Тёмный

हे भाषण ऐकून आज बाळासाहेब ठाकरेंनी उभा राहून टाळ्या वाजवल्या असत्या! गुलाबराव पाटील शिवसेना Speech 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,3 млн
Просмотров 3,9 млн
50% 1

राज, उद्धव आणि बाळासाहेब ठाकरें नंतर महाराष्ट्रात सेनेच्या या मंत्र्यांच्या भाषणाची तुफान चर्चा !
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
गुलाबराव पाटील यांचा पानटपरी चालक ते सहकारराज्यमंत्री असा राजकीय प्रवास आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघाचे शिवसेनेचे ते आमदार आहेत. तसेच शिवसेना उपनेते व राज्याचे सहकारराज्यमंत्रीही ते आहेत. जळगावजवळच्या पाळधी गावात "नशीब पान सेंटर दुकान' आहे. याच दुकानातून त्यांना राजकीय दिशा मिळाली. आपल्या वक्तृत्वशैलीमुळे त्यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. जळगाव जिल्हा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. 1985 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न हाताळले. वीज प्रश्‍नावर त्यांनी "शिंगाडे मोर्चा'काढला. त्यांच्या विविध आंदोलनामुळे ते आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध झाले. नंतर त्यांना खानदेशची मुलूख मैदान तोफ'असे संबोधले जावू लागले. 1992 मध्ये ते पंचायत समिती सदस्य तर 1997 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. 1999 मध्ये ते शिवसेनेचे आमदार झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र 2009 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. तर 2014 मध्ये ते पुन्हा जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेतर्फेच आमदार झाले. 2016 मध्ये भाजप सेना युतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सहकाराज्यमंत्रीपदाची संधी मिळाली. तसेच परभणीचे पालकमंत्रीपदही त्यांना मिळाले.
Gulabrao Patil is a political traveler from Panipatri Driver to Co-operative Minister. He is the MLA of Shivsena of the Jalgaon Village Voter Sangh in Jalgaon District. He is also the Deputy Minister of Shivsena and the State's Cooperative Minister. "Nashib Pan Center Shop" is located in Palidhi village of Jalgaon, where he got a political orientation from the same shop, which has made his mark in politics due to his oratory style, Jalgaon district was a bastion of Congress, inspired by the idea of ​​Shiv Sena chief Balasaheb Thackeray in 1985, Gulabrao Patil entered Shivsena During this period, he handled the questions of the farmers On the question of the "horn morcakadhala. Due to their various agitations they were released in the surrounding area. Later, they started going to be called Ghulchukh Maidan Toff'As of Khandesh. In 1992 he became a member of Panchayat Samiti and became a member of Zilla Parishad in 1997. In 1999, he became the Shiv Sena MLA. He was elected second time in 2004. However, in 2009, he was defeated. In 2014, he again became the MLA from the Jalgaon rural constituency. In the Cabinet of Chief Minister Devendra Fadnavis in the 2016 BJP Legislative Assembly, he got an opportunity to be a minister in the Cabinet. He also got Parbhani's Guardian Minister as well.
Thackeray is an upcoming bilingual biographical film written and directed by Abhijit Panse, made simultaneously in Marathi and Hindi. Following the life of Bal Thackeray, the founder of the Indian political party Shiv Sena, the film stars Nawazuddin Siddiqui as the eponymous person and Amrita Rao as his wife.[2][3][4]The film scheduled for release on 25 January 2019, the 93rd birthday of Bal Thackeray
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RU-vid : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 5 лет назад
*भाषण आवडले तर तुमच्या शब्दात आपले मत कंमेंट मध्ये लिहा* .... *आजची शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना .. फरक काय* ?
@maheshjadhav7444
@maheshjadhav7444 5 лет назад
शिवसेना म्हणजे सुर्यासारखी प्रखर तेज देणारी आहे, मग ती साहेबांच्या वेळी ची असो अथवा आजची,शिवसेना एकच आहे तोच आवाज आणि तोच रंग.
@ajagtap976
@ajagtap976 5 лет назад
जय श्री राम !! जयतु हिंदुराष्ट्रम !!
@samadhanpatil2333
@samadhanpatil2333 5 лет назад
Nice..
