जिवाला जिवाचं दान या अल्बममधील सगळी गाणी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट आहेत..सगळी एकदम आवडीची..प्रभाकर पोखरेकर सरांनी अतिशय सुंदर रितीने शब्दांची आणि भावनांची गुंफण केली..आणि सोनू निगम यांनी तेवढ्याचं सुमधुर आवाजात ती गायली म्हणूनचं ह्या अल्बममधील सर्व गाणी नेहमी अजरामर राहणार आणि प्रत्येकाच्या ह्रुदयात घर करून राहणारं.. बाबासाहेबांची आठवण फार जास्त येते ही सर्व गाणी ऐकून..💙💜🙏🙏 सप्रेम जयभीम.💜💙.🙏🙏
My Fev singer ..Sonu Nigam....mind blowing voice ..really like ur voice .....and all song it's very wonderful...😊😊😊I proud of bcz I am always Buddhist ❤❤❤❤
Proud to be Buddhist.....Thank you Dr. Babasaheb Ambedkar ....we are great to have your thoughts along with us.....Thank you for what unbelievable things you done for all Peoples of India.
सोनू निगम बेस्ट सिंगर यांनी गायन केलेले प्रत्येक गाणे हिट झाले आहेत माझ्याकडे शब्दच नाही की त्यांना किती अभिमान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांनी आपल्या गायनाने लोकांच्या मनात घर निर्माण केले आहे,,,,,, बेस्ट लुक सिंग
काय बोलावे या भीमगीतांबदल अगदी सत्य आणि ह्रदयस्पर्शी अशी अजरामर गीते सादर करणाऱ्या सोनू निगम अन्वर जानी व त्यांच्या सर्व टीम ला मानाचा जयभीम तसेच अजून ही अशीच अजरामर भीमगीते सादर करून समस्त बहुजन व बौद्ध समाजात जागृत व नवचैतन्य निर्माण करावे.
स्वाभिमानाचा जय भिम, नमो बुद्धाय... ही सर्व गीते अनमोल आहेत. आम्ही लहान असल्यापासून ऐकत आलो आहे आणि कायम ऐकत राहू. खुप प्रेरणा मिळते या गीतांमधून. गीतकार, संगीतकार, गायक आणि टी सीरिज सर्वांचे मनापासून आभार ❣️🙏
The Dr.Babasahebji Ambedkar is Great. Salute, Jay bhim Jay Savidhan Jay Bharat. Ham Sab Milke Babasahebji ke mission ko Age badhyenge Apne Akhari Sash tak. Jay bhim Namo budhay Jay mulnivashi.
मी प्रथम आणि अंततः फक्त भारतीय आहे. मला गर्व आहे आंबेडकरवादी असण्याचा कारण आंबेडकरवादी कुठल्या ही जातीचा असू शकतो. जो बाबासाहेबांचे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतोय तोच बाबासाहेबांचा खरा वारसदार
खूपच सुन्दर गाण्यांचा संग्रह प्रस्तुत केल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद.दीपस्तंभ कॅसेट मधील सर्व गाणी आणि नवनवीन भीम - बुद्ध गजल सुद्धा प्रस्तुत करावी.जयभीम
छाती ठोक हे सांगू जगाला..... छाती अभिमानाने फुलते. अतिशय अर्थपूर्ण ,श्रवणीय गीत..... सोनूजी आवाज खूपच मधूर...... अविट गोडीचे गीत..... 14 April 2019 जीवाला जीवाचं दान देणार्या बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन.....
अतिशय हृदयस्पर्शी गीताचे शब्द,,, निखिल विनय यांचे मनाला भिडणारे संगीत,, आणि महत्वाचे म्हणजे सोनू निगम सारखा सुंदर आवाजाचा गायक या सर्वांचा संगमाने निर्मित या गीतांद्वारे महामानव बाबासाहेबांचे संघर्ष मय जीवन गायिले आहे,, खरंच सदैव नतमस्तक राहू बाबासाहेब आम्ही,, आणि आम्हाला गर्व आहे जयभिम असल्याचा.
