Тёмный

बीडच्या राजकारणात Sandeep Kshirsagar हे मुंडे कुटुंबाला जड गेलेच | Beed Lok Sabha Result 

Hello Maharashtra
Подписаться 136 тыс.
Просмотров 227 тыс.
50% 1

#sandipkshirsagar #pankajamunde #bajrangsonwane #beedloksabha #hellomaharashtra
लोकांनी मला प्रश्न विचारला... सत्ता की साहेब? त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं साहेब... भर सभेत स्टेजवर हे स्टेटमेंट करणारा कुणी उत्साही कार्यकर्ता नाहीये... तर हे आहेत संदीपभैया... उर्फ संदीप क्षीरसागर... बीडच्या राजकारणात तसा दोनच घराण्यांचा दबदबा राहिला... एक म्हणजे क्षीरसागर घराणं तर दुसरं म्हणजे मुंडे घराणं... पण काळ पुढे सरकत गेला तशा जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्या क्षीरसागर घराण्याकडून मुंडेंकडे गेल्या... आणि मुंडे कुटुंबानं कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या पाठिंब्यावर असा काही जनाधार मिळवला की बीडमध्ये सब कुछ मुंडे असं सगळेजण बोलू लागले... त्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बहिण भाऊ एकत्र आल्याने त्यांच्या प्रस्थापित राजकारणाला आणखीनच बळकट हात मिळाले... लोकसभा निवडणूक आली... बीडमधून पंकजा मुंडेंना उमेदवारी जाहीर झाली... अन् त्याच दिवशी त्यांचा विजय झाल्याप्रमाणे जिल्ह्यात जल्लोष झाला... पण या सगळ्यात एका चेहऱ्याचा सगळ्यांना विसर पडला होता... तो म्हणजे संदीप भैया... राजकारण करायचं तर फांद्या तोडत बसायचं नाही, डायरेक्ट मुळावरच घाव घालायचा... अशी या संदीप क्षीरसागरांच्या राजकारणाची पद्धत... शरद पवार साहेबांना दैवत मानणाऱ्या या पहिल्याच टर्मच्या आमदाराने मनावर घेतलं... आणि पंकजा मुंडेंचा पराभव करत बजरंग बाप्पांसारख्या एका साध्या सुध्या नेत्याला निवडून आणण्यात हुकमी एक्क्याची भूमिका बजावली... नक्की हा संदीप भैय्या आहे कोण? आणि बीडच्या राजकारणात मुंडेंना टक्कर देण्याची हिम्मत त्याच्यात आली कुठून? त्याचीच ही इनसाईड स्टोरी...
In Beed politics, only two families dominate: the Kshirsagars and the Mundes. Over time, the political power shifted from the Kshirsagar family to the Munde family, who gained immense support from workers and the community, leading to the saying, "Everything is Munde in Beed." The unity of Dhananjay and Pankaja Munde further strengthened their political base. When Pankaja Munde's Lok Sabha candidacy from Beed was announced, it was met with jubilation, as her victory seemed certain. However, amid this celebration, one face was forgotten: Sandeep Bhaiya, also known as Sandeep Kshirsagar. In a fervent Bhar Sabha, when asked whether he preferred power or respect, he firmly replied, "Sir." This first-term MLA, who revered Sharad Pawar, believed in striking at the root rather than trimming the branches. Sandeep Bhaiya played a key role in defeating Pankaja Munde by supporting a simple leader like Bajrang Bappa.Who exactly is Sandeep Bhaiya, and where did he find the courage to challenge the Mundes in Beed politics? This is his inside story.