@prasadkudalkar687
@prasadkudalkar687 5 лет назад
शिवसेना एकच .फक्त एवढच वाटतं कार्यकर्त्याना आदरणीय धाक व शिस्तीत ठेवण्यात फरक वाटतो .एकवचनी रहावे .दोस्ती केली तर जीव लावेल अशी आणि शत्रूत्व घेतले तर यांसारखे भयंकर नाही .हि बाळासाहेबांनी शिकवलेली तत्वनिष्ठता दिसावी हि इच्छा नेत्रुत्वात असावी . जय महाराष्ट्र ।
@priteshpawar5379
@priteshpawar5379 5 лет назад
प्रश्न विचारलाय, यातच उत्तर आहे...! बाळासाहेब असतांना शिवसेनेची जी धार, जो धाक होता तो वाटत नाही. स्पष्टपणा नाही... बाकी जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब..!
@rameshpatil1574
@rameshpatil1574 3 года назад
शिवसेनेची बुलंद तोफ आमदार गुलाबराव साहेब पाटील
@pankajpatekar1812
@pankajpatekar1812 3 года назад
मला हा नेता परखड असल्याने आवडतो... जयःमहाराष्ट्र साहेब
@ravindragadhave9482
@ravindragadhave9482 Год назад
R!bbhhbhhLLLR bh HHbbLlt bbBLLKLLLLRLRLL bbrrr,rr brlollllo9o BB boo9h lh. Rb tr hhh. Rh5h th h thththerofr😮 FD q
@yogeshvedpathak5922
@yogeshvedpathak5922 5 лет назад
जबरदस्त भाषण...एकच नंबर... 🚩जय भवानी जय शिवाजी..🚩
@gajananwadjakerverygood8044
@gajananwadjakerverygood8044 5 лет назад
आपण बाळासाहेब ठाकरे यांच्ये विचार पोहोचवता त्याबद्दल अभिनंदन साहेब
@marutidevale791
@marutidevale791 Год назад
साहेबांनी घर फोडायला सांगितले होते का ? बाळासाहेब आज आपल्यामध्ये नाहीत म्हणून ही बांडगूळ शेफारली आहेत. आपण काय लोकांना चुना लावतो व्हय मामा !
@pankajpatekar1812
@pankajpatekar1812 3 года назад
शिवसेनेत हा आमुक तो तमुक जातीचा अशी चर्चाच नसते.. फक्त कट्टर शिवसैनिक असावा, या मातीवर प्रेम करणारा....
@yogeshlohar5973
@yogeshlohar5973 Год назад
या माणसा मुळे खान्देशात शिवसेना टिकली आहे 🔥🔥🙏
@subhashdeore1968
@subhashdeore1968 Год назад
यांचे गुरू म्हणजे खरा शिवसैनिक रमेशअण्णा महाजन , येरोंडोल . पण शेवटी गेलेत सुरतला ! पन्नास खोक्यांनी घात केला यांचा.
@profvijaykshirsagar7408
@profvijaykshirsagar7408 4 года назад
जबरदस्त आवाज, जबरदस्त शब्दफेक, जबरदस्त देहबोली. गुलाबरावजी अप्रतिम अन् अफलातून भाषण. नाहीतर ईतर पाटील आणि भाषण म्हणजे हसावं का रडावं कळत नाही. पण गुलाबराव पाटीलाचा नादच खुळा.