पुरी दुनिया के कलम के बादशाहा मेरी 10001 तोफाकी सलामी ♥️ बाबा तुमची खुप आठण येते 😭😭😭😭😭 बाबा तुमचे उपकार कोणीच फेडू शकत नाहीं आणि आम्हाला बुद्धीस्ट बनवून जीवनाच सोनकेल जय भीम नमो बुध्दाय .
Y Yhl Ypy Yylylyoykpyyl Yhyl Yylyybymoy Uhlylyyhyyh hi hai kya kru y Yly Yylyh Kub Lyyymyy Y Yyyhyyl Yy Yl Yyyyyh L Pyl Lyyll Yyyl Ylpyyhl Y Yy Ybyyyyyo Yyl Koy Yyhlyl उबो y hp bo c y lpbm y lyboyb ymlblybyl ullu h ll l Yo ybhb y yhypy pbl pyy pyblybhy yyyybylb lyyybyyyyy hly llb yllhk ylllyhbyplyylyy ll ybylyyop l py l lyhbuuphbbubhbyoybb hbyyyly yuhbl yyyy hbbbyoy myhbyy yoy Blyby Pohhhmhyllyh Y Lybhyylhy Yhly Bhuhyo Yhuhoybulbuy hi Lhlbh Blyh Yhlo Hyphyybyyy L Y Yyoyhlhyhyyyhylhyyllb Lylbbyy O Yhl Y Ylybblyhkyl Yypl Oyybyhyyyo Yl युळ्युय ylub Yuyhylyhybhylyybyhl Yy Y Hy Yyllyym Yllyy Lyyy Ylyl Yy Ybyyybk hyb Yblyl Ybyblll Phkyyyl Oly Yyluyyoyyy Yhpyy Llylhyybyuhyblby Yo Yyylyyo Lbyly Yyyblhyyybhbpyl Y Bulpy Ylylbyuyy B Bbyyybyppy Ybbhylyylby Yyblyb Hyy Hpbohyhy Lhlblhlop Vll Bbl Oykybybbyboyhl Yy Oyphoy Yyyy B Yy Yyyyy Byyyybyyhl Byl Yyyhyhlyp B Bybmhlu Y Ybylyybl Yblybbyyblhbmhlhboyylbyhlyllhlh Ylblyoyhuy Lyo Yhylll B Yhlholppl Lpphkuyhlpl Hhylhllllp Hbhpyb Lyhhho Hbhlyhyhyyyl Yl Yhl Lhpl Y Lbl Blblhyyyllyyl Ylh Ymymy Yblp Yylylhyy काय रे L Lhlyppl Ylhy Yyk Y Phbyylpyy Yy Lbyoo Yy Yyyybyuyhlbol Yyhylph Lmubybp उलहासनगरमध्ये Hbylblyubyyklyhylyblyoo Yly Y Ymylyypyyyyyyllyyy Yy Yyyykyly Byyl ल्यहकलिलकल p Byllp Yyyybyyhyly Ollul Lyylyyyyylyyyl Byyby Ybyyyyyyy L Luyybyyblly Ylylbhyyllyylmy Yllpy Ylb Yyl L Hyhbyby Yyyybyyyl Yylybyyyl Yyyyyhly Lbyl Ylyylyyl Yyyhlyboyylyh Ylylyypyly Yyp यल् Y Yyp Ylyy Ybyly Yp Oylbly Yyblyhybyyy Yyobllbpybll Bbllyyy Yyyo Yoyylyo ये ख Yobuo Lybbhyly B Oybyyyy Yylyybl Loylbyoby Bybl Yy Yyylybyybyyymyy9yby Yhlyybylpyl Y Pho Lmllm Lp Lolh Byyyybp 9 Lulpplbykp H Bhblh Moh Yly Hl By Oy Yl Yly Ybyyyyyl Lo Lyyykblblyyyhylb Ylyl L L Bl
सोनू सरांनि करियरचि सूरवातच भिम गितांनि केलिय , धन्यवाद सर आपण करियर या अजरामर गितांनि केलित आणि आपण पण चळवळिचे दूत बनून अजरामर झालात ,कारण जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तो पर्यंत तरि आपलि गाणि नक्किच गाजत राहतिल क्रांतिकारि जयभिम सर ईतरान पेक्षा हि कमाई आपलि अधिकच राहिल.
