsakpal8533
@pravinsakpal8533 11 месяцев назад
सनादिवशी असे रागात राहू नये बरे नाही वाटले हे नाना एवढे मनवत होते त्यांचा thoda मान ठेवायला हवा hota
@nishapawar7291
@nishapawar7291 7 месяцев назад
पुनम रक्षाबंधन दिवशी तरी भावाबरोबर राग धरु नकोस भाऊ नसण्याची दुःख काय.ते मला माहित आहे.
@nishapawar7291
@nishapawar7291 7 месяцев назад
बाबल्या भाऊबीज भारी मलाआवडली.❤❤
@manalirane5341
@manalirane5341 11 месяцев назад
रक्षाबंधन ची भेट खूप छान बाबू झाडे लावा झाडे जगवा 👌👌👍👍🌹🌹✨✨
@saiprinters600
@saiprinters600 11 месяцев назад
तुमच्या घरातली माणस खुप छान आहेत मस्त वाटत
@vaishalishirsat7465
@vaishalishirsat7465 11 месяцев назад
Yes,यू r great.Happy Rakshabandhan
@sabihamulla8448
@sabihamulla8448 11 месяцев назад
Khup chan, मस्त, सुंदर रक्षा बंधन ची भेट, happy and healthy day of all family👪😊😊
@prajaktasolanki3222
@prajaktasolanki3222 11 месяцев назад
Khup chaan video. Simple and sweet❤
@sandipchavan4678
@sandipchavan4678 11 месяцев назад
बाबल्यानं बहिणींका स्वस्तात पटयल्यानं. बिचारे तसल्याचं म्हणानं गोड मानून घेतल्यानी 😟 पूनमताईंचा मूड नव्हता वाटतं. असो, राग रुसवे, लोभ माया असायलाचं पाहिजे भावंडांमद्धे पण त्याचा अतिरेक नको. शेवटी फुलोंका तारोंका सबका कहना हैं, एक हजारोमे मेरी बहना हैं असा बाबल्यानं म्हनुकं व्हया होता. पुनग्या खुदकन हसला असता 😄 ♥️ 👍
@saiprinters600
@saiprinters600 11 месяцев назад
रक्षा बधनाच्या खुप शुभेच्छा
@kalpanaparab2263
@kalpanaparab2263 11 месяцев назад
भाऊ असावा तर असा आयुष्य वंत गुणवंत खुषवंत प्र तिभावंत हो
@avadhutnerurkar3632
@avadhutnerurkar3632 11 месяцев назад
रक्षाबंधन मस्त झाड देण्याची आयडिया आवडली
@sangeetashinde230
@sangeetashinde230 11 месяцев назад
Chhan bhava bhaniche Prem ,asech khush Raha
@Happyforever123SK
@Happyforever123SK 11 месяцев назад
Mast majja aali tumachi rakshabandhan baghun...👍👍
@prashantrawool3665
@prashantrawool3665 11 месяцев назад
ek dum bhari gift babu...... 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@jyotichavan38
@jyotichavan38 11 месяцев назад
Khup chhan rakshbandhan.
@nehamestry5422
@nehamestry5422 11 месяцев назад
Khup chan gift dil babune aani chan gift chi kalpana Mast 1no
@kalpanamanwatkar3697
@kalpanamanwatkar3697 11 месяцев назад
छान झाले रक्षाबंधन , गिफ्टपण भारी
@snehalparab9472
@snehalparab9472 11 месяцев назад
Khupchan sunder video
@deepalibhatade9201
@deepalibhatade9201 11 месяцев назад
लय भारी वाटले
@ramakantghadigaonkar9024
@ramakantghadigaonkar9024 11 месяцев назад
मुकेश गिफ्ट ची कल्पना खूप छान होती
@sachinmalap4523
@sachinmalap4523 11 месяцев назад
Nice ekdam sundar
@samidhasawant8767
@samidhasawant8767 11 месяцев назад
Babu phar chhan surprise. Mast Idea
@sachingawas4456
@sachingawas4456 11 месяцев назад
खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन तुला सर्वजण दादा वहिनी पुना पुष्पा
@SandiipRathva
@SandiipRathva 11 месяцев назад
खुप छान आहे गिफ्ट मस्त
@Amol1986
@Amol1986 11 месяцев назад
Lay bhari bhava 👌👍
@vikasdukhande
@vikasdukhande 11 месяцев назад
Tichyach birthdayla tilach kuskyaa bolaa aani raagavli tar ticha tond disata. Happy birthday Punagyaa!
