Тёмный

बायकोसोबत बऱ्याच दिवसांनी गेलो सासुरवाडीला😍| आजी सासुसोबत केल्या गप्पा- Ambavali, Mandangad (Konkan) 

S FOR SATISH
Подписаться 379 тыс.
Просмотров 267 тыс.
50% 1

बायकोसोबत बऱ्याच दिवसांनी गेलो सासुरवाडीला😍| आजी सासुसोबत केल्या गप्पा- Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही गावी कोकणात गेलो की आमचे सासुरवाडीला जाणे होते. माझी सासुरवाडी माझ्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. आम्हाला आमच्या गावावरून सासुरवाडीला जायला गाडी करावी लागते. गावाला रस्ते खराब आहेत. आम्ही प्रायव्हेट गाडीने सासुरवाडीला पोचलो. सासुरवाडीला जाताना मध्ये माझ्या मामाचे खारी गाव लागते. आम्ही सासुरवाडीला जेवढ्या वेळा जाऊ तेवढ्या वेळा आम्हाला सर्वकाही नवीन भासते. गावची मायेची प्रेमळ माणसं ओढ लावतात. आजकाल गावाला फक्त म्हातारी माणसे गावी राहिली आहेत. घरातील सर्व माणसे मुंबई शहरात स्थिरावली आहेत. आम्ही आजी सासुसोबत खूप गप्पा केल्या. वर्षा माहेरी आली की आईला आराम देते. वर्षाने खास शाकाहारी जेवण तयार केले. सासूबाईंना नवीन घर बांधून द्यायचे आहे. त्यासाठी आम्ही खास साखरीला गेलो होतो. सोबत सासुरवाडीच्या माणसांना भेटायचे होते. या व्हिडीओत आजीसासुसोबत गोड गप्पा केल्यात. आम्ही सर्वांना भेटून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BaykosobatBaryachDivasanniGeloSasurwadila #BaykochiMaherchiManase #AajiSasusobatKelyaGappa #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 322   
@snehagurav6901
@snehagurav6901 2 года назад
आपण मध्यमवर्गीय माणस छोट्या छोट्या गोष्टीत पण किती आनंद शोधतो. 😇😇😇
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
Ho👍👍
@geetabedake2254
@geetabedake2254 2 года назад
सतीश तु मुलगा म्हणून चांगला आहेस तर जावई म्हणून ही खुपच सुंदर आहेस असेच चांगले विचार ठेव आणि मोठा हो😊🙏👍👍
@geetabedake2254
@geetabedake2254 2 года назад
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
@guhagarcharupesh7278
@guhagarcharupesh7278 2 года назад
खुप छान असतात तुमचे vlog dada साधेपणा हेच वैशिष्ट्य आहे तुमच्या vlog che. कुठलाही बडेजाव न करता जे आहे तेच दाखवता 👌👌👌
@shalinidingankar7003
@shalinidingankar7003 2 года назад
एकदम बरोबर बोललात 👍🏻😊
@pavanbhagat9036
@pavanbhagat9036 2 года назад
@@shalinidingankar7003 0
@Swarup618
@Swarup618 2 года назад
@@shalinidingankar7003 hii
@mayabandal4196
@mayabandal4196 2 года назад
वर्षा आजी खूप छान व मस्तच आहे खरच खूप हसवले आजीने किती निर्मळ मन व सुंदर पे्मळ स्वभाव म्हणूनच बोलता आजीचे पे्म अनमोल असते वर्षाच्या साड्या खूप छान व सुंदर असतात सुरतवरून आणल्या का गाईची पाडसे खूप गोड होती वर्षाताईंचे माहेरचे निसर्ग सौंदर्य मस्तच होते केळीच्या बागा खूप छान सुंदर व नवीन आईच्या घरासाठी खूप शुभेच्छा व्हिडिओ गावाचा लय भारी 👌👌👌☺
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
❤️❤️
@saisha783
@saisha783 2 года назад
This family proves that "it's so simple to be happy " god bless all!
@baalah7
@baalah7 2 года назад
अरे वाह - आजी सासू 🙌🏽 गावी रहा सुखी आणि सुखरूप रहा 😇
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
❤️❤️
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 2 года назад
माझे आवडते गाव "साखरी"वर्षाचे माहेर..जातायेता निसर्ग अप्रतिम..लाल माती.. झाडे आणि खूप सुंदर अनुभव आहे. टुमदार घरे, कौलारू घरे..मस्तच !! गावात खरंच म्हातारी माणसे च आहेत.. वर्षाची आई v आजी एकट्याच राहतात का?बालपण आठवत असेल वर्षाला भरपूर मोठी जागा दिसतेय.!वर्षा कायमच कष्ट करत आहे. छान स्वयंपाक केलाय. वासरे एकदम झकास!! सुंदर केली, चा घड. सुंदर व्हिडियो..
