Тёмный

बाबासाहेब त्यावेळी रडले ! Dr. Babasaheb Ambedkar आणि Sonba Yevle 

Equality Times
Подписаться 114 тыс.
Просмотров 2 млн
50% 1

बाबासाहेब त्यावेळी रडले ! Dr. Babasaheb Ambedkar आणि Sonba Yevle
#Sonbayevle #drbabasahebambedkar #jaybhim #paani #panvel #emotionalstory

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 947   
@pranalijadhav9193
@pranalijadhav9193 3 года назад
"हे पाणी आणिले मी माठ भरुनी, हे घोटभर जा हो पिऊनी" हे गाणं ऐकलं की, अंगावर शहारा येतो.😰😢😰बाबा तुमचे उपकार आम्ही कधीच विसरू शकणार नाही.🙏😰😢😰🙏तुम्ही होता म्हणून, आज आम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहोत.😰🙏😰 जय शिवराय 🙏 जय भीम🙏
@arthawarmawakade5136
@arthawarmawakade5136 3 года назад
बाबांच्या आठवणी सांगुन बेटा तू मुर्तीमंत बाबासाहेबच आमचे समोर उभे केलेस व अक्षःरक्ष रडायला लावलेस. धन्यवाद बेटा.
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
🙏😍
@jayasonawane2272
@jayasonawane2272 3 года назад
@@EqualityTimes q
@samadhansable2947
@samadhansable2947 3 года назад
Add to my face book Santosh sable
@babanbansode1599
@babanbansode1599 3 года назад
Malvanji Gaikwad so ng
@शिलामगरशिलामगर
😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏👌🙏👌🙏🙏👌👌🤗
@subhashsirsat8110
@subhashsirsat8110 Год назад
मित्रा, ही गोष्ट ऐकून डोळ्यात घळा घळा पाणी आलेत , मीत्रा.. धन्यवाद..🎉...बाबा साहेबांचा हा लढा सर्वांनी पुढे न्यावा, त्यांचे प्रत्यक्ष कार्य करून....एवढीच विनंती ❤
@vipulkadam2043
@vipulkadam2043 2 года назад
आज घरात नळ आणि दारात नळ त्या नळाला सोन्याची तोटी, दान भिमाच घेण्यासाठी माझी अपुरी पडते ओटी🙏💙
@shubham8821
@shubham8821 3 года назад
भाऊ डोले भरुण आले 😭😭😭 जर बाबा तुमचे पाय जरी रक्ताने धुतले तरी तूमचे उपकार नाही संपतिल मिस यू बाबा 😭😭😭💙
@vikasbodade8472
@vikasbodade8472 3 года назад
जय भीम
@MOHITJADHAV-ot9vu
@MOHITJADHAV-ot9vu 3 года назад
I PROUD OF I AM BUDDHIST मला गर्व आहे बोद्ध असण्याचा जय भिम नमो बद्धय
@rajendrapawar841
@rajendrapawar841 3 года назад
Jay Bhim Sir
@sagarchavan5604
@sagarchavan5604 2 года назад
Jay bhim jay shivaray
@nageshbhakti443
@nageshbhakti443 2 года назад
NAGShBAKTe
@nageshbhakti443
@nageshbhakti443 2 года назад
@@rajendrapawar841 NAGSh
@subhashsalvi5693
@subhashsalvi5693 3 года назад
सोनबा पाणपोई पनवेल नाक्यावर उभारण्यात यावी.व सवॅ समाजाला आव्हान सढळ हस्ते धम्मदान करावे हिच सर्वात मोठी सोनबांना आदरांजली
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
सोनबा पाणपोई उभारली पनवेल ला पण ते बंद पडली
@akshaykamble7412
@akshaykamble7412 3 года назад
amhi punha chalu karnar
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
@arvindkakde4372
@arvindkakde4372 3 года назад
पाणपोई चालू झाली पाहिजे