@vanitamahadeshwar2637
@vanitamahadeshwar2637 11 месяцев назад
Poonam tujha aajcha vagan nahi aavdla. Tu itkya javal rahtes tari rakhi ka thevun gelis. Varshatun ekda yenara divas bahin bhavacha ashya divshi itar goshtina mhatva deu naye. Tu mala aavdtes pan aaj tujhyakadun hi apeksha navti. Raag manu nakos.
@deepikaarwari6854
@deepikaarwari6854 11 месяцев назад
खुप छान 🌹
@namdevhindlekar2942
@namdevhindlekar2942 11 месяцев назад
खुप छान गिफ्ट शुभेच्छा
@pushpakot732
@pushpakot732 11 месяцев назад
छान आहे 👌👌
@sonalmahadik3409
@sonalmahadik3409 11 месяцев назад
Khup chan ❤❤Poonam tai ka ragavli aahe
@archanaraut8878
@archanaraut8878 11 месяцев назад
मस्त
@archanam5283
@archanam5283 11 месяцев назад
Nice idea
@sanjaykadam8281
@sanjaykadam8281 11 месяцев назад
Sunder
@deepalikharde9206
@deepalikharde9206 11 месяцев назад
पूनम खूपच भाव खाते आहे
@rupeshparab1129
@rupeshparab1129 11 месяцев назад
खूप छान गिफ्ट
@prathameshdalvi4178
@prathameshdalvi4178 11 месяцев назад
Pungay cha tondar kaloki fatki yev tu za. Tondar pushpa babda bhiya. Ravta gharat
@shirishkambli242
@shirishkambli242 11 месяцев назад
रक्षाबंधनचा गीफ्ट छान आहे
@udaysurve1010
@udaysurve1010 11 месяцев назад
पूनम तुम्ही असे सणाला रागवणे बरोबर् नाही वाटले
@devendradapale
@devendradapale 11 месяцев назад
एकदम मस्त 1नंबर
@bhavnapednekar9655
@bhavnapednekar9655 11 месяцев назад
Poonam ch kahi chukat nahi gharat ekti asel aani tichi maskari kelat tar vegli gosht pan char chavgat kelat tar vait vatnar aata zali na maskari chi kuskari.pratekacha mood var depend aste keleli maskari kashi ghyaychi bayka gharatil pratek goshti baher sangat nahi. Fakt poonam sathi❤❤
@aaditaghadi1496
@aaditaghadi1496 11 месяцев назад
Nice one🌹🌹
@suyogtambe6564
@suyogtambe6564 11 месяцев назад
Video mast astat ha tumche
@niharikanarkar6134
@niharikanarkar6134 11 месяцев назад
एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 11 месяцев назад
खूप छान कल्पना 👍👍👌👌👌
@yogeshwarvengurlekar6594
@yogeshwarvengurlekar6594 11 месяцев назад
भारी lifetime गिफ्ट
@nitinpednekar7749
@nitinpednekar7749 11 месяцев назад
Kadak🎉🎉
@maheshkulaye7450
@maheshkulaye7450 11 месяцев назад
Chan
@vinayapednekar3842
@vinayapednekar3842 11 месяцев назад
वीडीयो मस्त
@aartimayekar6265
@aartimayekar6265 11 месяцев назад
Chan gift
@diptiadhatrao3314
@diptiadhatrao3314 11 месяцев назад
Surprise khup mast and pratekane tuja Adarsh palla pahije
@nandarane4537
@nandarane4537 11 месяцев назад
Happy rakshabandhan 🎉
@aartikorlekar1966
@aartikorlekar1966 11 месяцев назад
Mast
@radhakudtarkar9339
@radhakudtarkar9339 11 месяцев назад
Happy rakshabandan❤
@manishapowar1377
@manishapowar1377 11 месяцев назад
Mast gift babudada
@pranjalpalaye2654
