Тёмный

Indira Gandhi यांना गोळ्या घातलेल्या बॉडीगार्ड बेअंतसिंगचं पुढं काय झालं ? | Death Mystery 

Vishaych Bhari
Подписаться 684 тыс.
Просмотров 701 тыс.
50% 1

Operation Blue Star चा बदला घेण्यासाठी Indira Gandhi यांची हत्या करण्यात आली | Indira Gandhi Death
गांधी घराणं, तीन वेळा देशाच्या पंतप्रधानपदाला गवसणी घातलेले त्या घराण्यातील सदस्य, त्यांच्यावर सातत्यानं होणारे घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप आणि एके दिवशी कुठल्या तरी नाराज गटानं बदल्याच्या भावनेनं केलेल्या त्यांच्या घरातील व्यक्तींच्या हत्या हे सगळंच देशात कायम चर्चेत राहिलेले विषय. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशातल्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. लोकांची गांधी घराण्याशी असलेली सहानभूती वाढली होती. आता त्यापैकी राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये हत्या कशी झाली, कुणी केली, त्यांची हत्या करणाऱ्या नलिनीला सोनिया गांधी यांनी का माफ केलं ह्ये सगळं आपण एका डिटेल केस स्टडीच्या व्हिडीओमधून समजून घेतलंय. आजच्या या व्हिडीओत आपण इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांकरवी त्यांच्याचं हत्येचं प्लॅनिंग कसं रचण्यात आलं, इंदिरा गांधीना कुठला निर्णय महागात पडला आणि त्या शीख समुदायाच्या रडारवर कशा आल्या आणि त्यांच्या हत्येनंतर देशाचं राजकारण कसं बदलत गेलं ह्ये सगळं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणारंय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#indiragandhideath
#indiragandhi
#indiragandhispeech
#indiragandhisongs
#indiragandhimovie
#indiragandhibiography
#indiragandhideathanniversary
#indiragandhiinterview
#indiragandhideathnews
#indiragandhistatus
#indiragandhikajivanparichay
#operationbluestar
#operationbluestar1984
#operationbluestarkhansir
#operationbluestarvideo
#operationbluestardocumentaryinhindi
#operationbluestarkyahai
#operationbluestardhruvrathee
#operationbluestarindiragandhi

Опубликовано:

 

30 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 238   
@shriramganjale1534
@shriramganjale1534 2 месяца назад
हा इतिहास समाजाच्या समोर मांडल्याबद्दल आपले खूप खूप आभार देश सेवेसाठी प्राण पणाला लावून त्या कुटुंबाने केलेले दिलेले बलिदान देश कधीच विसरू शकणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय श्रीराम
@panditpatil1841
@panditpatil1841 Месяц назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sureshshelke3074
@sureshshelke3074 Месяц назад
एक कणखर .नेतृत्व शतशः वंदन.
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs 8 месяцев назад
अप्रतिम व्हिडिओ आणि तोही शंभर टक्के बरोबर सुद्धा या साहेबाने भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्ये
@sakharamkondhawale6668
@sakharamkondhawale6668 7 месяцев назад
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@umeshkamble9094
@umeshkamble9094 8 месяцев назад
कणखर लेडी.... जी पुरुषांपेक्षा श्रेष्ठ होती मान. बाळासाहेब ठाकरे सुध्दा त्यांना खुप मानायचे
@sureshbawaskar2619
@sureshbawaskar2619 8 месяцев назад
इंदिरा गांधी यांनी,व,राजुगाधी नी, देशांसाठी जीव,गमावा, लागले आहे
@lalitalambat9108
@lalitalambat9108 Месяц назад
इंदिरा गांधी कणखर लेडी देशाला लाभली होती. पण त्यांना मारुन टाकले. आणि राजीव गांधी ना पण मारून टाकले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 🙏🙏
@jasper5016
@jasper5016 Месяц назад
Ghanta, maha nalayak lok hote sagale
@sindubansode7549
@sindubansode7549 3 месяца назад
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या यांचा मला अभिमान वाटतो.त्या भारताच्या तीन वेळा पंतप्रधान होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🙏🏻🙏🏻
@nileshvaze5999
@nileshvaze5999 5 месяцев назад
अशा पंतप्रधान देशाच्या असाव्यात पण अशी क्रूर आणि दुष्ट लोक देशाच्या नसावीत इंदिरा गांधी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 जय हिंद
@mandashingade7622
@mandashingade7622 7 месяцев назад
खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@sambhajipatil3404
@sambhajipatil3404 7 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..