@harishkohale4348
@harishkohale4348 5 лет назад
पाटलांचे भाषण ऐकल्यावर अंगावर काटा येतो... जय महाराष्ट्र साहेब ढाण्या वाघ गुलाबराव पाटील साहेब
@shankarpatkar907
@shankarpatkar907 4 года назад
o
@abhishekchede1834
@abhishekchede1834 4 года назад
हृदयाची शास्त्रक्रिया जाले मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे, ज्यांना ताण-तणावापासून दूर राहणे अपेक्षित आहॆ. ते आज कॉरोन विरुद्दच्या युद्धात एखाद्या शेणपती लढत आहॆ.... साहेबाना मानाचा मुजरा....🚩🙏
@hiteshpatil9202
@hiteshpatil9202 3 года назад
👍
@nitintidment5519
@nitintidment5519 4 года назад
भाऊ जेव्हा भाषन करतांना तर डायरेक अंगावर काटा येते. 🚩💪जय महाराष्ट्र💪🚩
@hiteshpatil9202
@hiteshpatil9202 3 года назад
Right 👍
@SOLAR121
@SOLAR121 5 лет назад
खरेच शिवसेनेच्या वाघाचे अप्रतिम भाषण
@avinashsolage7150
@avinashsolage7150 5 лет назад
Solage 6i Kkbh
@pardeepwakchaure5925
@pardeepwakchaure5925 4 года назад
👌👌
@rajjagtap5636
@rajjagtap5636 4 года назад
पाटील साहेब एक लाख वेळेस जय महाराष्ट्र
@harrieshkumarmunot2314
@harrieshkumarmunot2314 5 лет назад
अप्रतिम, भाषेवर प्रभुत्व, वजनदार आवाज, जाणता नेता ...👌👌👌👍👍
@marutidevale791
@marutidevale791 Год назад
पानाला चुना लावतो व्हय म्हाराजा, लोकांना चुना लावलेलं बरं की दादा.
@WeMake007
@WeMake007 5 лет назад
Gulabrao Patil saheb Yiu have excellent communication skills...you are an excellent organiser...All the best sir !!
@koknedoon1989
@koknedoon1989 2 года назад
Gadar guolab rao
@bramhaanandviswkrma3004
@bramhaanandviswkrma3004 5 лет назад
हर हर महादेव जाय शिव संकर हम तो हम हैं हम भी कीसी से कम नही । हम से है दुनीया , दुनीयासे हम नही जाय जाय शिव सेना
@somnathsandbhor8594
@somnathsandbhor8594 3 года назад
1nambar
@vasantpatil9538
@vasantpatil9538 3 года назад
लई भारी आवाज जय महाराष्ट्र
@sanjaymalavi5448
@sanjaymalavi5448 5 лет назад
गुलाबराव पाटील साहेब तुमचे भाषण मला खूप भावलं , जय महाराष्ट्र आणि सलाम तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र
@dnyaneshwarwagh6019
@dnyaneshwarwagh6019 4 года назад
जबरदस्त भाषण ।जय शिवराय जय महाराष्ट्र भाऊ
@mohdansardeshmukh2324
@mohdansardeshmukh2324 5 лет назад
Dhoha dala saheb, aap original tiger ho. Dil ki hr bat karneki himmat hai aap me fir virodhi kuch bhi samje. Duniya kuch bhi samje. Nice speech...
@mohanpardeshi3264
@mohanpardeshi3264 5 лет назад
गुलाबराव दादा तुम्ही ओरगाबाद ला आले पाहीजे होतेस फार वाईट परीत्यिती झाली ईथे
@roshansawant6098
@roshansawant6098 5 лет назад
ऐक दम कडक भाषन साहेब जय शिवसेना 🚩माझ मत फक्त शिवसेनेला 🚩
@pundalikpatil9133
@pundalikpatil9133 3 года назад
सुपर जळगाव जिल्ह्यातील शान आहे
@namdevgadre6064
@namdevgadre6064 5 лет назад
खूप छान आहे भाषण भाषण ऐकून रक्त सरळ सरळ आहे साहेब पाठ 2 जय महाराष्ट्र शिवसैनिक
@yogeshshinde1867
@yogeshshinde1867 3 года назад
तोफ शिवसेनेची जय महाराष्ट्र
@Rajendra___1515
@Rajendra___1515 5 лет назад
मस्त 👌👌👌 जय महाराष्ट्र 🚩🚩
@kishorpatankar3169
@kishorpatankar3169 3 года назад
प्रत्येक शिवसैनिक असाच असला पाहिजे जय महाराष्ट्र
@ravindradhangar9732
@ravindradhangar9732 4 года назад
🙏जय महाराष्ट्र जय शिवसेना🙏 रक्त सळसळत अस भाषण आहे गुलाबराव पाटलांच
