Тёмный

शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन | भोपाळे शेळीपालन फार्म, परभणी.  

Modern Farming आधुनिक शेती
Подписаться 596 тыс.
Просмотров 364 тыс.
50% 1

शेळीपालणातील सर्व विडियो इथे पाहायला मिळतील .
असा असावा शेळीपालन शेड | शेळीपालन शेड व्यवस्थापन भाग 2
• असा असावा शेळीपालन शेड...
असा तयार करा शेळ्यांचा शेड | शेळीपालन शेड व्यवस्थापन
• असा तयार करा शेळ्यांचा...
महाराष्ट्रात बिटल शेळी खरेदी करताना. | शुद्धता,किंमत आणि भरोसा...
• महाराष्ट्रात बिटल शेळी...
शेळीपालन कसं करावं?
• शेळीपालन कसं करावं? | ...
शेळीपालन मुक्त चर्चा - सतीश रन्हेर ft निखिल अभंग | निधी गोट फार्म
• शेळीपालन मुक्त चर्चा -...
इंडोनेशियन स्मार्ट नेपियर | शेळ्यांसाठी सर्वोत्तम चारा ft निधी गोट फार्म,फलटण.
• इंडोनेशियन स्मार्ट नेप...
शेळी पालनाचे तीन प्रकार ft सतीश रन्हेर | शेळीपालन हा समजुन घेण्याचा विषय.
• शेळी पालनाचे तीन प्रका...
शेळीपालन बंद का पडते? | मारोती बनसोडे यांचं शेळीपालन का बंद करत आहेत.
• Video
शेळ्यांचे आजार आणि प्राथमिक उपचार कसे करावे
• शेळ्यांचे आजार आणि प्र...
तुकाराम बनसोडे यांचं गावरान शेळीपालन | पारंपरिक शेळीपालन
• तुकाराम बनसोडे यांचं ग...
शेळीपालनातून गांडूळ खत निर्मिती ft भोपाळे शेळीपालन फार्म.
• शेळीपालनातून गांडूळ खत...
शेळीच्या शरीरातील हिट कशी संतुलित करावी? | गावरान उपाय
• शेळीच्या शरीरातील हिट ...
शेळी माजावर न येण्याची कारणे आणि उपाय
• शेळी माजावर न येण्याची...
शेळ्यांच्या पिल्लांची (करडांची) मरतुक का होते | पिल्लांचे रोग कारणे व उपाय
• शेळ्यांच्या पिल्लांची ...
बंदिस्त शेळीपालनासाठी हायड्रोफोनिक चारा | जगदंब हायड्रोफोनिक
• बंदिस्त शेळीपालनासाठी ...
जमाले गोट फार्म | सर्वात मोठा उस्मानाबादी + आफ्रिकन बोर शेळीपालन फार्म.
• जमाले गोट फार्म | सर्...
जमाले गोट फार्म मो. 9561689647, उस्मानाबाद.
• जमाले गोट फार्म मो. 95...
शेळ्यांच्या पिल्लांच्या संडास साठी गावरान उपाय | शेळीपालन उपचार
• शेळ्यांच्या पिल्लांच्य...
शेळ्यामध्ये थायमिन ची कमतरता लक्षणे आणि उपाय
• शेळ्यामध्ये थायमिन ची ...
शेळीचा जार पाडण्यासाठी गावरान उपाय | गावरान तोडगा
• शेळीचा जार पाडण्यासाठी...
गावरान शेळ्यांचा फार्म | सीताराम सिरामे यांचं शेळीपालन
• गावरान शेळ्यांचा फार्म...
निरोगी शेळी आणि आजारी शेळी यातील फरक | शेळ्यांची ओळख
• निरोगी शेळी आणि आजारी ...
अर्धाबंदिस्त शेळीपालन आणि पावसाळा | सर्दी,मावा,आणि चिखल्या यावरील उपाय.
• अर्धाबंदिस्त शेळीपालन ...
शेळ्यांचा दगडी हा आजार | शेळ्यांचे रोग आणि उपचार | शेळीपालन माहिती.
