Nitin Gadkari Saheb, I m really impressed by his humble & cool attitude, no show off, no pride, a highly caring marathi nature. Long Live Nitinji Gadkari Saheb..
सर आपल्याला खुप खुप धन्यवाद ईश्वर आपल्याला दिर्घआयुष्य देवो हिच प्रार्थणा आजारी पेशंट जेव्हा आपल्या मार्गदशात बनविलेल्या रोडवरुन जातो तेव्हा आपली आर्वजुन आठवण काढतो व आपल्याला दुवा देतो तुम्ही ग्रेट आहात सर....
@Hitesh Gujarathi trusty and pujari paise kamwat... Politician mandir bandhun vote lootato...Manat shraddha asel tar dev kuthe disato mag to manus ka asena...
नितीनजी साहेब आपल्याला मी राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा मी तुमच्या नागपूर घरी बंदोबस्त ला होतो मी तुमाला जवळून बघितलंय , तुम्ही खरच चांगले व्यक्ती आहात. जयभीम
Far Thode..?? Ekulta Ek neta ahe..dusra hone impossible so Tyanchi value samjyla havi...Gujarati lokani tar je modi deserve karat hote Te dila Bt Marathi ni nitin bhau je deserve karatat Te Nahi dila still.
I like the teaching of your mother and the best thing is that you implicated on your mothers teaching. Sir each and every politician should follow your mothers teachings
O yes, he single handedly murdered goa beauty cutting trees and non required un finished lanes. Most corrupt modi minister, who wanted to become PM. What about satara pune highway which is unfinishes for. Last 10 years. travell from goa pune. Much money he has digested and spoiled beautiful Goa.
@@anuradharautray4830 remember Arvind kejariwal? He had sued Mr gadakari and finally he was compelled to apologize Mr. gadakari. So instead of making false statement why don't you sue him like kejariwal in court of law and prove your allegations
श्री. नितीन गडकरी.साहेब, 1 नंबर मराठी माणूस, प्रामाणिक नेते, स्पष्ट वक्ते, साहेब आपणास भारत देशाचे पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी समस्त महाराष्ट्र वाट पाहत आहे, पुढील प्रधानमंत्री श्री. नितीन गडकरी साहेब.. हेच... 🙏🙏🙏🙏
गडकरी साहेब, आपल्या कार्यास मनःपूर्वक सलाम तुमच्यात खूप खिलाडू वृत्ती आहे. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचा मी समर्थक नाही परंतु आपला मात्र निश्चित समर्थक आहे.
Excellent sharing. True Leader. Thank You Nitinji. Would be Happy to see Bridge on every River of India in all 4 directions. Love to see you as India's next PM
गडकरी साहेब आपण सांमानयातुन असामान्य व्यक्तिमत्व आपल्या हुशारीने मिळवले आहे.आपण आपल्या कामात अत्यंत जबाबदारीने काम पुर्ण करताच.आंम्हाला आपल्या सारख्या नेत्यांचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र
संस्कार हीच खरी संपत्ती.. नाही तर काम "मी केलं, " याच मी पणा फार करता......काही तरी शिकण्यास पाहिजे...इतर लोक सेवकांनी..तरच भारत मोठा झालेला दिसेल...जय महाराष्ट्र, जय भारत माता 🙏🙏🙏
असेच संस्कार जरा बीजेपी मधील ज्येष्ठांपासून ते कार्यकर्त्यांन पर्यंत पण करा म्हणजे दुसर्यांची उणीदुणी काढत नाही बसणार... गडकरी साहेब तुमच्या कामा बद्दल प्रश्नच नाही धन्यवाद
गडकरी साहेब, आपण तीन वर्षापूर्वी बोलला होता की पुणे सातारा हायवे आमच्यावर असलेला कलंक आहे. त्याच वेळी आपण खंबाटकी घाटासाठी नवीन बोगद्याची घोषणा केली होती. आणि येत्या सहा महिन्यात सातारा रस्त्याचे काम पूर्ण झालेले असेल. सुदैवाने नवीन सरकार मध्ये सुद्धा आपणाकडे पूर्वीचेच खाते आहे. आपणास विनंती आहे की रस्त्याचे काम आणि बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
नितीन गडकरी लक्षात राहण्यासारखेच आहेत त्यांनी केलेलं काम ,वागण्याची पद्धत , द्रुषटीकोन सगळंच आदर्श समाजकारणी ला साजेस आहे पण सध्या त्यांची घुसमट होते आहे
Such straight forward and committed ministers like u India needs today. Ur fit to be the rightful prime minister, who puts his country men's interest first and than everything latter.
आदरणिय गडाकरी साहेब नमस्कार !! आमचा आकोट आकोला ४५ कि. मी .रोड २०१७ मे मध्ये काम सुरु झाले पण अद्याप झाला नाही ना ,अर्धवट स्थितीत फार भयानक आहे.लक्ष द्याना जरा .विनंती करतो.
सत्ता तिथे नसेल खूप अडचणी आणतात स्थानिक नेते महामार्ग पण मीटर मध्ये कमी करायला लावतात महाराष्ट्र मध्ये ठाणे जिल्हा अबरनाथ तालुका मध्ये चामटोली येते घडले आहे 120 मीटर महामार्ग 70 मीटर करणार आहेत किट पत योग्य आहेhai