Тёмный

बिरकंगन बद्दलची अशी सखोल माहिती आपण कुठेच ऐकली नसेल,कंगन कसे फिरते बघा 

श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 171   
@shashikalathite6847
@shashikalathite6847 11 месяцев назад
एवढं रोख ठोक बोलले गुरुजी की बुवा बाबा ची हवा च गेली असेल 🎉🎉🎉
@PremanadAdhav
@PremanadAdhav 2 месяца назад
खरं च😂
@RameshGhule-ly2kz
@RameshGhule-ly2kz Месяц назад
श्री स्वामी समर्थ गुरुवर्य ❤
@latavadnere4636
@latavadnere4636 6 месяцев назад
सत्य कथन केले आहे गुरूजींनी नमो आदेश गर हर महादेव 🚩🙏🏻🌹
@AdvswatiBarbhai
@AdvswatiBarbhai 11 месяцев назад
अशी उपयुक्त माहिती कोणीच देत नाही भाऊ तुमच्या या माहितीमुळे खरच अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांना आळा बसेल
@avinashkhandekar1896
@avinashkhandekar1896 11 месяцев назад
भाऊ तुमच्यामुळे आज आमच्या घरी सहा-सात वर्षां दिवाळी केली खूप आनंद झाला तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माझी आई खूप आनंदात होती त्यामुळे लक्ष्मीपूजन खूप चांगले झाले कित्येक वर्ष झाले लक्ष्मीपूजन सुद्धा होत नव्हते घरात आज शिवलीला अमृत सुद्धा वाचताना तिला आनंदी पाहिले अशीच तुमची कृपा राहू द्या जय जगदंब
@ganpat9337
@ganpat9337 11 месяцев назад
जय जगदंब नमो आदेश आंधळे सर आपण खरोखरच खूप छान माहिती दिली आहे आपण 2023सालामधीलभोंदूगिरीबदल अग्रसर आहात आपणास नमस्कार जय जगदंब आपणास क्रांतिकारक सद्गुरू ही उपाधी दिली तरी चालेल जय जगदंब नमो आदेश हाडवळे
@dhananjaysawandre7923
@dhananjaysawandre7923 10 месяцев назад
गुरुदेव आदेश.... मंत्र दीक्षा घेतलेल्या शिष्याचे आचरण कसे असले पहिजे , कोणत्या गोष्टी केल्याने साधना सफल होईल याच्यावर व्हिडिओ बनवा....कृपा असावी
@Kalbhairavbabakabhakt
@Kalbhairavbabakabhakt 10 месяцев назад
सर एवढे सत्य सागंत नाही कोणी सगले भोदूं साधू भेटतात आदेश खुप बरे वाटले ऐकून सत्य समजले
@shrikantsawant1810
@shrikantsawant1810 10 месяцев назад
माउली एकदम सत्य बाजू मांडली challenge घेतले 100% सत्य आहे
@Sarikap370
@Sarikap370 6 месяцев назад
Guruji tumhi khup chaan mahiti sangta..
@Yash-eg7tl
@Yash-eg7tl 2 месяца назад
नमो गुरुदेव आदेश❤❤🙏🙏
@ushajadhavhinjodi6899
@ushajadhavhinjodi6899 7 месяцев назад
जय जगदंब गुरु
@LalitNehete-gh7nv
@LalitNehete-gh7nv 11 месяцев назад
जय जगदंब गुरुजी तुम्ही ही माहिती सार्वजनिक केली. खरच अंधश्रद्धेला आळा बसेल. विज्ञानाला धरून माहिती देणारे गुरू पहिल्यांदा पाहिले.तुम्हाला शतश: प्रणाम 🙏🙏
@bhimashinde7228
@bhimashinde7228 8 месяцев назад
खूप सुंदर सिक्रेट आहेत गुरुजी
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 8 месяцев назад
धन्यवाद
@श्री.इंद्रजितमोरेराधिकाहायटेकन
मला भेटायचं आहे sir ​@@jagdambadevisansthan
@milindpardeshi8844
@milindpardeshi8844 23 дня назад
Veer kangan kuthe bhetetel guru dev
@vijaybad3827
@vijaybad3827 11 месяцев назад
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी नमो आदेश जय जगदंब जय मातादी.
