Тёмный

बायकोला वाईट वाटलं, खूप रडली ती - धनंजय पोवार | Bigg Boss Marathi Dhananjay Powar Interview 

Marathi World Entertainment
Подписаться 405 тыс.
Просмотров 178 тыс.
50% 1

Развлечения

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 351   
@jyotsnamalagaunde2684
@jyotsnamalagaunde2684 9 часов назад
डीपी दादा विनर नाही झाला म्हणून काय झालं पण तुम्ही महाराष्ट्राचे टॉप फाइव्ह मध्ये होता हेच खूप मोठा आहे
@deepikamurumkar8080
@deepikamurumkar8080 9 часов назад
वर्षाताई शिका डी पी दादा कडून कशी माणस जपायची अतिशय मोकळया मनाचा आहे तुम्हाला हा माणूस कळला नाही तुम्ही गर्विष्ठ आहात डी पी दादा तुम्हाला शुभेच्छा.. 🎉🎉
@varrr1730
@varrr1730 9 часов назад
😂bar
@kausalyadeokar6303
@kausalyadeokar6303 8 часов назад
बरोबर
@vikasbhagat1482
@vikasbhagat1482 8 часов назад
हो का 😂😂😂😂
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 8 часов назад
Ek number cha kuchka ani nalayak vatla amhala dp😂😂 odhun tanun comedy karnaycha praytn karnara 😂
@MohanraoHambarde
@MohanraoHambarde 8 часов назад
​@@dr.kirandixit7456तुझ्या मताला किंमत कोण देतय तुझ्या कमेंट वरून लायकी दिसली तुझी
@sunilchopade-l8b
@sunilchopade-l8b 7 часов назад
DP भावा तु 3 नंबर लां होतास पण बिग बॉस ने आपल्या TRP साठी निक्की लां ठेवलं
@sanjeevanibhore4011
@sanjeevanibhore4011 6 часов назад
कुणाचाच इंटरव्यू एवढा पूर्ण बघितला नसेल पण डीपी दादांचा इंटरव्यू पूर्ण बघितला well play DP Dada...
@anitasalunke9403
@anitasalunke9403 9 часов назад
D.P. दादा great aahe. तुम्हीं लोकांची मन जिंकली. तुम्हीं तुमची फॅमिली खुप छान आहात. मनापासून अभिनंदन तुम्हां सर्वांचे 👏👏👏💐.
@siddhikanade7609
@siddhikanade7609 9 часов назад
टॉप 5 मध्ये येणं ही पण सोपी गोष्ट नाही तुम्ही जिंकलातच❤
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 9 часов назад
कायम तुलाचवोट केलय.डिपी आणि अंकीता तुमच्या आधी निकी जायला पाहिजे होती. एवढीच खंत आहे.
@santoshhmlv1376
@santoshhmlv1376 9 часов назад
निकी ला वोट कोण देत होते तेच कळत नाही.
@amolkubade8125
@amolkubade8125 9 часов назад
Bigg boss​@@santoshhmlv1376
@CrickAndsport
@CrickAndsport 7 часов назад
​@@santoshhmlv1376are aamhi n aamchya Sarkhej bare who really love game... Not kachra Or picnic
@riyaparab2372
@riyaparab2372 7 часов назад
Yes
@shashankchaugule3737
@shashankchaugule3737 7 часов назад
बरोबर
@i_chose_to_be_happy
@i_chose_to_be_happy 9 часов назад
Well played DP दादा 🫡 भरपूर हसवलं आणि रडवलं सुद्धा! emotions❤, entertainment 😂,task 👍 , Game , friendship ,बहिण भावाचं नातं complete big boss package .You are winner for us ! खरच सगळयांना आसा मुलगा आणि आसापरिवार मिळावा . खरच ऐका समान्य माणसाचा आदर्श ठरला अहे. त्यांचं आई वाडिलांन वरच प्रेम आणि आदर, बायकोच्या डोल्यातला प्रेम पाहुन डोळे भरुन आले. घरच्यांना वाटनारा अभिमान अन सुख बघुन वाटते इथंच ते खर्या खुर्या आयुश्यतला बिग बॉस जिंकलेत❤.
@me_aboli
@me_aboli 10 часов назад
दादा आता व्हिडिओ आले पाहिजे रोज! आम्हाला सांगा कसं वाटलं आत?? तुम्ही तर सोनाली पेक्षा पण फेमस झाला की!!🎉🎉🎉
@pravinwadke9892
@pravinwadke9892 9 часов назад
D P दादा तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा....🎉🎉🎉🎉🎉
@rupeshbhosale2683
@rupeshbhosale2683 9 часов назад
दादा तुम्ही जिंकलात आमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुढील भविष्यासाठी.
