His thoughts about hindu hindutva congress and S.P. MUST REMAIN FIRM AND MARATHI MANUS ATTACHED TO HIS THOUGHTS , AND FIRM ON IT AND WITH LALUCH U ARE AWAY MARATHI MANUS WILL GO AWAY FROM U AND DO WENT AWAY FROM SUCH .
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारा ने उध्दट गेला नाही म्हणून शिवसेना फुटली खरी सेना एकनाथ शिंदे यांची वंदे मातरम् भारत माता की जय ॐ नमः शिवाय हर हर महादेव गर्जना महाराष्ट्र माझा 🎉❤
श्रीमन बाला साहेब,आज शिव सेना जो उद्धव जी और राउत साहेब चला रहे हैं , उसे देख कर आपका अभाव बहुत गहराई से महसूस हो रहा है। रियल टाइगर को सादर सलाम, सादर नमन 💐💐
बाबासाहेबांची तुलना तरी होऊ शकते का रे ह्या जाती जातीत तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती सोबत . बाबासाहेब कुठे सर्वांना एका पातळीवर ठेवून देशात समतेच राज्य निर्माण करणारे आणि हा कुठे जाती जातीत तेढ निर्माण करून विषमता निर्माण करणारा
आणि आज च्या सेनेला मराठी माणसाशी काही घेणं नाही सत्ता टिकली पाहिजे फक्त राजीनामा नाट्य साहेब असते तर म्हणाले असते अरे उद्धव काय हे सत्तेपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस महत्वाचा आहे आपल्यासाठी
ही भाषणं ऐकल्यावर खूप दुःख झाले आहे कारण या महान व्यक्तीची तत्वं त्यांच्या मुलानं पायदळी तुडवून मुख्यमंत्री पदासाठी लाचार झाला. ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शतशः प्रणाम
The power of the India' 🇮🇳🇮🇳🇮🇳. The Power of the politics and Politics of the Power of the Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳. The power of the Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 in the country in the world's. Jay Maharashtra'🚩🚩🚩🇮🇳 super power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आपण सांगितले की एक आमदार सेना सोडून गेला तर त्याला तुडवा, आपले सूपूत्र? मात्र संपूर्ण शिवसेना घेऊन तिकडे जात आहेत आता काय करावे?
बाळासाहेब , तुमच्या विचारांची शिवसेना तुमचा दीवटा चिरंजीव उद्धव याने लाळगलक्या + संजय राऊत+ पप्पू खान यांच्या संगतीने कधीच अरबी समुद्रात नेवून बुडविली...खरी शिवसेना जिवंत ठेवली ती मान. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरं संगायचे झाले तर, राज साहेब आणि उद्धव साहेब जर एक झाले, मग निवडणूक खूप सोप्पी होईल मराठी माणसाला, एकत्र या, मराठी माणूस एकत्र आला पाहिजे ह्या पेक्षा हे बाळासाहेबांचे 2 छावे जर एक झाले तर मात्र खूप उत्तम होईल, कृपया हाथ जोडून विनंती आहे ह्या दोन भावांना फक्त मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता आणि बाळासाहेबांसाठी एकजूट व्हा, कळकळीची विनंती आहे, जर कोणी त्यांना सांगत असेल तर उत्तम, हा संदेश पोहोचलेच पाहिजे, परत हाथ जोडतो या परत आम्हाला तो जोश, तीच ताकद बघायची आहे.