@deepakshinde1096
@deepakshinde1096 3 года назад
साहेब पाणपोई पुन्हा चालु करुया आपन लोकांनी 🙏
@sumedhnikhade5301
@sumedhnikhade5301 3 года назад
बाबा आमच्या रक्ताने जरी तुमचे पाय धुतले तरी तुमचे उपकार पीढयान पीढया फिटु शकत नाही 🙏🙏😭😭
@surajtekam2956
@surajtekam2956 3 года назад
AooxosoaozosoáoaoazooooOOOOOOO
@sumedhnikhade5301
@sumedhnikhade5301 3 года назад
@@surajtekam2956 Kay Aahe re he
@bhagwatkhurkute4840
@bhagwatkhurkute4840 3 года назад
बरोबरआहे भाऊ
@mogfaligaming6458
@mogfaligaming6458 3 года назад
Jai bhim
@balajidhaktode460
@balajidhaktode460 2 года назад
एकदम बरोबर बोललात तुम्ही... जय भीम
@xzyroastabhi7850
@xzyroastabhi7850 3 года назад
डोळे भरून आले बाबा महान आहेत 💙🧡
@sujalbansode7725
@sujalbansode7725 2 года назад
😭😭
@tukarambhadke1344
@tukarambhadke1344 2 года назад
sonba is great
@mrs.svgaikwad3014
@mrs.svgaikwad3014 3 месяца назад
ऐकून अंतःकरण गदगदून येते. धन्य तो सोनबा. आणि धन्य ते डॉ बाबासाहेब आंबेडकर. या दोघांनाही क्रांतीकारी जयभिम. आणि क्रांतीकारी सलाम.
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 2 года назад
बाबासाहेबांना त्रिवार वंदन ऐकून डोळे अश्रूमय झाले भावा जय शिवराय जय भीम राया 🙏🚩🚩😢😢
@darshanachandramore8501
@darshanachandramore8501 3 года назад
धन्यवाद दादा , माहिती सांगितल्या बद्दल अंगावर शहारे आले ऐकून.......काय होता तो काळ.... सलाम करते सोनबाला.....
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
🙏🙏
@arvindkakde4372
@arvindkakde4372 3 года назад
🙏🙏🙏
@zombie_gaming5743
@zombie_gaming5743 3 года назад
Shikshan Kara
@darshanachandramore8501
@darshanachandramore8501 3 года назад
@@zombie_gaming5743 ताई , शिक्षण चालूच आहे आणि ते कधी थांबणार नाही कारण ते वाघिणीचे दूध आहे. दादा ऐतिहासिक अनमोल संदेश देतो ते काय व्यर्थ आहे का ? दादा महामानवा बद्दल माहिती देतो . तर ते शिक्षण नाही तर काय आहे.
@proalokgamer8510
@proalokgamer8510 3 года назад
😢
@hansarajtagade6434
@hansarajtagade6434 3 года назад
सोनबाला मानाचा मुजरा करून ,जय भीम , जय सोनबा
@madhurik273
@madhurik273 3 года назад
Best voice Best documentary Dr babasaheb ambedkar greatest in the world
@vikassalve4619
@vikassalve4619 3 года назад
खुप छान दादा माहिती दिली पण आपले लोक नाही समजनार जय भिम दादा असीच माहिती देत जा
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
धन्यवाद विकास भाऊ
@sureshkamble7305
@sureshkamble7305 3 года назад
डोळे भरून आले भाऊ Jay bhim
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
जय भीम भाऊ ❤
@arvindkakde4372
@arvindkakde4372 3 года назад
माझे पण डोळे भरून आले जय भीम
@dineshwaghmare1161
@dineshwaghmare1161 3 года назад
सोनबा येवले यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@mogfaligaming6458