@Harsh-m3i
@Harsh-m3i 10 часов назад
तूच खऱ्या अर्थाने वाघ आहेस रे भावा 🎉🎉❤❤ विजयी तुझाच आहे आम्ही तुझे फॅन आहोत
@KavitaKBorage
@KavitaKBorage 9 часов назад
कल्याणी वाहिनीचा चेहरा पडला....तो क्षण आम्हालाही तसाच होता 😢
@tukaramjadhav4583
@tukaramjadhav4583 8 часов назад
डीपी भाऊ ब्रँड 👍🚩🚩🔥💐💐 वर्ष्या लय शहाणी समजती👍
@PoojaJavandal-ey9dg
@PoojaJavandal-ey9dg 8 часов назад
Top 5 madhe yen hi pn khup mothi ghosth ahe 😎dadancha swabhaw khup bhari ahe manun lokani evdha support kela कोल्हापूरचा ढाण्या वाघ बिग बॉसच्या घरात लढला भिडला नडला तितकच 💥💫खंबीरपणे उभा राहिला लय भारी दादा विषय हार्ड तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जोतिबाच्या नावानं चांगभलं💓💐🎉
@RekhaKurhade-xp8zq
@RekhaKurhade-xp8zq 8 часов назад
वहिनी ना सांग जेथे ज्योतिषी येऊन भविष्य सांगून जातो तुम्ही तीन मध्ये नाही तेव्हाच ओळखल कि हा बिगबाॅसचागेम आहे आपण चार किंवा पाच नंबर वर जाणार त्यामुळे वहिनी ना सांगा कि तुम्ही उघडल म्हणून अस झाल नाही हे होणारच होत
@madhuribulbule178
@madhuribulbule178 7 часов назад
'बिग बॉस चा हा गेम आहे हे सगळ्यांनीच ओळखलं
@kadambri3936
@kadambri3936 6 часов назад
Ho
@VarshaBalam
@VarshaBalam 9 часов назад
Dp dada , बरोबर आहे वैहीनीचे असं वाटणं कारण तुम्हाला वोट करण्यासाठी जे कष्ट केलेत ते बघितलेले तर तुम्हाला वैहीनी चुकीचे नाही वाटणार.कारण त्याना असं वाटणं बरोबर आहे.ही पध्दतीने पध्दत चुकीची होती बिग बाॅसची मला ही रडायला आल❤❤❤❤❤❤
@veerthelabra3016
@veerthelabra3016 10 часов назад
खरं तर निकीला फक्त टीआरपी साठी ठेवलं होतं नाही तर नक्की ला काहीच ओठ नव्हते तरीही तिला ठेवले
@madhu9711
@madhu9711 10 часов назад
वोट नाही ,ओठ आहे😂
@nirbhavnerohit
@nirbhavnerohit 10 часов назад
​@@madhu9711🤣🤣🤣🤣
@sanjay-MH12
@sanjay-MH12 9 часов назад
अस नाही तिला मोठे मोठे ओठ आहेत😂😂
@aestheticvibez-cg2mm
@aestheticvibez-cg2mm 9 часов назад
ओठ नव्हते🤣🤣💀 होते की ओठ खूप मोठे 👄🤣🤣🤣🤣
@arun-vikasofficial
@arun-vikasofficial 9 часов назад
तिला प्लास्टिक चे ओठ होते 😂😂😂
@SomnathMohite-h5v
@SomnathMohite-h5v 10 часов назад
डीपी दादा तुम्ही आमच्यासाठी विनर झाला
@swatikedari8714
@swatikedari8714 9 часов назад
दादा तुम्ही आमच्यासाठी विनरच आहात 🎉🎉🎉
@vinayachivare2531
@vinayachivare2531 9 часов назад
डीपी दादा तुमचा अभिनंदन तुमची पूर्ण फॅमिली खूप छान आहे तुमचा मुलगा खूप क्युट आहे दादा
@gghhgzujghj
@gghhgzujghj 9 часов назад
मोठ्या मनाचा दादा.आमच्या साठी तुम्हीच विनर आहात.
