Тёмный

बाळाची हवी तशी वाढ नसूनही गर्भपात टळला | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 1,4 тыс.
50% 1

आपल्याला आपलं मूल हवं अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. नैसर्गिक रीतीने गर्भधारणा झाली नाही तर हल्ली तंत्रज्ञानाचाही उपयोग केला जातो. लग्न झाल्यानंतर अनेक वर्षांनी पुण्यातील तेजस्विनी पेठे व त्यांच्या पतीने बाळासाठी असाच एक "चान्स" घेतला. सुरुवातीला "गुड न्यूज" आली.पण नंतर केलेल्या हार्मोनल टेस्टमध्ये बाळाची वाढ अजिबात होत नाहीये असं त्यांच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गर्भपाताचा सल्ला दिला. पण इतक्या वर्षांनी आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण घालवायचा नाही असा पेठे दाम्पत्याचा निर्धार होता. तेजस्विनी यांचे आई-वडील निरामयचे उपचार घेत होते. त्यांच्याच सांगण्यावरून तेजस्विनी यांनी स्वयंपूर्ण उपचार घेण्यास सुरुवात केली. पहिल्या तीन महिन्यांत बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे असं लक्षात आलं. पुढे डिलिव्हरीनंतर एक सुदृढ बाळ जन्माला आलं. हे सर्व बघून त्यांचे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. आज तेजस्विनी पेठे यांचा मुलगा ध्रुव अगदी व्यवस्थित असून अभ्यासातही हुशार आहे. तेजस्विनी यांचा अनुभव या व्हिडिओमध्ये पाहा.
तुमच्या माहितीतही अपत्यासाठी प्रयत्न करणारे असे कोणी असतील तर त्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #pregancycare #pregancy #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar #women #womentreatment

Опубликовано:

 

10 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@dhanashrinigade1091
@dhanashrinigade1091 Месяц назад
Are vaa khupp chan mast
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@shalinilokhande9955
@shalinilokhande9955 Месяц назад
❤mam Amh wadhu shakto ka mam please veido banwa pregneci rahnay karita kay tritment ahe please sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, हो, स्वयंपूर्ण उपचार संतती प्राप्तीसाठी उपयुक्त ठरू शकतात. गर्भधारणा व अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांनी पुढील Video अवश्य पाहावा. १) गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-GoAn82XAtBg.html २) सुदृढ अपत्यप्राप्तीसाठी एकमेव स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-TH8aw-RtaYo.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ram-tk1mv
@ram-tk1mv Месяц назад
Nightfall ani scrotum pain kiti divas treatment घ्यावी लागेल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@mangalkothavale4713
@mangalkothavale4713 Месяц назад
माझा मुलगा 15 वर्ष चा आहे त्याचा iq( बुद्यांक ) 50 आहे तर तो वाढविण्यासाठी काही उपाय आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@avinashthombre6045
@avinashthombre6045 Месяц назад
नमस्कार माझ्या बायको च्या पिशवीला गाठ आहे काय करावे व कोणती मुद्रा करावी मार्गदर्शन आपण मार्गदर्शन करावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, * आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता.मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. * कोणतीही गाठ, गुठळी, सूज किवा अतिरिक्त वाढ म्हणजे संचय, शरीराची कुठलीही क्रिया विचारांशिवाय होत नाही, त्यामुळे अति विचार, साठवलेल्या भावना हेअनेकदा त्याचे मूळ कारण असते. वाढलेले हे पृथ्वी तत्व कमी करण्यासाठी सूर्यमुद्रा उपयुक्त ठरू शकते, पित्त प्रकृती असल्यास पित्तशामक मुद्रा करावी, मात्र याबरोबर मनाची स्वच्छता (ध्यान) आवश्यक आहे. सूर्य मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yKp7DDTQ-pE.html पित्तशामक मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ky-hCb21hzA.html मनातल्या कपाटाची स्वच्छता - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VbZBKacCK5A.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@suvarnajoshi3109
@suvarnajoshi3109 Месяц назад
मी जन्मापासून अपंग आहे मला कंबरपासून खाली अजिबात संवेदना नाही ६मेजर ऑपरेशन झाली आहेत संवेदना येण्यासाठी कोणती मुद्रा करावी?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, आपणास स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटू शकता आणि उपचार सुरु करू शकता. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी कृपया पुढील Video पाहावा. १) काय आहेत स्वयंपूर्ण उपचार? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Uq77XIfdw1I.html २) संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9qtjtZ1eciE.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48