बिनधास्त मुलगी + कोकणातले Cretors आले घरी |आई-बाबा झाले खुश | #marathi #kokan #family #malvanivideos #vlog
@bindhast_mulgi
एके वेळी मी ज्यांचे video खूप आवडीने बघायचो ते सुध्दा Cretors आज माझे Video आवडीने बघतात. आणि ते माझ्या कुटुंबाला आज भेटायला आलेत. त्यांना बघून मी तर खूश झालोच पण मी विचार करतोय ह्या creators ना Attitude कसा काय नाही. अगदी एकदम बिनधास्त घरात मस्ती करत होते. खूप म्हणजे खूप भारी वाटलं आज आणि त्यात आई बाबांची anniversary होती. सगळ्यांसोबत celebrate झाली. अजूनच खूप भारी वाटलं.
-------------------
My Instagram ID -:malvani_hero_008.
www.instagram....
Facebook id-:
www.facebook.c...
--------------------
Subscribe link-:
/ @malvanihero
धन्यवाद🙏🏻
14 окт 2024