अशु मला बाळ 7वर्षांनी झालं आहे आता ती 4महिन्याची आहे. मला पण हाच प्रश्न सतवायचा बाळ रात्री काय रडत मग मी लक्ष ठेवायची बाळाचं पोट पूर्ण भरत नसेल किंवा तु काही ड्राय खालं असेल म्हणून बाळ रडत. बाळाला अजून पूर्ण दिसत नसतं आणि ऐकू ही कमी जात तर बाळ दूध पिण्या साठी जास्तीचा वेळ घेतो मग आपल्याला असं वाटत की बाळ खूप दूध पिली माझ्या सोबत असचं होत होत फक्त तु बाळाचं पोट पूर्ण भरलेलं आहे का आणि गॅस तर नाही झाला बाळाला याची काळजी घे बाकीचे काही टेन्शन घेण्या सारखं नसत आपण खूप टेन्शन घेतो... 😊
तू त्यादिवशी पाव वडा खाल्ला ना त्याच्यामुळे बाळाच्या पोटाला त्रास होत असतो थोडा ओवा बारीक चिरून खा आणि बाळाच्या तोंडामध्ये फुके मार पोटात गॅस झाला असणार आहे त्याला फरक पडेल
दादा तसेच असते लहान मुलांचे पूर्ण रात्र बसून काढावी लागते माझी 2 मुलगे 5-6 वर्षाचे होईपर्यंत मी त्रास काढला काही काळजी करू नका 3-4 महिने झाले कि कळेल तिला खेळायला लागेल
Hello aasu tai kahi mula 3 months pan radtat karan maza bal pan 3 months kup trass dila ratri 12 vajlet na ki tichi radaychi survat te sakali 5 kiva 6 vaje paryt kup mala pan trass zala
Ashu evening coliyak asate mhsnu baby radate. Three months complete jhale ki he kami hote. Tu jara jevanakade lakshay de. Babyla bembi bhovati hing powder ek themb pani ghalun paste karun lav bare vatel. Ekada white flower ghevu babyvaru utaravun dakshinela thev ani he mammila karayala sang tu karu nakos. Majha natupan asech radayacha.
Mazi pan delivery tuzyasobat zali aahe maz pan bal ratri radat karan tyazya potat gas zama hoto , tar tyache pay सायकल pandal sarkhe firvave Ani dhekar kada 10mintat bal zopte , दूध पाजल्यावर नेहमी ढेकर kadawa
ताई बाळाचा हाताच्या नाडी वर श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हण रोज झोपताना. दहा मिनिटं कसं आहे प्रेग्नंट मधे जसा त्रास झाला तशी तिला जागं येणार असा त्रास मुलं तीन महिने देतात पण हा उपाय करा नजर काढा झोपताना स्वामी ना प्रार्थना करा कारण तुमची झोप होतं नाही सतत जागरण त्या होतो ना नाहितर तुमचा घरांतील कोण पुर्वज असेल तसं बोलून बघा माझ्या अनुभवावरून सांगते
Hi kahi Bal savva months ratri jagte ,tr kahi Bal savva months nanter jagte tuz bal atta jagayla survat Karel savva months complete hot aahe tr aani te ekach jagi aste exercise hot nahi tya mul zop lagat nahi
Tyala gascha problem asel tyamule Bal radat asel n balachi cycle set honyasathi pn thoda time lagto 2_3 mahine maza pn second baby 3 month cha hoil tyala pn gas cha problem h Mazi mothi mulila pn zalela gas cha trass
बाळाला दिवसा झोपते ,त्याला मध्ये मध्ये ऊठवत जा .रात्री छान झोपेल ,आणि तुम्हाला पण छान झोप लागेल पातळ भाज्या खात जा .चण्याचे डाळीचे वगैरे काही खायच नसत ओवा खायचा. आणि बाळाच्या पोटाला ओव्यांची आपल्या तोंडाने वाफ द्यायची .❤शुभ रात्री .
आपल्याला झोप आलेली असते आणि रडत असते आपण दूध पाजतो पण नक्की बाळाला किती दूध मिळतंय हे कळत नाही .आपल्याला वाटते पोट भरले म्हणून आपण दूध पाजत नाही पण दिवसा आपण जेवतो रात्री काही खात नाही त्यामुळे रात्रीचे दूध पुरत नाही बाळाला
Baby jast kirkir karat asel tr dr la dakhva ek drop asto tyani kirkir ny karat lahanmul maza balana tech use kele mla tr twins ahet maze baby pn ratriche asach karayche
Ticha birthtime konta ahe day or night asa mhntat night asel tar babies jhopat nahi ani jar tumchyakade koni navkari ale asel tar te pan asta ase bolat i also experienced it😊
लहान बाळाचे कान पन दुखतात माझा अनुभव आहे माझ्या बा ळाचा कान दुखत होता आम्ही पन आसच म्हनायचो पोट पन नाही पंधरा दिवसांनी कांनातन घान बाहेर आली तेव्हा समजल की कान फुटलेला
तीला बालाजी तांबेची खुट्टी चालू तर दोन खुट्टी असतात ऐक पावडर सारखी असते ती दुधात दे आणि ऐक रात्री ची सुवर्ण खुट्टूी देत जा मग शांत झोपेल आणि बाळस पण छान येत
लहान मुलांना नजर लागते. बाळ खुप लहान आहे. घरात कपूर आरती करा. रात्री देवाचे मंत्र किंवा नाम स्मरण चालू राहिले पाहिजे घरात.बाळाची नजर काढा. छोट्या मुलांना खुप जपायचं असतं.
बाळ खुपच रडत असेल तार आपले पूर्वजांचे नाव घेउन बाळ चे अंगावरुन एक अगरबत्ती ओवळा चि आनी पूर्वजना विनंती करायचि कीं बाळ ला आशीर्वाद द्या तिला कुठलाही त्रास नका हो ध्या
Aag di masalyaatla Hing khada aasto na to tujyaa dudhaat uglun thoda garam karun bebe zaval potalaa laavat zaan tilaa ges cha traas hot aasel aani thoda dudhaat tujjyaa dudhat pajat pn zaa lagecha bar vaatel mi majyaa balaal aas kel hot lagecha fharak padlaa balalaa