@shivajithokal4414
@shivajithokal4414 9 часов назад
आमच्या साठी तुम्हीच विनर आहात डि पी दादा
@ALISHAATTAR-ql2kf
@ALISHAATTAR-ql2kf 10 часов назад
Only DP dada ❣️🏆🏆🏆💞💐💐
@sam-hp2hv
@sam-hp2hv 10 часов назад
❤dp दादा❤
@sagarlawande5492
@sagarlawande5492 8 часов назад
तुम्ही यौग्य उमेदवार होता आणि हेच भगून मराठी पुढे हिंदी बिग बॉस ची घाबरगुंडी झालती म्हणून शो कमी केला ❤❤❤❤
@CrickAndsport
@CrickAndsport 7 часов назад
2 divas tiknar nahi... Kay khelta yet hot hyana only niki n abhijit played game.. Suraj faltu tar nusta overconfident hota
@bajiraogaikwad9349
@bajiraogaikwad9349 10 часов назад
डीपी दादा तुम्ही आमच्यासाठी खरोखरच विनर आहे
@sanketpatil4079
@sanketpatil4079 9 часов назад
आमचा हिरोआहेडीपीदादा🎉🎉
@ShitalMore-d4f
@ShitalMore-d4f 9 часов назад
मराठी एकदम परफेक्ट dp दादा
@vikasbhagat1482
@vikasbhagat1482 8 часов назад
तुम्हाला मराठी मूव्ही मद्ये आता खूप काम मिळणार ..हे नक्की
@RushikeshPatil-w3f
@RushikeshPatil-w3f 9 часов назад
आमचा हिरो आहे डी पी भाऊ ❤😂❤😂
@punammulik7053
@punammulik7053 10 часов назад
Dp दादा कोल्हापूर आल्यावर व्हिडिओ टाका. आम्हीं वाट बघत आहे.🎉🎉🎉❤
@remo5936
@remo5936 10 часов назад
Dp dada 🔥❤️
@divinewaterlily9266
@divinewaterlily9266 9 часов назад
varsha tai na jaga dakhavnara manus🔝😎😎😎
@poonamchile6536
@poonamchile6536 10 часов назад
Dp Dada
@sss-dz7zx
@sss-dz7zx 9 часов назад
Dp dada tumcha ani ankita cha bonding khup chhan ahe..bahin bhau asech astat kdhi bhandtat kadhi 1 hotat..so pudhe pn tumche videos baghayla khup awdel..tumcha swabhav khup chhan ahe..❤
@nitishmore6260
@nitishmore6260 9 часов назад
DP दादा तुम्ही आमच्यासाठी विनर आहात👑💪
@Dr._Namrata_S
@Dr._Namrata_S 8 часов назад
Ankita Dp❤ khare winner tumhi ch ahe mjha sathi...🏆
@pankajmaske1986
@pankajmaske1986 10 часов назад
Nice dp you are winner mast khela
@PoojaPotdar-u4s
@PoojaPotdar-u4s 9 часов назад
डीपी दादाच विनर आहेत 🎉
@ganeshgharat8355
@ganeshgharat8355 9 часов назад
मला पण हेच चुकिचं वाटलं वहिनी ना हा टास्क नको द्यायला हवा होता Big Boss ने . मुर्ख बिग बॉस
@priyankap5161
@priyankap5161 7 часов назад
Dp Dada 4 number var nahvate kahi lok daye mayevar tithe pohachale tya mule tumhala show ni 4 number theval. Proud of you swatahachya samrthyani ethe aalat aani jantechya premani. Naki show walyanchya dayevar. Jyotibachya navani chanbhal......
@saikibeti7597
@saikibeti7597 10 часов назад
Dp Dada ❤🎉🎉🎉
@pornimamirpagar9537
@pornimamirpagar9537 7 часов назад
वर्षा बाई खरच खुप अहंकारी आणि नाटकी बाई आहे
@samruddhichavan3772
@samruddhichavan3772 10 часов назад
Dp dada tumhi amchyasati winner ahe.tumhi jevdh kela tevdch bhari ahee❤❤ Alwyas ur winner..luv lots dp dada
@sandym.2056
@sandym.2056 8 часов назад
Dp bhau ❤❤❤
@rohinipatil3711
@rohinipatil3711 9 часов назад
Dpdada ❤️❤️❤️
@deepaksarode3764
@deepaksarode3764 9 часов назад
डिपी दादा तुम्ही खुप मोठ्या दिलदार स्वभावाचे आहात..❤ तुम्ही विनर आहात 🎉🎉🎉
@jyotibhalerao6178
@jyotibhalerao6178 9 часов назад
Suraj wasthe MOST UNDESERVING CONTESTANT TO WIN THE SHOW. What has he done in the show? NOTHING. It appears that the criterion for winning Marathi Bigg Boss is being downtrodden and financially poor. RIDICULOUS! Every other contestant in the house was more deserving than Suraj. The makers have brought down the standard and credibility of the show!