• शेळ्यांचा दगडी हा आजार...
शेळीपालन कार्यशाळा भाग 3 | आधुनिक शेळीपालन | डॉ. प्रदीप साळवे सर यांचे मार्गदर्शन.
• शेळीपालन कार्यशाळा भाग...
शेळीपालन कार्यशाळा भाग २ | Shelipalan prakshikshan
• शेळीपालन कार्यशाळा भाग...
शेळीपालन कार्यशाळा | आधुनिक शेळीपालन - सतीश रन्हेर.
• शेळीपालन कार्यशाळा | आ...
मोहिते बंधू यांचं शेळीपालन | चाँद वाला बोकड
• मोहिते बंधू यांचं शेळी...
विजय घाडगे यांचा बीटल शेळीपालन फार्म. Live Video
• विजय घाडगे यांचा बीटल ...
डोंगरातल्या शेळ्या | गावरान शेळीपालन
• डोंगरातल्या शेळ्या | ग...
स्व.कमलाबाई जाधव गोट फार्म | नितेश जाधव यांचा शेळीपालन फार्म
• स्व.कमलाबाई जाधव गोट फ...
पोंडकुले गोट फार्म,फलटण | ईद स्पेशल बोकड फार्म.
• पोंडकुले गोट फार्म,फलट...
गंगा गोट फार्म | गावरान शेळ्यांचा बंदिस्त फार्म
• गंगा गोट फार्म | गावरा...
गावरान/उस्मानाबादी शेळी बंदिस्त होते का? नेमके नियोजन कसे करावे?
• गावरान/उस्मानाबादी शेळ...
गावरान/उस्मानाबादी शेळी - म्हातारी शेळी कशी ओळखावी
• गावरान/उस्मानाबादी शेळ...
भोपाळे शेळीपालन फार्म. ft. Modern Farming आधुनिक शेती
• भोपाळे शेळीपालन फार्म....
संतोष गवळी यांचा शिरोही शेळीपालन फार्म | गवळी गोट फार्म, चांडस जी.वाशिम
• संतोष गवळी यांचा शिरोह...
बीड जिल्ह्यातील या गावात घटसर्प (HS) आजाराने 100 गाई वासरांचा मृत्यू | घटसर्प आजार लक्षणे व उपचार.
• बीड जिल्ह्यातील या गाव...
शेळ्यांचा ताप आणि बूखार यावर जालीम उपाय | गावरान तोडगा + औषधी
• शेळ्यांचा ताप आणि बूखा...
शेळी पालनासाठी उपयुक्त चारा दशरथ घास | चारा लागवड आणि नियोजन.
• शेळी पालनासाठी उपयुक्त...
भोपाळे शेळीपालन फार्म, परभणी | मेथिघास व दशरथ घास
• भोपाळे शेळीपालन फार्म,...
शेळ्यांच्या भूक वाढीसाठी बेस्ट लिव्हर टॉनिक. | शेळीपालन औषधी
• शेळ्यांच्या भूक वाढीसा...
शेळ्यांच्या दूध वाढीसाठी उपाय | कॅल्शिअम व इतर औषधे.
• शेळ्यांच्या दूध वाढीसा...
शेळ्यांना येणारे प्रमुख रोग (आजार) व उपचार भाग 2
• शेळ्यांना येणारे प्रमु...
असे असतात शेळ्यांचे रोग | शेळ्यांच्या रोगाचे वर्गीकरण.
• असे असतात शेळ्यांचे रो...
शेळ्यांचं पावसाळ्यापूर्वीच लसीकरण आणि काळजी.
• शेळ्यांचं पावसाळ्यापूर...