@rameshinche1388
@rameshinche1388 3 месяца назад
गुरू जी हे पंचवीस बिरकंगन आहे
@dilippawankar
@dilippawankar 6 месяцев назад
गुरुजी खूप छान माहिती दिली धन्यवाद 👌🙏
@VijayChavan-cy5xj
@VijayChavan-cy5xj 10 дней назад
गुरुजी कर्ज मुक्ती साठी काय फिक्स उपाय असेल तर सांगा
@ManishaThorat-hs3ul
@ManishaThorat-hs3ul 6 месяцев назад
माझा व्यवसाय चालत नाही गुरु जी माझी आर्थिक स्थिति खुप खचली आहे
@avdheshprajapati2102
@avdheshprajapati2102 8 месяцев назад
जै गुरू देव
@bharatpawar5611
@bharatpawar5611 11 месяцев назад
खूप खूप छान माहिती दिली सर 🙏🙏🙏
@KanchanTalpade
@KanchanTalpade 11 месяцев назад
Very nice. Thanks for All Your effords to Spread right and True information.. People are learning all good and truthful things from U... 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@avinashbamne5328
@avinashbamne5328 Месяц назад
Om Namo Aadesh Guruji🙏🏻🙏🏻🙏🏻 Guruji He Veer Kangan Kitila Siddha Karun Milta Tya Adhi Guru Diksha Ghana Garjecha Ahe
@ganeshsonawane7628
@ganeshsonawane7628 10 месяцев назад
नमो गुरू आदेश
@dattasalunkhe8714
@dattasalunkhe8714 8 месяцев назад
गुरुजी वीर kangan आम्हाला भेटल का सिद्ध करून
@HariOm-sg3xz
@HariOm-sg3xz 7 месяцев назад
Hari Sharanam
@avinashkhandekar1896
@avinashkhandekar1896 11 месяцев назад
भाऊ तुमच्यासारखे गुरू मिळालेत म्हणून आम्ही भाग्यवान आहोत चरण स्पर्श करून नमस्कार करतो जय जगदंब तुमच्यामुळे खरी माहिती मिळते
@ManoramaAbhang
@ManoramaAbhang 9 месяцев назад
Khar aahe 🙏🌹🙏
@santoshjagtap9142
@santoshjagtap9142 6 месяцев назад
आंधळे सर नमस्कार खरंच खूप चांगली माहिती देता भेटण्याची खूप आवश्यकता वाटते पण पैसे पाण्याची अडचण आहे वेळ आली की आपण भेटू सर नमस्कार
@ganeshsonawane7628
@ganeshsonawane7628 10 месяцев назад
जय शंकर
@rajeshgawari4839
@rajeshgawari4839 11 месяцев назад
खूप छान माहिती जय जगदंब
@ganeshgalande8894
@ganeshgalande8894 11 месяцев назад
गुरुजी जर एखाद्या च वारं येत नसेल खेळतं नसेल आणि जर त्या व्यक्ती वरुन वीर कंगन उतरलं तर वारं येत का खेळत का
@MadhuriJadhav-b9p
@MadhuriJadhav-b9p 4 месяца назад
Thanks u so much sir
@rupeshingle6873
@rupeshingle6873 4 месяца назад
खूप छान माहिती आहे गूरू
@rakeshgaykwad7309
@rakeshgaykwad7309 11 месяцев назад
गुरुजी ❤️❤️❤️माझे शब्दच संपले तुमच्या पुढे
@poojaadsul5731
@poojaadsul5731 8 месяцев назад
Khop chan mahiti sangitli sir
@rohittnathpurtra6605
@rohittnathpurtra6605 11 месяцев назад
असे खरे कंगण कुठे मिळेल, किंवा आपण उपलब्ध करून द्यायला का
@dharmakondhavale5430
@dharmakondhavale5430 9 месяцев назад
52 वीर कंगन आपण तयार करुन देता का
@aniketbhosale2179
@aniketbhosale2179 11 месяцев назад
ओम नामों आदेश गुरुजी
@pankajulhare8558
@pankajulhare8558 11 месяцев назад
जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य दिपवाळीची खूप खपू हद्दीक हद्दीक शुभेच्छा श्री गुरु गुरूर्वय गुरुजींना माझा कोटी कोटी नमस्कार नमो आदेश गुरुवर्य मी विमल अलवारीश
@KiranJadhav-do9ls
@KiranJadhav-do9ls 10 месяцев назад
खुप छान माहिती दिली
@sambhajipatil1382
@sambhajipatil1382 6 месяцев назад
जय जगदंब गुरुजी हनुमान चालीसा बद्दल ऐक व्हिडिओ बनवा जय जगदंब
@sonaltodmal5688
@sonaltodmal5688 8 месяцев назад
Birkangan kon kon ghalu shakte guruji
@niteshpatne2697
@niteshpatne2697 3 месяца назад
एकदम बरोबर बोललात....
