Тёмный

बाळकृष्ण दादांनी गायलेला गोड अभंग...त्रिशूळावरी काशीपूरी..संत एकनाथ महाराज.. 

Vasantgadkar Official
Подписаться 250 тыс.
Просмотров 1,5 млн
50% 1

त्रिशुळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी
दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे
एका विभूती चा गोळा एका कस्तुरीचा टिळा
एक गजचर्म व्याघ्रांबर एक भरजरी पितांबर
एक तुळशीचा हार एका वासुकीचा भार
एक गरुडा वरती असे एक नंदी वरती बैसे
एका अर्धांगी पार्वती एका रुक्मिणी चा पती
एका जनार्दनी हरी हरा एका वेलांटी चा फेरा
विश्व रूपाने व्यापलेला हरीला शोधण्यासाठी ज्यावेळी आपण अंतर्मुख होतो त्यावेळी तो सापडला कि, जीव शून्य होतो म्हणजेच हरतो.. त्यालाच हरा म्हटलेलं आहे..
रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
.हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Опубликовано:

 

20 ноя 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 532   
@amardeshpande4625
@amardeshpande4625 Год назад
खूपच श्रवणीय आहे ..आत्तापर्यंत किती तरी वेळा ऐकला पण मन तृप्त होत नाही..हा आमचा फॅमिली अभंग आहे..माझा ३ वर्षाचा मुलगाही गुणगुणतो..धन्यवाद आदरणीय महाराज ..
@gajananadhao1984
@gajananadhao1984 Год назад
हो खरंच आहे
@supriyalad2551
@supriyalad2551 10 месяцев назад
Khupc Chan
@vinayakvarkhade6767
@vinayakvarkhade6767 9 месяцев назад
​@@supriyalad255190🥀😂😂🇦🇸🏴😊😊
@prasadmestri5712
@prasadmestri5712 7 месяцев назад
Mala ha abhang eikkalyashivay zopach yet nahi Sundar chal ahhe
@shreyash3738
@shreyash3738 2 месяца назад
@kanifnathdevmadhinandurbar6039
@kanifnathdevmadhinandurbar6039 2 года назад
आज सकाळपासून ३ वेळा कानिफनाथांच्या मंदिरात हा अभंग लावला रविवारामुळे निरव शांतता आणि मोठ्या आवाजात लावलेला हा अभंग पुर्ण परिसरात अतिशय प्रसन्न वाटत होते आदेश🙏
@vickysawant6127
@vickysawant6127 2 года назад
आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunilgole9455
@sunilgole9455 Год назад
@Shivgorakshanath984
@Shivgorakshanath984 5 месяцев назад
आदेश 🌼
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 6 месяцев назад
तुम्ही गात असताना चेहऱ्यावर खूप आनंद ओसंडून वहात असतो वतो पाहून मला खूप आनंद होतो नमस्कार दादा
@manojjadhav4829
@manojjadhav4829 3 месяца назад
काय ती शुद्ध मराठी आहा ऐकून मन प्रत्येक वेळी प्रसन होत
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 8 месяцев назад
हा अभंग म्हणताना तु मचा चेहरा आनंदाने फुलून जातोम्हणूनहरिहरभेट घडवण्याचे धाडस केले क्षमाअसावी दादा साष्टांग दंडवत
@reshmakamblereshma793
@reshmakamblereshma793 11 месяцев назад
राम कृष्ण हरि ॐ नमः शिवाय
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 8 месяцев назад
हरी आणि हरा मध्ये भेद म्हणजे नरकात सुद्धा स्थान नाही 🙏🏻 जय श्री राम ❤️ ओम नमः शिवाय 🕉️🚩
@premapandey4637
@premapandey4637 4 месяца назад
खुप सुन्दर गायले आहे कित्तेक वेळा ऐकले तरीही ऐकावेसे वाटते
@misalgurujialandigitarthpa1487
आ.दादा ! खूपच गोड,भावपूर्ण आणि मार्मिक ! भजनांत म्हणायलाही सुलभ.मनस्वी धन्यवाद !