@atishgothal6628
@atishgothal6628 2 года назад
Thanku
@ramavainu3548
@ramavainu3548 2 года назад
वर्षा चे माहेर चे गाव खूप छान मगिल दार चि झाडे फुले मस्त बारका पाडा मारायला सारखा येत होतो नि आजी मस्त जुन्या मानसाना खूप माया असते आम्हा बायका ना माहेर चि ओढ खूप असते किती खुश होती वर्षा माहेरी गेल्या वर सतिश विडीओ सुंदर होता
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
हो एकदम बरोबर वर्षा वहिणीचे माहेर खूप छान आहे👍
@sumitkamble6381
@sumitkamble6381 2 года назад
अशी. माणूस कि टे व. जुनी माणस ती च सोन आहेत ❤️❤️
@swapnilsupekar9273
@swapnilsupekar9273 2 года назад
आम्ही पण तेच बोलणार होतो वर्षा च सगळ करती गेली की बिचारी सासरी माहेरी दोन्ही कड काम
@vilasmohite7854
@vilasmohite7854 2 года назад
तुमचं घर 🏠 आणि साकरीतलं 🏠 अगदी शेम टू शेम आहे. Happy Home.
@shantishirke8916
@shantishirke8916 2 года назад
Very nice Satish taking care of mother in law house going to do something new for them God bless you ❤️❤️❤️
@bharatishingte7688
@bharatishingte7688 2 года назад
वर्षा सारखी बायको मिळणे, खरच नशिबवान आहेस.
@nayanarathod8932
@nayanarathod8932 2 года назад
हो ।। बंर वाटतें लोकाना भेटलो तर।। गावी छान वाटतें ।।पनवेल ला परत आले की काळजी घ्या ..मुंबई ला आजार जांस्त आहे...विडीयो ..जेवण.. 👍✌️🤗❤️ हजुन राहता असेल तर रहावा आणकी काय दीवस गांवी सुखरुप...
@akshaydawande868
@akshaydawande868 2 года назад
15:00 विषयच नाय 😂👌🏻 मस्त
@sunilraut3731
@sunilraut3731 2 года назад
सतिश भाऊ खूप दिवसांनी सासरवाढी गेलात एकदा एक अखादिवस विडियो बनवा आजुबाजुचा परिसर दाखवा आवडला विडियो घराची संकल्पना आवडली
@amolghosalkar9991
@amolghosalkar9991 2 года назад
दादा पनवेल हुन गावी जुनी स्कुटी नेऊन ठेवा. म्हणजे इतर ठिकाणी जातवेळी भाड्याची गाडी करायला नको. काम पण लवकर होतील.
@vilassawant3387
@vilassawant3387 2 года назад
दादा..तुळस जगली म्हणजे जागा चांगली आहे...कारण तुळस अशा ठिकाणी जगते जी जागा बऱ्यापैकी पवित्र असते किंवा तेथे negativity कमी असते..
@maheshkulabkar8889
@maheshkulabkar8889 2 года назад
खुपच छान तुमचे व्हिडीओ साधे जे आहे तेच दाखवता खुपच अभिमान वाटतो
@CookWithSabah
@CookWithSabah 2 года назад
Love for Varsha Bhabhi ...she is so simple , loving n caring.n super sweet women ❤ Nice vlog Bhau 👌
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you
@shreesworld639
@shreesworld639 2 года назад
ru-vid.com3bxfjjaBLbo?feature=share Chilapi fish Cutting
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 года назад
Dadaa Tumcha Gaaw.Ani Tumcha Maargdarshan Super 😁👌🇮🇳💚💚💚💚💚
@padamakar_chaudhari
@padamakar_chaudhari 2 года назад
भाऊ सर्वच व्हिडिओ छान असता तुमचे , मी सर्व व्हिडिओ बघतो ,मला खूप छान वाटत तुमचे विडिओ बघायला , भाऊ मला पण तुमच्या गावाला एकदा तरी यायचं आहे तुमच्यासोबत , ते पण पावसाळ्यात यायला आवडेल , खूपच छान भाऊ 😊, , ✌️👍👍 मी नाशिक जिल्ह्यातील त्रिम्बकेश्वर हे माझं गाव आहे ।।।।।
@snigdhapaddalwar575
@snigdhapaddalwar575 2 года назад
Aajji is very very cute🥰. Lots of love to her.