Keywords :
Sandeep Kshirsagar today news
Sandeep Kshirsagar live
Sandeep Bhaiya Kshirsagar Vijay really
Sandeep Kshirsagar Beed
Devendra Fadnavis on Sandeep Kshirsagar
Sandeep Kshirsagar speech
Sandeep Kshirsagar viral video
Sandeep Bhaiya Kshirsagar
Pankaja Munde Beed
Dhananjay Munde News
Beed Lok Sabha
Beed News
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
#pankajamundecrying #pankajamundeonlakshmanhake #pankajamundeloksabha #पंकजामुंडेबीड #vanjarisamajbeed #jaydattkshirsagarnews #pankajamundetodaybeed #sandeepkshirsagar #sandeepbhiyabeed #ravindrakshirsagar #beedloksabha #bajarangsonawane #beednesws #beedloksabhanews #pankajamundelive

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 222   
@VaibhavPawar-xf8xh
@VaibhavPawar-xf8xh 3 месяца назад
तीन मुंडे ला भारी संदीप भैय्या क्षीरसागर
@IndianW3V
@IndianW3V 3 месяца назад
विधानसभे ला कळेल
@RaviMundhe-qg2dv
@RaviMundhe-qg2dv 3 месяца назад
😂😂😂😂😅😅😅 टॉप चा गांजा मारलस भावा 😂
@GaneshJadhav-m8s
@GaneshJadhav-m8s 3 месяца назад
परळी सांभाळa
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro 29 дней назад
😅
@VitthalJadhav-gq2ye
@VitthalJadhav-gq2ye 3 месяца назад
लाखों मराठा दलीत मुस्लीम दिलो की धाडकन संदिप भैय्या
@Balaji-r7h
@Balaji-r7h 3 месяца назад
हा वाघ म्हन जेंव्हा हेच घर जाळल होत तेंव्हा कुंट शट ऊपटत बसला होता
@Dms11122
@Dms11122 3 месяца назад
जय भीम ओन्ली संदीप भैया किंग
@user-wx3fk6kh8i
@user-wx3fk6kh8i 3 месяца назад
याला वाघ म्हणावं कस हा याच्याच बापाचा राहिला नाही जात बदलली बाप बदलला
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 месяца назад
​@@Balaji-r7hअरे bosadichya त्याच भाषण ऐक त्यात मराठा आंदोलकांचा काहीही सबंध नव्हता अस ते स्वतः सांगतात
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 2 месяца назад
​@@Dms11122प्रकाश आंबेडकर साहेब पाडले ह्या लोकांनी तेव्हा कुठ गेलतात
@dineshghatul4447
@dineshghatul4447 3 месяца назад
❤️🙏संदीप भय्या ला सर्व जातींचे लोक मानतात चांगला माणूस 100%फिक्स आमदार आणी मंत्री ❤️🙏
@SatyabhamaGite-g4y
@SatyabhamaGite-g4y Месяц назад
😂zop ghe
@gajananpatil8944
@gajananpatil8944 3 месяца назад
सदीप भैय्या क्षिरसागर हे जिल्हा चे किग मेकर आणि बिड चे भावी पालकमंत्री आहेत
@ek94933
@ek94933 3 месяца назад
😂😂😂
@VaradMisal22
@VaradMisal22 3 месяца назад
Ghar Jalat hota teva ky krat hote bhavi palakmantri bhetyla nahi ala koni Aai bapp ni sambhalta yet Ani Zillha🎉
@rameshmunde4172
@rameshmunde4172 3 месяца назад
बीड फिक्स संदीप भैय्या क्षीरसागर आमदार ❤ परळी वैजनाथ फिक्स बबन भाऊ गिते आमदार शंभर टक्के 🔥🔥🔥
@mahadeogund232
@mahadeogund232 3 месяца назад
संदीप भैय्या फक्त तुतारी वाजणार आहे
@Balaji-r7h
@Balaji-r7h 3 месяца назад
हा वाघ म्हन जेंव्हा हेच घर जाळल होत तेंव्हा कुंट शट ऊपटत बसला होता
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 месяца назад
​@@Balaji-r7hअरे bosadichya त्याच भाषण ऐक त्यात मराठा आंदोलकांचा काहीही सबंध नव्हता अस ते स्वतः सांगतात
@jayanpatil8871
@jayanpatil8871 3 месяца назад
तू गेला होतास काय उपटायला....