@pranjalpalaye2654 11 месяцев назад
Nice video
@vidyashirodkar8404
@vidyashirodkar8404 11 месяцев назад
Very nice gift to yr mukush gave his sister real gift
@vidyashirodkar8404
@vidyashirodkar8404 11 месяцев назад
Yr Poonam gets everyminute she gets angry she thinks she some great person all are loving people support each another Poonam things she should be given first hand attention
@amitartcraft83
@amitartcraft83 11 месяцев назад
Mast Mukesh bhau rakshabandhan la vruksharopan concept khup bhari vatla. Great Mitra🙏
@bhavna1349
@bhavna1349 11 месяцев назад
Mast kalpana ahe
@arpitaparab2927
@arpitaparab2927 11 месяцев назад
mast
@shwetajoshi6878
@shwetajoshi6878 11 месяцев назад
Pushpa Ani Punam kadhich boltana disat nahi as ka
@billipilli
@billipilli 11 месяцев назад
Exactly...pushpa is always quiet😢
@sunitabarve3424
@sunitabarve3424 11 месяцев назад
Ho...mala pan hech mhanaycha hota
@user-es8de8so8p
@user-es8de8so8p 11 месяцев назад
👍🙏
@jayprakashparab8947
@jayprakashparab8947 11 месяцев назад
Ha episode mi nitin nitin shinde hyachya ghari Yeun bgitla khup chan hota ...tumcha gav Aaj mi ardha bgitla ...mast aahe .. rakshabandhan chya hardik shubhechya🎉
@ColoursofKonkan
@ColoursofKonkan 11 месяцев назад
Thanku
@vandanasawant9967
@vandanasawant9967 11 месяцев назад
Rakshabandhan chhan pn pungyan mood kharab kelyan.
@hemlatashelavale7293
@hemlatashelavale7293 11 месяцев назад
बहीण भाऊ यांचे खुप एकमेकांवर प्रेम आहे मन भरून आले
@pruthvirajjuvekar5837
@pruthvirajjuvekar5837 11 месяцев назад
First like first comment first view ❤
@smitajadhav7872
@smitajadhav7872 11 месяцев назад
Zakad video
@manojgawadevlogs7213
@manojgawadevlogs7213 11 месяцев назад
Namaskar 🙏
@vaishalishirsat7465
@vaishalishirsat7465 11 месяцев назад
Good idea,aforestation.
@sandhyadhamapurkar1375
@sandhyadhamapurkar1375 11 месяцев назад
झाडाची ओवाळणी छान वाटली.
@Karthikdesigaming
@Karthikdesigaming 11 месяцев назад
तुमचा घर खूपच छान आसा
@deepikaroge6529
@deepikaroge6529 11 месяцев назад
ऐकनबर
@swatithomas4371
@swatithomas4371 11 месяцев назад
👌👌👌👌🙏🙏
@somnathambolkar644
@somnathambolkar644 11 месяцев назад
त्या काळी ला कशाला घेता तिचे नखरे आम्हाला नाही
@nainitanarvekar387
@nainitanarvekar387 11 месяцев назад
Gift.. rakshabandhan..... Sagal kahin chaan hot fakat poonam taaichya nakavarcha raag sodal tr sagal kahi uattam
@ravibhagatm.hcable9507
@ravibhagatm.hcable9507 11 месяцев назад
बाबला एक नंबर आयडिया भारी आहे
Далее
На фейсконтроле 💂
09:41
Просмотров 563 тыс.
ЮТУБ БЛОКИРУЮТ?
02:04
Просмотров 637 тыс.
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,2 млн
ToRung short film: 🙏save water💦
0:24
Просмотров 84 млн
ToRung short film: 🙏save water💦
0:24
Просмотров 84 млн