@mogfaligaming6458 3 года назад
Jai bhim
@arvindkakde4372
@arvindkakde4372 3 года назад
आपण सर्व एकत्र होयाला पाहिजे निळ्या झेंड्याखाली जय भीम
@pournimakawde1892
@pournimakawde1892 3 года назад
jay bhim 🙏 madam
@sallubhaigamer3322
@sallubhaigamer3322 3 года назад
Aapan sarva Marathi lokkani ekatra vhayla pahije ha jatiwad mulashi sampwun takla pahije Jay Shivray Jay Bhimrai Jay Maharshtra🚩🔥🔥
@shrikant.8026
@shrikant.8026 3 года назад
खूप गंभीर विषय हाताळला भाऊ तुम्ही आम्ही विषय ऐकूनच गंभीर झालो असा प्रसंग साक्षात डोळ्यासमोर आला जय भीम
@djadeekamble8bs5t
@djadeekamble8bs5t 2 года назад
अजूनही बाबा आमच्या स्मरणात आहेत 💙😔
@blackhunt369
@blackhunt369 3 года назад
हृदयस्पर्षी प्रसंग ...डोळे भरले jay bhim nmo buddhay
@gururaj5941
@gururaj5941 2 года назад
डोल्यात पाणी आले बाबा साहेब ची आठवन आली खुप,♥️🌹🌹
@ajaykore4643
@ajaykore4643 3 года назад
अहो एवढ्या साठी बाबासाहेबांनी चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी संघर्ष केला आणि त्यांच्या हक क आपल्या अनुयायांना मिळवून दिला धन्य ते बाबासाहेब धन्य ते विचार
@parshuramkattimani2934
@parshuramkattimani2934 2 года назад
"शिका,संघटित व्हा, संघर्ष करा " या वाक्याचा अर्थ समजावून शिक्षण ते संघर्ष हा मार्ग जेंव्हा आपला समाज पार पाडतो... तेंव्हा कुठे तरी बाबासाहबांचे स्वप्न पूर्ण होतील. त्यांचं कष्टाचं चीज होईल.... नमो बूद्धाय जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏
@sangharshfule6758
@sangharshfule6758 3 года назад
भाऊ खूप चांगले काम करत आहात आपण अश्या प्रकारची वेग वेगळी माहिती आमच्या पर्यंत पोहोचून 🙏🙏🙏🙏
@dipaknetavate2871
@dipaknetavate2871 3 года назад
धन्यवाद दादा खुप चांगली माहिती दिली सोनबा वेलवे आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जय भिम जय भारत सोनबा वेलवे ः कधी पासुन बसलो माठ घेऊनी.... कधी पासुन बसलो माठ घेऊनी... पाणी घ्या पाणी.. बाबा..पाणी घ्या पाणी बाबा.. पाणी घ्या पाणी.. बाबा.. पाणी घ्या पाणी बाबा... महार महार म्हणूनी नाकारले यांनी... जळ -जळते शब्द माझ्या पडले ते कानी.. तडपडला जिव माझा गेलो धाऊंनी... पाणी घ्या पाणी.. बाबा.. पाणी घ्या पाणी बाबा.. पाणी घ्या पाणी.. बाबा.. पाणी घ्या पाणी बाबा.. घोट भर पाणी द्यावे अशाही वेळी.. परतून निघून गेली बाबांची गाडी.. प्राण कंठ शिलला वाट पाहुनी... पाणी घ्या पाणी.. बाबा.. पाणी घ्या पाणी.. बाबा.. पाणी घ्या पाणी.. बाबा.. पाणी घ्या पाणी.. बाबा.. गाडी येईल पाणी मी देईल.. जन्माचे माझ्या स्वार्थक होईल.. विटेवरती बसलो डोळे लाऊनी... पाणी घ्या पाणी ..बाबा.. पाणी घ्या पाणी.. बाबा.. पाणी घ्या पाणी.. बाबा.. पाणी घ्या पाणी.. बाबा..
@devendramoon7669
@devendramoon7669 3 года назад
सोनबा येवले यांच्या सारखे निष्ठावा न माणसे होती, म्हणून बाबासाहेब यांना जगात मानाचे सर्वोच्च स्थान मिळाले.