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@abhijitkhirid9554
@abhijitkhirid9554 2 года назад
सतिश भाऊ खुप मंजे खूप अत्यावश्य महिती दिली नेहमी प्रमाणे.. ईश्वर आपल्याला चांगले आरोग्य देवो.. खुप मनापासून महिती देता. खरंच तुमचे किती आभार मानावेत तेवढे कमीच आहेत... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nanasomandhare4087
@nanasomandhare4087 Год назад
Mastach
@santoshmohite2614
@santoshmohite2614 Год назад
सतीश भाऊ खूप मंजे खूप अत्यावश्य् माहिती दिली खूप मनापासून माहिती देता खरंच तुमचे आभारी आहोत धन्यवाद भाऊ 🙏🚩💐
@ashokshinde4240
@ashokshinde4240 7 месяцев назад
सतीश भाऊ असे फ्री मध्ये माहिती कोणी देत नाही तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा शेळीपालन मध्ये यशस्वी करायचे असेल तर मार्गदर्शन हे तुमचंच असावं किंवा एखाद्या
@prakashsalve267
@prakashsalve267 7 месяцев назад
सतीश सर खूप छान
@buddhamratnaparkhe976
@buddhamratnaparkhe976 8 месяцев назад
सर आपण जी माहिती सांगतात खुप शोपी छान माहिती सांगतात ❤
@bhairusatav5733
@bhairusatav5733 2 года назад
तुमच्या गावठी भाषेमुळे खूप छान समजते सर. धन्यवाद ,🙏
@ashokshinde4240
@ashokshinde4240 7 месяцев назад
सतीश भाऊ तुमच्या कार्याला खूप खूप तुमचं कार्य निःस्वार्थपणे चालू आहे ईश्वर तुम्हाला ईश्वर तुम्हाला भरभरून यश देव आणि तुमची तुमच्या कष्टाच फळ देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना असंच काही चालू ठेवा❤
@rajtupsakhare9548
@rajtupsakhare9548 Год назад
खुप छान माहिती ग्रामीण भागातील यशस्वी शेळीपालक होण्यासाठी महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद सर 🙏
@anandramraje5091
@anandramraje5091 8 месяцев назад
छान माहिती मिळा ली सर धन्यवाद.
@prasadsalve1890
@prasadsalve1890 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिली करडांचे संगोपन हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे धन्यवाद सर
@sunilraut8735
@sunilraut8735 2 года назад
Sangopan important thanks sir
@karbharivayvhare9482
@karbharivayvhare9482 8 месяцев назад
फार्म बद्दल माहिती सांगितली ती अत्यंत उपयुक्त असल्यामुळे मी आपला व्हिडिओ मनःपूर्वक आईला धन्यवाद जय महाराष्ट्र
@shekharmore5845
@shekharmore5845 2 года назад
लहान पिल्लांच संगोपन हा खूप महत्त्वाचा विषय अगदी सरळ आणि सध्या भाषेत सांगितला सर धन्यवाद... अशीच माहिती आणि मार्गदर्शन तुमच्या कडून आम्हाला मिळत राहील अशी आशा बाळगतो... 🙏🙏
@vijaypundapal360
@vijaypundapal360 2 года назад
खरच खूप छान समजून सांगितलं त्या बद्दल खूप खूप आभार....👌👌👌
@azharsyed8918
@azharsyed8918 2 года назад
Z
@dipakkotwal474
@dipakkotwal474 2 года назад
अप्रतिम माहीती
@baburaovaidya2820
@baburaovaidya2820 Год назад
छान
@zaheers7079
@zaheers7079 2 года назад
Sir mast ek number mahiti aahe khup mast .. mahatvachi mahiti aahe sir....
