Тёмный
No video :(

बिस्किटाइतकीच खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेअर्स असलेली गोड शंकरपाळी |Shankarpali Recipe 

purnabrahma पूर्णब्रह्म
Подписаться 441 тыс.
Просмотров 7 млн
50% 1

तुम्ही केलेल्या पदार्थांचे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇
groups/54880...
** शंकरपाळी साहित्य **
मैदा-2 वाट्या
पिठी साखर- 3/4 वाटी / पाऊण वाटी
मीठ-चिमूटभर
दूध/पाणी-1/2 वाटी
तूप-1/4 वाटी मोहनासाठी
तेल/तूप तळण्यासाठी
** Shakkarpara **
Refined flour-2 bowl
Powdered Suger- 3/4 bowl
Salt-a pinch
Water/Milk-1/2 bowl
Clarified butter-1/4 bowl
Oil/Clarified butter for frying
1/2 किलो मैद्याची शंकरपाळी साहित्य
मैदा-१/२किलो (४वाटी)
पिठी साखर-१७५ग्राम (१.५वाटी)
साजूक तुप-१००ग्राम (१/२वाटी पातळ)
रूम टेम्परेचर वरच दुध-१५०-१७०मिलिग्राम (३/४ वाटीपेक्षा थोडं जास्त)
मीठ-१/४चमचा (टीस्पून)
तेल/तूप तळण्यासाठी
1/2 kg refined flour Shankarpali Ingredients
Refined flour-1/2kg (6bowl)
suger powder-175gm(1.5bowl)
clarified butter-100gm(1/2bowl)
milk-150 to 170ml(more than 3/4 bowl)
salt-1/4tsp
oil /clarified butter for frying
टीप:जर तुम्हाला एक किलो मैद्याचे शंकरपाळी बनवायची असतील तर इथे या व्हिडिओ मध्ये मी सर्व साहित्याचं प्रमाण एका वाटीने मोजून घेतलेलं आहे,
1 kg मैदा कोणत्याही वाटीने मोजून घ्या त्याच वाटीने दुसरं सर्व साहित्यही मोजून घ्या
#शंकरपाळीरेसिपी,#ShankarpaliRecipe,#godShankarpali,#shankarpali,#शंकरपाळी,#Purnabrahma

Опубликовано:

 

5 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@sharmilajadhav7454
@sharmilajadhav7454 2 года назад
Tai khup dhanyvad aprtim shnkrpali zali aata prnt utupevr bghun recipi keli changli nahi zali tumcha video bghitla ekdm sopi perfect prman sangun shkvli uttm zali thnku so much ashich sadya gogy vatiche prman sangun ashavh easy recipi pathva one's agin lot of thnku
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद,, प्रेमाने बनवलं की सर्वकाही छानच होतं 😊😊😊
@keyurjoshi46
@keyurjoshi46 2 года назад
Tai tup sajuk ghyayche ki dalda tup.
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
मी साजूक तूप वापरले आहे , तूम्ही डालडा पण वापरू शकता
@ashokchitte5942
@ashokchitte5942 2 года назад
4444\
@sulakshanapawar3912
@sulakshanapawar3912 2 года назад
@@purnabrahma_By_Anjali q 5h ;^
@praachideshmukh3604
@praachideshmukh3604 Год назад
खूप खूप छान आहे, recipe... फक्त, तळायला खूप खूप वेळ लागतो... अर्धा तास, प्रत्येकी मी साखर निम्मी टाकून, मिरी आणि जिरे पावडर टाकली... खारी बिस्किट type लागत आहेत... चहा बरोबर... एकदम बहारदार
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali Год назад
हो तळायला वेळ लागतो,खूप खूप धन्यवाद 😊. मीहि try करून बघते 😀
@sonal17mail
@sonal17mail 3 года назад
आज मी अगदी तुम्ही सांगितल्या प्रमाणे शंकरपाळ्या बनवल्या. फक्त मैद्या ऐवजी गव्हाच पीठ वापरलं, खूप खुसखुशीत झाल्या अगदी बिस्कीट सारख्या. तुमच्या सगळ्या टिप्स छान आहेत. धन्यवाद 😀👍
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
Dhanyawad 😊😊😊
@ashoksurve2259
@ashoksurve2259 9 месяцев назад
तुमची रेसिपी खूप परफेक्ट आहे.सोपी पण आहे.प्रथमच माझ्या एवढ्या चांगल्या शंकरपाळ्या झाल्या.धन्यवाद!
