“निरामय” म्हणजे सर्वांगीण आरोग्य. W.H.O नुसार आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी संपूर्ण शारीरिक आरोग्य, संपूर्ण मानसिक आरोग्य आणि विचारधारेतील उत्कृष्टता आवश्यक असते. प्राचीन परंपरेनुसार समग्र आरोग्य हा जीवनाचा मार्ग आहे. निरामय वेलनेसचा जन्म सर्वांना असे सर्वांगीण आरोग्य देण्यासाठी झाला आहे.
निरामय वेलनेस सेंटरचे संचालक श्री. योगेश चांदोरकर व सौ. अमृता चांदोरकर यांना मूलतः अध्यात्माची आवड होती. प्राणशक्तीची ओळख त्यांना करून दिली, ती त्यांचे गुरुमित्र श्री. प्रद्युम्न वाटवे यांनी. शरीर व मन सचेतन करणारी ‘ऊर्जा’च आरोग्य किंवा अनारोग्यास कारणीभूत ठरते हे सत्य उलगडत गेले.
विनाऔषध-विनास्पर्श दिले जाणारे हे ऊर्जा उपचार आजही अनेकांना गूढ वाटतात. कारण आपण आधुनिक शास्त्रावर पूर्णपणे विसंबलो आहोत. निसर्गोपचारतज्ज्ञ असणारे श्री. योगेश चांदोरकर व सौ. अमृता चांदोरकर यांनी प्राचीन शास्त्रांचा केलेला आधुनिक आविष्कार म्हणजे ‘स्वयंपूर्ण उपचार’. निरामय वेलनेस सेंटरमध्ये असाध्य आजारांवर ‘संजीवनी’ ठरणारे हे स्वयंपूर्ण उपचार रुग्णांना 24×7 मिळतात.
Khup sunder varnan kele ahe, Mala khup pittacha tras ahe, sarkhe ghashyashi Jajah hote, I diabetic Ani BP patient ahe, goll bladder kadhale ahe. Ata sathi mudra Kisha upay sanga.
मला पन गॉलब्लेडर स्टोन होता मी हॉस्पिटल केले, नवीन नवीन औषधि घेतला पन काही फरक नही पड़ला मग मि फ्लिपकार्ट वरूण खड्नोल लिवकन कैप्सूल & खदनोल सीरप ऑर्डर केल आणि,३-४ महीने घेतला माझ सगड़े स्टोन पिघलुन गेले, सगल्यांत चागला औषधि आणी खुप कमी कीमती मध्ये मिडते!!:
I lost my money.but Naai hot kahi br..I believe manasik trass dur hou shakto but..Sharirik hot naai.mi treatment ghetali hoti but kahich br zaal naai..
अगदी खरं आहे. विचारांची ही धूळ साफ करणे खूप अवघड आहे. मात्र ती साफ करण्यासाठी ऋषी पतंजलींनी आपल्याला अष्टांग योग्य दिला आहे. जे त्याचा अवलंब करतात, ते ही स्वच्छता करण्यात यशस्वी होतात. जे ते करू शकत नाहीत ते अयशस्वी ठरतात, मग ते डॉक्टर असले तरी. 🙏
Pan mala aata dava hat frozen zalay ani me sadhya Australia ya la aahe tyamule dr shi smpark kar shakt nahi tehya ya sathi kythli mudra karu te please kalva