@banasidhavadare3287
@banasidhavadare3287 2 года назад
साहेब खरच तुमचे कार्य कौतुकास्पद आहे...खर तर तुमच्या या माहितीसाठी तुमचे आभार नेमके कसे मानले पाहिजे यासाठी देखील शब्द नाहीत... अतिशय मोलाचे आणि सोप्या भाषेत आपण आम्हाला मार्गदर्शन केले..आपले आभार🙏
@manojnikam2189
@manojnikam2189 2 года назад
It's beond the words to express
@AkshayPatil-eg5gk
@AkshayPatil-eg5gk 2 года назад
मनापासून धन्यवाद सर ,खूप व्हिडिओ पाहतो मी नेहमी यू ट्यूबला पण आपली शेळीपालन असो किव्हा कुकट पालन असो माहिती अतिशय बारकायीने नी मनापासून सांगता एखाद्या अडाण्याला पण समजेल इतके विस्तृत सांगता,खूप खूप शुभेच्छा आणी धन्यवाद सर,आपले हे कार्य भावी काळात अनेक युवा उद्योजक घडवेल
@pratikbudhawale1744
@pratikbudhawale1744 2 года назад
खूपच छान माहिती मिळाली सर धन्यवाद आतापर्यंत कधीच या बारीक सारी गोष्टीवर लक्ष गेलेले होते आता पूर्णपणे लक्ष राहील त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार धन्यवाद 🙏🙏🙏
@saurabhkarhale8517
@saurabhkarhale8517 2 года назад
अगदी छान आणि एकदम सोप्या भाषेत सांगितलेली ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
@skytankgaming728
@skytankgaming728 2 года назад
Agadi barobar
@skytankgaming728
@skytankgaming728 2 года назад
👌
@kaplanamahalle6276
@kaplanamahalle6276 2 года назад
मी नवीन गोट फॉम् सुरू करीत आहे सर तुम्ही खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर
@anilubhedal5535
@anilubhedal5535 2 года назад
खुप चांगली माहीती दिलीत तुम्ही . व्हिडिओ पण खूप छान झाला धन्यवाद !
@bhimgaikwad938
@bhimgaikwad938 2 года назад
सुंदर खुप छान.मी.तुमचे व्हिडिओ पाहुन शेळी पालन सुरू केले आहे.पाच शेळी व एक बोकड आहे चार शेळ्याना पिले झाले आहे संगोपन चांगले.चालु आहे.
@dattatrytikhole1814
@dattatrytikhole1814 2 года назад
सर तुम्ही दिलेली माहिती खरंच शेळीपालकांसाठी एक नंबर आहे
@dnyaneshgunjal8033
@dnyaneshgunjal8033 Год назад
माहिती 1च नंबर खूप बुद्दीचा भांडार आहे तुमच्याकडे खूपच छान माहिती देतात तुम्ही
@kalyanchathe5622
@kalyanchathe5622 2 года назад
सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही 👌👌 तुमचे मनापासून आभार🙏🙏
@mayurthorat1755
@mayurthorat1755 Месяц назад
छान सर. करडांचे संगोपन यावर व्हिडिओ बनवला व त्यावर व्यवस्थित अस मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद सर
@vijayshermale262
@vijayshermale262 Год назад
धन्यवाद सर 🙏🙏 खूप छान महत्वपूर्ण माहिती दिली शेळीपालनाबद्दल🙏
@babluingole2905
@babluingole2905 2 года назад
खूप छान माहिती दिलीत सर आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद 🙏🏻
@suchitsahane6161
@suchitsahane6161 2 года назад
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व पध्दतशीर विषयाची मांडणी केली सर आपण.. माहिती बद्दल खूप खूप आभार..🙏
@abasahebborade3381
@abasahebborade3381 2 года назад
नमस्कार सर सर्वांत लयभारी व्हिडिओ.आगोदर सर्व व्हिडीओ आहे तिन्ही मिळून एक व्हिडिओ मुळे खुप चांगले ज्ञान दिले.धन्यवाद आभारी..
@babasahebtupe6541
@babasahebtupe6541 2 года назад
नमस्ते सर, खरोखर अगदी बारकावे टिपलेला हा इपिसोड आहे,"अप्रतिम". मनापासून धन्यवाद .
@shridhartambe4109
@shridhartambe4109 3 месяца назад
मी सुद्धा शेऴी पालन सुरू केले आहे मी आपण दिलेल्या माहितीनुसार मी काळजीपूर्वक उपाययोजना करणार आहे, आपले मनापासून धन्यवाद
@abhimanyunarale3873
@abhimanyunarale3873 2 года назад
शेळी पालकांना योग्य मार्गदर्शन व त्यांच्या हितासाठी आपण खूप काही केले आहे सर.Ya बद्दल आपले मनापासून धन्यवाद,💐आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा...