@smitaruke664
@smitaruke664 2 года назад
ताई तुमच्या पद्धतीने शंकरपाळी बनवली खूप छान झाली. मुलांना फार आवडली. पण मी पाणी वापरले.फारच सुंदर झाल्या
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊😊😊
@swatibirajdar2824
@swatibirajdar2824 4 года назад
धन्यवाद tai🙏 मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी बनवली पहिल्यांदा एवढी छान झालीत.
@sujatabhagwat5666
@sujatabhagwat5666 3 года назад
एकदम परफेक्ट प्रमाण, पहिल्या च प्रयत्नात खुप छान झाल्या आहेत. मनापासून धन्यवाद ताई
@rupalijadhav3247
@rupalijadhav3247 2 года назад
मी प्रथमच तुम्ही सांगितलेल्या शंकरपाळी बनवली खूपच छान झाली धन्यवाद.
@sonalinaik4893
@sonalinaik4893 9 месяцев назад
मी first time ch बनवले पण एकदम छान आले शंकरपाळी, perfect प्रमाण सांगितल्याप्रमाणे 👌 Thank you
@reshmasangare9546
@reshmasangare9546 4 года назад
Mi banavli shankarpali tumhi jashi sangitali tashi khup Chan zali thank u so much
@NitinPatil-px8fq
@NitinPatil-px8fq 4 года назад
tai mi 1st time try keli khupch chan zali...thank U so much 🤗
@mohiniwatave890
@mohiniwatave890 2 года назад
आज तुमची रेसिपी बघून , खारी आणि गोड दोन्ही शंकरपाळी प्रकार केले, परफेकट माप, प्रमाण तंतोतंत , खुसखुशीत आणि लेयर शुद्ध तुम्ही सांगितले तसेच.... कॅनडा हुन धन्यवाद आता उद्या दशम्या करणारे तुमच्या आजी च्या
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
पदार्थ बनवल्यानंतर आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊😊😊
@namratagawade9902
@namratagawade9902 3 года назад
Hello... तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व रेसिपी केली... शंकरपाळी खूपच खुसखुशीत आणि छान झाली.... एक मी सांगू इच्छिते मी पहिल्यांदाच या वर्षी फराळ करतेय सो मला काही गोष्टी माहिती नाहीत.. पण जेव्हा मी शंकरपाळी केली आणि ५ मिनिट ने टेस्ट केली तेव्हा मला गोड फार कमी वाटली... पण नंतर १ तासाने वगैरे अता खूप छान लागते गोड च प्रमाण एकदम बरोबर आहे आणि क्रिस्पी पण... माझा एक अनुभव सांगितला.... जर कोणी करू इच्छित असेल तर वरती दिल्या प्रमाणेच प्रमाण घ्यावे... शंकरपाळी खूप मस्त होतात
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या शंकरपाळीचे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@archanadevrukhkar1214
@archanadevrukhkar1214 4 года назад
मी केली शंकरपाळी सांगितल्या प्रमाणे, फारच छान झाली आहे. धन्यवाद... कृपया पोह्यांचा चिवडा आणि मूगाच्या लाडूची रेसिपी दाखवा
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 4 года назад
नक्की
@user-wc9go3ne1l
@user-wc9go3ne1l 3 года назад
वा वा खूप झाले शंकरपाळी रेसिपी खूप छान आहे सांगण्याची पध्दत खूप छान.. धन्यवाद ताई👌👌👍👍
@sachindhangar513
@sachindhangar513 2 года назад
Khupech chan zali shkerpali very nice first time bnvali
@jyotimestry2106
@jyotimestry2106 3 года назад
अंजलीताई, तुम्ही सांगितलेले प्रमाण परफेक्ट आहे. शंकरपाळी खुप छान आणि खुशखुशीत झाल्या आहेत. तुम्हाला खुपखुप धन्यवाद. तुम्हाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या शंकरपाळीचे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@kanchantupe8917
@kanchantupe8917 2 года назад
खुप easy आणि खुसखुशीत झाली आहे.