@prajwal_kh
@prajwal_kh 8 часов назад
त्याला सगळ्यात जास्त votes होते मग undeserving कसा?
@sumitdoifode9438
@sumitdoifode9438 6 часов назад
वर्षा ताई नां म्हणाव द र्जा असणारी माणसं तुम्हाला चालत नाही आणि तुम्हाला खालच्या दर्जाचे बोलणारे चांगले वाटतात प्रत्येक क्षणी डी पी दादांनी वर्षा ताईना पहिला नमस्कार केला अगदी बाहेर स्टेज वर आल्यावर सुद्धा त्यावरून कळते सोज्वळ माणसां पेक्षा आपला रंगडा गडी सगळ्यात बेस्ट होता नुसत स्वच्छ मराठी बोलून चालत नाही मोठ्या आवाजाची माणसं मनाने खुप हळवे असतात म्हणुन त्यांनी शेवट पर्यंत अंकीतांची साथ सोडली नाही ह्याला म्हणतात नाती आणि बहीण म्हणुन दिलेला मान जपणं
@shubhagichavan6753
@shubhagichavan6753 9 часов назад
❤dp dada❤
@sadhanapattanshetti9874
@sadhanapattanshetti9874 9 часов назад
डीपी दादा तुम्ही आमच्यासाठी विनर आहात
@yogitajadhav1210
@yogitajadhav1210 9 часов назад
Congratulations DP dada 🎉
@dilawartamboli6248
@dilawartamboli6248 9 часов назад
डीपी दादा तुम्ही विनर आहात
@vpfinancialsfollower4220
@vpfinancialsfollower4220 9 часов назад
Love you dp dada ❤
@maheshajagekar8772
@maheshajagekar8772 6 часов назад
आम्हाला DP चा खूपच गर्व आहे.... खरा माणूस...... Dp नि अंकिता ला एकदाही नॉमिनेशन केले नाही!!!! पण अंकिता ने एकदा नॉमिनेशन मध्ये नाव घेतले याचे खूपच वाईट वाटले... अंकिता खरा मित्र होता तुझा... Aso👍
@sonalithakur7393
@sonalithakur7393 9 часов назад
Dp dada amchya sathi tumich winner 🏆 aahat🎉
@swapnalidalavi3835
@swapnalidalavi3835 9 часов назад
Amchay sathi dp dada tumhich winner🏆🎉🏆
@PoojaJavandal-ey9dg
@PoojaJavandal-ey9dg 8 часов назад
Khup chan bolat dada swabhavaat tasach sadepana jasa aadhi hota
@pradnyapetkar1759
@pradnyapetkar1759 10 часов назад
Very nice DP Dada🎉
@Rajubjadhav-q9i
@Rajubjadhav-q9i 9 часов назад
आमच्या साठी तुम्ही विनर 🏆
@tanujagaikar4093
@tanujagaikar4093 9 часов назад
कल्यानीच बरोबर आहे,जो deserve नाही त्याला ट्रॉफी भेटली
@tejaswiniadnaik6441
@tejaswiniadnaik6441 7 часов назад
Dp Dada 👑🏆💐💐Winner Tumich aahat
@Skb713
@Skb713 9 часов назад
डीपी दादा ❤
@aditisurve6673
@aditisurve6673 8 часов назад
Tumi aani ankita aamchasthi wineerch aahat ❤aami tumcha doghanach wineer bghitlel surraj khartr garib aahe manhnun jinkala pn khar winesr dp aani ankita aahe ya peki koni pn
@vilasinipatil683
@vilasinipatil683 9 часов назад
DP should have been a winner
@meenakshidhawle8324
@meenakshidhawle8324 9 часов назад
Congratulations 👏👏💐💐👍👍
@anitapatkar6590
@anitapatkar6590 9 часов назад
DP❤
@kirtibane6278
@kirtibane6278 7 часов назад
ग्रेट DP
@dineshsalunke1052
@dineshsalunke1052 9 часов назад
❤❤Dp 🎉
@PtadipPawar-zd9vb
@PtadipPawar-zd9vb 7 часов назад
जिंकला नाही तरी काय झालं आमच्या साठी ब्रांड आहेत ❤❤❤
@akshaysalokhe390
@akshaysalokhe390 8 часов назад
आता मटण शिजलेले बघायला आवडेल dp dada
@abcdgroup8460
@abcdgroup8460 9 часов назад
डीपी अंकिता मुळे तुम्ही विनर नाही झाला
@riyabansode6088
@riyabansode6088 9 часов назад