@chhayamadhukargulave2450
@chhayamadhukargulave2450 3 года назад
Ramkrshn hri mauli kitihi wela dadanche abhng ykle tri ykavese vattat 🙏🙏🙏🙏🙏
@yogeshzuting7792
@yogeshzuting7792 9 месяцев назад
तत्व एकच आहे पण ते जगाच्या कल्याणासाठी विभक्त झाले. दादा तुमच्या मुखातून निघालेला एक न एक शब्द भगवंतच बोलतोय आणि तुमच्या प्रत्येक शब्दातून भक्तीची ऊर्जा मिळते.
@yadavsandeep6996
@yadavsandeep6996 3 года назад
खूप छान महाराज ऐकत राहावं वाटतं एक नंबर चाल मदनभाऊ कदम मृदंग अस वाटतं आपला सातारा सैनिकांचा जिल्हा परंपरा लाभलेला पण हे बगून असं वाटतं की संप्रदाय पण तेवढ्याच ताकतिची आहे मी बर्फाच्या प्रदेशात आहे पण अभंग ऐकला की खूप ऊर्जा मिळते thank you so much i like very much
@shubhampatil1567
@shubhampatil1567 4 месяца назад
विठू माऊली दिसते दादा महाराज आम्हाला तुमच्या रूपात.....#ह्याची देही ह्याची डोळा....जय जय राम कृष्ण हरी......
@tejaskarandkar1093
@tejaskarandkar1093 2 года назад
अशी भगवन स्तुती ऐकल्या नंतर आपल्या सनातन धर्माचा आणि संत परंपरेचा अभिमान वाटतो.
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 8 месяцев назад
दररोज ऐकते ऐक मानवा सदाशशिवाचा अवतार खूप आवडतैन नमस्कार दादा
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
जय श्री गुरू माऊली kan तृप्त झाले खूप छान आहे आवडले नमस्कार
@dnyaneshwarnaybal3637
@dnyaneshwarnaybal3637 Год назад
धुंद झाला तुझा दरबार हा अभंग गायन बद्ध करा दादा🙏
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 2 года назад
हभप बाळकृष्ण महाराजांचा आवाज फारच मधुर व स्पष्ट उच्चार असा आहे.अभंग ऐकल्यावर देव विठ्ठल व शिव समोर उभे ठाकल्याचाच आभास होतो
@user-qc1sf8fm1h
@user-qc1sf8fm1h 2 года назад
आदरनीय दादा महाराज मी हा अभंग जवळ जवळ 20 ते 25 वेळा ऐकला मन तृप्त झालं 🚩राम कृष्ण हरी🚩
@nitishpawar4067
@nitishpawar4067 3 года назад
Khup chan abhang.. God aawaj... Chal pn chan.. Ram Krishna Hari
@kasturikalmundkar734
@kasturikalmundkar734 3 года назад
Khup chan maharaj... 👌 kitihi vela aikal tari man bharat nahi asa tumch gayan aahe.
@mayureshjoshi1752
@mayureshjoshi1752 Год назад
दादा महाराजतुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते
@God-Adi07
@God-Adi07 6 месяцев назад
जय श्रीराम महाराज फार सुंदर कीर्तन आहे कितीही वेळा ऐकलं तरी परत परत एकावेसे वाटते खुप सुंदर.
@AdvTehareGS
@AdvTehareGS 2 года назад
या अभांगाने मला माझ्या वडिलांची आठवण झाली..खूप आठवण आली ....आम्ही विठ्ठलाची नवनवीन अभंग एकायाचो...हा अभंग त्यांना खूप आवडला असता...त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन 3 जून 2022 ला आमच्या घरी प्राण त्याग केला...महाराज आपल्याला साष्टांग दंडवत आणि खूप आभार ...आपल्या अभंगात विठ्ठल दिसतो....आशीर्वाद असू द्यावा या लेकराला...🙏
@nanathombare8832
@nanathombare8832 3 года назад
दादा राम कृष्ण हरी माऊली नाना ठोंबरे फोंडशिरस.
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ II Ram Krishna Hari II II राम कृष्ण हरीII
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
अप्रतिम छान अतिशय आवडले
@jagannathasutkar702
@jagannathasutkar702 Год назад
माऊली खूपच छान, अमृत प्राशन केल्याचा अनूभव.