@bapuwagh5194
@bapuwagh5194 11 месяцев назад
चांगलीच माहिती दिली लाख मोला ची माहिती दिली 💐🙏जय मल्हार
@SantoshMadane-y4s
@SantoshMadane-y4s Месяц назад
Jay mata di
@prathmeshnigudkar2431
@prathmeshnigudkar2431 3 месяца назад
बीर कंगन नेहमी घाऊन राहिलो तर चालेल का? म्हणजे जस एक नॉर्मल कडा हातात असत तस. कृपाय सांगा दादा
@saigaikar6569
@saigaikar6569 10 месяцев назад
धन्यवाद गुरूजी अतिशय महत्वाची माहिती सागितली
@dnyaneshwarnirmal1571
@dnyaneshwarnirmal1571 6 месяцев назад
जय।माता।दी।।
@prakashmundhe9305
@prakashmundhe9305 3 месяца назад
,🙏 जय मल्हार ‌🙏
@mahendrajoshi3020
@mahendrajoshi3020 11 месяцев назад
Namskar Sir he प्लांचित ter Nahi na , he banvanaysathi kya kya lagta te Sanga Aani te keva Siddh काराच्या Aaste te Sanga
@dattasalunkhe8714
@dattasalunkhe8714 8 месяцев назад
वीर kangan भेटल का सिद्ध करून
@vikramr6888
@vikramr6888 10 месяцев назад
Ek Number Sir... 🙏👍
@shlokmantraandaarati9888
@shlokmantraandaarati9888 2 месяца назад
धन्यवाद सर
@surekhasartape1519
@surekhasartape1519 11 месяцев назад
Happy diwali sir tumala n u r family and tumchya sobat asanaryana😊😊
@sunilmaharaj2577
@sunilmaharaj2577 5 месяцев назад
माहिती बरोबर देता फक्त तुमचा नंबर दिला तर बर होईल तुमचे दोन नंबर आहेत पण ते तुमचे शिष्य उचलत नाही फोन
@balusul577
@balusul577 11 месяцев назад
धन्यवाद दादा खूप उपयुक्त छान अशी माहिती दिली खूप खूप आभारी आहोत
@sudhakarpatil9282
@sudhakarpatil9282 3 месяца назад
त्रिवार वंदन दादा तुम्हाला
@ramdastonde8808
@ramdastonde8808 11 месяцев назад
गुरुजी खूप छान आणि शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी
@neetaubhe2913
@neetaubhe2913 11 месяцев назад
बिर कंगणाची माहीती आतीशे चागंली दिली आहे
@alkaphatarpekar6951
@alkaphatarpekar6951 11 месяцев назад
Khoop chhan mahiti dilit Guruji thank u and Happy Diwali
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 11 месяцев назад
धन्यवाद हॅपी दिवाळी
@subhashPimpelkar-ve7dd
@subhashPimpelkar-ve7dd 2 месяца назад
Gurudevji malaa tumala bhatay che aahe
@rekha123
@rekha123 11 месяцев назад
जय जगदंबा खूप माहिती छान दिली धन्यवाद
@komalbhoi92
@komalbhoi92 3 дня назад
Ladies he ghalu shakto ka guruji
@balasahebbachakar2540
@balasahebbachakar2540 6 месяцев назад
Kharch khup chan mahiti
@GaneshChaudhri-yj6fw
@GaneshChaudhri-yj6fw 11 месяцев назад
जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुमाऊली खूप छान माहिती सांगितली आई सप्तशृंगी माते बद्दल कधी व्हिडिओ बनवणार आहे जय आदिशक्ती
@sangitabhandare4140
@sangitabhandare4140 6 дней назад
सर मला खुप चक्कर चा त्रास होत आहे खूप दवाखान्यात उपचार केले परंतु कसलाही फ़रक पडत नाही मी तुमाला खूप फोन केले पण फोन उचले नाही क्षमा असावी
@ridermk2120
@ridermk2120 Месяц назад
Guruji he kon dharan karu shakto?
