Тёмный

बुवा कु रिया मेस्त्रीXबुवा श्रीकांत शिरसाट,नाधवडे गावात रंगलेली,20X20भजनातील नवीन सुपरहिट जोडी,भाग-2 

Life Art Konkan
Подписаться 54 тыс.
Просмотров 125 тыс.
50% 1

भाग-2
बुवा कु रिया मेस्त्रीX बुवा श्रीकांत शिरसाट,
नाधवडे गावात रंगलेली,20X20 भजनतील नवीन सुपरहिट जोडी
नाधवडे ,वैभववाडी,सिंधुदुर्ग,कोकण,
20X20 Babalbari
Buva Riya Mestri XBuva Shrikant Sirsat
Nadhawade,Vaibhavwadi,Sindhudurg,Kokan

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 40   
@rameshmestri8597
@rameshmestri8597 10 месяцев назад
आवाज छान आहे विश्व कर्मा
@konkankardevya123
@konkankardevya123 Год назад
पेटी 👍 खतरनाक
@bhikajipawar3712
@bhikajipawar3712 Год назад
रिया बुवा 1 नंबर तयारी पेठी खतरनाक वाजवतेस
@swapnilsawant4098
@swapnilsawant4098 Год назад
चकी वाले खूप सुदंर
@kavitaekawade1576
@kavitaekawade1576 Год назад
1no. Riya बुवा 👌👌👍
@9867628249
@9867628249 Год назад
Jodi sunder.....दोन्ही सुरांचे बादशाह ..
@mahendrashinde9355
@mahendrashinde9355 Год назад
लयभारि भजन आहे
@PMR1934
@PMR1934 7 месяцев назад
Gbu Riya khoop mothi ho
@geetachavan1304
@geetachavan1304 Год назад
Taempasjasst ❤️
@lifeart4458
@lifeart4458 Год назад
kadak buva
@ramkrishnazore7496
@ramkrishnazore7496 Год назад
Mast
@lilas2991
@lilas2991 Год назад
kadak
@maheshnandgaonkar2425
@maheshnandgaonkar2425 Год назад
Sunder gayan 🙏
@vikaspavaskar1402
@vikaspavaskar1402 Год назад
Khup chan
@rajeshparab9418
@rajeshparab9418 Год назад
खुप छान
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Год назад
सुंदर 🌹👍🙏
@user-wu1ml1dt4i
@user-wu1ml1dt4i Год назад
खुपच छान जोडी सीरसाट बुवा सांभाळुन घ्या
@KamleshSutar88
@KamleshSutar88 Год назад
रिया बुवांची गुरुवर्य कोण आहेत
@rasikamastri2108
@rasikamastri2108 Год назад
राजेश मेस्ञी बुवा
@diveshgharat
@diveshgharat Год назад
@@rasikamastri2108 aa qqqqqqq1111111q1 stats
@mamtanaik7812
@mamtanaik7812 Год назад
लय भारी बुवा 👍👍
@akshaymonde6729
@akshaymonde6729 Год назад
Parat ledij jens zengat chalu zala
@dinkarpashte1202
@dinkarpashte1202 Год назад
Bai gate ki kinchalate Besur gate.Mrudawale Niwal badwache kam karatat.
@mahendrashinde9355
@mahendrashinde9355 Год назад
लवकर चालु करा बाई
@pundalikkhandare470
@pundalikkhandare470 Год назад
रिया ताईंची डबलबरी ऐकली. मात्र भजन बेसूर वाटलं. सुरुवातीचा अर्धा व्हिडीओ फालतू वेळ काढण्यात गेला. ताईंना जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे अस माझं वैक्तिक मत आहे. चांगली तयारी केली तर उत्तम भजनिकार होऊ शकतात कारण त्यांचा आवाज चांगला आहे.
@narendrayadav3987
@narendrayadav3987 Год назад
P
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Год назад
खूप छान 👍🌹🙏
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Год назад
​@@narendrayadav3987 p म्हंजे काय
@NS-eo4gc
@NS-eo4gc Год назад
Riya buva surala aavaj lava aani bhajan kara rasik bhajan eaikanyasathi yetat
@anandthakur274
@anandthakur274 Год назад
हल्ली रसिक चावटपणा ऐकण्यासाठी येतात म्हणून बुवासुद्धा मागणी तसा पुरवठा करतात.त्यामुळे सुरांकडे कोण बघतोय? ना बुवा बघत,ना प्रेक्षक !
@rscargomovers6535
@rscargomovers6535 Год назад
Riya buva time pass Kami kara
@siddhudalvi2979
@siddhudalvi2979 Год назад
शिरसाठ बुवा काय सुधराचो नाय
@rohitgawade376
@rohitgawade376 Год назад
😂😂😂😂😂😂😂 hoy hoy
@ketanghadi2455
@ketanghadi2455 Год назад
Ketan ghadi
@keshavvaradkar236
@keshavvaradkar236 Год назад
@samirnarvekar2529
@samirnarvekar2529 Год назад
Sangeet hi sadhana ahe....tyachi puja kelyashiay ti sadhya hot nahi.....vichar kara donhi buvani
@anandthakur274
@anandthakur274 Год назад
हल्लीच्या याप्रकारच्या भजनात(?)विचारच मागे पडत चाललाय आणि भजनाशिवाय ईतर वाह्यात गोष्टींचा सुळसुळाट झालाय. हरीची भक्ती करण्यासाठी,हरीला भजण्यासाठी केलं जातं ते भजन. ते भजनात शोधूनही सापडत नाही. सिंधुदुर्गातील आदरणीय सर्व स्त्री-पुरुष भजनी बुवांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्या भजनातून भक्ती भाव हरवू देऊ नका,पावित्र्य राखा नाहीतर भजनाचा तमाशा व्हायला वेळ लागणार नाही.गाणं कमी आणि बतावणी जास्त असं करू नका,भजनात गाणं हे मुख्य अंग आहे.त्याचा अभ्यास करू नका.नुसत्या उत्कृष्ट तबला व पखवाज वादनावर फार काळ भजन गाजवता येणार नाही,हे जेव्हा बुवांच्या लक्षात येईल तोच खरा सिंधुदुर्गातील भजनकलेचा सुदिन ठरेल. नाहीतर तो केवळ वाद्यांचा कलकलाट होईल. सिंधुदुर्गात शास्त्रीय शिक्षण घेऊन उत्तमोत्तम पखवाज वादक तयार होत आहेत,त्यांच्या तोडीचे गायनाचे शास्त्रीय शिक्षण घेतलेले उत्कृष्ट आवाजाचे गायक भजनी बुवा तयार होतील तेव्हा खऱ्या अर्थाने भजन सर्वांगसुंदर होईल. असा दिवस लवकर येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वाह्यातपणा न करता पारंपारिक पद्धतीने सात्विक, आध्यात्मिक सुंदर भजन करणाऱ्या बुवांना माझा साष्टांग नमस्कार
@mahendrashinde9355
@mahendrashinde9355 Год назад
गाना चालु करा बाई
Далее
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Просмотров 9 млн
Modus males sekolah
00:14
Просмотров 11 млн
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00