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
सारखे बघायला आवडले खूप खूप छान कीर्तन सुरेख सुंदर नमस्कार दंडवत जय श्री गुरू माऊली श्री राम ❤🙏🏻💜👌👌👌👌👌
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
माझ्या भजनात मी ha अभंग म्हणत hoto आज माझे Bhajan सहभागी sahakari सर्वांचे nidhan झाले खूप खूप धन्यवाद सर श्री गुरू माऊली श्री राम tumhakadun बरेच काही बघायला milale धन्यवाद mama तुमच्या पोटी jnmalo Aasato तर मी कीर्तन करायला कुणीतरी Aadavale nasate जय श्री गुरू माऊली श्री राम नमस्कार
@vishalghule745
@vishalghule745 8 месяцев назад
🙏🏻💐🚩अप्रतिम आवाज... 🙏🏻💐🚩 अप्रतिम अभंग... 🙏🏻💐🚩 अप्रतिम चाल... खरंच खूप मनमोहक...🙏🏻💐🚩
@rohanvare4370
@rohanvare4370 2 года назад
दादा नावाप्रमाणेच 'बाळकृष्ण' आहेत, अगदी कितीही वेळा ऐका तरी मन तृप्त होत नाही. माझा मुलगा अगदी आवडीने हे भजन म्हणतो तेव्हा प्रसन्न वाटते आणि अभिमान वाटतो की आम्हीं वारकरी संप्रदायाचे भक्त आहोत ते.
@laxmankhamkar9043
@laxmankhamkar9043 3 года назад
आपले किर्तन छान. वारंवार ऐकून मन प्रसन्न होते.
@user-fg9bt3fr1s
@user-fg9bt3fr1s Год назад
खुपचं सुंदर महाराज......डोळ्या समोर हरीहराच रूपच उभ रहात.....
@nileshvarke4953
@nileshvarke4953 Год назад
हा अभंग एकुण मन देह भान विसरून जातो
@nareshbhadane2533
@nareshbhadane2533 11 месяцев назад
Wah Maharaj wah..... Ram Krishna Hari
@dattatrayipte9890
@dattatrayipte9890 3 года назад
महाराज. तुम्ही. साधकासाठी. संजिवनी. आहात. राम. कुष्ण. हरी.
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 11 месяцев назад
खूप छान आहे अर्थव चालहि खूप सुंदर आहे मनापासून धन्यवाद दादा प्र्रणाम
@yogeshgore5020
@yogeshgore5020 11 месяцев назад
रामकृष्णहरी! 🙏👍👌🙏
@shantaaher9069
@shantaaher9069 2 года назад
Dada Aaj tumachy sundar vanitun gaylela ha abhang prathamcha eikala man truptta zale Dhanywd Ram krushna hari 🙌🙏🙏🙏
@dharmrajkarad1802
@dharmrajkarad1802 2 года назад
तिकडे बाबा महाराज सातारकर व त्यांचे तबलजी गुलाबराव महाराज.. इथे आदरणीय दादा मयुरजी उबाळे व कदम महाराज काय नाद माधुर्य आहे वाहवा
@vickyjadhav1330
@vickyjadhav1330 2 года назад
महाराज खुप खुप छान महाराज अजुन भजन यु टुप वर टाखा
@DigambarBalkanandGiriJi
@DigambarBalkanandGiriJi 3 года назад
अतिसुंदर सुसंस्कृत शोभनीय बहुत बढ़िया जी ॐ नमो नारायणाय जी
@vinayakchavan3211
@vinayakchavan3211 Год назад
राम कृष्ण हरी अप्रतीम 🙏
@nilug444
@nilug444 2 года назад
Khup masttt abhang and awaj maharaj tumca..... Punha punha ekwa vateta... Saglec abhang dada tumche.....
@vijayappadomale8818
@vijayappadomale8818 2 года назад
आदरणीय दादा महाराज खुपच छान अभंग गायला आहात आपण . ऐकत रहावं असंच वाटतं .
@ashokmundhe1166
@ashokmundhe1166 Год назад
आवाज खूपच सुंदर सादरीकरण अति उत्कृष्ट असते अभंगाची गोडी निर्माण होती
@gurubhakti8730
@gurubhakti8730 3 года назад
माऊली आपल्या गायनाने साक्षात प्रभुंचाी मुर्ती समोर दिसली....अतीशय ऊत्तम माऊली.