@avishkarkumar164
@avishkarkumar164 3 года назад
त्या हॉटेल चे नाव विसावा हॉटेल आहे, हे हॉटेल अजून अस्तितवात् आहे, पनवेल एस टी स्टैंड समोर, या हॉटेल मधले कुणी पानी ही पिउनका, फुडे काय करायचे ते तुम्ही ठरवा, मी तर निच्छय केलाय यांना भिकेला लावायचे
@vishwastripure5564
@vishwastripure5564 3 года назад
तुझ्या ऐकटया ने काय होणार
@sachingaikwad1667
@sachingaikwad1667 3 года назад
Ho nakkich
@SandepD-uh4sc
@SandepD-uh4sc 10 месяцев назад
​@@vishwastripure5564asha zatu hotel ce tod pn pahnar nahe
@VikasBhosale-eh4vz
@VikasBhosale-eh4vz 10 месяцев назад
जय.भिम जय.संविधान
@ShodhaVatve
@ShodhaVatve 10 месяцев назад
​@@vishwastripure5564😢😢😢😢😢😢टघ🎉यौ ,.से ल
@Dawnofphilosophy
@Dawnofphilosophy 3 года назад
Salute for those followers who dedicated their life for this mission and Dr.Babasaheb. I got goosebumps by this story ,great and unique .
@sushmawavhal1099
@sushmawavhal1099 3 года назад
हे पाणी आणीले मी माठ भरुनी मी हे घोट भर जा ओ पिऊनी
@bhagatsudharshan8175
@bhagatsudharshan8175 2 года назад
Pp oppose
@bhushanrajput1981
@bhushanrajput1981 3 года назад
मानवतावादी विचार केला तर खूप काही शिकण्यासारखे आहे.
@samyakdhara3654
@samyakdhara3654 3 года назад
खूप सुंदर.....अश्रू अनावर होतात......🙏🙏🙏 जय भीम....🙏
@sushmawavhal1099
@sushmawavhal1099 3 года назад
खुप दुखः होत आहे एकुण
@sonikudi9001
@sonikudi9001 3 года назад
Exactly. so much crying. He is great personality. Salute to my BABASAHEB ji
@avishkarkumar164
@avishkarkumar164 3 года назад
ज्या हॉटेल मालकानी आपमान केला तो हॉटेल अजून पनवेल एस टी स्टैंड समोर आहे, भीम बांधवांनो हा अपमान कधी विसरू नका. ? ज्यांच्या हातात कायदा आहे त्यांनी कायदयानी वाट लावा.
@hariomlokhande6403
@hariomlokhande6403 3 года назад
खल्लास करा त्या ला
@pc2839
@pc2839 3 года назад
Kharach kay address dya neecha cha tyala aadal ghadavun yete changlich dakhavun dete tyala jya mahamanavcha tyane upman kela te aamha lokansaathi dev ahet te
@deshmukhoo7337
@deshmukhoo7337 3 года назад
@@pc2839 tar tar
@kanchanpagare1181
@kanchanpagare1181 3 года назад
@@hariomlokhande6403 Dada to atta nasel tyachya 2,3 pidhya ashyach gelya astil jay bhim
@baburaopatil9649
@baburaopatil9649 3 года назад
@@hariomlokhande6403 तुला पादायला तरी निट येत काय ?
@vaibhavrajwagh4157
@vaibhavrajwagh4157 3 года назад
आपण खूप छान व ऐकत राहावे असे vedio टाकतात...आपणास क्रांतिकारी जयभीम.. धन्यवाद.. खूप चांगले काम करत आहात आपण...
@mohankamble6528
@mohankamble6528 2 года назад
Great sonbha
@sumitmagare5537
@sumitmagare5537 3 года назад
This story is very heart touching 😭😭😭 Jay bhim
@kiranwakle4729
@kiranwakle4729 3 года назад
डोळे भरून आले भाऊ 🙏 जय भीम
@shankarpandit5586
@shankarpandit5586 3 года назад
खरच भाऊ
@Spysongaming
@Spysongaming 3 года назад
निस्त विडीयो बघून जाता लाईक करत नाहीत असं का .. जय भीम ..