@ushagawade3501
@ushagawade3501 4 года назад
Hallo मी आज शंकरपाळे केले खूप आवडले.धन्यवाद
@rajashripathak1558
@rajashripathak1558 2 года назад
अतिशय सुंदर आणि परफेक्ट मापं सांगितली असल्यामुळे शंकरपाळे खुप सुंदर झालेत धन्यवाद
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
😊😊😊 धन्यवाद
@rajashreegujar6513
@rajashreegujar6513 2 года назад
मी करुन पाहिले पण मात्र लेयरनाही आले कारण काय असावे
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
एकतर तूप कमी झालं असेल किंवा तळते वेळी गॅस ची flame जास्त असेल
@harshadmaxgaming2962
@harshadmaxgaming2962 10 месяцев назад
Tai, thank you so much .tumchi padhat vaprun shankarpali Keli khup chan shankarpali zali.
@tanujapanchal8776
@tanujapanchal8776 2 года назад
ताई खुप छान झाल्या शंकरपाळ्या धन्यवाद ताई😊
@Indianarmy-fw2jt
@Indianarmy-fw2jt 4 года назад
Me ata second time banvte pahilyanda 2 vatiprmane banvle ata thod jast prman vaprun banvte first time banvle tenva perfect zali mahnun aaj hich method vaprun punha banvte thanku sooooooo much .aaj paryant khup method karun pahilya pn yaprmane banvlyavrch Chan zalyat.
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 4 года назад
😊😊😊
@sumeksha1236
@sumeksha1236 Год назад
Me he recipe try karun baghetle khup chan zalet majha family la pan khup aavdlat thanks for sharing this recipe. 🙏🙏👌👌
@madhurimandhare1243
@madhurimandhare1243 2 года назад
M aaj tumhi sangitlyapramane shankarpali keli khupach chan zalya ahet.... Thank you so much
@truptividhatewellnesscoach3369
@truptividhatewellnesscoach3369 2 года назад
मी तुमच्या पद्धतीने शंकरपाळी बनवले खूप छान झाले thank you 🥰
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
धन्यवाद 😊😊😊
@utkarshaentertainment3428
@utkarshaentertainment3428 4 года назад
खरेतर पाककला ही स्त्रीयांची मक्तेदारी परंतु मला त्याची आवड असल्याने मि वेळ मिळेल तेव्हा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण खुप छान पध्दतीने माहिती दिली. पहिल्यांदा इतकी छान व कुरकुरीत शंकरपाळी बनवली, खुप खुप धन्यवाद.
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 4 года назад
आवड असली की सगळंच छान जमत😊😊😊
@jayashreeshirode4932
@jayashreeshirode4932 3 года назад
खरंय
@vaishalibande3923
@vaishalibande3923 3 года назад
Khup sundarrrr zale mi banvle ...thank you sooo much🥰🙏🙏
@meghapatil6880
@meghapatil6880 Год назад
एकच नंबर झाल्यात शंकरपाळ्या.thank you
@prajaktatavargeri9789
@prajaktatavargeri9789 3 года назад
first ateempt madhech khup mast banlya shankarpalya. great recipe
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या शंकरपाळीचे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@sunitaambekar2375
@sunitaambekar2375 4 года назад
Anjali tried this Shankarpali recipe four times.. Every time taste was superb.Tomorrow sending these Shankarpali parcel to Germany..As my daughter is pregnant.. Thanks a ton....
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 4 года назад
Thanks for your lovely comment and appreciating the recipe
@umwwhsesh.jadhav8300
@umwwhsesh.jadhav8300 Год назад
खूपच छान झाले शंकरपाळी Thank you
@janakigodse4489
@janakigodse4489 3 года назад
ताई मी तुमची शंकरपाळी केली अतिसुंदर झाली
@shrutipalav4725
@shrutipalav4725 3 года назад
तुम्ही दिलेले प्रमाण वापरून आज बनवले मस्त झाल्या धन्यवाद
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या पदार्थांचे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@sunitaambekar2375
@sunitaambekar2375 4 года назад
Hi Madam. Just now tried this recipe.. came out very well..Tq very much..Pl upload chakali receipe..(rice flour n puthana).🙏🙏
@Panchpkadi
@Panchpkadi Месяц назад
Tai chan explain kelet Tumhi,me karun pahili chan jhalet..Thanks
@varshasave4457
@varshasave4457 9 месяцев назад
मी शंभरपाळी केली, मस्त खुसखुशीत झाली.
