Congratulations for million crossed superb hit song 1️⃣Ⓜ️💯 खूपच सुंदर गाण लिहिला आहे हृदयस्पर्शी 💗 एकदम कोणाला पण एकदा ऐकल्या काय पुन्हा पुन्हा ऐकावा अशा गाण आहे. ४ मिनिटांची गाण्यात आखा लगीन दाखवला त्यात घडलेली सगळं गोष्टी मांडल्यात खुपच खुपच सुंदर. संजना ताईचा आवाज मंजे मनाला वेड लावनारे 😇 तसाच कौशिक ची म्युझिक पण भारी आहे . अशीच सुंदर सुंदर गाणी आणत राहा खुप खुप शुभेच्छा.👏