@user-fc6nl9ye5n
@user-fc6nl9ye5n 2 года назад
दादा मि तुझ्या video ची वाटच बगत असतो बगता बगता रमुन जातो कधी कधी तर झोप पण लागत नाय Love you 😘 ❤️दादा
@Swarup618
@Swarup618 2 года назад
Hii
@Swarup618
@Swarup618 2 года назад
🙏🏻❤️
@balajitrackers3954
@balajitrackers3954 2 года назад
Varsha khup chan ahe ticha swabhav khupch premal ahe
@nishantmalusare4487
@nishantmalusare4487 2 года назад
Vaini chya aaji la baghun majhya aaji chi khup khup aathwaan aaali🙏
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 года назад
छान video .गावातील वातावरण आपल्याला जुन्या आठवणीचा उजाळा देते व फार बरे वाटते.
@lalitathakur7950
@lalitathakur7950 2 года назад
वर्षा वाहिनीचे माहेर मस्त
@sonalipatil095
@sonalipatil095 2 года назад
वासरांचे मजा आली हो दादा
@samarthengineering7067
@samarthengineering7067 2 года назад
म्हातारी आईला नमस्कार. आरोग्यदाई शुभेछा. 🙏🙏🙏🙏
@dilipnighot3866
@dilipnighot3866 2 года назад
खुप छान, नाते जपलेच पाहिजे ही काळाची गरज आहेच , बाकी व्हिडिओ सुंदर ,अप्रतिम
@AleenaCharleson
@AleenaCharleson 2 года назад
You all are so down to earth....simple and always smiling....Ur vlogs give positive energy ....God Bless you all....😊
@nileshpatil114
@nileshpatil114 2 года назад
माणूस धडपड करतो पण हे सुंदर जीवन आहे 🙏🙏🙏
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 года назад
Varsha cha Sakhali gav koop sunder chhan masta ahe tikadchi ghar sunder ahe aajubaju cha parisar chhan ahe mansa sudha premal ahe tuzi aaje sasu koop chhan masta bolali masta jevan hote Varsha cha bhavala baghun chhan vatale ani tuza plan sudha chhan ahe asach anandi sukhi majet raha Pradnu masta majet ahe masta vatala video number one
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thank you
@rohitmohite7489
@rohitmohite7489 2 года назад
दादा वहिनी पण खूप छान vloging करतात
@kavitanimbalkar1762
@kavitanimbalkar1762 2 года назад
Jay Sadguru Dada 🙏 Mast video. Aaple kokan lay bhari.
@narayanpatil4176
@narayanpatil4176 2 года назад
खुप खुप छान विडीओ आहे म्हातारे आईला दिर्घआयुष्य लाभो..
@hemagavit9083
@hemagavit9083 2 года назад
खूपच छान blog आजीनी हसवले खूपच 😀😀
@007vmj
@007vmj 2 года назад
🙏🏻तर या लोकांनी वर्षा वहिनीला संस्कार दिले आहेत 🙏🏻
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
🙏🙏
@manaligangan9673
@manaligangan9673 2 года назад
Varsha tai tumhi khoopach chhan ahat khoopach kasht karate.aani tumachya aai aajila baghun khoop bhari vatale.
@pallavivast5244
@pallavivast5244 2 года назад
Dada vahini ekch no ,❤️ kuthe pan geli tar lagech kamla lagte
@kavitanikam5356
@kavitanikam5356 2 года назад
You are so respectful person, god bless you
@sakshitawade8133
@sakshitawade8133 2 года назад
दादा आणि व ही नी मला तुमच्या सारखे माहेर असतं तर किती बरे झाले असते तर बरे झाले असते
@gabrieldsouza9847
@gabrieldsouza9847 2 года назад
सासरवाडित एक नाही दोन तीन फेऱ्या मारायच्या. दोन्ही मुलीचं त्यांना तर तुम्हाला करायलाच पाहिजे
@akshaytarange3961
@akshaytarange3961 2 года назад
सतिश दादा काही पण म्हणा राव पण मुंबईपेक्षा तुमचे गावाकडचे व्हिडिओ खूप आवडतात ❤❤
@ishvaripadwal9013
@ishvaripadwal9013 2 года назад
Masta dada
@hemchandravadekar1130
@hemchandravadekar1130 5 месяцев назад
Aaji chi khopach majya ali nice videvo nice❤
@bedundhvishal
@bedundhvishal 2 года назад
खरंच सतिश दादा तुमचे व्हिडिओ पाहून दुःख विसरून जातो 😇😇😇
@kunalbore5849
@kunalbore5849 2 года назад
💯❤️
@shobhapednekar3540
@shobhapednekar3540 Год назад
वर्षांच माहेर खुप छान आजीला बघुन मला माझ्या आजीची आठवन आली दादा तुम्ही खुप नशिबवान आहे वर्षा सारखी बायको भेटली
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 2 года назад
गावाकडील व्हिडीओ छान असतात ....गावच जिवन सुंदर ...तुमच्या गावाकडील व्हिडीओ पहायला छान वाटते ...