@gajananmahajan2384
@gajananmahajan2384 4 года назад
खुप खुप आभार ताई, माझ्याकडून पहिल्यांदा इतके छान शंकरपाळी झालीत. धन्यवाद🙏
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 4 года назад
😊😊😊, प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार
@rupalipatil9060
@rupalipatil9060 3 года назад
Superb recipe simply explained. Thanx mam
@dipteekambali7966
@dipteekambali7966 2 года назад
Khup Chan ahe recipe mi banvli chan zalya
@yogeshtayade7550
@yogeshtayade7550 Год назад
छान समजावाली आहें रेसिपी सोप्या आणि सरळ भाषेत tnx u 🙏
@archanaparchurkar6382
@archanaparchurkar6382 2 года назад
Thank you so much शंकरपाल्या खूपच छान झाल्या आहेत 🙏🙏
@sunilandhale996
@sunilandhale996 2 года назад
P0
@sandhyasurve6068
@sandhyasurve6068 4 года назад
Tai Khup chan zalya shankarpalya tumachyapramana pramane
@arnavkiranahire9188
@arnavkiranahire9188 4 года назад
Khup chan zali Shankarpali mi aatach tumchi recipe pahili aani lgech keli superb
@Purvification22
@Purvification22 Год назад
आजच केल्या … खूप छान झाल्या आहेत .. खूप खूप धन्यवाद ताई ♥️
@ShivshahiNetwork_81
@ShivshahiNetwork_81 4 года назад
ताई खुप खुप आभारी आहे, खुशखुशीत शंकरपाळी झाली. मस्तच
@archananaphade3671
@archananaphade3671 3 года назад
खूप छान रेसिपी आहे ,मी अश्याच पद्धतीने बनवले खप छान झालेत 👌
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या शंकरपाळी चे फोटो इथे पाठवा,👇👇👇facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@aruaaravslovelyworld6760
@aruaaravslovelyworld6760 9 месяцев назад
Khar h khup chan praman sangile mam tumhi me krun bghitle aahe khu chan zale❤
@shitalsonawane1359
@shitalsonawane1359 8 месяцев назад
Khuppch chhan jhalyat aamchya shankarpali...thank you tai..
@vibhasawant28
@vibhasawant28 3 года назад
Thank you... Ekdam sahi zalya ...
@simran886
@simran886 4 года назад
Your Voice is Ditto as Madhura's Receipes. Sweet Voice. Will try this Surely
@narendrapbhagyashriarvi9573
@narendrapbhagyashriarvi9573 3 года назад
N
@vanitawadikar5523
@vanitawadikar5523 3 года назад
अतिशय सुंदर शंकरपाळी झाले आहेत आपली रेसिपी एकदम परफेक्ट असते म्हणून मनातून सबस्क्राईब केले
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
खुप खुप धन्यवाद 😊😊😊. शंकरपाळीचे फोटो जर शेअर करायला जमले तर या लिंक वर नक्की शेअर करा फेसबुक purnabrahma page👇👇👇 facebook.com/Purnabrahma-पूर्णब्रह्म-100998122145511/
@rakhikhade1588
@rakhikhade1588 3 года назад
Tumhi sangitleli recepi ani tipsmule maji Shankarpali khup mast, khuskhushit jali. thanku so much mam.😊
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊, तुम्ही केलेल्या शंकरपाळी ची फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@poonam1457
@poonam1457 3 года назад
Khup chan recipe ,mi aattach banavali khup chan zali .Thank you Tai 🙏
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या शंकरपाळी चे फोटो इथे नक्की पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@alishasayyed7830
@alishasayyed7830 4 года назад
Khup chan aamhi ajach karu thanks for char this vedio
@yogeshtayade7550
@yogeshtayade7550 Год назад
खूपच छान सोप्या पद्धतीने समजावाले Tnx u 🙏
@ShitalBhagwan
@ShitalBhagwan 5 месяцев назад
खूप छान ताई, अतिशय सोपी पण पण शंकरपाळी खूप छान बनली. 👌
@sakshid1453
@sakshid1453 4 года назад
खूपच छान मी नक्की करून बघीन
@surekhakhetade5762
@surekhakhetade5762 2 года назад
मराठीत माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार .खूप छान माहिती दिली.