@pandurangbudhe1717
@pandurangbudhe1717 6 месяцев назад
झान माहीती दिली अशीच बरीचसी माहीती देत रहा आम्ही ऐकत जावु धन्यवाद
@AniketR777
@AniketR777 3 месяца назад
देशासाठी कठोर धोरणात्मक निर्णय घेणे , ते वेळेच्या पटलावर योग्य आहेत हे दाखवून देने आणि कठोर निर्णय उघडपणे घेणे हे फक्त इंदिराजींना जमले. बाकी सर्व फक्त अंडू पांडू.
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 8 месяцев назад
धर्म ही अफूची गोळी आहे असे कार्ल मार्क्स म्हणाला होता.... आजही ते दिसून येते... खरं तर धर्म ही एक जीवन जगण्यासाठी बनवलेली नियमावली आहे....
@mansijiwane4860
@mansijiwane4860 Месяц назад
परंतु बहुजन समाजातील लोकांना समजल पाहिजे ना..... धर्मासाठी melemarate.... Binakkal.... बीजेपी तेच तर करते.... धर्म नावाची afuchi गोळी देते...... ठेवते झोपवून
@manideodhar
@manideodhar 8 месяцев назад
प्रथमेश नेहमीप्रमाणेच लै भारी विश्लेषण
@krishnadeshmukh9872
@krishnadeshmukh9872 5 месяцев назад
खूप सविस्तर माहिती अस्खलित मांडली अभिनंदन एवं कौतुक Krishna deshmukh jangumwadi nanded
@avinashdhurve4779
@avinashdhurve4779 18 дней назад
Thax sir
@santoshkambale8648
@santoshkambale8648 7 месяцев назад
खुप सुंदर विश्लेषण धन्यवाद
@user-eo8mz7jo2d
@user-eo8mz7jo2d 4 месяца назад
Dhanyvad
@mahindratractorsmh45
@mahindratractorsmh45 8 месяцев назад
आयर्न लेडी ❤❤❤
@user-nm3el3sd1c
@user-nm3el3sd1c 4 месяца назад
खूप खूप माहिती दिली मित्रा धन्यवाद
@mamtashelke7796
@mamtashelke7796 8 дней назад
खुप छान
@uttamlokhande
@uttamlokhande 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली. नवीन पिढीला गांधी परिवार काय आहे हे लक्षात आले पाहिजे. धन्यवाद भावा.
@savitalahane9836
@savitalahane9836 2 дня назад
भैया खूप छान माहीती दिली
@rekhajoshi5723
@rekhajoshi5723 7 месяцев назад
संजय गांधी त्यांच्या चार्टर प्लॅनचा अपघात घडवला गेला अस तेव्हा सतत बोलल जात होत त्यांच्या बरोबर प्लेन मधे आणखी तीन जण होते आणि वैमानिक वाईट वाटल होत या घटनेच संजय असते तर राजकारण वेगळ कदाचित चांगल झाल असत व🙏🙏🙏
@kunalahire7705
@kunalahire7705 3 месяца назад
Idira गांधी तर आई होत्या त्यांना कस जाल असेल खूप रडल्या होत्या त्यांचा हत्ये बद्दल फक्त हफवा आहे पुरावा नाही मनतात अजूनही question mark ahe
@yashwantjagdhane4591
@yashwantjagdhane4591 4 месяца назад
पुर्ण खरी माहिती सांगितली. कुठलाही राजकीय भेदभाव नाही. इंदिरा जी यांच्या हत्ये वेळी माझे वय चौदा होते. तेव्हा पासून राजकारण कळू लागण्यास सुरुवात झाली.