@SuvarnaPatil-jl5wz
@SuvarnaPatil-jl5wz 11 месяцев назад
गुरुजी मला तुम्हांला कस भेटता येईल जय गुरुदेव 🙏q🙏🙏
@vinodparakh3804
@vinodparakh3804 11 месяцев назад
Sir tumi khup must mahiti deta 🙏🏻🙏🏻
@rupeshjadhav4299
@rupeshjadhav4299 5 месяцев назад
ओम काळेश्वरी
@Rahul-qj7bd
@Rahul-qj7bd 7 месяцев назад
जय बजरंग
@shourya-t7l
@shourya-t7l 8 месяцев назад
Kuthe milte virkangan
@gorakbelkar8050
@gorakbelkar8050 5 месяцев назад
आदेश
@sangitaudawant6393
@sangitaudawant6393 11 месяцев назад
jay jagdamba guruji 🙏🙏khup chan mahiti dili 🙏🙏
@karnaiahatmakur6118
@karnaiahatmakur6118 10 месяцев назад
Guruji how much cost veerkhangan i am hindi language
@santoshposture8174
@santoshposture8174 11 месяцев назад
जय जगदंब गुरुजी ,🙏🙏 खूप छान माहिती दिली ,🙏🙏
@vijupatil4820
@vijupatil4820 5 месяцев назад
माझ्या घरी आहे कंगन मी देव घरात ठेवल आहे चालेल ना देवघरात ठेवलेत
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 11 месяцев назад
छान माहीती
@pankajulhare8558
@pankajulhare8558 11 месяцев назад
जय जगदंब गुरूना माझा नमस्कार सौदंतीचया देवी ची केसाची जठ कशा मुळे येते याची माहीती सांगा मी विमल अलवारीश मुंबईला भाडुंपला राहात आहे जय जगदंब गुरूर्वय गुरुजींना माझा खुप खुप नमस्कार
@lahuambad5774
@lahuambad5774 4 месяца назад
महाराज मला वीर कंगन पाहीजे काय कराव लागेल
@maurisatav3077
@maurisatav3077 10 месяцев назад
जय श्री राम गुरूजी मला एक प्रश्न पडलाय त्याच उत्तर भेटल तर समाधान होईल प्रश्न असा आहे की पिराच वार येत का आणि कैलासपति महादेवाचे वारे येते का कृपया मला उत्तर द्या
@jayrammalimali8615
@jayrammalimali8615 10 месяцев назад
पुर्ण बावन विरांचे सांगा सर
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
01.क्षेत्रपाल वीर 02. कपिल वीर 03. बटुक 04. नृसिंह वीर 05. गोपाल वीर. 06. भैरव वीर 07. गरूढ़ वीर 08. महाकाल वीर 09.काल वीर 10. स्वर्ण वीर 11. रक्तस्वर्ण वीर 12. देवसेन वीर 13. घंटापथ वीर 14. रुद्रवीर 15. तेरासंघ वीर 16. वरुण वीर 17. कंधर्व वीर 18. हंस वीर 19. लौन्कडिया वीर 20. वहि वीर 21. प्रियमित्र वीर 22. कारु वीर 23. अदृश्य वीर 24. वल्लभ वीर 25. वज्र वीर 26. महाकाली वीर 27. महालाभ वीर 28. तुंगभद्र वीर 29. विद्याधर वीर. 30. घंटाकर्ण वीर 31. बैद्यनाथ वीर 32. विभीषण वीर. 33. फाहेतक वीर 34. पितृ वीर 35. खड्ग वीर 36. नाघस्ट वीर 37. प्रदुम्न वीर. 38. श्मशान वीर 39. भरुदग वीर 40. काकेलेकर वीर 41. कंफिलाभ वीर 42. अस्थिमुख वीर 43. रेतोवेद्य वीर 44. नकुल वीर 45. शौनक वीर 46. कालमुख 47. भूतबैरव वीर 48. पैशाच वीर 49. त्रिमुखवीर 50. डचक वीर. 51. अट्टलाद वीर 52. वास्मित्र वीर
@jayrammalimali8615
@jayrammalimali8615 10 месяцев назад
रिप्लाइ दिल्या बद्दल मनापासुन धन्य वाद यात म्हमद्यावीर कोनता आहे
@advyogeshkelkar
@advyogeshkelkar 11 месяцев назад
बिर कंगन कोणत्या दुकानदारा कडून विकत घेऊ कुठे असलं वस्तू मिळेल
@PandharinthMhaske
@PandharinthMhaske Месяц назад
गुरूजी आपला पत्ता पाठवा
@Bramhandanayak_
@Bramhandanayak_ 10 месяцев назад
Guruji veer kangan mahila dharan Karu shaktat ka?
