Тёмный

बीटल पेक्षा लांब कानाच्या व डबल हड्डी शेळ्यांची गाडी आली संतोष अण्णा यांची काठेवाडी शेळीची गाडी आली 

Khandeshi Farmer 🐐
Подписаться 145 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

बीटल पेक्षा लांब कानाच्या व डबल हड्डी शेळ्यांची गाडी आली संतोष अण्णा यांची काठेवाडी शेळीची गाडी आली
kathiyawadi goat market in Chalisgaon Maharashtra
kathiyawadi goat farming in Maharashtra India
kathiyawadi goat farming in Gujarat India
kathiyawadi goat market in Gujarat India
महाराष्ट्रातील काठेवाडी बकरी बाजार
काठेवाडी बकरी बाजार चाळीसगाव
चाळीसगाव बकरी बाजार
काठेवाडी शेळीपालन कसे करावे
गुजरात मधील काठेवाडी शेळीपालन
महाराष्ट्रातील काठेवाडी शेळीपालन
#chalisgaon
#बकरी_पालन
#बकरी
#shelipalankasekarave
#शेळीपालन #शेळीबाजार
#शेळीपालातीलवकुकुटपालन
#बकरी_पालन_की_ट्रेनिग
#शेळी
#बकरीकेबच्चे
#goatfarming
#goatfarm
#kathewadigoatmarket #kathewadigoatmarketgujarath
#बकरी_पालन_की_ट्रेनिग
#बकरीकाइलाज
#bakramandi
#bakripalan
#bakaripalan
#bakraeidspecial
#kathewadibakribajarchalisgaon
#kathewadigoatfarminginmaharashtra
#maharashtratilbakaribajar
#dairyfarming #dairymilk