@mininathambale6304
@mininathambale6304 3 года назад
असा असावा शिवसेनेचा वाघ मानतो एवढ्याच शिवसैनिकाला 🐅🐅🐅🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akshaybelhaware571
@akshaybelhaware571 5 лет назад
कुणी कितीही टीका करूद्या बाळासाहेबांची सर कुणालाच नाही हे खरं आहे साहेब आणि तुमचे विचार खूप आदर्शनीय आहेत... जय हिंद जय महाराष्ट्र🎪
@kailastribhuvan8658
@kailastribhuvan8658 5 лет назад
Good
@keshavpawar2928
@keshavpawar2928 11 месяцев назад
Gulabrao Patil is good speakér and having nice speech His speech is as good as Balasheb Thackeray congratultion
@rajendraaher2062
@rajendraaher2062 5 лет назад
कडक आे साहेब....एकच नंबर जबरदस्त जय शिवसेना,,,जय महाराष्ट्र🗡🗡
@dineshmutkule799
@dineshmutkule799 5 лет назад
namdharak asharsm maharaj
@vishalshinde9273
@vishalshinde9273 2 года назад
Gaddar 🔥💯🚩
@ajaydeshmukh2141
@ajaydeshmukh2141 5 лет назад
बाळासाहेब ठाकरे गेले आता शिवसेना फक्त नाव आहे साहेब तर साहेब च होते
@nileshteli6418
@nileshteli6418 3 года назад
शिवसेनेचे ढाण्या वाघ ..गुलाबराव पाटील...जबरदस्त ..जय शिवसेना ..जय महाराष्ट्र
@pramodkamble8918
@pramodkamble8918 4 года назад
वारे माझा वागा जय महाराष्ट्र जय शिवसेना जय शिवराय
@रोहीतजाधव-थ9म
ढणया वाघाला मानाचा जय महाराष्ट्र साहेब वडवणी तालुका शिवसेना जिल्हा बीड च्या वतीने अभिनंदन साहेब
@rameshwarsahane3645
@rameshwarsahane3645 4 года назад
गुलाबराव पाटलाच भाषण आप्रतिम आहे खरच
@bhagwankakde635
@bhagwankakde635 4 года назад
पहीला सेनेचा वाघ बाळासाहेब ठाकरे झाले आणि त्यांंच्या मांगो माग गुलाबराव पाटील आपने जयभवानी जय शिवराय जयहिंद
@user-Mahakal_maharaj
@user-Mahakal_maharaj 4 года назад
Kdk aawaj jai Maharashtra
@satishkamble3122
@satishkamble3122 5 лет назад
जबरदस्त भाषण,एक नंबर
@yashavantchavar9010
@yashavantchavar9010 5 лет назад
जय महाराष्ट्र साहेबांच्या भाषणाची आठवण झाली
@roshaninichit3108
@roshaninichit3108 3 года назад
मस्त पाटील साहेब,🚩🏹🚩 जय महाराष्ट्र
@RahulMhatre2024
@RahulMhatre2024 5 лет назад
आपल्या शिवसेनेत आपल्या सारखे कडक आवाज असनारी नेते मंडळी असली की विरोधक नजर वर करून सुद्धा बघनार नाही. का येणारा कडक फक्त शिवसैनीक वाघचां असतो.
@kapiltalaskar7602
@kapiltalaskar7602 5 лет назад
जय महाराष्ट्र 🚩🚩
@adeshkhare221
@adeshkhare221 3 года назад
Excellent, powerful, dengeras, !!!!
@rangraochavan1616
@rangraochavan1616 2 года назад
गुलाबला काटे असतात हे विसरून चालणार नाही.
@ravirajput-gt5xh
@ravirajput-gt5xh 5 лет назад
वा वा पाटील साहेब म्हणून नच आपल्याला खान्देशी तोप म्हणतात
@raghunathbane8500
@raghunathbane8500 3 года назад
Gulabrao Balasahebanche Asthawan Karun Dilit Dhanyawad Take Care God bless You 🌹🙏
@vilaskhansole2862
@vilaskhansole2862 5 лет назад
वा गुलाबराव जय हिंद जय महाराष्ट्र
@shivsenabuldhana4141
@shivsenabuldhana4141 4 года назад
🚩🚩#जय_महाराष्ट्र 🚩🚩
@anilbamble8351
@anilbamble8351 4 года назад
जय महाराष्ट्र जय बाळासाहेब
@arunhatagale35
@arunhatagale35 2 года назад
जबरदस्त great
@vikrantmorbale6370
@vikrantmorbale6370 5 лет назад
Khatarnaak 😘😘😘
@प्रल्हादहगवणे
गुलाबराव पाटलांचे भाषण कडक आहे पण आज बाळासाहेबाचीं शिवसेना नाही राहीली धन्यवाद !