Khar aahe
@priyankakamble3345
@priyankakamble3345 8 часов назад
Are gapp re bassss kar
@karishmatabalaji
@karishmatabalaji 9 часов назад
DP Dada I proud of you Tumi amacha Sathi winner Aahat
@amolbhagat4203
@amolbhagat4203 10 часов назад
DP Da 💕💕💕💕 winner 🏆🏆🏆🏆🏆🏆
@ShitalMore-d4f
@ShitalMore-d4f 9 часов назад
Dp दादा 1 एक नंबर
@RamgondaDesai
@RamgondaDesai 5 часов назад
DP दादा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@PoojaJavandal-ey9dg
@PoojaJavandal-ey9dg 8 часов назад
Congratulations DP dada🎉🎉
@rajumahadik1338
@rajumahadik1338 9 часов назад
बिग बॉस च्या सर्व स्पर्धकांना सांगणं आहे प्रत्येकाला वाटत मीच जिंकावं पण या गेम मध्ये मतदान महत्वाचं असत ज्याला मत जास्त तोच विनर तर कोणी वाईट वाटून घेऊ नये
@gauripokle220
@gauripokle220 9 часов назад
Dp❤👍
@शशिकांतमहामुनी
दादा आंनदी रहा,सुरज आपला आहे, त्यांचे अभिनंदन करा
@SushamaMandlik
@SushamaMandlik 9 часов назад
Congratulations Dp Dada 💐💐
@valmikMH19
@valmikMH19 10 часов назад
dp दादा एकच no game खेडला पन
@ssp7253
@ssp7253 9 часов назад
Dp❤
@padhembare7959
@padhembare7959 9 часов назад
DP Dada 👍👍😊😊
@SachinBuwa-v1c
@SachinBuwa-v1c 10 часов назад
DP दादा 👑
@anjanarecipe
@anjanarecipe 9 часов назад
बरोबर आहे कल्याणी ताईचं ह्या लोकांनी ताईंना बोलायचं नव्हतं ना माहिती होतं माहिती होतं ना
@Sachinshitole6300cc
@Sachinshitole6300cc 9 часов назад
माझ्यासाठी dp दादा विनर च आहेस 👑🔥
@SanskarGavade-s6u
@SanskarGavade-s6u 8 часов назад
Congratulations top four🎉
@varshapatil3651
@varshapatil3651 9 часов назад
डीपी ❤
@manavzinjade3883
@manavzinjade3883 9 часов назад
धनंजयराव तुम्ही स्वतासाठी खेळले नाही
@bhaktipol4206
@bhaktipol4206 9 часов назад
Dp dada tumhi asli winner aahat🎉🎉
@HanumantSonawane-f3t
@HanumantSonawane-f3t 9 часов назад
ho
@sangutakharpude8187
@sangutakharpude8187 9 часов назад
Ek no khelat dada😂
@sagarbathe6418
@sagarbathe6418 9 часов назад
Tumhi aamchya njret number 1 hero aahat
@dhanshribendre1362
@dhanshribendre1362 9 часов назад
4 :20 100% barobar
@shok-Dongale
@shok-Dongale 7 часов назад
DP दादा आता लोकांना फर्निचरवर डिस्काउंट दया तेवढं. लोकांना आनंद वाटेल 🙏
@S-sachinDalvi
@S-sachinDalvi 6 часов назад
DP dada khup Chan khelalat. Contenst peksha manus apla watala ❤❤
@DineshMhatre-q3t
@DineshMhatre-q3t 5 часов назад
मिनी अजून कधी बिग बॉस बघितला नाय डीपी दादा अंकिता मुळे मी बघत होतो बिग बॉस पूर्ण फॅमिली आमची दोघांची चाहती aahe
@vikasksuryavanshi2512
@vikasksuryavanshi2512 8 часов назад
तुम्ही विनर आहे दादा ❤❤
@kalpanapatil7904
@kalpanapatil7904 9 часов назад
वहिनी अस काही नसत ऐवड मनाला लावून घेऊ नका
Далее
ОРБИЗ-ГАН за 1$ vs 10$ vs 100$!
19:01
Просмотров 291 тыс.
Mcdonalds cups and ball trick 🤯🥤 #shorts
00:25
Просмотров 1,3 млн
😧КУПИЛ МЕРС У ПЕРЕКУПА!
0:17
Просмотров 4,3 млн
Tutorial Crazy Magic trick 🤣 🤣 🤣
1:00
Просмотров 38 млн
Придумайте название 😂
0:11
Просмотров 2,4 млн