@ajaykore4643
@ajaykore4643 3 года назад
पाणी काढलंय सर तुम्ही डोळ्यात माझा शतशः प्रणाम 🙏 तुम्हाला एवढं छान माहिती दिली खुपचं छान वाटले 👌
@nirajpagare6298
@nirajpagare6298 3 года назад
Love you baba tumi hote mhanun amhi aahe 😢😢😢😢😢 Jay bhim namo buddhay
@sunilghadve8683
@sunilghadve8683 3 года назад
खरोखर खूब लड़ लो रडलो😢😢😢😢
@Sanvi_style
@Sanvi_style 3 года назад
धन्य आहेत ते सोनबाळ उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे
@rahulbhoye3281
@rahulbhoye3281 3 года назад
बाबांच्या आठवणी ऐकून खूप डोळ्यात पाणी आलं जय शिवराय जय भीम जय आदिवासी
@jibhauahire4293
@jibhauahire4293 3 года назад
खरचं हि गोष्ट ऐकल्यावर डोळ्यात पाणी येते,😢😢😢😢
@dineshwadekar9306
@dineshwadekar9306 3 года назад
Kaadddaaakkk ' JAI BHIM '👏👏❤❤❤❤ ' NAMO BUDHAY '👏👏❤❤❤❤❤
@yogeshpendharkar
@yogeshpendharkar 3 года назад
Khupn chhan Vichar Bhau Gava Gava t Sonba Cha Navane Panya Chi Soy Karu Jay Bhim
@sureshgajbhiye2847
@sureshgajbhiye2847 3 года назад
Thanks for giving heart touching information .Jay Bhim.
@sunilkhandagale9966
@sunilkhandagale9966 3 года назад
👍💐💐💐Great sonuba aajhi bheem anuyai sacha ambedkari mhanun etihasat amar aahe ,tyana babasahebanchya upkarachi jaan hoti ,hats of them
@bunnysing4056
@bunnysing4056 3 года назад
Love you so much Baba 😭😭😭💙💙💙
@atishpawar698
@atishpawar698 3 года назад
डोळ्यात पाणी आले दादा... खरच बाबासाहेब होते म्हणून आज आपण आहोत 🙏💐
@bhagwanbodele6338
@bhagwanbodele6338 3 года назад
After watching this my eyes full of tears 😭😭😭 thank you Babasaheb 🙏🙏🙏🙏 jai bheem 💙💙☸️☸️💐💐💐🌼🌼
@vinayakkhade6531
@vinayakkhade6531 3 года назад
डोळ्यातून अश्रू वाहू लागले दादा जय भीम,🙏🙏🙏
@anujagangurde9251
@anujagangurde9251 2 года назад
I will listen this story many more time but today it is touchés to my soul I can't stop my tears😭 You are right bro 💯 Tu je pn kahi bolla te kharch aajkal lokana jay him bolaychi pn laj vatate aapli lok barpur pudhe gele aahet mothe mothe star zale aahe pn te aivdya saglyamde babani kelele upkar visrun jatata aplya aaibapapekshahi jast upkar aahe babache aaplyavr Jay bhim namo bhuddhay
@nitinzalte205
@nitinzalte205 3 года назад
एकच नंबर video बनवला भावा जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺
@subhashamle2068
@subhashamle2068 3 года назад
अंगावर रोमांच उठणारा प्रसंग.किती निष्ठावंत अनुयायी होते त्यावेळेस.
@santoshnikumbhe3188
@santoshnikumbhe3188 2 года назад
मला सोनबा विषय अपूर्ण माहिती होती आज सोनबा पूर्ण माहीत झाले,,🙏🙏 Thanks
@akashparshive9727
@akashparshive9727 3 года назад
I proud of u baba,, Babasaheb❤️❤️❤️I proud of u ....🙏.❤️❤️❤️❤️❤️❤️
@___Punnu
@___Punnu 3 года назад
😭😭😭 हे ऐकून माझा डोळ्यात् पाणी आलं
@MANOJ_GARBADE_Fix_MLA
@MANOJ_GARBADE_Fix_MLA 3 года назад
Love You रे भाई रडलो अक्षरशा हा प्रसंग आठवुन अंगावर काटा आला, सोनाबासारखा निष्ठावंत अनुयायी आजच्या जमान्यात होणं मुश्किल आहे न होणारी बाबच म्हणायला हरकत नाहीए, खूपच चांगलं विश्लेषण केलास भावा, बाबासाहेबांच्या मातृसंघटनावरती एखादा अभ्यासपूर्ण व्हिडीओ बनवता आला तर खूपच भारी काम होईल. 7038849903/9970658636
@sachindabhade8851
@sachindabhade8851 3 года назад
You're voice is so humble & great 👍💖
@jayshridadajibadekar2490
@jayshridadajibadekar2490 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭 Jay Bhim Namo Buddhay. Thank you Brother.