@mallikarjunsutar3936
@mallikarjunsutar3936 4 года назад
आता बाळासाहेब ची शिवसेना उरली नाही एक कट्टर शिवसैनिक फक्त बाळासाहेब विचारावर चलणारा
@tanviingole942
@tanviingole942 4 года назад
खर आहे. 😢
@rushikeshbembale1443
@rushikeshbembale1443 5 лет назад
जय महाराष्ट्र
@shrivardhanlive7998
@shrivardhanlive7998 5 лет назад
जय शिवसेना
@rajeshpardeshi0909
@rajeshpardeshi0909 5 лет назад
एकदम कड़क पाटिल साहेब
@ketanjadhav7925
@ketanjadhav7925 5 лет назад
राजे आणि बाप आमचे फक्‍त शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर बस
@rahulkadam1160
@rahulkadam1160 4 года назад
Bhava barobar jay shivray Jay bhim
@sunilbhamre7650
@sunilbhamre7650 2 года назад
शिवसेना जिंदाबाद शिवसेना
@raghuvirwanave5134
@raghuvirwanave5134 5 лет назад
शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐯💪💪🚩
@वारकरीयुट्युबचैनल
प्रत्येक शिवसैनिक नेता असाच असायला हवा....
@YogeshPatil-ce8ei
@YogeshPatil-ce8ei 3 года назад
गुलाबराव पाटील भाशन करताना अंगावर काटा येतो साहेबबाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अतिशय उत्तम कामगिरी करीत आहेत। जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय।
@saichudhari8510
@saichudhari8510 2 года назад
जय महाराष्ट्र गुलाब राव पाटील साहेब ...केलेले उपकार कधी विसरु नका ...लोक विसरले बाळासाहेब ठाकरे ना 👍
@dhananjaypatil6923
@dhananjaypatil6923 2 года назад
Aata re bho, visarla na upkar
@vaibhavdeshmukh9510
@vaibhavdeshmukh9510 5 лет назад
सच्चा शिवसैनिक कृपा बाळासाहेबांची
@vijaydongre4049
@vijaydongre4049 2 года назад
No 1like, jay shiv
@maheshjadhav7444
@maheshjadhav7444 5 лет назад
फक्त शिवसेना
@nagnathverynice5560
@nagnathverynice5560 4 года назад
Jai hind Jai Maharashtra Dada great speech 🇮
@avimundhe8288
@avimundhe8288 5 лет назад
एक नंबर साहेब
@kailashghorpade4611
@kailashghorpade4611 5 лет назад
1नंबर शिवसेनाच
@pradipthorat7083
@pradipthorat7083 5 лет назад
जय महाराष्ट्र
@dilippatil4440
@dilippatil4440 5 лет назад
जय महाराष्ट्र
@nandkumargurav8313
@nandkumargurav8313 3 года назад
जय महाराष्ट्र साहेब मा. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. असेच धडाकेबाज नेते पाहिजे त
@sachingosavi2478
@sachingosavi2478 5 лет назад
सच्चा शिवसैनिक
@vinayakkhaire7323
@vinayakkhaire7323 2 года назад
Jai. Maharashtra
@arjunmhetre6279
@arjunmhetre6279 5 лет назад
व्वा गुलाबराव पाटील सुपर साँलिड भाषण
@prashantshende2439
@prashantshende2439 5 лет назад
मा गुलाबराव अप्रतिम भाषण
@HITESHPATEL-tk5by
@HITESHPATEL-tk5by 3 года назад
Jai Bhawni Jai Shivaji
@subodhsirsat3112
@subodhsirsat3112 5 лет назад
शिवसेना जिंदाबाद, गुलाबराव पाटील सच्चा शिवसैनिक
@ajazdeshmukh9739
@ajazdeshmukh9739 5 лет назад
आवाज भाऊंचा
@hareshpatil9732
@hareshpatil9732 5 лет назад
O
@आनंदादोपारे
एक नंबर गुलाबराव पाटील एकच 🐯 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
@anandpatil6391
@anandpatil6391 5 лет назад
फक्त शिवसेना वाघ शिवसेनेचा
@nageshmahind9698
@nageshmahind9698 3 года назад
जबरदस्त.