@mahadeogund232
@mahadeogund232 3 месяца назад
बीडला संदीप भैय्या 50000 लिड ने येणार आहे
@Balaji-r7h
@Balaji-r7h 3 месяца назад
हा वाघ म्हन जेंव्हा हेच घर जाळल होत तेंव्हा कुंट शट ऊपटत बसला होता
@tejasmohite8500
@tejasmohite8500 3 месяца назад
​@@Balaji-r7h अरे bosadichya त्याच भाषण ऐक त्यात मराठा आंदोलकांचा काहीही सबंध नव्हता अस ते स्वतः सांगतात
@ek94933
@ek94933 3 месяца назад
😂😂😂
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 3 месяца назад
​@@Balaji-r7hघर जालनारे कोन आहे त हे संदीप भैया न ओलखल आहे
@navnathbhapkar6225
@navnathbhapkar6225 3 месяца назад
मा संदीप भैय्या क्षिरसागर ,हे काकू नन्तर बीडचे डॉन झाले, हे सगळ्यांना मान्य करावं लागेल🎉🎉🎉
@vitthalshere3701
@vitthalshere3701 3 месяца назад
धन्यवाद संदीप भैय्या
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 3 месяца назад
मुंढे यांच्या वर मात करण्यासाठी हे आवश्यक आहे हे दिसून येते आहे सर.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 месяца назад
उगवता तारा संदीप क्षीरसागर 52323 फरकाने जिंकतील
@rahulkadam6709
@rahulkadam6709 3 месяца назад
मुंडे घरान या पुढे बीड चा राजकारणात दिसणार नाही हे नक्की
@tanmaydesale3921
@tanmaydesale3921 9 дней назад
Correct 💯
@NileshPujari-io1xk
@NileshPujari-io1xk 3 месяца назад
आमदार होणार तर संदीप भैय्या
@babasahebeknar7799
@babasahebeknar7799 3 месяца назад
बीडच्या राजकारणातील संदीप दादा शिरसागर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है राम कृष्ण हरी
@gl2161
@gl2161 3 месяца назад
इथून पुढे बीड मध्ये मुंडे नाही फक्त क्षीरसागर घरान
@ajayshinde7550
@ajayshinde7550 3 месяца назад
जिल्ह्यातील सर्व चांडाळ चौकडी एकीकडे सच्चा कार्यकर्ता संदीप भैय्या जनता जनता जनार्दनाच्या हृदयात
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 3 месяца назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂बीड संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही 😢
@chintamanpatil3447
@chintamanpatil3447 3 месяца назад
Only संदिप भैय्या.
@sanjaybhosle632
@sanjaybhosle632 3 месяца назад
अब आगे देखो होता है क्या ओन्ली मराठा फॅक्टर संदीप क्षीरसागर
@vijaypawar2803
@vijaypawar2803 3 месяца назад
सर्व मराठा समाज संदीप भै या तुमच्या सोबत आहे काळाजी करू नका
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 3 месяца назад
Only sandeep bhaiya ❤
@pramodgholap2290
@pramodgholap2290 3 месяца назад
स्वाभिमानी,सच्चा,निशटावाण तरुण नेता .असे युवा नेते अत्यंत दुर्मीळ.आजच्या काळाची गरज.
@satishrindhe5843
@satishrindhe5843 3 месяца назад
फँक्टर नव्हे तर अहंकार हाच पराभवाचा नेमका मुद्दा आहे ,सर्व सामान्यांना गृहीत धरू नये हिच सगळ्यांत मोठी वजनदार बातमी आहे!
@raviingale8861
@raviingale8861 3 месяца назад
किंग मेकर संदीप भैय्या क्षीरसागर BRAND
@nsmhase
@nsmhase 3 месяца назад
बीड जिल्ह्याचा भावी पालकमंत्री संदीपभैय्या क्षीरसागर तमाम मराठे मुस्लिम सोबत असणार चिंता नाही
@arjungarad7269
@arjungarad7269 3 месяца назад
बाबर शेर संदिप भया
@navnathbhapkar6225
@navnathbhapkar6225 3 месяца назад
कोणालाही कमी लेखू नये, आपल्याच पोळीवर तूप, बाकी सगळे उपाशी ,सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ द्या, खरा ओबीसी पुढेयेऊ द्या😂😂
@TulsiramGhavane
@TulsiramGhavane 3 месяца назад
धन्यवाद सदीप भैया ❤❤
@rsgharge338
@rsgharge338 3 месяца назад
आता, पारडे फिरलेले आहे.. क्षीरसागर घराणे...
@SurendraJaware
@SurendraJaware 3 месяца назад
संदीप भैय्या एकच नंबर
@Sp093
@Sp093 3 месяца назад
Dam ahe पोरात
@ajazshaikh3595
@ajazshaikh3595 3 месяца назад
महेबुब शेख ही होते
@colsner_playsss
@colsner_playsss 3 месяца назад
महाराष्ट्रात सर्वाधिक महविकास आघाडीची सत्ता येणार असून त्यात पहिल्या यादीमध्ये संदीपभैय्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बीड विधानसभामधून 50000 हजाराची लीड घेवून येणार आहेत.