@ravindrasinghjatav556
@ravindrasinghjatav556 2 года назад
I am not able to understand but whatever I am writing in English bcoz of baba saheb,,, jay bhim
@pankajshende8645
@pankajshende8645 3 года назад
Baba😢
@abhilashapatil654
@abhilashapatil654 3 года назад
Jai shivray 🚩 Jai bheem 🇪🇺 🤩👍💪❤
@swapyasawant2184
@swapyasawant2184 3 года назад
*🙏🙏🙏नमो बुद्धाय🌼🌼🌼* *🙏🙏🙏जय भिम🌷🌷🌷*
@sandipsakpal992
@sandipsakpal992 3 года назад
सर, खुप आभारी आहे तुम्ही खूप चांगली माहिती दिली. नमो बुद्धाय जय भीम!
@sachingajbhare9847
@sachingajbhare9847 3 года назад
अंगावर शाहारे अले ऐकून.सलाम त्या सोनबा ला.जय भीम
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
जर बाबासाहेब झाले नसते ... तर आज पण देशात तीच परिस्थिती असती धर्म आणि रुढीच्या नावाने आज 85 % समुदाय समानतेपासुन वंचित असता
@rishab483
@rishab483 3 года назад
Superb ❤️
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
Thanks for comment bro ❤
@karunajawale1287
@karunajawale1287 3 года назад
Khupach chan vishlesion sangitale baban badal taynchaa.bhakti.badal .sonaba yevale ya bhimbhakta badal jaibhim namo budhhay
@nileshjadhav560
@nileshjadhav560 3 года назад
डोळे भरून आले सोनबा ची कथा आईकुन जय भिम
@simplerangoli40
@simplerangoli40 3 года назад
खरंच बाबा खूप महान होते खूप आठवण आली बाबा ची
@vikasrandive9878
@vikasrandive9878 3 года назад
जय भिम मित्रांनो अजुन ही परिस्थिति आहे. पण अजुन माझ्या बाबां आणि माझ्या छत्रपती सारखे कोणी जन्म घेऊ शकत नाही
@sujatasahare3782
@sujatasahare3782 3 года назад
अंतकरण पिळवटून निघते बाबासाहेबांच अनंत कोटी उपकार आपल्या वर आहे याची जाणीव समाजातील प्रत्येक व्यक्तिने ठेवलीच पाहीजे 🙏
@knowledgebygautam1856
@knowledgebygautam1856 3 года назад
जय भिम
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
Jay bhim❤
@govindtiwar585
@govindtiwar585 5 месяцев назад
जन्माने जरी मराठा होतो ,पण बाबासाहेब तुम्ही मला माणूस म्हणून जगायला शिकवले. बाबा साहे बद्दल खूप अभिमान आहे ,किती मोठा तो संघर्ष ,डोळ्यात पाणी आले 😭😭 जय भीम🙏🙏
@prashantmore7284
@prashantmore7284 3 года назад
Jai bhim ❤
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
जय भीम प्रशांत भाऊ
@nj4414
@nj4414 3 года назад
मस्त 👌खूप वाइट इतिहास होता आपला😔
@chhotukuwar9079
@chhotukuwar9079 2 года назад
भाऊ डोळे भरुन आले😭😭 जय भीम नमोबुधाय 🙏
@shushantpudale4807
@shushantpudale4807 10 месяцев назад
जय भीम दादा, अगदी बरोबर आहे भाऊ हॉटेलचं नाव नेस्ट नाबूत व्हायला पाहिजे.