@maheshphadatare645
@maheshphadatare645 5 лет назад
वाघ तो वाघच. फक्त बाळासाहेबच👌👌👌
@devkumarkarde3358
@devkumarkarde3358 3 года назад
Only shivsena Jay maharashtra Mumbai
@enjoygroup2742
@enjoygroup2742 5 лет назад
आवाज फक्त सेनेचा
@amitlab4032
@amitlab4032 5 лет назад
मस्त
@shivanimbalkar2692
@shivanimbalkar2692 5 лет назад
gulabrav Saheb tumcha sarkh konich nahi Jay Maharashtra
@vmnews4089
@vmnews4089 3 года назад
खुपच छान साहेब
@nileshkamble8627
@nileshkamble8627 4 года назад
साहेब लईभारी १ नंबर👌👌👌🏹🏹🏹
@vijaykadam6781
@vijaykadam6781 5 лет назад
Great speech, very strong, Jai Bhavani Jai Shivrai Jai shreeram Jai tulja Bhavani
@sagarsatav6341
@sagarsatav6341 3 года назад
तुम्ही नऊ आकडा सांगितला आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले लय भारी भाषण आता असंच राहा कायम पहिल्या गत भाषण करत नाही तुम्ही जय महाराष्ट्र मी शिवसैनिक
@manishajadhao5281
@manishajadhao5281 4 года назад
अप्रतिम ....जे अनूभवले ते मांडले
@sadhanapandit9025
@sadhanapandit9025 2 года назад
Ek number 👍
@mralok5150
@mralok5150 5 лет назад
ek no Patil Saheb 👌👌 asach bhasan pahije sarvanchi fatli pahije
@shyamdandale9524
@shyamdandale9524 3 года назад
Jai Maharashtra bhausaheb
@adwaitastroguru4233
@adwaitastroguru4233 5 лет назад
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बाकी कोणी नाही।
@sahilwangde2580
@sahilwangde2580 4 года назад
१ नंबर बोलले तुम्ही
@YouTubeloveSachin
@YouTubeloveSachin 5 лет назад
Kadak speech yaar.. Shivsena prmukh banva yana
@ganeshchide5308
@ganeshchide5308 3 года назад
शिवसेना प्रमुख एकच बाळासाहेब ठाकरे
@शिवसेनाजयमहाराष्ट्र-ध7ख
फक्त शिव सेना जय महाराष्ट्र जय बाळासाहेब
@yuvrajrathod6553
@yuvrajrathod6553 5 лет назад
Anuragabad Lhoks aba
@shivrajhagawane7102
@shivrajhagawane7102 5 лет назад
औरंगाबाद नाही संभाजी नगर
@vishnuwaykar3153
@vishnuwaykar3153 5 лет назад
Shivaji Maharaj aahat rashtravadi
@sandipchowudhari5495
@sandipchowudhari5495 5 лет назад
धंन्यवाद,,,जय हिंद जय महाराष्ट्र
@sachinnitture3331
@sachinnitture3331 5 лет назад
Good speech congratulations from karnataka
@murlidharwagh3059
@murlidharwagh3059 3 года назад
शिवसेनाचे दिवस होते हिन्दु ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे होते तेव्हा ठीक होतं आता थोडी शंका वाटायला लागली गुलाब भाऊ जय महाराष्ट जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट जय शिवाजी जय भवानी
@rupeshkshirsagar8089
@rupeshkshirsagar8089 5 лет назад
2019.onlyशिवसेना
Далее
ROBLOX TRAND AGAIN. Part 7☠️🗿🙋🏻‍♀️
00:16
Mübariz İbrahimovun atası vəfat etdi
00:14
Просмотров 103 тыс.