@atulgirnale7217
@atulgirnale7217 2 года назад
खुप छान माहिती दिली सर, मला तूमच्या गोट फार्मला भेट द्यायची आहे मी पुढच्या महिन्याला 8 तारखेला येणार आहे .
@sachinbhamare1234
@sachinbhamare1234 2 года назад
Nice sir
@bharathari2337
@bharathari2337 2 года назад
ंंं
@manojnikam2189
@manojnikam2189 2 года назад
Thanxs a Lot for explaining in such way it's mind-blowing really appreciate even I'm interested know in goat farming by the way I'm optometrist but now my mind is in interested the way you explained once again thank you sir spending you time for us to teach us really appreciate 💖💯👌👌👃🌹🌹💐💐
@rdcreation1156
@rdcreation1156 2 года назад
Khupach mast video pure pure mahiti Dili aapan ,
@anandpanse9446
@anandpanse9446 2 года назад
खूप छान आणि minute observations तुम्ही सांगितले आहे👍 The best 👍👌
@BhagyawantPujari
@BhagyawantPujari 4 месяца назад
सर दिलेली माहिती खुप important आहे.मी 1 छोटा शेलीपालक आहे. माझाही या चुका होतात.आपले मनःपुर्वक 🙏आभार
@bhanudasgaikwad1239
@bhanudasgaikwad1239 2 года назад
महाराष्ट्रामध्ये एकमेव, अतिशय प्रामाणिकपणे, खूप बारकाईने, आपल्या स्वतःच्या अनुभवातून, अगदी आपल्या जवळच्या माणसाला समजून सांगाव अशा कळकळीच्या भाषेत माहिती सांगणारे मा.सतीश रण्हेर सर आपणास सर्व शेळी पालकांच्या वतीने धन्यवाद.....🙏 असेच मार्गदर्शन कायम चालू ठेवा ही विनंती 🙏 भानुदास गायकवाड. शिरूर, पुणे.
@akashkatkar9865
@akashkatkar9865 2 года назад
Hii.ok
@गोकुळदुबालेखरगवाडीताशिरुरकाजी
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
@anandupase8928
@anandupase8928 Год назад
Thanks
@rakeshkhairnar1458
@rakeshkhairnar1458 Год назад
खूप छान माहिती सर नक्कीच नवीन सुरुवात करणारे शेळी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची व उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
@raampawar8327
@raampawar8327 2 года назад
खूप छान माहिती दिली... धन्यवाद सतीश सर 🙏🙏
@anilpatil857
@anilpatil857 2 года назад
सर आपले मार्गदर्शन खरोखरच अनमोल ठेवा आहे एवढ्या बारीक बारीक मुद्यांची माहिती आपण देता आजपर्यंत अशी माहिती कोणीही दिलेली नाही
@ashishuikey3320
@ashishuikey3320 2 года назад
व्हिडिओ खूपच छान आहे भाऊ , आपल्या सारखे मार्गदर्शक आणि सल्लागार असतील तर जे येणारे नवीन व्यवसायिक आहेत त्यांना खूप मदत होईल . धन्यवाद🙏
@saurabhdalavi431
@saurabhdalavi431 2 года назад
धन्यवाद सर आपली माहिती खूपच लाभदायक आहे 🙏
@dragonfruitsheti5661
@dragonfruitsheti5661 2 года назад
सर खूप गरजेची माहिती देता सर तुम्ही मी तर तुमचे खूप आभार मानतो 🙏🙏🙏🙏🙏
@swapnilupadhye8720
@swapnilupadhye8720 5 месяцев назад
ऐकच नं. सर शेळी पालन चालु केल आपल मार्गदर्शन खुप छान‌आहे
@dipakdhangar1420
@dipakdhangar1420 2 года назад
सतिष सर नमस्कार अप्रतिम माहिती देतात सर आपण जिवतोडुन माहिती सांगणारे पहिलेच सतिष सर 💐💐💐 सर जय भोले
@marutibandichode6920
@marutibandichode6920 Год назад
