Mi satarchach ahe. Madhuri tu amchya college madhe hoti shikayla... Junior hoti mhanun ekere ullekh kela.. Pan mast watta ata tula ya jage war baghun... Khup proud feel hota... ✌🏼✌🏼🙏
माधुरी तुझे डान्स स्टेप अप्रतिम आहेत ग.. मी कधीही कुणाचे डान्स बघत नाही पण तुझ्या डान्स ने अक्षरशः वेड लावलं.. बस तू अशीच प्रगती करत रहा.. अभिमान आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा ..💐💐💐
अशीच महाराष्ट्राची शान वाडवा वी कारण महाराष्ट्राची ओळख ही लावनी साठी फेमस आहे त्या मुळे प्रत्येका ने मराठी गाणी मराठी चित्रपट पहावे मस्त मँडम असाच तुंमचा परफॉर्मन्स रहावा हि ईश्वर चरणी प्रार्थना
सुपर मॅडम अतिशय साधे भोळेपणा आणि भारतीय संस्कृती ला शोभेल अस बोलणं कुठे ही रुबाब किंवा स्वतःचा स्वाभिमान न दाखवता बोलणं खूप च छान वाटलं आभिमान आहे खरच तुमचा निशब्द झालो खरच
एकच नंबर सुपरहिट डान्स माधुरी पवार महाराष्ट्राचे एक प्रखर व्यक्तिमत्व टिक टोक स्टार म्हणून प्रसिद्ध असलेले माधुरी पवार ही खूपच सुंदर अभिनय आणि डान्स करते
माधुरी पवार खूपच मस्त डान्स करतेस शून्यातून आपलं जग निर्माण करणं याचे जित जगात उदाहरण म्हणजे माधुरी पवार अप्सरा म्हणून सगळे तिला ओळखू लागले खूपच मस्त बेस्ट ऑफ लक
Madhuri Your not just a tiktok star your a gems , your expression really touching and most beautiful things that you are so grounded god blessed you my darling.
माधुरी पवार हि एका शेतमजुरी करणाऱ्याची व ती स्वतः शेत मजुर आहे तिने इथपर्यंत पोहचण्यासाठी खुप मेहनत घेतली आहे तिच्या बद्दल द्वेष न करता चांगल्या कमेंट करा.तिचे मनोबल वाढले असे उदगार काढले पाहिजे.
पवार ताई पहिल तुम्हाला नमस्कार करतो करण तूम्ही महारास्ट्रची आप्सरा आसुन तूम्ही हीन्दवी स्वराज्यची हिन्दु संक्कृती जपलेली आहे तुमचा स्टेजवरचा पोशाख हे तुमच मी हिन्दु संस्कृती च मराठी म्हणून स्वागत ह्या महारास्ट्रात जय महारास्ट्र जय मराठी भाषा