@jalindarneharkar6263
@jalindarneharkar6263 3 года назад
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण
@yogeshbulge7936
@yogeshbulge7936 Год назад
अभंग ऐकून मनाला प्रसन्न वाटले
@jagdambavideos
@jagdambavideos Год назад
खूप सुंदर गायन केलं महाराज छान👌🏻🌹🌹🌹
@ashokmundhe1166
@ashokmundhe1166 Год назад
खूपच छान अभंग मंत्रमुग्ध होऊन जाते
@haridasdhakane6037
@haridasdhakane6037 3 года назад
हल्लीच्या कठीण काळातील आध्यात्मिक क्षेत्रातील आघाडीचे शिलेदार
@bhimaraokapse5544
@bhimaraokapse5544 2 года назад
Apratim gayan. Jay hari mavuli
@popattorane1083
@popattorane1083 Год назад
दादा प्रणाम🙏राम कृष्ण हरी 🙏👌👌👌👌👌 खूप खूप छान
@sanjaymahajan1319
@sanjaymahajan1319 2 года назад
🌹॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥ 🌹II Ram Krishna Hari II 🌹II राम कृष्ण हरीII 🌹🌹
@vitthalgore7803
@vitthalgore7803 2 года назад
Mauli Ramkrushna Hari
@akshayjagtap6932
@akshayjagtap6932 2 года назад
किती वेळा आईकल तरी मन भरत नाही.. आणि खूप गोड आवाज.. ,
@vishalshinde3264
@vishalshinde3264 3 года назад
मी खूप वेळा ऐकलं पण जेवढ्या वेळा ऐकलं तेंव्हा तेंव्हा वाटलं पहिल्यादाच ऐकतोय ......अप्रतिम 👌👌
@bhagwatdeepak4764
@bhagwatdeepak4764 Год назад
अप्रतिम, खूपच सुमधुर ,🙏🙏
@bipinkawade5431
@bipinkawade5431 Год назад
❤️❤️आवाज महाराज तुमचा खुप छान ❤️❤️
@bettafishandfriends79
@bettafishandfriends79 2 года назад
अप्रतिमच बुवा
@mohansawant3029
@mohansawant3029 2 года назад
नमस्कार महाराज जय जय रामकृष्ण हरि फारच सुंदर अप्रतिम 🙏🙏💐💖
@sureshpuri4148
@sureshpuri4148 3 года назад
Very marvalas nice Thanksgiving guruji
@ganeshchaudhari299
@ganeshchaudhari299 2 года назад
आपले गायन खूपच गोङ आहे महाराज🙏🙏🙏
@seetasargar5804
@seetasargar5804 2 года назад
खूपच चाल छान.maharaj
@MohanSutar-ki6sd
@MohanSutar-ki6sd 4 месяца назад
गोड आवाज गायन कला यांचा सुंदर मिलाप आहे.श्रवणीय आहे
@Shivaba
@Shivaba 2 года назад
खूप छान माला आवडले आजुन पाठवा
@shantarampawar543
@shantarampawar543 3 года назад
खुपचं.छान.सादरीकरण.अतिशय.स्वरबद्ध.
@pradyumnabirje6181
@pradyumnabirje6181 2 года назад
हरी हरा....🙏 सुंदरच
@sanjaysukase2935
@sanjaysukase2935 2 года назад
दादा अप्रतिम सुंदर अभंग गायन केलात कान तृप्त झाला
@avadheshshirale179
@avadheshshirale179 Год назад
जय हरी,अप्रतिम व अतिसुंदर आवाज आहे
@avinashkangane1341
@avinashkangane1341 2 года назад
अती सुदंर आवाज आहे आपला गुरू
@sahebraosabale7326
@sahebraosabale7326 3 года назад
शतशः नतमस्तक माऊली अप्रतिम
@nathpatil6984
@nathpatil6984 3 года назад
राम कृष्ण हारी माऊली खूप छान आकोनी परमानंद झाला 🙏
@getartistic4591
@getartistic4591 3 года назад
नाद अप्रतिम सुश्राव्य
@drravirajnikam5388
@drravirajnikam5388 2 года назад
Jai Hari Mauli, Sundar Gayan..
@ganeshghadigaonkar8271
@ganeshghadigaonkar8271 3 года назад
Sundar Mauli! Tumhala namaskar!