1 no guidelines kelet sir Tumi very nice👍👍👍👍👍👍👍👍
@sambhajiwalunj9821
@sambhajiwalunj9821 2 года назад
तुमची सर्व व्हिडिओ खूप छान आहेत सर अगदी सरळ सोप्या भाषेत आवडीने पहातो मि👌👏🙏
@amolgouraje7531
@amolgouraje7531 7 месяцев назад
खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आम्हाला मिळाला sir धन्यवाद...🙏
@is.creations3095
@is.creations3095 2 года назад
खूपच छान माहिती मिळाली आहे सर ☺️🙏🙏🙏
@vijaynirmal413
@vijaynirmal413 2 года назад
Khup सूंदर माहिती दिली sir तुम्ही manapasun thank you sir
@sagarsuryawanshi2887
@sagarsuryawanshi2887 2 года назад
खुप छान माहिती दिली सर🙏👌👌
@rahulbankar8984
@rahulbankar8984 2 года назад
मनापासून धन्यवाद सर एवढी छान माहिती दिली आहे तुम्ही कि सहजपणे शेळी व्यवसाय करू शकतील तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन केलं तर एकही शेळी पालक शेळी व्यवसायामध्ये फेल जाणार नाही व लहान करडांची मरतुक होणार नाही हे मात्र 100% खरे आहे व असे नियोजन केल्याने पिल्लांची वजन वाढ भरपूर होईल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर
@pranamsonavane2203
@pranamsonavane2203 2 года назад
Khup chan videos Khup mahiti milali.... ☺
@ajayghatge3090
@ajayghatge3090 Месяц назад
खुप सुंदर माहीती दीली सर आपन खुप खुप धन्यवाद
@niranjanjagtap1734
@niranjanjagtap1734 Год назад
हा व्हिडिओ म्हणजे अनेक पिल्लाना जीवदान दिले आहे सर तुम्ही धन्यवाद सतीश सर
@किरणगांगुर्डे
अतीशय सुंदर आहे सर हा व्हिडीओ खुपच छान खुपच महत्वाचा आहे... धन्यवाद सर.....
@sandipvalvi1271
@sandipvalvi1271 2 года назад
शेळीच्या पिल्लावर पुढचे उत्पन्न आहे, त्यामुळे पिल्लाचे योग्य प्रकारे संगोपन करता आले, तरच शेळी पालन यशस्वी होईल.सूंदर माहिती दिली सरजी.
@sachinsarjine1121
@sachinsarjine1121 Год назад
छान माहिती दिलीत अगदी सोप्या भाषेत
@utkarshkhairnar5808
@utkarshkhairnar5808 2 года назад
खूपच सुंदर माहिती
@kiranawale9557
@kiranawale9557 2 года назад
सर जब्बरदस्त... शेळी पालन हा आवड असेल तर अवघड नाही... आणि कष्ट,भांडवल,संयम,या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 года назад
खुप महत्वाचे विषय घेतला सर आपण.धन्यवाद
@mrdarshangaming3020
@mrdarshangaming3020 2 года назад
शेळी पालन कतीअळपकितीदोन
@ParasnathUghade
@ParasnathUghade Месяц назад
धन्यवाद सर किती चांगले पृकारे मार्गदर्शन करता
@BabanDalve-n6x
@BabanDalve-n6x 7 месяцев назад
माहिती फार छान आहे
@ashvinapourkar7091
@ashvinapourkar7091 7 дней назад
Khup chan mahiti sangitle sir. Thank you
@navnathandhale1915
@navnathandhale1915 2 года назад
एक नंबर माहिती दिली सर 👍
@sachingaikwad9721
@sachingaikwad9721 Год назад
Khup chan sangitl akdam nitnetak ,savistr.dhanyavad
@adv.sandipbarode1926
@adv.sandipbarode1926 2 года назад
खूप छान, महत्वाची माहिती...👍🌹
@anjalikhatav9172
@anjalikhatav9172 Год назад
Sir,Dhanyawaad, khup ch changli,upyukta mahity dilit Ase baarkave koni sangat nahi.
