मी आताच बनवलेत. मी निम्मं दूध अन् निम्मं क्रीम घालून बनवलेत. एक नंबर झालेत खूप खूप धन्यवाद प्रिया जी . तुमचे सगळे व्हिडिओज मी पाहते. खूप व्यवस्थित सांगता तुम्ही. लंडन हून सप्रेम नमस्कार आणि तुमच्या चॅनल ल खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. फक्त एक विनंती करते की, जर तुम्हाला शक्य असेल तर या रेसिपी तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏.
खूप सुंदर टेम्पटिंग दिसतायत लाडू थँक्स ताई मला सगळे पडाएथ जमतात पण अतिशय आवडत असूनही मला रवा लाडू जमत च नाहीत तुम्ही शासन समजावून सांगितले आता नक्की करून बघेन थँक्स ताई ❤❤❤
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AwLUqUmaAiQ.html घरगुती मसाला वापरून झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hDKOWje9dXQ.html एक किलो डाळीचे सांडगे तोडा अवघ्या दहा मिनिटात एका सीक्रेट ट्रिकने डाळी कोणत्या घ्यायच्या? सांडगे कसे बनवायचे? सांडगे वर्षभर कसे साठवायचे? रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xQ_zSq1m-xc.htmlsi=r1w6g0-6oPugnvrR अवघ्या दहा मिनिटात तयार होणाऱ्या ताज्या मेथीच्या खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🏻
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bVNT1aWMfhY.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hDKOWje9dXQ.html एक किलो डाळीचे सांडगे तोडा अवघ्या दहा मिनिटात एका सीक्रेट ट्रिकने डाळी कोणत्या घ्यायच्या? सांडगे कसे बनवायचे? सांडगे वर्षभर कसे साठवायचे? रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hDKOWje9dXQ.html एक किलो डाळीचे सांडगे तोडा अवघ्या दहा मिनिटात एका सीक्रेट ट्रिकने डाळी कोणत्या घ्यायच्या? सांडगे कसे बनवायचे? सांडगे वर्षभर कसे साठवायचे? रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hDKOWje9dXQ.html एक किलो डाळीचे सांडगे तोडा अवघ्या दहा मिनिटात एका सीक्रेट ट्रिकने डाळी कोणत्या घ्यायच्या? सांडगे कसे बनवायचे? सांडगे वर्षभर कसे साठवायचे? रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AwLUqUmaAiQ.html घरगुती मसाला वापरून झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
तुमच्या रेसिपी अपलोड करण्यात सातत्य ठेवा आपोआप व्ह्यूज वाढतील दर तीन दिवसांनी दोन दिवसांनी एक व्हिडिओ अपलोड व्हायलाच हवा कोणतीही मदत लागली तर नक्की कळवा मी कायम तुम्हाला मदत करेल👍🙂🙂🤝🤝 तुम्हाला तुमच्या चैनल साठी खूप खूप खूप शुभेच्छा
Nakki kharab nahi honar na ho he ladu.. me aatushyat kadhihi rava ladu nahi kelele v mazya aai ne hi nahi.. pan aata mala mala mazya mulila karun me pan khaveshe vatat ahet. Thanks.