संदीप साहेब बजरंग सोनवणे या गरीब माणसाला मदत पूर्ण टाकत लावून केली आहे त्यामुळे मराठा समाज तुमचे हे उपकार विसरणार नाही आज तुमच्या सारखे नेते मनोज दादांच्या मागे उभा राहिला आहे आज मनोज दादा चे वर्चस्व तुमच्या मुले टिकून राहिले
सिरसाग यांचा बंगला गाडी का जाळली त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न कोणी केला असेल या प्रकरणी अजून कोणाला ही अटक का केली नाही याचा सुत्रधार कोण याला कधी अटक होणार??????????
मी वंजारी पण घरीच बसाव लागणार पंकजा पालवेला.काळ्या दगडावरची रेघ आहे.ब्रम्हदेव जरी आला तरी पंकजा पालवे निवडुन येत नाही.मी वंजारी पण हिला आम्ही पाडणारच.कारेगव्हाण बोरफडी आणी आजुबाजुच्या 6-7 गावातील एकही वंजारी मतदान पडणार नाहि. बजरंगबली कि जय👊
@@ashokthapade4948 तिला स्वतःच्या ओरीजनल नावावर झेडपीला निवडुन यायची तरी आवकात आहे का? भविष्य म्हणे. आजित पवार नी डोक्यावर हात ठेवला म्हणुन उभं राहायची हिमत झाली. तुजा भाऊ आहे ना आता ताईसोबत मत मागत फिरतोय तो आमच्या पार्थ दादाच्या चपला सांभाळतो. म्हणुन लक्षात घे काही झालं तरी तुमा लोकांना पवार फॅमिलीच्या चपलीखालीच राहायचे आहे . भविष्य म्हणे. आरे एवढी पावर आहे तर दाखवा ना अजित पवार च्या चपलीची मदत न घेता निवडुन येऊन. आवकात आहे का? अशा भविष्य म्हणणाऱ्या कितीतरी नेत्या अजित पवार बुटापाशी बसलेले असतात. शेवटी तुमा सगळ्यांचा बाप माणुस पवार फॅमिलीच आहे🤣🤣🤣