@jayashreekulkarni2365
@jayashreekulkarni2365 2 года назад
Very much useful for growth of kids. 👍👍
@vikasveer5015
@vikasveer5015 Год назад
👌 mahiti dili.
@shahshah3399
@shahshah3399 8 месяцев назад
Good Job
@अनिलविजयसावंत
साहेब खरोखर खूप छान माहिती देताहेत खरोखर खूप छान काम करत आहेत तुम्ही तुम्हाला सगळ्यांचे नक्कीच चांगले आशीर्वाद मिळतील खूप खूप धन्यवाद साहेब.
@amolmundhe9767
@amolmundhe9767 2 года назад
सर मी तुमच्या व्हिडीओ मधून पूर्ण पने मार्गदर्शन घेत आहे प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक विचार हा फक्त तूमच्या मार्गदर्शना मधून करत आहे धन्यवाद
@shrikrishnajamdade7585
@shrikrishnajamdade7585 2 года назад
सर मी तूम्ही सागीलेल्या उपाय करतोय आमचे 1एक करडू 8 ते 9 हजार रुपयाला जाते 🐐✨❤✨👌👌👌
@shivajipatange5931
@shivajipatange5931 11 месяцев назад
किती महिने सांभाळ करता पिल्ल्याचा
@RamBachhav-j3m
@RamBachhav-j3m 10 месяцев назад
कोणती जात आहे तुमच्यकडे
@ganeshsathe8261
@ganeshsathe8261 9 месяцев назад
किती दिवसात
@DharmajiGhige-bv4ut
@DharmajiGhige-bv4ut Месяц назад
❤😂😂eß❤❤​@@shivajipatange5931
@AnilGund-k8g
@AnilGund-k8g 9 месяцев назад
सर अप्रतिम मार्गदर्शन...तुम्ही खुप खुप मदत करत आहेत नविन उद्योजकांना
@sachinsonawane4155
@sachinsonawane4155 2 года назад
आभारी आहोत 🌻🌹🌻
@pramodghode4740
@pramodghode4740 2 года назад
Mahiti khup changlyaprakare sangitli thanku sir
@avaninidhi1002
@avaninidhi1002 2 года назад
Nice video sir. very important video for new goat farmers. Thanks
@santoshaher247
@santoshaher247 Год назад
साहेब खुच सुंधर सागण्याची पद्धत आहे तुमची मी अत्ता अत्ता व्हीडीवो बघ तो आहे खुप काही शीकन्या सारखे आहे तुमच्याको गुड जॉब सर खुप छान❤
@chayakhatal4180
@chayakhatal4180 2 года назад
𝙑𝙚𝙧𝙮 𝙣𝙞𝙘𝙚 𝙞𝙣𝙛𝙤𝙧𝙢𝙖𝙩𝙞𝙤𝙣 🙏
@popatkamble5815
@popatkamble5815 6 месяцев назад
खुप छान माहिती दिली.... धन्यवाद सर
@utkarshkhairnar5808
@utkarshkhairnar5808 2 года назад
मित्रांनो लाईक करत जा सर आपल्याला खूप महत्वपूर्ण माहिती देतात
@parmeswarparve8378
@parmeswarparve8378 Год назад
नंब सर1👌👌
@maheshhebbalkar9267
@maheshhebbalkar9267 2 месяца назад
जबरदस्त❤❤❤
@chandrakantsutar4827
@chandrakantsutar4827 2 года назад
Very helpful and informative video. Thanks 👍😊
@abhinavdairyfarm2217
@abhinavdairyfarm2217 2 года назад
खूपच छान अनुभव आहेत sir आपले... 👌👌👌
@gajanankolhe4733
@gajanankolhe4733 2 года назад
Hii
@manikshinde9554
@manikshinde9554 Год назад
खूपच छान माहिती दिली सर
@bhivagawas6032
@bhivagawas6032 Год назад
Khupach changali mahiti milali. Dhanyawad sir. From Goa state
@गिताईडेअरी
@गिताईडेअरी 2 года назад
पिलाला पहिल्यांदा जंतनाशक औषध कधी दयाव??