@mrr_beast_
@mrr_beast_ 3 месяца назад
जय भीम ओन्ली संदीप भैया ❤
@sameernandgaonkar8327
@sameernandgaonkar8327 3 месяца назад
One Man Show संदीप भैय्या 🔥🔥🔥🔥
@लखनशिंदेपाटील-ब8फ
सदिप भैय्या आमची एक मेव ताकत एक मराठा लाख मराठा 🚩💪
@rrt383
@rrt383 3 месяца назад
आता पाच वर्षे बसा बोंबलत 😅😅 🔥गब्बर ☝️💪🔥
@shivajideshmukh4254
@shivajideshmukh4254 3 месяца назад
संदीप भैय्या फक्त
@MangalWagh-nj2kw
@MangalWagh-nj2kw 3 месяца назад
संदीप भैया तुतारी झिंदाबाद
@sachinranavare1629
@sachinranavare1629 3 месяца назад
भावी मंत्री
@tusharathare1921
@tusharathare1921 3 месяца назад
संदीप भय्या वाघ आहे
@pradippawar2203
@pradippawar2203 Месяц назад
तीन मुंडे ला भारी संदीप भैया शिरसागर बीडचा ढाण्या वाघ 🔥💯💥💪✌️🚨🎷🎷🎷🎷🎷🎷
@laxmankerulkar1942
@laxmankerulkar1942 3 месяца назад
King maker sandap bhaiya
@HiteshJangale
@HiteshJangale 3 месяца назад
संदीप शिरसगर ओन्ली लावा ताकत 🔥✌️ फिक्स आमदार 💯🔥✌️💥👑
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 3 месяца назад
बिड जिला चे भावी आमदार व पालख मंत्री
@gajananbhutekar3083
@gajananbhutekar3083 3 месяца назад
, संदीप भैय्या क्षिरसागर ❤
@ajittat7388
@ajittat7388 3 месяца назад
💯 right
@patil853
@patil853 3 месяца назад
संदिप only
@kishor4603
@kishor4603 3 месяца назад
संदीप भैय्या किंग मेकर आहे
@balasahebpankar6498
@balasahebpankar6498 3 месяца назад
संदीप भैय्या क्षीरसागर
@pramodwadmare2608
@pramodwadmare2608 3 месяца назад
तसली बंदुकीची भाईगिरी परळी मध्ये दाखवायची बीड मध्ये नाही बीड मधून बाहेर पण जाऊ देत नसतो आमदार .संदिप भैया
@santoshkolhe810
@santoshkolhe810 2 месяца назад
संदीप भैय्या विजय होणार आहे
@sachinkhilare3652
@sachinkhilare3652 3 месяца назад
भैया साहेब ❤❤❤❤
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg 21 день назад
इथून पुढं बीड मधे प्रस्थापित नाही विस्थापित होनारराजकारण चालणार
@लखनशिंदेपाटील-ब8फ
फक्त भैय्या साहेब 😊
@rameshwarghate6104
@rameshwarghate6104 3 месяца назад
Beed only Sandip bhaiya
@GopalPachrane
@GopalPachrane 3 месяца назад
Sandip sirsagar good man
@AvinashChaudhari-n8d
@AvinashChaudhari-n8d 3 месяца назад
संदीप भैय्या २०२४ ला फिक्स आमदार व पवार साहेब कॅबीनेट मंत्री पद देतील🎉🎉
@sunilrethe8710
@sunilrethe8710 3 месяца назад
मुंडे गेले बाराच्या भावात
@VitthalPawar-hl3zk
@VitthalPawar-hl3zk 3 месяца назад
@ekmarathalakhmaratha8128
@ekmarathalakhmaratha8128 3 месяца назад
मुंडे आता इतिहास जमा होणार 😂😂
@MohanPatole
@MohanPatole 3 месяца назад
लढो भया
@TejasBhalerao007
@TejasBhalerao007 3 месяца назад
संदीप भैया
@manav_kulkarni
@manav_kulkarni 3 месяца назад
भैय्यासाहेब 👑✌🏻
@ajinathsonawane8645
@ajinathsonawane8645 3 месяца назад
👍
@anilbhandwalkar838
@anilbhandwalkar838 3 месяца назад
बिडचा वाघ आहे तो नाद करा पण आमचा कुठे
@mhadevmhadevpatil163
@mhadevmhadevpatil163 3 месяца назад
संदिप भैय्यासाहेब🔥🔥
@Trader07
@Trader07 3 месяца назад
बोल भिडू ची कॉपी 😅
@mrr_beast_
@mrr_beast_ 3 месяца назад
Ani tu ky gu kha mg😂
@ganeshmalekar3891
@ganeshmalekar3891 Месяц назад
मानल संदीप भैया 😊😊
@kamlakarchonde9135
@kamlakarchonde9135 2 месяца назад
Only Sandip Bhai
@GaneshMore-r2y
@GaneshMore-r2y 3 месяца назад
संदिप विजय असो
@azadvighne2756
@azadvighne2756 3 месяца назад
पंकज ताई आणि धनंजय मुंडे एकच ताई
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy 3 месяца назад
संदिप भैय्या is the great.