@nehakamble6915
@nehakamble6915 2 года назад
Tai khup chan zalay Shankar palya thank you so much 🙏
@ASHWINIPatil-ym5xl
@ASHWINIPatil-ym5xl 3 года назад
Tai, 1 no., Same layers ani khus khushit👌
@jigishalashkari366
@jigishalashkari366 4 года назад
Thank u tai for this recepie.... I tried it Ani kharach khup khuskhushit & mast jhale... I m very happy with d result... Thank for sharing... 👍👍🙏🙏
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 4 года назад
😊😊😊धन्यवाद
@vandanajolly8553
@vandanajolly8553 3 года назад
I tried yr recipe it cm out too gud thanku 🙏
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
If you can post the photo please post it on purnabrahma facebook page
@pushpaadmane1105
@pushpaadmane1105 Год назад
Hu hu
@chitraravi8453
@chitraravi8453 3 года назад
Awesome receipe came out really good
@ravinakhobragade9909
@ravinakhobragade9909 2 года назад
Tried today. Khup chan zalet
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
धन्यवाद 😊😊😊
@amrutapendhari3441
@amrutapendhari3441 2 года назад
Tai khup dhanyavad ekdm chan zali mazi pn recipe🙏
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
धन्यवाद, याचा फोटो facebook purnabrahma page var पाठवा
@shilpagp8994
@shilpagp8994 4 года назад
Thank you so much for sharing your method of doing shankarpali. Tried them..And they came out really well😊
@sunitaambekar2375
@sunitaambekar2375 4 года назад
Hi Madam.. Just now made this recipe.Turned out very well..My family loved a lot..Pl upload rice flour puthani chalkli recipe..Tq so much.🙏🙏
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 4 года назад
Yes sure😊😊😊
@amolbagle675
@amolbagle675 2 года назад
Q
@rasikakarambele5465
@rasikakarambele5465 Год назад
Mi fast time Shankar Pali bnvali so khup chan zali Thank you so much Mam....
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali Год назад
धन्यवाद😊😊😊
@sonaliraut4332
@sonaliraut4332 2 года назад
Khupa chan jahlya shankarpalya baryach recipe baghtyal mi pan tumchi recipe mast ahe mi tty kela ani chan khuskhushit jhali shankarpali
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
खुप खुप धन्यवाद 😊😊😊
@priyavijaychandran4143
@priyavijaychandran4143 4 года назад
Hello. I made shankar pal today as per your recipe and it has come out very nicely. Thank you
@pravinbhandugare3125
@pravinbhandugare3125 4 года назад
Khup Ch chan
@bhagyashreeambawale7967
@bhagyashreeambawale7967 2 года назад
Thank you so much... Khupch chan shankarpali zali ahe.. kharokharch biscuitasarkhi khuskushit...
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
खुप खुप धन्यवाद 😊😊😊
@sugandhagavali8715
@sugandhagavali8715 2 года назад
khup chan
@sheetalshah6903
@sheetalshah6903 3 года назад
I made using your recipe.khup ch tasty zalya.chhan recipe aahe
@harshadapadwal4580
@harshadapadwal4580 3 года назад
खूपच छान! आम्ही अश्याच पद्धतीने बनवल्या त्या खूपच छान झाल्यात 👌🏻👌🏻🤤🤤
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या शंकरपाळी चे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@smitasinghbisain4599
@smitasinghbisain4599 3 года назад
I tried your recipe and it turned out to be nice crispy and shankarpali melts in mouth , super awesome.. loved it ..thanks
@snehitashirodkar4613
@snehitashirodkar4613 2 года назад
खूप छान झाली शंकरपाळी.... धन्यवाद 👍
@varshathorve9830
@varshathorve9830 11 месяцев назад
Very nice recepi vidio ..yummy 😋 teasty शंकरपाळी
@rashmilakhimale9714
@rashmilakhimale9714 3 года назад
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणेच मी आज शंकरपाळ्या केल्या आणि अतिशय सुंदर खुसखुशीत Thank you ताई 🙏
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या शंकरपाळीचे फोटो इथे पाठवा👇👇👇facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@vijayshreesapkal1894
@vijayshreesapkal1894 4 года назад
I tried it. It was tasty as u said .loved it especially by my mother in law. Ty
@manishakadam8919
@manishakadam8919 2 года назад
खूप छान ताई मी पण अश्याच बनवते शंकरपाळी
@shrutikulkarni5244
@shrutikulkarni5244 Год назад
Me pahilayandach shankarpalya banavalya aani khup Chan zalaya gharat sarvanna khup aawadalya Dhanyawad Tai 🙏🙏
@samiiraahmed1979
@samiiraahmed1979 4 года назад
Hii ma'am This recipe is very delicious I have made my entire family loved this ❤️ thank you so much
@kalpanapalwade2329
@kalpanapalwade2329 3 года назад
भझझझझझञ
@vaishalishinde7860
@vaishalishinde7860 4 года назад
Thanks for sharing such easy n tasty recipes
@deepalijadhav6912
@deepalijadhav6912 3 года назад
या पद्धतीने खरंच खूपच छान झाल्या ,,,,👌👌
@sonamghuge2435
@sonamghuge2435 Год назад
Khuuup sundar zali mi kelet aj thank you
@rameshtachannel9965
@rameshtachannel9965 2 года назад
Nice recpice ❤️😋
@dhanashrikurane7620
@dhanashrikurane7620 3 года назад
Very nice recipes mam
@rajeshreebhagat4796
@rajeshreebhagat4796 3 года назад
खूप छान आहे तुमची शंकरपाळीची रेसिपी.मी कालच बनवल्या.अप्रतिम झाल्या आहेत.मस्त.खूप धन्यवाद.