@shubhadamedhekar7573
@shubhadamedhekar7573 12 дней назад
A strong lady
@rohansirsate3726
@rohansirsate3726 8 месяцев назад
भावा खूप खूप धन्यवाद तू इंदिरा गांधीजींच्या जीवनातील अविस्मरणीय क्षणाची माहिती दिलीच आणि ही माहिती ऐकताना अंगावर अक्षरशः काटाच आला
@namdevsalunke7578
@namdevsalunke7578 7 месяцев назад
घघ
@dattuchaudhari270
@dattuchaudhari270 7 месяцев назад
​@@namdevsalunke7578😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@vitthalchaudhari4407
@vitthalchaudhari4407 7 месяцев назад
​@@namdevsalunke7578¹ se❤😂 ,,,,
@hemantwadikar133
@hemantwadikar133 6 месяцев назад
title प्रमाणे शेवटी बेअंतसिंग चंकाय झालं हे सांगितले नाही हा मूर्ख पणा आहे
@shivamgudekar526
@shivamgudekar526 5 месяцев назад
Very nice from ROma gudekar
@RitaKirmire
@RitaKirmire 5 месяцев назад
धन्यवाद इंदिरा गांधी यांच्या हत्या बदल माहिती दिली
@nandinishejwal9333
@nandinishejwal9333 8 месяцев назад
Chan mahit 👍
@rameshwarinirmal3260
@rameshwarinirmal3260 8 месяцев назад
Good 👍🙏very nice Danyvad
@krishnadevgaikwad-pk8nn
@krishnadevgaikwad-pk8nn 4 месяца назад
Khup chan mahite ahe
@vishwanathsonawane8734
@vishwanathsonawane8734 4 месяца назад
माजी पंतप्रधान, प्रधानमंत्री आयुषमानीनी , सर्वांना आवडेल असे खंबीर नेतृत्व असलेल्या आर्यन लेडी ‌सर , मातापिता समान भारताला उंच शिखरावर नेऊ रहाणारे देशाची वाघीण ,रण रागिणी , कालकथीत इंदिरा गांधी यांच्या आत्म्याला, मृत्यूला शांती मिळो हिच आमची प्रार्थना
@vasudhakunjir9303
@vasudhakunjir9303 Месяц назад
❤🎉 khup chan mahiti dilit
@subhashnayak3996
@subhashnayak3996 Месяц назад
खूप छान माहिती दिली
@madhavjadhav7347
@madhavjadhav7347 3 месяца назад
खूपच चागली माहिती दिली मित्रा, इंदिरा गांधी यांच्या आत्मास शांती लाभो
@nandkumartingare9316
@nandkumartingare9316 Месяц назад
Very nice information
@parthgawde6067
@parthgawde6067 4 месяца назад
Very. Nice
@rameshwarjadhav1994
@rameshwarjadhav1994 Месяц назад
खूप छान माहिती दिली सर इंदिरा गांधी the great leady
@rameshsonar6426
@rameshsonar6426 3 месяца назад
Very nice information &Indira Gandhi was very great powerful💪😎👍 lady❤
@sagarmaharajboratesir
@sagarmaharajboratesir 6 месяцев назад
खूप छान मांडणी
@user-ll7nq2yy1h
@user-ll7nq2yy1h Месяц назад
पण शिख समुदायाची माथी भडकवणारे कोण?
@yashwantsanap9741
@yashwantsanap9741 7 месяцев назад
Good 👍👍
@MadhukarDwane
@MadhukarDwane 3 месяца назад
Very much nicely indiragandhisupperLedy🎉🎉❤🎉❤❤❤❤❤🎉😢😮😅🎉❤🎉😂🎉🎉
@user-fd2gc5bs8q
@user-fd2gc5bs8q 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली मित्रा
@crezygirl2702
@crezygirl2702 8 месяцев назад
Ase video banavat ja informative.....
