एवढी मज्या करून काही फायदा नाही आपली देवस्थान काय आहे ते दाखवलं पाहेजे आणि एवढी पब्लिग यांनी देवाची पूजा केली असेल काय आपण मजा करतो काही नाय पण शत्रपती शिवाजी महाराज कोन होते हेपण कळलं पाहिजे नुसता झेंडा दाखवून काही फायदा नाही मी चुकला असेलत पाफ कर भावा पण काही भाऊ आपलीच आहेत त्यांना काही माहीत नाही नुसताच इजोय साठी येतात कोणी कोणी दारू पिऊन येतात त काय आपण वरसाला एकदाच चडतो तर आपण काही तरी देवाचं नाव घेऊन चडाव मला कोणाला विरोध नाही पण काही आपलेच भाऊ चुकीचे करत आहेत माफ कर भाऊ