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 10 месяцев назад
हो करू शकते
@vinodparakh3804
@vinodparakh3804 11 месяцев назад
He kangan kiti rs la bhetat sir karn majya vadilanchya angat datta guru he vare hote pan ata te yet nhi n tyanla trass hoto
@laxmankewade
@laxmankewade 11 месяцев назад
नमस्कर गुरूजी बीरकंगन हे कोणत्या देवाचे असते
@swatisawant4799
@swatisawant4799 11 месяцев назад
खुप छान मायतीय गुरुजीई
@gunajikamble8080
@gunajikamble8080 2 месяца назад
गुरुजी माझ्याकडे बिरकांगण आहे शिद्द करून मिळेल का
@jagdambadevisansthan
@jagdambadevisansthan 2 месяца назад
8600486876 हा होनमाणे सर यांचा मोबाईल नंबर आहे सध्या ते नवीन सेवेकरी म्हणून रुजू झाले आहेत
@SandipAvhad-il5eb
@SandipAvhad-il5eb 5 месяцев назад
Iakabai chi mahiti asl tr video bnva sir
@sanamyoutuber9784
@sanamyoutuber9784 11 месяцев назад
गुरुजी सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीच्या खंडोबाची उपासना कशी करावी आणि कृपया उपासना करताना मन्त्र कोणता म्हणावा । कुलदेवतेला कसे जागे करावे
@NavnathMhatre-k3n
@NavnathMhatre-k3n Месяц назад
🙏🙏
@Ashubhagat-m1s
@Ashubhagat-m1s 2 месяца назад
Bhetel kay sar bir kangan
@sarikabelokar5280
@sarikabelokar5280 10 месяцев назад
Mazya ghri aaghori aale hote guruji mazya jauchya aangat baherchi badha aahe tila 3varsha pasun ulticha tras hot aahe tyasthi aale hote pan urn nighali nahi tichy aangatun tucha mobail number dya tila lahan muli aahet shegaon la rahto
@niteshpatne2697
@niteshpatne2697 3 месяца назад
गुरुजी ..माज्याकडे बिर् कंगन आहे ...मी ते सिद्ध करून घेतले आहे...परंतु मी जेव्हा ते हातात धारण करतो ..तेव्हा एक वेगळीच ऊर्जा मिळते.....काही चांगल्या कामासाठीच मी उपोयोग करतो..पण माज़े कामे होतात..लोकांना त्याचा फरक ही जाणवतो....मग् ते बरोबर आहे ना..
@jyotisalunkevlogs8501
@jyotisalunkevlogs8501 3 месяца назад
कुठे सिध्द करून घेतले आहे माहिती मिळेल का
@niteshpatne2697
@niteshpatne2697 3 месяца назад
@@jyotisalunkevlogs8501 मि सोलापूर ला एक महाराज आहेत...माझे चांगले परिचयाचे आहेत..त्यांनी सिद्धी करून दिली ..परंतु त्यांनी मला साधना दिली होती ४१ दिवसाची मी ती केली..साधने मध्ये मला चांगल्या अनुभूती घडल्या होत्या...काही निगेटिव्हिटी पण जाणवल्या होत्या...परंतु गुरुजी मला त्यामधले पूर्ण ज्ञान नाही...माझे गुरूंची डेथ झाली ..आणी कंगन सिद्ध झाले आहे की नाही हे मला समजत नाही..त्यामुळे मला तुमच्याकडून सिद्ध करून पाहिजे ..आणी गुरु दिक्षा ही घ्यायची आहे..मला कंगन सिद्ध करायची फीज किती लागते तो खर्च सांगा
@YashodaDandekar
@YashodaDandekar 11 месяцев назад
प्रणाम गुरुजी आपल्याला कोटी कोटी प्रणाम गुरुजी माझ्या मुलांचे वशीकरण तोडायचे आहे तर काय करावे लागेल व किती खर्च येतो हे मला सांगितले तर बरं होईल मी
@ganeshwaghmare7907
@ganeshwaghmare7907 11 месяцев назад
जय मल्हार जय काळेश्वरी गुरुजी दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ajitbhai2914
@ajitbhai2914 11 месяцев назад
Khupch chan dada....HAPPY DIWALI ❤❤
@MilindAmbekar-ge6rp
@MilindAmbekar-ge6rp 11 месяцев назад
नमस्कार गुरुजी जय जगदंब गुरुजी
@chetanpatil8044
@chetanpatil8044 3 месяца назад
Tumca kadun veer kagan milae ka
@patuletanaji
@patuletanaji 11 месяцев назад
जय जगदंब सर दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
@aakashbodere6702
@aakashbodere6702 10 месяцев назад
Kay nuste dhhandhhe aahet paudhe kamvayche
Далее
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 3,1 млн