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
प्रतिक्रीया दिलयक्बाद्दल खूप खूप धन्यवाद😊😊😊तुम्ही केलेल्या शंकरपाळीचे फोटो इथे नक्की पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@sakshii6242
@sakshii6242 2 года назад
मी अशाच बनवते खूप छान होतात धन्यवाद ताई
@prajaktadangre3332
@prajaktadangre3332 2 года назад
I tried this recipe for the very first time....shankarpali came out very well and crispy...it was so fresh and more tastier than ready made ones..my 6 year old son liked it so much....thanks 🙏 for the recipe
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 2 года назад
Thank you very much for the lovely feedback
@maheshdain6560
@maheshdain6560 3 года назад
खुपच छान
@PawanNimkarde
@PawanNimkarde 9 месяцев назад
Mast jhale shankar pale😊😊😊😊
@Sheetal_Swara
@Sheetal_Swara Год назад
I tried it today and was super tasty. Thank you for the recipe 🥰
@vinikamalbhage7705
@vinikamalbhage7705 3 года назад
Your recipe worked, result is expectly the same as shown here👍👍👍
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
धन्यवाद😊😊😊 तुम्ही केलेल्या शंकरपाळी चे फोटो इथे नक्की पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@santoshaher1196
@santoshaher1196 Год назад
Kup chan aani sopi recipe
@PS-mu9dc
@PS-mu9dc 3 года назад
Thanks Di.. It came out perfect 😀
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 3 года назад
Thank you very much for the feedback😊😊😊 please share the shankarpali photos on Purnabrahma Facebook Link👇👇👇 facebook.com/groups/548800075623203/?ref=share
@sonamnachankar7328
@sonamnachankar7328 3 года назад
me try keli.....khup chan zali...aani achuk measurements aahe...ty
@shraddhakulkarni7928
@shraddhakulkarni7928 3 года назад
खूपच छान रेसीपी आहे खुसखुशीत झाले शंकरपाळे
@nishantdeshmukh5265
@nishantdeshmukh5265 3 года назад
Thank you di mast aahe recipe
@mayuritharwal1706
@mayuritharwal1706 4 года назад
Dhanywaad Madam, Tumhi sangitalelya tips khoopach mahtwachya aahet Karan final result tya mulech faar Masta aala...👌🏻👌🏻 Fakta Sakhareche Pramaan awadi pramane kami jasta hou shakate...
@rajuneel9681
@rajuneel9681 4 года назад
Nice
@nehashigwan6562
@nehashigwan6562 2 года назад
Thank you, me same follow keli recipe Khup chhan hoti saglyana aawdli
@harshadagarud1446
@harshadagarud1446 4 года назад
Tumchi padhat vaprun shankarpali keli...khupch mast zaliy,thanku so much dear...ashach recipes banvat Raha..all the best👍☺️☺️
@purnabrahma_By_Anjali
@purnabrahma_By_Anjali 4 года назад
ही रेसिपी पाहून शंकरपाळी केली त्याबद्दल धन्यवाद. पण रेसिपी केल्यानंतर न विसरता feedback दिला त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. हो दिवाळी फराळाच्या इतर रेसिपी पण पहा.
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 1,5 млн
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 1,5 млн