@alpeshmanve2713
@alpeshmanve2713 3 месяца назад
Bhaiya
@bahirbibishan5771
@bahirbibishan5771 3 месяца назад
Sandip bhaiya bhavi palakmantri aahet
@shubhammisal5704
@shubhammisal5704 3 месяца назад
संदीप शिरसागर नितीन कोटी आणून खर्चले पंकजा कोण
@pandukadam885
@pandukadam885 2 месяца назад
संदिप भैय्या.....
@MukundKawade
@MukundKawade 3 месяца назад
100🎉🎉mantri
@akshaypatait4344
@akshaypatait4344 3 месяца назад
फक्त bhaya
@omkarbhagyawant4136
@omkarbhagyawant4136 3 месяца назад
बाप्पा कामच झालं ना तुतारी फुंकली 😍🤣
@maheshtandale3469
@maheshtandale3469 2 месяца назад
, only Pankaja Tai Saheb 👑💐
@RajendranKangude
@RajendranKangude 27 дней назад
Padali ki mhais😂
@sushims3942
@sushims3942 3 месяца назад
Sandeep Kshirsagar the great
@SunilPawar-ft8jp
@SunilPawar-ft8jp 3 месяца назад
संदीप Bhayya
@Giram565
@Giram565 3 месяца назад
ओन्ली संदीप भैया
@RameshPathade-mo5bw
@RameshPathade-mo5bw 3 месяца назад
Sandeep bhaiya
@omkarbodke6156
@omkarbodke6156 2 месяца назад
पंकजाताई मुंडे किंग 🚩
@Amhifaktdadabhakt
@Amhifaktdadabhakt 3 месяца назад
Tula Chinmay chi jaga ghen jaml ny bhava 😂😂😂😂
@chandrashekharbirajdar9322
@chandrashekharbirajdar9322 3 месяца назад
एवढ्या लवकर नाही jadge करायचं भावा 😂
@dattaghuge7245
@dattaghuge7245 3 месяца назад
DM PM👑✌️🔥💪
@mrr_beast_
@mrr_beast_ 3 месяца назад
😂gu kha
@fulchandbanger9611
@fulchandbanger9611 3 месяца назад
जाईल त्यांचा नाद थोडे दिवस थांबा 🙏🙏
@atulsahane6719
@atulsahane6719 3 месяца назад
Ya pahth aani gya sheth
@RajendranKangude
@RajendranKangude 27 дней назад
Maratha aahe tyachya sobat. Tumhi parlichya baher zero kimmat aahe😅
@freediamonds4999
@freediamonds4999 3 месяца назад
Sandip bhaiya sheta mojave lagtil obc la vidhan sabhela
@sachinbobade1591
@sachinbobade1591 3 месяца назад
Sandeep bhiya shirsagar
@akashbhande6773
@akashbhande6773 3 месяца назад
संदीप शिरसागर
@harunshaikh5437
@harunshaikh5437 3 месяца назад
SRK🔝
@freediamonds4999
@freediamonds4999 3 месяца назад
Bhavi amdar sandip dada gite saheb
@rahulpawar1022
@rahulpawar1022 3 месяца назад
Mla vatla bol bhidu cha video bghtoy😅
@pranavtambe5137
@pranavtambe5137 3 месяца назад
Same mla pan 😂
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 3 месяца назад
SRK TOP
@shashank255
@shashank255 3 месяца назад
बाप्पा
@Fgj_jgh_frte_user
@Fgj_jgh_frte_user 3 месяца назад
DM chya samor sagle zuktat ,wait and watch 😂😂पचुत्रीवर कोणाचा bali janar aahe tevdh बघा
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 месяца назад
कोण DM?
@Fgj_jgh_frte_user
@Fgj_jgh_frte_user 3 месяца назад
@@SQ1RQ2ZQ विरोधकांचा बाप, मित्रांचा भाऊ
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 месяца назад
@@Fgj_jgh_frte_user ज्याने स्वतःचा बाप बदलला तो परळीचा नाच्या का....?
@Fgj_jgh_frte_user
@Fgj_jgh_frte_user 3 месяца назад
@@SQ1RQ2ZQ तुमचा बीडचा तो छक्का आणि तुमचा पप्पा ज्याच्या पाया पड़तात न तो DM
@pawansangle1834
@pawansangle1834 3 месяца назад
Tumcha aai la zavayela ala hota to DM ahe lavdano...number taka tumcha aai zavto tumchi
@AshokNagargoje-d7s
@AshokNagargoje-d7s 3 месяца назад
भगरी आहे तो संदिप सागर😅😅😅😅
@pandurangkute8648
@pandurangkute8648 3 месяца назад
Only DM🎉🎉🎉😊😊😊
Далее