@prajwal9656
@prajwal9656 3 года назад
Last Lines 🔥💯✨
@nehapawar2996
@nehapawar2996 3 года назад
बाबासाहेबांचे उपकार कधीच फिटणार नाही
@ajaygaikwadmh2626
@ajaygaikwadmh2626 3 года назад
Jai Bhim Baap Hotha Manun Aamhi Aahot 👌👌🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺👑👑
@badalkadam1905
@badalkadam1905 3 года назад
😂😁😅😊😆
@omkarwaybhat7607
@omkarwaybhat7607 2 года назад
@@badalkadam1905 why this
@reshmajagtap11
@reshmajagtap11 10 месяцев назад
Dolyat pani ale😢, hearttouching Kiti soslA babasahebani.... Jaybhim❤❤❤❤❤
@ratnatembhurne2888
@ratnatembhurne2888 3 года назад
Dhanya te Bhimrao Ambedkar 🙏🙏🙏
@geniusgirls3802
@geniusgirls3802 2 года назад
Dr ambedkar sir vr mala khup proudly feel yete aanhi te khup chan pn. Hote
@SachinShinde-om1fx
@SachinShinde-om1fx 3 года назад
Jai bhim 🙏🙏🙏
@vishalbhole5214
@vishalbhole5214 3 года назад
माझ्या शेवट चा श्वास आहे तो पर्यंत मि बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार विसरणार.नाही.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@indiaworld3901
@indiaworld3901 3 года назад
Jay Bhim Jay Bhim 💙
@bhimsandeshsonawane14
@bhimsandeshsonawane14 2 года назад
महामानवास कोटी कोटी प्रणाम 💙🙏
@akshaykamble7412
@akshaykamble7412 3 года назад
dole bharun aale, man datun aale sonbala koti koti naman🙏 💐 jai bhim 🙏💐
@dishutayade8420
@dishutayade8420 3 года назад
खूप खूप धन्यवाद... सामाजिक काम करत आहेस.. तुझ्या सारख्या माणसांवर गर्व आहे आम्हाला.. jay Bhim
@shubhamshegokar6388
@shubhamshegokar6388 3 года назад
Jay bhim 🙏💙✨
@samchavhan84
@samchavhan84 3 года назад
खुप छान माहीती डोळ्यात पाणि आलं...
@bhumifadake
@bhumifadake 3 года назад
MAHAMANVALA KOTI KOTI PRANAM💙🙏🏻
@subodhwaghmare8063
@subodhwaghmare8063 2 года назад
डोळे पाणावले खरच खूप वेदनादायी प्रसंग अत्यंत सुंदर मांडला.
@realhome9811
@realhome9811 3 года назад
You made me cry 👍
@somnathkadam7287
@somnathkadam7287 2 года назад
,एकदम. छान. प्रबोधन. आहे. तुम्हा ला. माझा सेलोट
@pankajhatkar7935
@pankajhatkar7935 3 года назад
miss you बाबा 🙏🙏🙏😭😭😭😭😭
@kalidaskamble6992
@kalidaskamble6992 5 месяцев назад
बाबा 😢😢 तुम्ही होता म्हणून आज आम्ही श्वास घेतोय 👏👏 बाबासाहेब i love you 😭 miss you
@rakesh.m.gaikwad6486
@rakesh.m.gaikwad6486 3 года назад
😭😭😭 babasahebanche upkar ...kdhich visru shkth nhi ...jay bhim
@EqualityTimes
@EqualityTimes 3 года назад
Jay bhim ❤
@pandharinathbirhade7773
@pandharinathbirhade7773 3 года назад
@@EqualityTimes FF FF
@atulmankar958
@atulmankar958 2 года назад
बाबासाहेब आंबेडकरजी तुमचे उपकार कधीच फिरणार नाही,मी सदैव तुमच्या विचारांचा आणी बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करीत राहील, नमो बुद्धाय जय भीम
@kanishkapagare8507
@kanishkapagare8507 3 года назад
We owe our life to dr b r ambedkar...Jai bhim
Далее
ВЫЖИЛ В ДРЕВНЕМ ЕГИПТЕ!
13:09
Просмотров 264 тыс.
ОРБИЗ-ГАН за 1$ vs 10$ vs 100$!
19:01
Просмотров 176 тыс.
Buddh Amritvani
51:07
Просмотров 6 млн