@yogitamhatre398
@yogitamhatre398 2 года назад
Tumche sarv video khup chan. Real feeling feel hota gavakadche. Khup chan
@sampadabargode6675
@sampadabargode6675 2 года назад
सासरवाडी एकदम झक्कास दादा 😍😍
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 2 года назад
Pade nako mhanu vasare ahet cowchi Dada 👌👌👌❤️❤️❤️
@sujaymore5020
@sujaymore5020 2 года назад
पाहुण चार छान होता दादा . छान वाटल विडिओ बघून.....
@NKsEntertainment
@NKsEntertainment 2 года назад
व्वा फारच छान😊👍
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 2 года назад
खूपच छान असतात तुमचे video....👌👌👌👌
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
दादा तुमची सासरवाडी खूप छान 👍👍 तिकडचा निसर्ग खूप छान 👌👌 वर्षा वहिनी ची आई आणि आजी 🙏🙏
@prachitemkar319
@prachitemkar319 2 года назад
Khup chan vlog varsha Vahini chi aaji so sweet☺😊😘🥰
@viveknatak4937
@viveknatak4937 2 года назад
मि तुमचा हा video save केला आहे आजी मुळे मला माझ्या आजी ची आठवण झाली 😅😅😅
@viveknatak4937
@viveknatak4937 2 года назад
जेवढे video बनवले त्यातील सर्वात छान
@williamkini5018
@williamkini5018 2 года назад
Old is a gold
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 2 года назад
सतिश तूमचे विडीओ खूप छान असतात. तुमचे गाव खूप सुंदर आहे. गावी रहा सुरक्षित रहा.
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 2 года назад
खूप खूप छान विडिओ सासुरवाडी खूप छान
@itsmyhobby2334
@itsmyhobby2334 2 года назад
Varsha tainchi aaji khupach chhan. Aajini khup hasavle. Mala mazya aajichi aathvan zali.
@pareshghogale3265
@pareshghogale3265 2 года назад
मस्त वाटला व्हिडिओ, गावची आठवण झाली. 👌👌👌
@khanakhazanaa9463
@khanakhazanaa9463 2 года назад
Great women varsha's tai aai
@pratikchavan1135
@pratikchavan1135 2 года назад
Khupch Chan vlog Satish da 😍✌️
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 года назад
खूप छान वहीडीओ आणि वर्षाच माहेर आजी खूप छान
@rajakhiroadkar5962
@rajakhiroadkar5962 2 года назад
Chan
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 2 года назад
वर्षा वहिनीची आजी छान गप्पा मारते , खूपच छान व्हिडीओ होता
@natureofvillage8971
@natureofvillage8971 2 года назад
Shree Swami samarth dada vahini 🙏
@vinodmorey7727
@vinodmorey7727 2 года назад
Superb village life and lovely relationship.