@sandipmirje2258
@sandipmirje2258 5 месяцев назад
इंदिरा गांधींवर असलेली पुस्तके यादी द्या. माहिती सुंदर
@user-vu4pz5zx3s
@user-vu4pz5zx3s 6 месяцев назад
खंबीर नेतृत्व इंदिराजी
@dilmhatre8009
@dilmhatre8009 8 месяцев назад
तो असं कुठलं हॉस्पिटल होत तिथे स्टेर्चर उपलब्ध नव्हतं..जेथे देशाचा पंतप्रधान नेलं होत 🤦
@SumanKumbhar-fu5ir
@SumanKumbhar-fu5ir 6 месяцев назад
😢😊 18:35 18:35
@sushilagauns3099
@sushilagauns3099 7 месяцев назад
🙏
@pushpalatawankhade7359
@pushpalatawankhade7359 3 месяца назад
खरोखर इंदिराजी देवी होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर आपोआप आसवे आलीत.
@lakkiyelmule5447
@lakkiyelmule5447 4 месяца назад
Khup Chan mahiti
@snehalgaikwad2826
@snehalgaikwad2826 19 дней назад
राजकारण करा पण एकमेकांना इजा पोचवू नये शेवटी जनतेचा कौल असतो
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x 7 месяцев назад
म्हणूनच सोनिया गांधीनी मनमोहन सिंह आडनावाचा माणूस पंतप्रधान केला पण ते योग्य नाही
@VioIetLewis
@VioIetLewis 7 месяцев назад
❤😢
@MerryJasmine-xz7jx
@MerryJasmine-xz7jx 3 месяца назад
Me Pantapradhan Indira Gandhi yanla khup manate.Jevha tyanchi hatya zali tevha me khup lahan hote. Matra aaj tya ghatanechi savistar mahiti mala samajali. Adnyani lok Indira Gandhinsarakhya Netyala samjun na gheta tyanchi hatya kartat hi khup lajirvani gosht aahe. Kontyahi goshtisathi hatya, dangali ,dusaryanche jeev ghene Khup chukiche kam aahe.DEV Indira Gandhincha Aatmyala Shanti devo. Sarv jagatil adnyani lokanla buddhi devo.Thank you Prathamesh phalke. -Rajashri Birmal.
@sharaddhodare5934
@sharaddhodare5934 8 месяцев назад
Great narration. 🙏
@ranganathsanap2519
@ranganathsanap2519 7 месяцев назад
Iron woman of No one Forget ❤
@AG__123
@AG__123 8 месяцев назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक व्हिडिओ 🙏🏻
@atulraut5553
@atulraut5553 4 месяца назад
💯
@NarayanHulsure
@NarayanHulsure 4 дня назад
7​😮@@atulraut5553
@chetanshinalkar4781
@chetanshinalkar4781 8 месяцев назад
Iron Lady ❤
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 8 месяцев назад
खूप ग्रेट होत्या इंदिरा गांधी iron lady ❤
@pghadage
@pghadage 8 месяцев назад
Tinech Khalistan la khat paani ghatl hota ani nantr tech khalistani tichavr palatle
@mukundpatil1810
@mukundpatil1810 5 месяцев назад
​@@pghadage😂
@mangeshamble5197
@mangeshamble5197 4 месяца назад
❤​@@pghadage
@baldwiniv2858
@baldwiniv2858 3 месяца назад
​@@pghadagei think idea sanjay gandhi cha hota
@rushikeshkharade8741
@rushikeshkharade8741 Месяц назад
really.. emergency lavlela vyakti kadhich changla nasto..tinech saglyat jast sanvidhanacha gairwapar kela..tinech hukumshahi sarkh sarkar chalavlela
@mayur9082
@mayur9082 4 месяца назад
🙏🙏🙏
@venkatshinde5911
@venkatshinde5911 Месяц назад
अती,सुदर,कहानी,ऐकून,मला,दःख,झाल
@varun_.94_77
@varun_.94_77 7 месяцев назад
भाऊ खूप
@dineshjamdhade8792
@dineshjamdhade8792 6 месяцев назад
Indira ganghi great hotya 🙏💐
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 5 месяцев назад
