धन्यवाद ज्ञानेश्वर आसोले सर महाराष्ट्राचा देखना व तगडा पैलवान मराठवाड्याचा तिसरा महाराष्ट्र केसरी पहिले महाराष्ट्र केसरी हरिश्चंद्र बिराजदार मामा 1969 दुसरे महाराष्ट्र केसरी शिवाजी केकन 1995 तिसरे महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस 2005 इंदापूर असे मराठवाड्याचे तीन कुस्ती क्षेत्रामध्ये लाभलेले रत्न माझा आवडता पैलवान महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस आष्टी बीड ज्यांच्या घरातच पैलवान की ज्यांची आजोबा वडील फार मोठे पैलवान त्यांचा वसा आणि वारसा जपला सय्यद चाउस पैलवानी कुस्तीमध्ये राजकारण आणले गेले पैलवानला हरवण्यात गेलं नाहीतर अजून दोन-तीन वेळेस महाराष्ट्र केसरी झाले असते