मालवण बार्शी मालवण गाडी चा कृ चेंज सांगली मध्ये आहे...👍 बार्शी ते सांगली पर्यंत जे चालक होते ते A D पारकर { दादा } अणि वाहक बंड्या राठोड 👍 अगदी सुंदर मालवण आगाराची गाडी.. ❤अणि निसर्गरम्य दृश्य सुध्दा एक नंबर ♥️😊👍
त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ करा दादा प्रवास खूप मस्त होईल त्र्यंबकेश्वर वरून बस 6:30वाजता आहे मार्ग नाशिक सिन्नर संगमनेर श्रीरामपूर नेवासा शेवगाव गेवराई बीड हा आहे रूट खूप मस्त आहे
श्रीवर्धन पुणे अमदनगर शिरूर पाथडी बीड श्रीवर्धन पुणे बार्शी लातुर श्रीवर्धन पुणे सोलापुर तुळजापूर श्रीवर्धन कल्याण भिवंडी नाशिक श्रीवर्धन महाड वाई सातारा श्रीवर्धन महाड वाई सातारा सांग ली मिरज हा रूट कर दादा एकदा
श्रीवर्धन माणगांव पुणे श्रीवर्धन साई बोरी वली श्रीवर्धन ठाणे नालासोपारा श्रीवर्धन कल्याण भिवंडी श्रीवर्धन साई कल्याण श्रीवर्धन साई माणगांव भा ई दर श्रीवर्धन गोरे गाव ठाणे हा पण रूट कर एकदा
पाऊसात प्रवास करायचा असेल आणि पुढे बसुन video शूट करायचा असेल तर एक बटाटा संग ठेव उभा बटाटा कापून काचेवर घास पाणी थांबणार नाही एकदा करून पहा म्हणजे आम्हाला चांगले चांगले सीन पाहायला मिळेल
@@pranitpatil8166खरंय.. नालायक आहेत बार्शी डेपो वाले..आपल्या नेत्यांनी लक्ष दिलं नाही कधी म्हणून असली वेळ आली बार्शी डेपो वर..नवीन गाडी तर एकपण नाही डेपोला..सगळ्या भंगार जुन्या बस आहेत
आप के वीडियो में रेगुलर देखता हूं इस आशा में की महाराष्ट्र की जलवायु, फसलों, नदियों ,शहरो, एवं सड़क मार्ग के बारे में ज्ञान प्राप्त कर सकूं ।जबकि आप का ब्लॉग मराठी भाषा में होता है जबकि में तो हिंदी समझ आती है लेकिन में अंदाज लगा लेता हूं कि क्या बोल रहे हैं।बहुत बहुत धन्यवाद।