@CSK1988
@CSK1988 2 года назад
दादा... धन्य झालो तुमचे हे अभंग ऐकून.
@nanasahebjagtap7024
@nanasahebjagtap7024 3 года назад
खरच सांगतो खुप मन मोहवून घेते महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन जातो
@gajanandtupe9833
@gajanandtupe9833 3 года назад
ll रामकृष्णहरी ll महाराज..! यापूर्वी कधीही न ऐकलेला..नाथांचा हा दुर्मिळअभंग.." हरीहराच्या " एकत्वाची जाणीव करून देतो.त्यामुळेआध्यात्मिक ज्ञानात मोठी भर पडली..!! आपलाआवाज गोड व उत्तमआहे.त्याला शास्त्रीय संगितातीलआलाप-तान-सुरावट यांची ऊकृष्ठ साथ-बैठक मिळाल्यानेअभंग खूपच गोड-श्रवणीय-विलोभनिय झालाआहे..!! " हरीहराच्या " एकत्वाचे बोल-वर्णन ऐकूनआत्मा तृप्त झाला."हरीहराच्या भक्तीरसाने हृदय व मन न्हाऊन निघाले..!ओथंबून गेले-शुध्द झाले..!! अप्रतिम सादरीकरण.. ll धन्यवाद ll गजानन ह.तुपे..खर्डी..ठाणे..
@meenajanvekar4670
@meenajanvekar4670 2 года назад
अतिशय सुंदर माऊली
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 года назад
रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली
@mudrabochare2110
@mudrabochare2110 2 года назад
खुप छांव महाराज
@madhavtakbide3348
@madhavtakbide3348 3 года назад
Sundar gayan kirtan me natmastk tumchya pay👌👌
@anilsarwadnya6723
@anilsarwadnya6723 2 года назад
अतिसुंदर आवाज छान मन मुग्ध झाले
@sureshhiware9200
@sureshhiware9200 3 года назад
जय हरी माऊली आवाजात इतका गोडवा जय हरी माऊली
@user-ol9kd4pm3t
@user-ol9kd4pm3t 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली 🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷
@amrutasutar8380
@amrutasutar8380 10 месяцев назад
राम कृष्ण हरी
@nanathombare8832
@nanathombare8832 3 года назад
दादा राम कृष्ण हरी माऊली 👋🚩
@Indubaisarkale
@Indubaisarkale 3 года назад
खूप छान महाराज
@vilastayshete7205
@vilastayshete7205 Год назад
खुप खुप छान अभंग राम कृष्ण हरी.
@navanathpanduranggade9720
@navanathpanduranggade9720 3 года назад
Both are same Very nice Abhang
@kerbasuryawanshi6403
@kerbasuryawanshi6403 3 года назад
अप्रतिम अभंग व गायन महाराज
@deepakdaur9659
@deepakdaur9659 3 года назад
एक भुजंग घाली गळा। एक वैजयंती माळा।।
@sankalpnirmiti797
@sankalpnirmiti797 3 года назад
माऊली आवाजात आपल्या जादु जनु मि‌ दिपक मोरे दिवसातून दहावेळा येकतो आभारी आपले (मुंबई)
@deepakdaur9659
@deepakdaur9659 3 года назад
एक विभूतीचा भोळा। एक चंदनाचा टिळा
@vasantpatil3573
@vasantpatil3573 3 года назад
खुप सुंदर गोड आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटणारा अभंग आहे
@pramoddeshmukh744
@pramoddeshmukh744 2 года назад
फार छान अभंग
@Ekjagatwashiarya
@Ekjagatwashiarya 3 года назад
दादा आपल्या वाणीने मी अगदी भारावून गेलो !!!
@anantutekar8219
@anantutekar8219 3 года назад
माऊली खूप आनंद झाला खूप सुदर अभग गायलात जय हरी माऊली तुमच्या चरणावर नमस्तक
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 Год назад
जय श्री गुरू माऊली धन्यवाद दंडवत समाधान झाले ❤रामकृष्ण हरी 💙🙏🏻💚👌🕉❤️❣️💕🤲♥️💖
Далее
ТРОЛЛИНГ СКАМЕРА СТАНДОФФ 2
00:59
ТРОЛЛИНГ СКАМЕРА СТАНДОФФ 2
00:59