🔵*आज तिंरगा झाला नामी सारी देशाची त्याला सलामी कार्य भिमाच आल कामी सदा रूणी तयाचे आम्ही🔵🙏🔵😚जय भीम जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 " मी भारतीय प्रथम व अंतिम:........ " *_ विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर * भारत माता कि जय जयभिम जय भारत
सकाळी सकाळी बाबा तुमच्या आठवणीत डोळे पाणावले अंगावर काटा उभा राहिला तो क्षण आठवून 😔😢😔 भीमा तुझ्या जन्मामुळे जीवाला जीव दान आम्हा सगळ्यांना एका शब्दाची जाणीव मरेपर्यंत राहील ...💙 शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा 💙जय भिम 💙 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो नमो 💙
खुपच सुंदर अप्रतिम शब्द प्रभाकर यांचे आणि सुंदर गायन..... सोनु निगम....... बाबासाहेब है भारताचा अभिमान आणि स्वाभिमान आहे । आशा महामानवाला माझा सलाम 👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐
खरंच जर आमचे बाबा नसते तर आम्ही हे जीवन इतरांसारखे कधीच जगू शकलो नसतो , कोटी कोटी प्रमाण बाबा आपणास कारण अमही सर्व दलीत बांधव फक्त बाबा आपल्यामुळे आहोत ..
inspiration album of all time. i have been listning this songs since my everyday. thanks to you nigam and team for such beautiful lyrics, music and everythink. second song is very beautiful.
खूप खूप केलं बाबा तुम्ही आमच्या साठी जीव तळमळतो की तुम्ही आता का नाही एक वेळ बाबा सागर आटेल पण तुमचे विचार ,उपकार कधीच संपणार नाहीत व फिटणार ही नाहीत मला खरंच खूप अभिमान आहे मी जय भीम (buddhist) म्हणून जन्माला आलो
Inspirational Album of all time..I have been listening this songs since my childhood..Thanks to Sonu Nigam & Team 🥲🙏 for such beautiful lyrics, music and everything ❤
हे गीत ऐकताना फक्त आणि फक्त डोळ्यात पाणीच येतं अंगावर काटा येतो,खरंच बाबासाहेब तुम्ही आमच्या साठी खुप काही केला आहे.आज तुमचा जन्मदिन निमित्त तुम्हाला कोटी कोटी प्रणाम💐💐💐💐
सोनू निगम यांना 100/तोफांची सलामी! अखंड मानव जातीला खरा न्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला ❤❤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटू देऊ नका!
बहुजनांचे दैवत. .... राजा शिवछत्रपती. .. यशवंत राव होळकर. ... महात्मा फुले. .. शाहू महाराज. ... बाबासाहेब आंबेडकर. . .....हेच माझे देव. ......33 कोटी देवानाही नाही जमल ते या दैवतानी करून दाखवली. ... जय शिवराय जय भीम
सोनू निगम सरांच नाव जरी ऐकल तरी इतकं छान आणि प्रसन्न वाटायला लागतं की सांगता येत नाही. कारण त्या मागचं कारण सुद्धा तसच आहे त्या माणसाचे विचारच खुप सुंदर आहेत . सोनूजिंनी आप की आदालत या शो chya माध्यमातून आपले विचार मांडले आहेत माझी प्रत्येक भीमसैनिक तसेच प्रत्येकास विन्नती आहे की आपण सोनुजिंचा आप की अदालत मधील इंटरव्ह्यू नक्की पहावा 🙏🙏
सोनू निगम साहेबांचा हार्दिक अभिनंदन बाबासाहेबांचे गाणे गायले त्याबद्दल मला खूप तुमचे गाणे ऐकायचे नंतर असे अभिमानाने मान उंचावते मी जय भीम वाला💙💙💙💙💙🙏🙏🙏💯