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 2 года назад
1 n yaar mast video aahe kup chaan lay bhari
@vijaypawar2009
@vijaypawar2009 2 года назад
Dada vahini khup mehanti aahet
@vasanthprabhu1322
@vasanthprabhu1322 2 года назад
I love your village it is so cool and calm, may God bless you all
@bhalchandrabhoir1984
@bhalchandrabhoir1984 2 года назад
Chhan video aahe khas karun Ajicha mast vatla
@minaltamhane9730
@minaltamhane9730 2 года назад
Varsha chi aaji kaatak aahe pan vayani Vismruti hote adhe madhe.Bare zale varsha maheri pan chan jevan karate.Gas ,chul donhi jamate.Masta dhavti visit.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 года назад
Vahini tujha Maher khup chaan aahey Aai Aajji khup premal mast video
@zeenatgulzardeshmukh2605
@zeenatgulzardeshmukh2605 2 года назад
So nice mast aaji aajiza aasherwad khup chan aste amzipan aaji amala dua deyazi
@dipikasurve7684
@dipikasurve7684 2 года назад
Dada kharch tumi khup mst ahat doni ghar khup chan sambhal Ata ahet paise jri nahi dile tri support khup important asto ek javai ya nathyane mst watt baghun
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 2 года назад
सासरवाडिच घर बांधतोय बर वाटल जावईच कामच आहे सासुला बघायच
@nikitapatil73
@nikitapatil73 2 года назад
Vahini khup Chan bolte gavchi bhasha, Chan video
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 2 года назад
मस्त.... साखरी गाव 👍
@anantchandavarkar8785
@anantchandavarkar8785 2 года назад
Hi satish Your in laws place is very beautiful I liked it very much and the grandma is very loving
@seemabhonsale3353
@seemabhonsale3353 2 года назад
चांगला विडीयो आवडला खूप छान
@samikshap2396
@samikshap2396 2 года назад
konkanchi manasa khup premal❤
@prafuld2724
@prafuld2724 2 года назад
खूप छान व्हिडीओ 👍👍
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 2 года назад
Varan dal jevan mast khup chan video 💐🙏.
@theperfectplate2469
@theperfectplate2469 2 года назад
Kadvya Vaalach Beerda maaz Saglyat Fvrt. ❤️😍😋😋😋😋 Vaal ha prajarach mulat Maza Fvrt aahe. ❤️😋😋😋😋😋 i Think koknatlya Pratyek vyaktich Vaal ha prakar Fvrt Asel. ❤️😍🤗🤗
@sheetalshelar233
@sheetalshelar233 2 года назад
Tumhi gavakde ale ki me vedio chi vat bghtch asto...sakhari gaon pn chan ahe varsha khup shant ani mst ahe..tumhi js ahe ts dakhvtat hech far chan vatt..varshachi aai pn far chan ani shant ahe
@utkarshapedamkar5488
@utkarshapedamkar5488 2 года назад
Varsha ne Shevti pranjula bajula Kel Padu LA video mde ghenyasathi. Varsha give both same treatment.
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 года назад
गावी आल्या नंतर असेच बरेच उदयोग चालु आहेत माझे माझ पण बांधकाम चालु करायचे आहे हरभरा खायला या सर्व जण
@shobhasakpal1640
@shobhasakpal1640 2 года назад
👌👌👌 खूप छान आहे
@hindustanidadus5370
@hindustanidadus5370 2 года назад
Khup khup sundar dadus ❤️
@srushtijadhav708
@srushtijadhav708 2 года назад
Tumch chhanel me let subscribe kel pan tumche aadhiche sgle video me bghat aste mla khup aavdtat n gavche video bghitlyavr as vatt ki me suddha aatta gavich aahe kharch khup khup chhan vatt. ha khara kokni manus. n aajcha mhanje tumchi mumbaila yaychi tyari tyacha pan video upload kela astat tr khup chhan vatl ast me roj tumcha video kdhi phayla milto as hot n asech chan chan video banvt rha aamhala bghaylapan khup chhan vatt tumchi mul tr khupch mst god aahet. Very quiet ❤️☺️ khup khup All The Best tumhala n tumchya wife la pan👍
@sapanamisal6263
@sapanamisal6263 2 года назад
ghar kas ka asena ghar te ghar ast ani junch ghar mast ahe ata lok ghare bhaddht ahe pan tayanchi shobha junaya ghara sarkhi nahi🤗🤗
@mubassirmullamubassir8792
@mubassirmullamubassir8792 2 года назад
So cute ❤
@vaishaligangurde292
@vaishaligangurde292 2 года назад
S for ....simplicity .....such a nice vlog
@sachinkadam9566
@sachinkadam9566 2 года назад
खूप छान 👌👌 दादा ते लग्नगीते मध्ये साखरीगावात ते हेच साखरी गाव का?
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Te mahad talukyatil aahe aamche mandnagad taluka
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 2 года назад
Dada panji ajjila namaskar sanga 💐💐👌👌❤️❤️
@apalchannel4451
@apalchannel4451 2 года назад
Khrch mst bhau ...je ahe te dakhvto tu ..khup chan
@mysongssupriya2992
@mysongssupriya2992 2 года назад
Chan hota video dada varsha mast bolat hoti aaji barober
@swapnalimandhare7517
@swapnalimandhare7517 2 года назад
Dada tumchi video baghala aamala khup avdtat kiti chan astat video tumhi bolta pan khup chan tumchya video lay lay lay lay........ Bhari astat
Далее