@laxmanbenake8287
@laxmanbenake8287 2 года назад
साहेब तुम्ही खूप चांगले प्रकारे मदत करतात व माहिती देता. धन्यवाद साहेब
@laxmanbenake8287
@laxmanbenake8287 2 года назад
माहिती खूप आवडली साहेब
@yashwantgaikwad1177
@yashwantgaikwad1177 Год назад
सर खूप छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद
@muneshraipure93
@muneshraipure93 Год назад
🙏👍 super sir
@dattraodhone1516
@dattraodhone1516 2 года назад
खुप महत्वाची माहिती दिली व वसोप्या भाषेत सांगितली तर या बद्दल धन्यवाद सर
@sureshjadhav5099
@sureshjadhav5099 2 года назад
हा व्हिडिओ अति सुंदर होता अनुभवाचा खजिना होता
@ZingajiWaydande-c3w
@ZingajiWaydande-c3w 11 месяцев назад
सर माहिती खूप चांगली देता धन्यवाद सर
@si2334
@si2334 2 года назад
Video khup informative ahe thanks sir
@ganeshdanke7819
@ganeshdanke7819 2 года назад
Ok
@dilipsable9374
@dilipsable9374 Год назад
Sir khup important mahiti sangitli tumhi.. Khup khup thank you ..
@prakashbhosale6393
@prakashbhosale6393 2 года назад
मी आज वर इतर फार्म चे खूप व्हिडिओ पाहिले आहेत..पण आपण करत असलेले विसलेशन अतुलनीय आहे.. खूप छान..असच मार्गदर्शन सुरू राहुद्या... भरपूर शेळीपालकांना मोलाची मदत होतेय..
@shrikant_gaikwad968.
@shrikant_gaikwad968. 2 года назад
सर तुम्ही खुप छान माहिती देता प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमच्या नियमानुसार जर चालले तर खरच खूप फायदा आहे
@rajputsachin5721
@rajputsachin5721 2 года назад
हा विडियो सगळ्यानी डाऊनलोड करुन ठेवा एकच नंबर आहे कुठ जायाच च काम नाही संपुर्ण माहिती आहे धन्यवाद सर तुमचे मनापासून धन्यवाद
@samadhansatpute2989
@samadhansatpute2989 3 месяца назад
शेळी पालन बद्दल खूप छान माहिती देतात सर तुम्ही मी तुमचे व्हिडिओ खुप लक्ष देवून बगतो . तुम्ही समजेल अशी माहिती देतात . व बोलतात मला कोणती. बी अडचण आली की तुमचे व्हिडिओ बागतो व उपाय करतो असेच व्हिडिओ बनवत रहा सर ❤ मनपूर्वक धन्यवाद ❤सर
@GaneshWagh-u7x
@GaneshWagh-u7x 8 месяцев назад
Very good
@digambarhalne5455
@digambarhalne5455 2 года назад
सतीश भाऊ नंबर एक माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद धन्यवाद
@vaibhavsalunkhe6929
@vaibhavsalunkhe6929 2 года назад
Khupach sundar ani aprtim sir thanks
@sachinphule7015
@sachinphule7015 2 года назад
खुप छान माहिती दिली सर एवढे समजाऊन आजपर्यंत कुणी नाही सांगितलं खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर
@somnathshelar7336
@somnathshelar7336 2 года назад
Khup Chan mahiti sagitli sir
@SunilPatil-ym2fr
@SunilPatil-ym2fr 2 года назад
नवीन शेळी पालकांना उपयुक्त माहीती आभारी साहेब
@somamergals542
@somamergals542 2 года назад
नवीन शेळी पालन सुरु केले
@rajuibatwar169
@rajuibatwar169 8 месяцев назад
अति उत्तम माहिती दिली आपण धन्यवाद .
Далее
DIY Pump Solutions
00:18
Просмотров 1,6 млн
DIY Pump Solutions
00:18
Просмотров 1,6 млн