भारत मातेच्या या...महान कन्येला, धीरगंभीर दुर्गेला,माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@shrikantjadhav365
@shrikantjadhav365 2 месяца назад
गांधी घराण्याने खरच खूप मोठे बलिदान दिले आहे देशासाठी
@ArvindShinagare-bc8bw
@ArvindShinagare-bc8bw Месяц назад
Shetta
@himanyumahadik9193
@himanyumahadik9193 7 месяцев назад
😢
@babasahebjadhav144
@babasahebjadhav144 3 месяца назад
❤❤
@shravanborse6748
@shravanborse6748 4 месяца назад
कार्यक्रम समाप्त
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 6 месяцев назад
@sundev1173
@sundev1173 3 месяца назад
गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात एका विशिष्ट जातीचे ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात आपलं सर्वस्व अर्पण केले त्यांचे कसे पद्धतशीरपणे शीरकांड विशिष्ट जातीकडुन आणि पक्षाकडून करण्यात आले ह्या वर एक व्हिडिओ करा.
@AmitMutal-xv6eh
@AmitMutal-xv6eh 7 месяцев назад
धर्म निरपेक्ष हा संविधान मधील शब्दच नाही, तोच शब्द घालण्यासाठी emergency लागू केली होती, त्या वेळी कोर्टाच्या जजलासुद्धा कोणता अधिकार नव्हता
@HariomNarwate-ft2cg
@HariomNarwate-ft2cg Месяц назад
जय मल्हार
@babanrathod1992
@babanrathod1992 4 месяца назад
❤ 🎉
@abhishekbelekar3104
@abhishekbelekar3104 8 месяцев назад
Gandhi❤
@user-bn9lc6uf2m
@user-bn9lc6uf2m 3 месяца назад
Indira. Gandhi. Dev. hotya🙏💐
@jaijawan9741
@jaijawan9741 8 месяцев назад
काॅग्रेस मध्ये फक्त एकच जनहिताचा नेता होता,,,तो म्हणजे इंदिरा गांधी,. घराणेशाही टिकवण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचे नुकासान केलं गेलं
@monsteraregion
@monsteraregion 7 месяцев назад
हो तुम्ही आता असे च बोलणार. ☺️
@kantajagdale2710
@kantajagdale2710 3 месяца назад
🙏🚩😔
@shilparao1559
@shilparao1559 7 месяцев назад
माहिती चांगली देताय पण भाषा शुद्ध बोलण्यावर जरा काम करा.
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 8 месяцев назад
It is open secret who create punjab problem and for what. Who instigated Bhindranvale to collapse the then state govt of punjab lead by late shri Prakashsing Badal.
@absahebsalunkhe2254
@absahebsalunkhe2254 Месяц назад
Grate Indira
@BhaiyyaDhongale
@BhaiyyaDhongale 7 месяцев назад
बेटा अगणित धन्यवाद
@aniketgaykar4043
@aniketgaykar4043 18 дней назад
😭
@HussainShaikh-cw2rf
@HussainShaikh-cw2rf 7 месяцев назад
Indira Gandhi Sabke sath thi awr hi❤
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING Месяц назад
हत्या करणाऱ्यांचं पुढं काय झालं.... त्यांच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईची माहिती असलेला व्हिडिओ बनवा
@pranavdabhade4589
@pranavdabhade4589 8 месяцев назад
दिल्ली मध्ये आणि पंजाब मध्ये दंगली झाल्या हे किती शांत पणे तुम्ही सांगत आहात.इंदिरा गांधी यांच्या हत्येचा निषेध च आहे पण त्या नंतर मोहन बापुंच्या पक्षाला त्यांनी दिलेली अहिंसेची शिकवण लक्षात नाही आली का ? की ती फक्त भगत सिंग , सुखदेव आणि राजगुरू आणि अनेक क्रांतीकारकांच्या वेळीच आली होती. एक व्हिडीओ त्याचा ही बनवा.🙏🏻
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 4 месяца назад
इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेची माहिती घे एकदा, त्यांना मानणारे फक्त काँग्रेसी नव्हते..तर प्रत्येक समाजातले लोकं त्यांना मानत होते.