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 32   
@shetakariputravloge
@shetakariputravloge Месяц назад
गाडी उतरलीवर बेपारी जास्त भाव खातात किंमत जादा झाली तर आपण लाबून आलेलो असतो त्यामुळे वापस कुठ जाता म्हणून आपण हजार दोन हजाराला पाहत नाही बाजारात आपल्याला पर्याय असतो दुसरा बेपारी बघायला
@sushantjadhav5873
@sushantjadhav5873 Месяц назад
Barobar dada
@warkadpatil4202
@warkadpatil4202 Месяц назад
बरोबर आहे
@kashinathpawar4480
@kashinathpawar4480 Месяц назад
बरोबर आहे अपुन बाजार जा
@ManikHake-zv1fr
@ManikHake-zv1fr Месяц назад
खर आहे भाउ
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Месяц назад
ह्या विषयावर एक स्पेशल व्हिडिओ बनवतो तो संपूर्ण बघा
@babusahebkarale6545
@babusahebkarale6545 Месяц назад
मित्रांनो मी अहिल्यानगर वरून कमेंट करीत आहे मी संतोष यांचेकडून 10 शेळ्या 18000 नी आणल्या होत्या माझ्या एका शेळीला व दवाखाना 5000 रुपये झाला आहे दुसरी शेळी पिल्ले पोटातच मेले व काशीचा आजार अगोदरच झालेला होता आम्ही गाडी करून गेल्यामुळे नाईलाजास्तव शेळ्या घेतल्या त्यामुळे व्यापारी यांच्याकडून शेळी न घेता बाजारात घ्या बाजारात यांची किंमत कमी आहे यूट्यूब चैनल वाल्यांनी फक्त फसवेगिरी लावलेली आहे❤❤
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Месяц назад
RU-vid वाल्यांनी फसवेगिरी लावलेली आहे असं म्हणतो आहे तू youtube वाल्याच्या हाताने शेळ्या घेतल्या का का मग तुझा सौदा youtube वाल्याने करून दिला का मग व्यापाऱ्यांनी तुला सांगितलं की तुला याच शेळ्या घ्याव्या लागतील शेळ्या खरेदी करताना तुला संपूर्ण स्वातंत्र होतं तर तुझ्या हाताने शिळ्या काढल्या तू कशा पद्धतीने शेळी गाडीत घेऊन गेला तुझी सुख न सांगता तू दुसऱ्यावरती बोट उचलतोय अन राहिली गोष्ट व्यापाऱ्याकडून नका घ्या बाजारात घ्या का बर बाजारात व्यापारी नसतात का? हेच व्यापारी बाजारात असतात उलट मी तुम्हाला वारंवार सांगतो बाजारात न घेता घरी घ्या याच्या मागचं कारण असं आहे की बाजारात तुम्हाला गुळाचे पाणी पिऊन गहू खाऊ घालून रात्रभर चारा खाऊन घालून शेळी तमून बाजारामध्ये आणले जाते तेव्हा उलट बाजारात बसतात तुम्ही त्यासाठी तुम्हाला सांगतो घरी घ्या तर अगोदर आपली चूक बघा आपण कुठे चुकतोय नंतर दुसऱ्यावर बोट उचलायचा बाकी या विषयावर मी पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगतो
@vitthalgahire3910
@vitthalgahire3910 Месяц назад
आकाश भाऊ शेळ्या नंबर एक आहेत
@ArifShaikh-qn8vq
@ArifShaikh-qn8vq Месяц назад
Kharch jabardast qolity Aahe akash dada❤
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Месяц назад
Thnx bhau ❤️
@JalindarLad-is7nx
@JalindarLad-is7nx Месяц назад
Akash Dada Ekka Kam kart cla Gujrat mdla video alyavar Tianna Vichare cla ki ya gadi Madill kiti hajar pasun kiti print bettil he avajun Vichare cla karn kay hot lambun alelya grahkala 40 Gaon alyavr gadi gevun yet astet tyamule vyari Kasich kahi Sangeet yamule jyala patal toc yel
@shaikansar716
@shaikansar716 Месяц назад
Quality super❤❤❤
@JalindarLad-is7nx
@JalindarLad-is7nx Месяц назад
Mszya cment chi kalji ghy karn mi tumche video bagt ahe
@vedantravte4448
@vedantravte4448 Месяц назад
किती वाजता उतरली गाडी
@angadshinde5896
@angadshinde5896 Месяц назад
👌👌
@JalindarLad-is7nx
@JalindarLad-is7nx Месяц назад
Maji manne Arjun vichara
@kirankharat4142
@kirankharat4142 Месяц назад
मस्त आहे शेळ्या
@JalindarLad-is7nx
@JalindarLad-is7nx Месяц назад
varsapasun
@AmolBorse-z1b
@AmolBorse-z1b Месяц назад
Aakash bhau number send Kara Ho tumcha video shoot karaycha he maza form cha
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Месяц назад
9766806263
@shetakariputravloge
@shetakariputravloge Месяц назад
मित्रानो एक कळकळीची विनंती आहे शेळ्या जाणलेल्या घ्या गाभान घेऊ नका मी फसलो masttige khup होतो
@bagulshubham_tribal
@bagulshubham_tribal Месяц назад
Kona kdun aani kontya getlya hotya
@shetakariputravloge
@shetakariputravloge Месяц назад
@@bagulshubham_tribal ह्याच काठेवाडी
@sagarsurywanshi413
@sagarsurywanshi413 Месяц назад
कोणतीच शेळी कॉलेटीची नाही भाऊ बोलूनच फसवतो वाटत 😮😮
@khandeshifarmerakash
@khandeshifarmerakash Месяц назад
भाऊ उलट दुधाची शेळी घेतली तर तिला जर तुमावली तर ती लवकर दुधावर वापस येत नाही व तुमावल्या मुळेच मस्टिज होते , गाभण शेळी घेताना जेवढी उशिरा जणणारी घेतली तेवढं चांगल , अन् सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला वारंवार सांगतो शेळ्या घेऊन जाताना काळजी घ्या जर गाडीत एखादी शेळी बसली अन् तिच्या सळवर दुसऱ्या शेळीने पाय ठेवला तरी सळ खराब होतो बाकी ह्या टॉपिक वर मी पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये सांगेल
@shetakariputravloge
@shetakariputravloge Месяц назад
@@khandeshifarmerakash मी गाभानच घेतल्य होत्या आकाश भाऊ दहा शेळ्या १८५०० नी चार शेळ्याची सड घराब निगाली एकातून दूध येते मी कदरून त्या शेळ्या नवू हजाराने विकल्या आणि मी शेळ्या घेतलावर डिड महिन्याने शेळ्या जाणल्या घरी आल्यावर तुम्हीच आमचा सौदा तुम्हीच जमवला होता भाऊ
Далее
نترس تو برق نبود😅😅
00:17
Просмотров 1,6 млн