@kunalahire7705
@kunalahire7705 3 месяца назад
​@@DADA_KONDAKE100% great lady Aalya लोकांना हुकूमशाही वाले लोक चालतात
@manjushaapatil
@manjushaapatil 2 месяца назад
Tyane vyavasthit sangitle aahe. Tumhala vegle kahi tari aikayche aahe ka?
@kazihouse6188
@kazihouse6188 4 месяца назад
❤❤❤❤❤
@kazihouse6188
@kazihouse6188 4 месяца назад
Good information ❤
@DipakMH12
@DipakMH12 3 месяца назад
Iron lady Indira ji❤
@premchandmanldecha6746
@premchandmanldecha6746 7 месяцев назад
Premchand Mandlecha farcha chhan
@milindkhandave1930
@milindkhandave1930 8 месяцев назад
Today no one remembering Indira Gandhi. why?
@vishnutambade8917
@vishnutambade8917 28 дней назад
❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sanjaymakode9147
@sanjaymakode9147 6 месяцев назад
आज इंदिरा गांधी असत्यातर देश प्रगतीवर गेला असता.
@meenaavchat1573
@meenaavchat1573 3 месяца назад
कीती वेडेपणा चा comment आहे 😂
@abhishekchatraband9748
@abhishekchatraband9748 2 дня назад
Islamic desh asta
@user-ot5yl1ic1k
@user-ot5yl1ic1k 8 месяцев назад
Iron Lady ❤❤
@kunalahire7705
@kunalahire7705 3 месяца назад
Great womans अशी pm nahi बघितली
@PrabhaBandekar
@PrabhaBandekar Месяц назад
श्रीमती ईतिहास गांधी खूप छान आहेत
@sagarwayal2
@sagarwayal2 7 месяцев назад
Deshacha Pradhanmantri kadhihi Dharmnirpeksha asava lagto
@sanjusharma5505
@sanjusharma5505 7 месяцев назад
Mahiti khup changali dili pan wait ya godhiche wat ate ki aaj rahul gandhi hech pantpreadhan pahije parntu khote aarop karun congress pakshala badanam kele 4 lok sampawalehi khup wsit go ad hat rahul dirgh aayushy jagawe hich dewa chari prarathana
@snehathakur7994
@snehathakur7994 3 месяца назад
आयर्न ladyla भावपूर्ण श्रध्दांजली
@user-ng9hz2sn7f
@user-ng9hz2sn7f 3 месяца назад
Kay aashcharya vatnar
@Thegamer-zd9el
@Thegamer-zd9el 8 месяцев назад
शरद पवारला त्याची औकात दाखवून देणारी स्त्री म्हणजे इंदिरा गांधी
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 7 месяцев назад
VDO che title kay ani tumhi sangatay kay, editor jhopechya gungi madhe hote kay ??????
@shankarburungale3501
@shankarburungale3501 7 месяцев назад
त्या सिक सुरक्षारक्षक बॉडीगार्ड काय झालं सुरक्षा रक्षकांचा काय झालं
@umarpathan8537
@umarpathan8537 7 месяцев назад
Fashi jhali tyanna
Далее
Cabeças erguidas, galera! 🙌 Vamos pegá-la!
00:10
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Просмотров 27 млн